Harshawardhan Patil तुतारी हाती घेणार का? मुंबई Tak चावडीवर मन मोकळं केलं | Sharad Pawar

  Рет қаралды 217,867

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #HarshwardhanPatil #sharadpawar #Ajitpawar #Mumbaitakchavadi
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील इंदापुरात नुकतीच जनसन्मान यात्रा घेतली. यावेळी त्यांनी दत्ता भरणे यांनी तालुक्यात केलेल्या कामांचा उल्लेख केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी म्हणजेच महायुतीकडून दत्ता भरणे यांनाच उमेदवारी देण्यात येणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळं यावरून भाजपचे इच्छूक उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय अडचणी वाढल्यात. नेमके हर्षवर्धन पाटील भाजपमध्येच राहणार की भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हातात धरणार हे जाणून घेऊया हर्षवर्धन पाटील यांच्याकडून मुंबई तक चावडीवर
.............
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 152
@prnmane3817
@prnmane3817 11 күн бұрын
पाटील साहेब अजित पवार भरणे मामांना तिकीट देणार तक्की त्यामुळं तुम्ही आता म्हणा राम कृष्ण हरी वाजवू आता तुतारी 🙏
@vikramchavan7474
@vikramchavan7474 11 күн бұрын
पाटील साहेब तुतारी हाती घ्या. कोणाच्याही पाया पडायची गरज नाही. फक्त निर्णय लवकर घ्या...बस्स
@NileshMane-vk1cn
@NileshMane-vk1cn 11 күн бұрын
हाती तुतारी घ्या नाहीतर राजु शेट्टीन सारखं होईल शेवटला
@AbhiBaldota
@AbhiBaldota 11 күн бұрын
तुम्ही मंत्री होणार की बेरोजगार होणार...सुत्र सगळी शरदचंद्रजी पवार साहेबांकडे आहे 👑❤
@AbhiBaldota
@AbhiBaldota 11 күн бұрын
जर तुतारी हाती घेतली नाही तर राजकारणातून निवृत्ती घेण्याची वेळ येईल... The End Of Politics
@AbhiBaldota
@AbhiBaldota 11 күн бұрын
निर्णय घ्यायला वेळ लावला तर प्रचाराला कमी वेळ मिळतो...पराभावाची प्रमुख कारण
@user-xs1oz8rb1j
@user-xs1oz8rb1j 11 күн бұрын
भाऊ तुतारी हाती घ्या
@rameshjadhav4318
@rameshjadhav4318 11 күн бұрын
हरषवर्धन पाटील आज जे आहेत ते काँग्रेस पक्ष्यामुळे आहेत
@kiranchavan7462
@kiranchavan7462 11 күн бұрын
तुतारी घ्या साहेब आणि आमदार व्हावे 2024
@Raj-it5ph
@Raj-it5ph 11 күн бұрын
भाऊ महायुतीच्या विरोधात बोलू नका नाहीतर ई डी मागे लागेल 😂😂😂😂😂😂😂😂
@suryakntmundhe
@suryakntmundhe 11 күн бұрын
हर्षवर्धन पाटील साहेब शांत झोपेच कस होईल. 😂😂
@Master1011-d9f
@Master1011-d9f 10 күн бұрын
झोपेचे काय सांगतो तु आमच्या नेत्याला
@mukundpatale8532
@mukundpatale8532 11 күн бұрын
20वर्ष मंत्री आणि मुख्यमंत्री पदाच्या लेवल चा माणसाला आमदारकी साठी एवढे झगडावे लागतेया 😮
@SurakhaBhujbal-d3z
@SurakhaBhujbal-d3z 11 күн бұрын
हर्षवर्धन पाटील,, आम्हाला परतफेड करायची आहे च ना,, या, सन्धि पासून वंचित ठेऊ नका आमचं ठरलंय मतदार च,आमदार पाटील ल च
@maitrim3368
@maitrim3368 11 күн бұрын
तुतारी हाती घेतल्यास खात्रीशीर निवडून येणार! 👍👍
@baslinggadhave7532
@baslinggadhave7532 11 күн бұрын
हर्षवर्धन पाटील गोल गोल बोलत आहेत त्यांच्या एवजी जगदाळे यांना उमेदवारी मिळावी गोल गोल बोलणारा यांना पवार साहेबांनी मदत करू नये
@Master1011-d9f
@Master1011-d9f 10 күн бұрын
भरणे चा पराभव फक्त हर्षवर्धन पाटील साहेब करू शकतात हे लक्षात ठेवा
@Master1011-d9f
@Master1011-d9f 10 күн бұрын
बाकी इंदापूर तालुक्यात कोणाचा घास नाही
@bhanudassatras4927
@bhanudassatras4927 10 күн бұрын
इंदापूर मध्ये तुतारी चाच माणूस निवडून येणार आणि हर्षवर्धन पाटलांनी तुतारी वाजवली तर ते निश्चितपणे कॅबिनेट मंत्री होणार
@ashking9408
@ashking9408 11 күн бұрын
फडनविसाकडून कोणताही विश्वास ठेवू नका . राष्ट्रवादी किंवा कांग्रेस कडून ऊमेदवारी घ्या . 100 टक्के विजय .
@balasahebghorpade3666
@balasahebghorpade3666 11 күн бұрын
भाजपच्या भरोष्यावर पाटील साहेब तुम्ही भविष्यात फसवणूक नक्की म्हणजे नक्की होणार आहे ❤❤❤❤❤
@tusharchandgude8452
@tusharchandgude8452 11 күн бұрын
ईथे कितीही गप्पा मारा शेवट तुतारी च घेणार आहे हे नक्की
@shahajishinde8492
@shahajishinde8492 10 күн бұрын
भाऊसाहेब हर्षवर्धन पाटील साहेब या अगोदर च मुख्यमंत्री होयला पाहिजे होते
@vasanttrmbakkanwate2671
@vasanttrmbakkanwate2671 11 күн бұрын
हर्षवर्धन पाटील साहेब काय तर एकदाचा निर्णय घ्यायचा तो घेऊन टाका उघड निर्णय घोळत ठेवू नका हिंमत केलात तुतारी हातात घेतला तर आमदार होणार अन्यथा नाही
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 11 күн бұрын
अनुजा? प्रश्न कसा विचारावा तुला कळलंच नाही 😄😄
@sunilsavale3096
@sunilsavale3096 11 күн бұрын
सन्माननीय हर्षदवर्धन भाऊ हुशार आहेत. पण आज मुलाखत भाषेत उत्तर देत आहेत ते अजिबात उत्तर व्यवस्थित दिले नाहीत पत्रकार बांधवांना.
@salimbagwan363
@salimbagwan363 11 күн бұрын
तुम्ही तुतारी घया नायतर भरणे मामा तुतारी घेईल शेवट विजय चाणक्याच च 😂
@pravinnimbalkar5626
@pravinnimbalkar5626 11 күн бұрын
तुम्ही 20 वर्षे मंत्री राहून पण फक्त तालुक्याचेच नेते राहिले आहेत. सुषमा अंधारे ३ वर्षात राज्यपातळीवर च्या नेत्या झाल्यात
@SandeepKadam-h7h
@SandeepKadam-h7h 10 күн бұрын
हर्षवर्धन पाटील साहेब लवकर निर्णय घ्या कॅबिनेट मंत्री पद तुमची वाट पहात आहे.लवकर तुतारी हाती घ्या.😊😊😊😊
@paragpatil2410
@paragpatil2410 11 күн бұрын
tutari ghya saheb📯📯
@rajendra2862
@rajendra2862 11 күн бұрын
तुम्ही स्वताला संपवल पाटील. तुम्ही खुप मोठे नेते व्हायला पाहिजे होते आतापर्यंत.
@jagannathdashwant1825
@jagannathdashwant1825 11 күн бұрын
Very good.भाऊ.सोडून द्या सर्व.प्रवाहात या.कारण bjp फ़क्त आपला वापर करून घेत आहे.
@devendrapatil4830
@devendrapatil4830 10 күн бұрын
काय वापर केला उलट भाजप चे नुकसान झाले भाजप चे बारामती ची जागा निवडून आणू शकला नाही महायुती ची इंदापूर मधून सुप्रिया सुळे यांना पन्नास हजर पेक्षा जास्त लीड होते कुठे काम केलें यांनी महायुती चे भाजप la ऐकपण आमदार व खासदार मिळाला नाही हर्षवर्धन पाटील यांच्या मुळे
@arungaikwad7410
@arungaikwad7410 10 күн бұрын
थोडफार ईकडे तिकडे चा विचार केला की नोटीस येतेय. म्हणून विलंब चालू आहे.असे वाटते।
@bharteshkapse8123
@bharteshkapse8123 11 күн бұрын
Ho सोडणार 10 वर्ष झाल की माझा मतदार आता विसरला amhla 😂😂😂😂😂😂😂
@rameshjadhav5377
@rameshjadhav5377 11 күн бұрын
जनतेला माहिती आहे.
@vishwasombase2548
@vishwasombase2548 11 күн бұрын
निर्णय लवकर घ्या
@Sur3754
@Sur3754 11 күн бұрын
इंदापूरकर साठी काय काम केलं ते सांगा नुसत्या फुशारक्या आणि बाता मारण्यात एक नंबर आणि कामात झिरो नंबर
@SurendraJaware
@SurendraJaware 11 күн бұрын
95 ला अपक्ष लढले 99 ला 2004 ला 2009 ला काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लढले आपण पत्रकार म्हणतात अपक्ष हे कितपत योग्य नाही
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 10 күн бұрын
हाबकी डाव टाकत बसू नका लवकरात लवकर प्रवेश करा साहेब
@mohanshinde6143
@mohanshinde6143 11 күн бұрын
गोल गोल बोलण्यापेक्षा सरळ तुतारी हाती घेऊन पवार साहेबाना पाठिंबा द्या. फडणवीस यांच्यावर भरोसा ठेऊ नका.
@nandkumarlangade3163
@nandkumarlangade3163 11 күн бұрын
विचारधारेचं तुम्हाला कांहीं देणंघेणं नाही
@ChandShaikh-vk3kj
@ChandShaikh-vk3kj 11 күн бұрын
कुठपर्यंत वाट पाहता
@DeepakVaidya-tw8uk
@DeepakVaidya-tw8uk 11 күн бұрын
Sharad pawar 1 no tutari ghya
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 11 күн бұрын
हर्षवर्धन पाटील दुसरा विजय शिवतारे आहे बोलून बोलून वाफा बाहेर काढेल आणि शेवटी पक्षाचा आदेश पाळावा लागतो म्हणून पुढच्या इलेक्शन ची वाट बगत बसेल 😂😂
@nitinvare6341
@nitinvare6341 11 күн бұрын
आहे तिथच ठीक आहेत.... आता यांना पवार साहेबांनी घेऊन यांच्या झोपेवर परिणाम करू नये 😂😂
@ashokkarnekar7353
@ashokkarnekar7353 11 күн бұрын
अजित ला जवळ घेऊन इंदापूरची हर्षवर्धन पाटील यांची वाटलंगली तिच किड रायगड पेन धर्यशील patil तिच प्रस्तिती तटकरे आले आयते 🚩🚩🚩🚩🚩🛕🛕🛕🛕🙏🙏🙏🙏🥕🥕🥕🥕मि अलिबागकर अशोक
@Uttampatil1
@Uttampatil1 11 күн бұрын
Confused...
@gorobakolhe137
@gorobakolhe137 11 күн бұрын
भाऊ,तुम्हाला देवेंद्र ने सुचवले आहे, पण त्यांचे म्हणने,तुम्हाला कळतनाही. तुमच्या मतदारसंघात लोकांना तो निरोप समजले ला आहे. पण नुसतेच गोलगोल बोलताना दिसतात. राष्ट्रवादी ने भरणेस डिक्लेर केलय भाउ,तुम्हाला एवढ साधं कळत नाही.
@amargole6886
@amargole6886 10 күн бұрын
भाऊ आता महाराष्ट्रात पवार साहेबाशिवाय आणि तुतारी शिवाय जनतेला पर्याय नाही 60 वर्षाचा अनुभव असणारा एकमेव नेता आदरणीय शरद पवार साहेब
@ak7119
@ak7119 10 күн бұрын
साहेब तुतारी हातात घ्या 100001℅ निवडून येणार, जास्त विचार करत बसू नका.... वेळ फार कमी राहिला आहे साहेब
@santoshabhale493
@santoshabhale493 8 күн бұрын
पाटील साहेबांनी त्यांच्या नैसर्गिक पक्षात प्रवेश करावा. पण जर ते तुतारी घेणार असतील तर शरद पवारांना अजून एक छान "माणूस" जोडला जाणार हे निश्चित. एक सुसंस्कृत व्यक्ती आहे पाटील साहेब...
@SunilPatil-dt4el
@SunilPatil-dt4el 10 күн бұрын
हर्षवर्धन पाटील आता भाजपाच्या पाठीमागे लागू नका त्यांच्या इनोवामध्ये बसण्याच्या नादात शरद चंद्रजी पवार साहेबांची बस निघून जाईल नंतर तुम्हाला पायी प्रवास करावा लागेल त्यामुळे बस मध्ये बसा आनंदाने प्रवास करावा 🙏🙏
@samadhansamudre9672
@samadhansamudre9672 11 күн бұрын
भाजप मध्ये जाऊन शांत झोप आलीच नाही शेवटी
@AP_TOTURIALS
@AP_TOTURIALS 10 күн бұрын
पाटील साहेब तुम्हला म्हणजे भाजपा ला जागा सुटली तरी पण तुम्ही पडणार त्या पेक्षा तुतारी घ्या हाती विजय शंभर टक्के होणारच
@user-nq8jn1yn5z
@user-nq8jn1yn5z 11 күн бұрын
झोप येत नव्हती म्हणून गेलात
@surendraboharupi1875
@surendraboharupi1875 11 күн бұрын
ह्यांच्या मानत ed चा धाक
@digambarkadaskar4675
@digambarkadaskar4675 10 күн бұрын
पाटील साहेब म्हणा राम कृष्ण हरी वाजवा तुतारी आता
@namdevpawar3771
@namdevpawar3771 11 күн бұрын
B.j.p. सोडल्यावर झोपेचं कसं 😂
@PallaviShinde-er8se
@PallaviShinde-er8se 11 күн бұрын
Ghya tutari aani vha vijayi
@dadabhand4041
@dadabhand4041 10 күн бұрын
इंदापूर मध्ये फिक्स आमदार एकच मा.दत्तात्रय मामा भरणेच 💪💪💪✌️✌️✌️🔥🔥🔥🚩🚩
@sureshpawar7022
@sureshpawar7022 10 күн бұрын
हर्षवर्धन भाऊ लवकर तुतारी हाती घ्यावी
@rajubankar4749
@rajubankar4749 10 күн бұрын
तुम्ही भाजप मधून जर उभा राहिला तर निवडून येणार नाही तुतारी हाती घेतली तरच येणार आहे जनतेला भाजप नकोय
@user-lp5rk1jv3m
@user-lp5rk1jv3m 10 күн бұрын
वाजवा तुतारी
@rajendrashelke1686
@rajendrashelke1686 10 күн бұрын
घ्या तुतारी आणि विजयश्री खेचून आणा
@rohitbadshahavlogs3713
@rohitbadshahavlogs3713 10 күн бұрын
2019 ला अनुभव काय आहे अजित दादांचा आता कशाला वेळ बघता
@mohanpatil4833
@mohanpatil4833 10 күн бұрын
साहेब आलेली वेळ दवडू नका तुतारी घ्या
@sharadbhange9565
@sharadbhange9565 10 күн бұрын
हर्षवर्धन पाटील तुम्ही जेष्ठ नेते आहात भाजपमध्ये जाऊन फडणवीस यांच्या पेक्षाही कनिष्ठ झालाय का?
@A1gaming1266
@A1gaming1266 11 күн бұрын
पाटील साहेब 20 वर्ष मंत्री आसताना पण तिकीटासाठी वणवण फीराव लागतय भाजपला पण तुमचा फायदा नाही तालुका 25 वर्ष मागे गेला तुम्ही आता उभाच राहु नका ही नम्र विनंती
@pravinjadhav4468
@pravinjadhav4468 9 күн бұрын
साहेब हषॆशवधन पाटील साहेब तुम्ही शरद पवार गटात या .नंतर ऊशीर होईल.
@user-sv6hm5lq9x
@user-sv6hm5lq9x 9 күн бұрын
हर्षवर्धन पाटील यांनी फडणवीस च्या नादी लागू नये फार फसवा माणूस आहे शेवटी राम कृष्ण हरी आणि वाजवा तुतारी
@sunilnavaghane5470
@sunilnavaghane5470 11 күн бұрын
तुतारी घेतली तर जिंकणार, नाही तर हरणार
@pavanchayal4917
@pavanchayal4917 11 күн бұрын
एक टाईम ले हा महाशय काँग्रेस मध्ये मुख्यमंत्री च रेस मध्ये होता आणि बीजेपी मध्ये याचे तिकीट चे वांदे झाले 🤣🤣
@prakashtipugade2214
@prakashtipugade2214 11 күн бұрын
निर्णयाची वाट पाहणं मूर्खपणाचा काम आहे
@prakashtipugade2214
@prakashtipugade2214 11 күн бұрын
समर्जीत घाडगे साहेबांनी बघा लगेच निर्णय घेतला तसं आपण घेतलं पाहिजे साहेब
@AnandraoPatli
@AnandraoPatli 2 күн бұрын
सर्व कमेंट पाहता आपण तुतारी हाती घेतली तर 100% विजयी हॉल
@balasahebbhujbal9590
@balasahebbhujbal9590 11 күн бұрын
तुम्ही आत्ता मार्गदर्शकाची भुमिका बजवावी तरूण तडफदार नेतृत्वाला संधी द्या आत्ता बास तुमचा काहीही उपयोग् नाही पराभव होण्यापेश्या bjp च काम करा
@AmolPatil-re4xh
@AmolPatil-re4xh 11 күн бұрын
निर्लज्ज मानसाला लपून छपून काम करण्याची काय गरज.
@sadduse570
@sadduse570 10 күн бұрын
अहो हा माणुस कुठल्या बी पक्षात गेला तरी हा कधीच आता निवडुन येणार नाही,,पवार साहेबांनी ह्याला टिकीट देऊ नये,,एखाद्या नवीन चेहर्याला संधी द्यावी,,
@pravinmore8473
@pravinmore8473 11 күн бұрын
तुमचा बाजार आत्ता संपला आहे.... लय लोकला येड्यात काढलं तुम्ही..... जनतेला गृहीत धरू नका....
@baslinggadhave7532
@baslinggadhave7532 11 күн бұрын
वरील पोष्ठ नितीन शाढवे परंडा धाराशिव वरून करतोय
@user-rt6cq2yj7b
@user-rt6cq2yj7b 11 күн бұрын
तूम्ही कूठे जाणार तीथेच लवकर जा नाहीतर तूम्हाला गोलगोल फीरवणार व वेळेवर तीकीट मीळणार नाही फक्त तूम्हाला विधानपरीषद देवू शकते शंभर टक्के हे खरे
@VarshaKamble-pg1ph
@VarshaKamble-pg1ph 4 күн бұрын
वाजवा तुतारी
@parmeshwargande1888
@parmeshwargande1888 10 күн бұрын
याला धनगर समाजातील एकाही व्यक्तीने मतदान करू नये
@pravinjadhav4468
@pravinjadhav4468 9 күн бұрын
शरद पवार मधुन लडा मधी या पाटील साहेब.
@bharatinamdar7953
@bharatinamdar7953 7 күн бұрын
भाऊ घ्या हातात तुतारी
@vishwasombase2548
@vishwasombase2548 11 күн бұрын
Nirnay lavkar ghya
@ashokjagadale6115
@ashokjagadale6115 5 күн бұрын
पाच-सहा वर्षे चांगला झोपला कुठले निवांत यांच्यामध्ये
@RajeshGaikwad-bc9yl
@RajeshGaikwad-bc9yl 11 күн бұрын
Agriment sampale vatate....
@Bhaimtola
@Bhaimtola 10 күн бұрын
अरे हा किती पक्ष बदलतोय पहिल्यादा शिवसेना भाजप सरकार बरोबर गेला पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेला आणि आता भाजप बरोबर आहे आणि ते पण सोडून आता शरद पवार यांच्याबरोबर चालला हा कोनाचाचा नाही हा रंग बदलू सरडा आहे
@Bhaimtola
@Bhaimtola 10 күн бұрын
अरे हे कोणत्याच कामाच नाही आणि कोणत्याच पक्षाच्या फयायद्याचा नाही जिकडे गुलाल तिकडे चांगभलं
@bhupalbhumkar4342
@bhupalbhumkar4342 10 күн бұрын
पाटील साहेब किती पक्ष बदलता, UBT सेनेत या, कायमस्वरूपी-फिक्स आमदार
@user-tc4sh1ck8f
@user-tc4sh1ck8f 10 күн бұрын
भाऊ तुतारी घ्या फिक्स मंत्री झाला समजा तुम्ही
@sagargarud9167
@sagargarud9167 11 күн бұрын
दादा आणि साहेब दोघे मिळून तुम्हाला आणि इंदापूर तालुक्याला येड्यात काढतात
@sunilmudame756
@sunilmudame756 7 күн бұрын
हा माणूस फक्त पैसा घेतो,,, इंदापूर गेलं उडत
@vaishali2961
@vaishali2961 6 күн бұрын
Only Tutari ✌️🚩
@dhairyashilchavan6529
@dhairyashilchavan6529 10 күн бұрын
याला खोताच्या लाईन मध्ये बसवणार पण तसे झाले तर कायमचा घरीच बसणार
@kailasdolas6025
@kailasdolas6025 10 күн бұрын
साहेब इतके चोक असते तर घाबरू तिकडे जाऊन किल्लन झालेना
@shivajikhartode8158
@shivajikhartode8158 10 күн бұрын
पाटील तुतारी हातात घेतली तर रात्री शांत झोप येणार नाही 🤣
@vilasshinde711
@vilasshinde711 10 күн бұрын
आस होनार तर नाहि ना लोकसभेला दादा नि र्सवाना गप बसवले होते तस होयाल नको
@NOOB_SHIVAM_GAMER
@NOOB_SHIVAM_GAMER 4 күн бұрын
पाटिल आनि खडसे सारखेच झाले बुरे हाल
@venkatesh869
@venkatesh869 11 күн бұрын
Patrakar prashna vichartoy ka pawara chi naukri kartoy? Karande ek number cha didh shahana ahe
@rajeshsabale6431
@rajeshsabale6431 10 күн бұрын
हर्षवर्धन पाटील विजयसिंह मोहिते पाटलाच्या विरोधात जाणार नाहीत बाकी तुम्ही समजून घ्या.
@जयश्रीराम-ध9थ
@जयश्रीराम-ध9थ 11 күн бұрын
फडणवीस तुझा नवरा आहे का त्याला सोडू वाटेना
@user-ei2hq3np2y
@user-ei2hq3np2y 11 күн бұрын
कमळावर निवडून येताल का
@gpssarkar2160
@gpssarkar2160 8 күн бұрын
Comment पहा, तुतारी घ्या
@kailasjadhav9449
@kailasjadhav9449 10 күн бұрын
Gy tutari saheb
@yogeshbhoite9493
@yogeshbhoite9493 6 күн бұрын
BJP विरोधात सर्व राज्यात वातावरण आहे
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 50 МЛН
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
Alat yang Membersihkan Kaki dalam Hitungan Detik 🦶🫧
00:24
Poly Holy Yow Indonesia
Рет қаралды 11 МЛН
Nastya and balloon challenge
00:23
Nastya
Рет қаралды 50 МЛН