मोदी आवास योजना सुरू ! तात्काळ घरकुल मंजूर होणार | ही 8 कागदपत्रे लागणार ! यासर्व लोकांना घरकुल

  Рет қаралды 829,532

Kailas Technical

Kailas Technical

Күн бұрын

Пікірлер: 306
@pandharinathagale5531
@pandharinathagale5531 11 ай бұрын
ग्रामपंचायत मध्ये ज्याची सत्ता असेल तो त्याच्याच माणसाला घरकुल देतो, तो नियम कमी करा मग सर्वाना घरकुल मिळेल. कारण आमच्या गावात बाहेरून लोक आलेत अणि त्यांना घरकुल पण मिळाले, स्थानिक लोक बिना घरकुल चेच राहिले आहेत,
@RupaliPakhale-y7s
@RupaliPakhale-y7s 29 күн бұрын
व न
@NilkanthJadhav-nf8ye
@NilkanthJadhav-nf8ye 11 ай бұрын
ज्याच्या गावात ज्याची सत्ता त्यांच्याच पार्टीतल्या माणसांना लाभ भेटतो आणि लाभार्थी तेच होतात
@Raghunath1499
@Raghunath1499 9 ай бұрын
ज्याला खरंच घराची गरज असते त्याला मिळत नाही.... पण ज्याला गरजच नाही त्याला लवकर घर मिळते.
@saritamaskar907
@saritamaskar907 4 ай бұрын
खर आहे तुमचं
@VitthalAhireVitthalAhire
@VitthalAhireVitthalAhire 4 ай бұрын
Vitthal Baburao a
@mayurivalvi-bc1xo
@mayurivalvi-bc1xo 3 ай бұрын
agdi barobar
@SachinLanghade
@SachinLanghade 2 ай бұрын
Modi सरकार
@ravindraborde4037
@ravindraborde4037 2 ай бұрын
Khar ahe
@PareshTavsalkar
@PareshTavsalkar 6 ай бұрын
ज्यांना घरकुल मिळत नाही त्या लोकांनी थेट पंतप्रधान. कार्यालयशी पत्र पाठवा व. घरकुल अर्ज जोडा
@santoshpanchal3635
@santoshpanchal3635 11 ай бұрын
कितीही विचारपूस केली तरी आता पर्यंत आम्हाला घरकुल योजनेचा लाभ होत नाही
@श्री-भ4स
@श्री-भ4स 11 ай бұрын
आम्ही पाच वर्षे झाली सगळी कागदपत्रे देऊन पण आतापर्यंत काहीच नाही नुसत्या भूलथापा आहेत
@Xyz_26-5
@Xyz_26-5 Жыл бұрын
ग्रामीण भागात तर ही योजना फक्त कागदोपत्री दिसत बाकी रमाई आवास,शबरिमाता योजना फक्त आहे बाकी प्रधानमंत्री आवास योजना नाही.
@shiddharambirajdar936
@shiddharambirajdar936 Жыл бұрын
पाच वर्षे झाली सर्व कागदपत्र देऊन घरकुल मंजूर होत नाही आता मतदानाच्या वेळी दाखवणार आहोत
@user-qf8md2pd9p
@user-qf8md2pd9p Жыл бұрын
Gramsabhet manda prashn
@kamalraut5626
@kamalraut5626 Жыл бұрын
बरोबर आहे तुम्हच
@maltivalvi2416
@maltivalvi2416 Жыл бұрын
एकदम खोरी झुटो का राज हे काय झुट बोलतात
@sureshadsule5149
@sureshadsule5149 Жыл бұрын
​@@user-qf8md2pd9p.
@sachinchavan4452
@sachinchavan4452 Жыл бұрын
Are yedyano hi yojana OBC ahe.. Navin yojana ahe hi
@satishdate3020
@satishdate3020 11 ай бұрын
छान माहिती 👍
@KailasTechnical
@KailasTechnical 11 ай бұрын
धन्यवाद दादा 🙏
@yuvrajwagh8520
@yuvrajwagh8520 8 ай бұрын
❤😊😊😊😊❤❤😮
@vijaychinchoke-h1h
@vijaychinchoke-h1h 8 ай бұрын
कधीं मिळणार घर माझं वय झालं आढतिश आणिक आले नाही
@nandamhatre9590
@nandamhatre9590 2 ай бұрын
हे सरकार योजना जाहिरात सरकार आहे.प्रत्यक्षात काही मिळत नाही.
@balajisalunke1053
@balajisalunke1053 Жыл бұрын
किती वेळ द्यायचे कागदपत्र
@kaisasnikam5434
@kaisasnikam5434 Жыл бұрын
मराठा असला आणी मातीच घर आसल तर आम्हाला मिळत नाही कारण का सगळेच मराठा पैशावाले आसतात आस नाही काही मराठ्यांना तर स्वताचे घर नाही रहायला बुलढाणा जि,ता, मेहकर ,गाव डोणगांव गरीब मराठा बीना आरक्षण मराठा जय भवानी जय शिवाजी.❤❤❤
@MrGP-tb8th
@MrGP-tb8th Жыл бұрын
आणि त्याच्यामध्ये पण आपलं कास्ट सर्टिफिकेट निघत नाही जातीचा दाखला😢
@BalajiWasure-i7i
@BalajiWasure-i7i Ай бұрын
पंचेचळीस वर्सा पासुन याच गावांत रहातो आजून कोनतीच योजना मीळाली नाही
@rajashrinaik225
@rajashrinaik225 11 ай бұрын
खरे आहे मी 2017ला नगरपालिका मधे कागद पत्रे दिली आहेत तरी मला घरकुल मिळाले नाही आता मला भाड्याने रहावे लागत आहे भाडेही परवडत नाही माझी दशा खूप वाईट आहे मी एकटीच आहे.
@Gaurav-1247l
@Gaurav-1247l 10 ай бұрын
Hii
@gauravvalvi1713
@gauravvalvi1713 2 ай бұрын
घरकुल फक्त ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांच्या कुटुंब साठी असते...साधारण लोकांसाठी नसते
@vijaychinchoke-h1h
@vijaychinchoke-h1h 8 ай бұрын
मूलगि आलि लग्न ला
@जिद
@जिद Жыл бұрын
2019 ला नाव आलंय अजून कागदा वरच नाव फिरत आहे...आता 5वर्षे संपली आता काय होणार..आमच्या कडे शबरी योजनेतून आणलेली घरकुले घरे बांधली नाही तरी बिले पास करून तिन्ही बिले काढून. लाभार्ती खुश आहेत... कारण सरकार वर अवंलबून आस्ते..गरीब मरतो कुद्दाच्या घरात...
@VishnuMirke-bh8yg
@VishnuMirke-bh8yg Жыл бұрын
Thank you sir
@BhanudasAmbekar
@BhanudasAmbekar 2 ай бұрын
मला घर नाही मला घर मिळेल का जय हो मोदीजी
@sumanrathod6904
@sumanrathod6904 3 ай бұрын
बरोबर आहे
@vijaychinchoke-h1h
@vijaychinchoke-h1h 8 ай бұрын
घर
@vidyakale1647
@vidyakale1647 8 ай бұрын
अर्ज करून सहा वर्षे झाले आहे अजून घरकुल आलं नाही काय खरं आहे तुमचं
@subhashingoleurfsainiralaj9432
@subhashingoleurfsainiralaj9432 11 ай бұрын
मी 2000सालापासूनघरकूला साठीअर्जकरतोय अजून यादीत
@RupaliShunde
@RupaliShunde 2 ай бұрын
आमच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहेत तरी आम्हाला या संधीचा आजपर्यंत काय लाभ झाला
@bharatipatil2291
@bharatipatil2291 5 ай бұрын
2017 पासून घरकुल दिली आहे आजुन काही लाभ मिळला नाही
@JanakKale-h2q
@JanakKale-h2q 11 ай бұрын
माळवटा चेचे घर असून अल्पभूधारक शेतकरी घरकुल घरकुल भेटले नाही
@nitinpawara902
@nitinpawara902 Жыл бұрын
धन्यवाद सर ❤
@KailasTechnical
@KailasTechnical Жыл бұрын
❤️❤️❤️
@SUDHIRSHIRSAT-b1x
@SUDHIRSHIRSAT-b1x 9 ай бұрын
प्रधानमंत्री आवास योजनेमधील लाभार्थ्याचे काय होईल.
@sheikhsalimsheikhjahangir
@sheikhsalimsheikhjahangir 9 ай бұрын
Ham to kirae se Ratangarh
@aashadamse5224
@aashadamse5224 10 ай бұрын
मला ही घर नाही मिळाले आजून ही बाम भरून पण उपयोग नाही झाले
@MangeshSuroshe-mk6qu
@MangeshSuroshe-mk6qu 2 ай бұрын
लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न मर्यादा किती आहे.. अता 2024 मध्ये
@सुमनकलसकर
@सुमनकलसकर 2 ай бұрын
मला जागाच नाही आहे तरीसुद्धा मी 17 स*** फॉर्म भरला होता मला घर मिळावं म्हणून तर मला घर मिळालं तर मी फार आभारी राहील
@Shreeplayz8
@Shreeplayz8 3 ай бұрын
मराठी लोकांना काही भेटत नाही ती फक्त इतर समाजालाच असतं निवडणूक आली आले घरकुल निवडणूक संपली घरकुल येतात इतर समाजाला देतात मराठी मराठी तशीच बसतात अरे बाबांनो कधी येणार घरकुल मला घर नाही राहिला😢😢😢😂😂😂🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SomnathShinde-sz3cq
@SomnathShinde-sz3cq 2 ай бұрын
घर बांधून पूर्ण झाली आहे फ्कत 1हाप्ता 15000 आले बाकी कधी मिळणार
@sindhumore7236
@sindhumore7236 11 ай бұрын
मी एकटीच आहे मला घर नाही जागा पण नाही मी भाळवणी ता.पंढरपूर.येथे.राहते.मला,जागा घेऊन घर बाधण्यस मदत करावी ही विनंती आहे
@JyotiJadhav-pn3lb
@JyotiJadhav-pn3lb 5 ай бұрын
mi pan Akti ch ahe
@mahadevghorpade7952
@mahadevghorpade7952 Жыл бұрын
अपंग दिवयांग साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोणत्या योजना आहेत
@KailasTechnical
@KailasTechnical Жыл бұрын
पंतप्रधान आवास घरकुल योजना सर्वांसाठी आहे
@sushant_05
@sushant_05 Жыл бұрын
❤q1qq❤❤❤1qq❤❤❤1
@sushant_05
@sushant_05 Жыл бұрын
​@@KailasTechnical❤❤
@SaduBhior
@SaduBhior Ай бұрын
बरोबर आहे आमची घर मोडून पडली आहेत तरी आम्हाला घर नाही भेटत
@MinnajaMnshuri
@MinnajaMnshuri 8 ай бұрын
मेहनाज अबुल मनसुरी मोदी योजना घरकुल मिले नहीं मेरे को
@sharadwagh4620
@sharadwagh4620 7 ай бұрын
ज्याला खरच गरज आहे त्याला घरकुन मिलत नाय अस का मला पन गरज आहे खुप
@muktasule7612
@muktasule7612 2 ай бұрын
घरकुल चे फॉर्म कधी सुटणार आहेत बीड जिल्हात
@villagevlogs1292
@villagevlogs1292 2 ай бұрын
आमच्या गावात लई चालु आहे
@VishnuDole-uw6uf
@VishnuDole-uw6uf 7 күн бұрын
सगिता विष्णू डोळे रा ठणगाव सूरगाणा माझे घर पूरन कचे आहे मला घर देणे मोदी आवास योजना
@audumbardalavi6657
@audumbardalavi6657 11 ай бұрын
सोलापूर जिल्हा करमाळा तालुका श्रीदेवीचा माळ येथील ग्रामपंचायत मध्ये घरकुल मंजूर होऊन दोन महिने झाले तरीही कागदपत्रे देऊन सुद्धा घरकुल बांधून देऊ शकत नाहीत ग्रामपंचायत श्रीदेवी जमात तालुका करमाळा जिल्हा सोलापूर
@RamSonawane-su2hn
@RamSonawane-su2hn 3 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@atuldalvi5670
@atuldalvi5670 2 ай бұрын
माझ्या गावात मोदी आवास घरकुल योजने मधून 5 नवीन घरकुले 5 महिन्या पासून बांधून पूर्ण झाली आहेत तरी त्याना 1 ही हप्ता नाय मिलाळे आणि 90 दिवसाच्या आत घरकुल पूर्ण झाले पाहिजे असे सांगितले होते 90 दिवसासाय आत बांधून झाले आणि आत्ता 5 महिने पूर्ण होऊन गेले तरी पैसे नाय मिळाले अजून
@RamSonawane-su2hn
@RamSonawane-su2hn 3 ай бұрын
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@RahulUsendi-b5d
@RahulUsendi-b5d 2 ай бұрын
बरोबर आहै पन बरोबर आपफले काम कर ते
@AnitaNaik-z2p
@AnitaNaik-z2p 4 ай бұрын
हनुमंत गोविंदराव नाईक खपराला मुख्ड
@sanjaychavhan8224
@sanjaychavhan8224 2 ай бұрын
साहेब 2017 पासून फॉर्म भरलेला आहे तरी घरकुल मिळत नाही याची प्रोसिजर करा ना साहेब विनंती
@RupaliShunde
@RupaliShunde 2 ай бұрын
50000 मध्ये जागा येत नाही त्या जागेच्या किमती आकाशाला भिडलेले आहेत कसं होणार घर
@saritajadhav3281
@saritajadhav3281 Ай бұрын
गडचिरोली जिल्ह्यात पण आहे का
@GautamKharat-nu6qx
@GautamKharat-nu6qx 2 ай бұрын
मिदिवंगं आहे तरी मला घरकुल मिळाले नाही
@vanitarahate8622
@vanitarahate8622 Жыл бұрын
आमला
@vijaygadag1536
@vijaygadag1536 Ай бұрын
सर ग्रामपंचायत हि श्रीमंत लोकांनाच बघतो गरीब लोकांना बघत नाही विधवा बायाना तरी सर घरकुल दया श्री संगिता रामा गडग हि बाई विधवा आहे तर कुपया करून या बाईला घरकुल दया 😂😂😂
@ashokbhowad7421
@ashokbhowad7421 11 ай бұрын
साहेब माझ्या वडिलांचे नाव मोदी घरकुल योजनेत आले आहे. परंतु त्यांचे जात प्रमाणपत्र नाही आहे तर काय करावे.65वर्षाचा पुरावा मागतात काय करावे लागेल सांगा. 🙏🏻
@SanjivaniHarihar
@SanjivaniHarihar 5 ай бұрын
किती दिवस झाले सगळे कागदपत्र केले तरीही घरकुल मिळत नाही गोरगरिबांसाठी काय करते आम्ही सर्व मतदान करतोच आहे तरीही आम्हाला काही मिळत नाही
@NilkanthJadhav-nf8ye
@NilkanthJadhav-nf8ye 11 ай бұрын
आणि वशिला पाहिजे
@RuksanaShaikh-bo2jx
@RuksanaShaikh-bo2jx 3 ай бұрын
सर आम्ही भाड्याच्या घरात राहत आहे आमचे कडे जागाही नाही व घरही नाही तर आम्हाला घरकुल योजना कशी मिळणार आहे?
@deepakahire4717
@deepakahire4717 3 ай бұрын
मी अतिक्रम धारक आहे माला घरपट्टी येते मला लाभ भेटेल का 🙏🏻
@shaileshahadi2848
@shaileshahadi2848 Жыл бұрын
घरकूल ' ड' यादीमध्ये नावे आहेत, आणी सरले करून आता पाच साल झाले आहेत, तरी पण अजून घरकूल मंजूर झालेली नाही.तर कधी परत वाट बघायची.
@shrichandkunjare865
@shrichandkunjare865 11 ай бұрын
मोदी आवास योजनेच्या अंमलबजावणीसाठी किती ओबीसी जाती समाविष्ट करण्यात आले आहे.ते सागावे.
@KailasTechnical
@KailasTechnical 11 ай бұрын
सर्वच
@ms_shop
@ms_shop Жыл бұрын
Bhau maza Ghar padla mala tatkal gharkul kasa milnar
@KailasTechnical
@KailasTechnical Жыл бұрын
पंचायत समितीला घरकुल योजनेचा अर्ज करा किंवा BDO ला भेटा
@KashinathKamble-gr9rl
@KashinathKamble-gr9rl 2 ай бұрын
साहेब आमच्या गावात संरपच साहेब लोकांकडुन प्रत्येक की पांच हजार रुपये रोख घेत आहे तुम्हाला घर देतो मनुन काय करावे
@vanitachaudhari-zp4xf
@vanitachaudhari-zp4xf Жыл бұрын
Nashik jilha milel ka?
@surajghogare9158
@surajghogare9158 2 ай бұрын
मि लागडाऊन मधे फार्म भरला होता पण मला परत काहीच माहिती मिळाली नाही मग आता परत अर्ज करावा लागेल का
@comedy_nejcha_popya
@comedy_nejcha_popya 3 ай бұрын
माझ घर बांधुन झाल्या वर घरकुलं मंजुर झाल आणि परत गेले मी कर्ज काढून घर बांधले होते आता मला घरकुलं मिलल काय घर बांधुन सात वर्षे झाली आहे
@manojmengal5579
@manojmengal5579 Жыл бұрын
Sir Thane jilhyachi yadi kadhi lagnar...
@KailasTechnical
@KailasTechnical Жыл бұрын
अजून सांगता येत नाही, लागल्यावर अपडेट घेऊ
@aartidhivre5885
@aartidhivre5885 10 ай бұрын
आम्हाला 10वरिष झाले आजुन घरकूल भेटल नाही
@prachimuley134
@prachimuley134 4 ай бұрын
आम्ही तर किती वेळेस फॉर्म भरला तर आम्हाला काहीच अजून मिळालेलं नाहीये कुठलंच घरकुल मिळाले आणि आम्ही सहा-सात वर्षांपासून आम्ही फॉर्म भरतोय तर आम्ही हातावरच्या आहोत आम्हाला शेती नाही काही नाही आम्हाला आम्ही कमवून खाणारे लोक आहेत आम्हाला घराची खूप आवश्यकता आहे 30 वर्षापासून भाडं भरतोय आम्ही जरा सांगा ना प्रधानमंत्री ला
@akshaydeore8318
@akshaydeore8318 9 ай бұрын
नमस्कार सर , मोदी आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना या दोघां योजनेसाठी सारखेच अनुदान आहे का ......?
@KailasTechnical
@KailasTechnical 9 ай бұрын
Pm आवास योजनेसाठी 1.20 लाख आहे मोदी आवास योजनेसाठी 1.40 आहे
@MahanandaMali-sj7me
@MahanandaMali-sj7me Жыл бұрын
ग्रामपंचाय घटस्फोटीत विधवामहीलांना कधीच कुठलीही योजना मिळू देत नाही याला तुम्ही का य करनार मी एक घटस्फोटीत आहे मला आतापर्यंत कुठल्याही योजनेचा लाभ मिळाला नाही
@surajmugale4701
@surajmugale4701 Жыл бұрын
ओबीसी मध्ये कोणकोणत्या जातीचा समावेश होतो
@anilpawar4918
@anilpawar4918 4 ай бұрын
मी अनिल पवार नाशिक
@arvindnaik6065
@arvindnaik6065 Жыл бұрын
ड यादी कधी लागेल सर नंदुरबार ची यादी
@KailasTechnical
@KailasTechnical Жыл бұрын
लवकरच लागेल अपडेट घेऊ त्यासंदर्भात
@balajishinde7505
@balajishinde7505 Жыл бұрын
Sar माझे सर्वे यादीत नाव आहे पण घरकुल यादीत आले नाही पेनाने खडाखुड केली आहे
@vanitarahate8622
@vanitarahate8622 Жыл бұрын
आमच घरकुल आली नाही दत्ता तोरङमल
@vanitarahate8622
@vanitarahate8622 Жыл бұрын
आमच घरकुल आली नाही दत्ता तोरङमल
@vanitarahate8622
@vanitarahate8622 Жыл бұрын
आमच घरकुल आली नाही दत्ता तोरङमल
@vanitarahate8622
@vanitarahate8622 Жыл бұрын
आमच घरकुल आली नाही दत्ता तोरङमल
@Chhaya-rutuom1685More
@Chhaya-rutuom1685More 4 ай бұрын
मलाही आजुन घरकुल नाही मिळाले फोरम भरुन रु 350 2017
@SongGamerpro-zx10r
@SongGamerpro-zx10r Күн бұрын
मी विधवा आहे आपल्या कडून काही सायं मी लेलका मला पांच मुलें आहे आपल्या कडून काही सायं मी लेलका
@ramkharat5925
@ramkharat5925 Жыл бұрын
Home gard lavakar chalu Kara sarakar bjp Maharashtra India
@akanksha2323
@akanksha2323 4 ай бұрын
घटस्फोटित महिलांना याचा लाभ मिळू शकतो का
@VitthalAhireVitthalAhire
@VitthalAhireVitthalAhire 4 ай бұрын
Vitthal Baburao ahire vadali bk tal nandgaon nasik
@सुंदर.महाराज.करझणिकर
@सुंदर.महाराज.करझणिकर 11 ай бұрын
घरकुल मंजूर झालेला आहे पण नगरपालिका देत नाही तुम्ही ग्रामीण मध्ये तुमची जागा ग्रामीण कुठे आहे असं
@ShaidShakh-yj1zm
@ShaidShakh-yj1zm 3 ай бұрын
चार रूपए घेतले दादा तेनी आमचे घरकुल चे चार वंश जालेत
@durgamunjal3465
@durgamunjal3465 4 ай бұрын
Pune
@DasarathChavhan
@DasarathChavhan 10 ай бұрын
मि सोता अंपग हाय पन मलाआज प्ररेत घर कुल मीळालनाहि नाहि नाहि
@SandipSanap-in4uv
@SandipSanap-in4uv 5 ай бұрын
खुप दिवस झाले कागदपत्रे देऊन आजून आलें नाहीं
@ShamGavle
@ShamGavle 10 ай бұрын
👍👍👍
@bharatipatil2291
@bharatipatil2291 5 ай бұрын
एक लाख विस हजार मध्ये घर बंधले जात नाही
@RupaliShunde
@RupaliShunde 2 ай бұрын
मला काही घर मिळेल का नाही मिळाले आणि इंदिरा आवास योजना म्हंटलं किंवा आणि काही गोष्टी त्याला फक्त मिळणार नाही बाकीच्या गोष्टी
@YogeshJadhav-f7q
@YogeshJadhav-f7q 3 ай бұрын
Jaatica dakla nahi
@nirmalatathe2806
@nirmalatathe2806 Жыл бұрын
90 सालापासून दिंडोरी रोड पंचवटी
@pravinkoli4408
@pravinkoli4408 4 ай бұрын
ही योजना कोनती कास्ट साठी आहे
@sanjaygangurde4526
@sanjaygangurde4526 4 ай бұрын
2016 पासून आर्ज दिला आहे
@latasonawane4892
@latasonawane4892 Жыл бұрын
विधवा महिलांसाठी घर का मिळु का बरं नव्हं
@YogitaMahore-y9q
@YogitaMahore-y9q 24 күн бұрын
सर माझा राशन कार्ड गावच आहे चालेल का
@prabhakarpatil9488
@prabhakarpatil9488 Жыл бұрын
घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही
@SujataPandire
@SujataPandire 11 ай бұрын
NT साठी लाभ देत नाहित
@iamking3180
@iamking3180 Ай бұрын
Nahi list' kabha aahegi
@LaxmiNarayankar-w4w
@LaxmiNarayankar-w4w 2 ай бұрын
आमच्याकडे जॉब कार्ड नाही.
@ShivajiLondhe-f3y
@ShivajiLondhe-f3y 2 ай бұрын
साहेब आमाला जमीन नाही हे तर ७/१२ कोठून देना र तर काय करावा
Do you love Blackpink?🖤🩷
00:23
Karina
Рет қаралды 21 МЛН
Players push long pins through a cardboard box attempting to pop the balloon!
00:31
Do you love Blackpink?🖤🩷
00:23
Karina
Рет қаралды 21 МЛН