टाटाच्या या स्कीम मध्ये मिळणार 10 लाख! Tata New Profitable Scheme In Marathi|Tata Aig Scheme Marathi

  Рет қаралды 406,926

Tech San Marathi

Tech San Marathi

2 ай бұрын

टाटांच्या या स्कीम मध्ये मिळणार 10 लाख! Tata New Profitable Scheme In Marathi|Tata Aig Scheme Marathi
नमस्कार Tech San Marathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
आपण आज टाटा कंपनीची अशी जबरदस्त स्कीम बघणार आहोत या स्कीम मध्ये 10 लाख रूपयांचा लाभ मिळणार आहे
आणि ते ही फक्‍त 520 रूपयाच्या गुंतवणूकीत टाटांची ही स्कीम Indian post office च्या माध्यमातून काढता येणार आहे आणि ही स्कीम Tata Aig या कंपनी मार्फत देण्यात येत आहे सामान्य माणसांचा या स्कीम मध्ये 10 लाखांचा फायदा होणार आहे
Tata New Profitable Scheme in marathi
Tata Aig Scheme in marathi
Tata aig post office Schime marathi
New Profitable Scheme in marathi
टाटांच्या या स्कीम मध्ये मिळणार 10 लाख!
New Tata Scheme in marathi
New Money-Making ideas in Marathi
Thanks for watching
Tech San Marathi
Maharashtra
India

Пікірлер: 288
@KadambhauKadam
@KadambhauKadam 2 ай бұрын
चार चार वेळा तेच तेच बोलून किती व्हिडिओ लांब करायचा ह्याला सुद्धा काहीतरी मर्यादा असते
@rajendraulvekar8485
@rajendraulvekar8485 Ай бұрын
साहेब चांगली माहीती दिली परंतु 520/- रूपये एकदाच भरायचे कि महिन्याला कि वर्षाला ते नाही सागितलं ......बरेच लोकांचा हाच प्रश्न आहे तुम्ही हे पहिलं स्पष्ट करा ......
@ManikraoKunte
@ManikraoKunte Ай бұрын
खूप छान सुंदर आहे आपली हिंडिओ पोस्ट आवडली अभिनंदन करतो आपले खूप छान आहे आपली स्किम पण पाचशे विस रुपये वर्षाला भरायचे कि महिण्याला भरायचे असतात ते सांगा
@genuinerups5149
@genuinerups5149 Ай бұрын
एकच गोष्ट चार पाच वेळा सांगितली पण ₹५३०/- महिन्याला भरायचे, वर्षाला भरायचे कसे ते काही सांगितले नाही 🙏🏻
@mahendradengale8449
@mahendradengale8449 Ай бұрын
वार्षिक
@bappa7859
@bappa7859 Ай бұрын
murkhasarkhi mahiti deu nako . advertising che kam tumchyakade dile aahe kay .
@user-ze4lq5zl8s
@user-ze4lq5zl8s Ай бұрын
क्लेम मिळणे सोपे असावे , पोष्ट कर्मचारी यांनी मार्गदर्शन व सहकार्य करावे अशी अपेक्षा असते
@chandrakantborhade9989
@chandrakantborhade9989 Ай бұрын
सदर स्किम फक्त एक वर्षांकरिता असू शकते. तसेच अपघात झाला तरच याचे लाभ मिळेल. असे वाटते पोस्ट ऑफिस हे कमिशन एजंट म्हणून काम करते. अधिक माहिती साठी जवळच्या टपाल कार्यालयात चौकशी करावी.
@vivekkale4931
@vivekkale4931 Ай бұрын
Sbi मध्ये खाते असल्यास , विमा काढला तर वार्षिक एक हजार रु हफ्ता भरला तर अपघाती विमा आपल्या कुटुंबाला 20 लाख रु मिळतात
@dhanrajbagul6959
@dhanrajbagul6959 Ай бұрын
कोंन करेन SBI पालिसी माझे अकाउंट आहे
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 Ай бұрын
उद्योग चांगलाच सांगितलायस की गा आम्ही मरायचं मोडायचं आणि पैसा कमावणे एक नंबर तु चांगलीच माहिती दिलीस लय शहाणा
@TechSanMarathi
@TechSanMarathi Ай бұрын
हि एक भारतीय पोस्ट ऑफिस आणि टाटा AIG यांची स्कीम आहे या बद्दल व्हिडिओ मध्ये फक्‍त माहिती सांगितली आहे
@santoshshigwan3690
@santoshshigwan3690 Ай бұрын
खरी माहिती दया
@gopinathkadam247
@gopinathkadam247 Ай бұрын
दर महिन्याला रु.520/- भरायचे का? ते स्पष्ट करा.
@vijaykadam211
@vijaykadam211 Ай бұрын
GREAT JOB 👍👍
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 2 ай бұрын
जो पर्यंत टाटा ची जाहिरात येत नाहीं तो पर्यंत कोणाच्या नादी लागू नका.
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 ай бұрын
जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क करा
@sohamgamerdevilsyt9077
@sohamgamerdevilsyt9077 Ай бұрын
माणूस अपघाती मेला तरच मिळते त्याला पण सत्रशे साठ प्रश्न करुन क्लेम रिजेक्ट करतात 😮😮
@sohamgamerdevilsyt9077
@sohamgamerdevilsyt9077 Ай бұрын
@@TechSanMarathi मी घेतला आहे आणि घरातील सर्वाचा केला आहे
@keditz4265
@keditz4265 27 күн бұрын
शुभ.रात्र ❤❤नमस्कार नमस्कार ​@@TechSanMarathi
@user-zw9ip8uu5f
@user-zw9ip8uu5f 10 күн бұрын
हे योजना खरी आहे मला या योजनेचा फायदा झालेला आहे
@balasuguru7646
@balasuguru7646 Ай бұрын
Nice information
@dagdudushing9814
@dagdudushing9814 2 ай бұрын
धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल .❤
@bapusahebharishchandre3057
@bapusahebharishchandre3057 Ай бұрын
सर्वाना 520 भरायला लावील आणि वेबसाईट बंद करून टाकतील
@shridharjangam1215
@shridharjangam1215 Ай бұрын
520 रू एकदाच भरायचे का? भाऊ व्हिडीओ केलात, पण मुख्य माहीती सांगितलित नाही.
@mahadevhadawale2818
@mahadevhadawale2818 Ай бұрын
रु.३९९/-होते तर ५२०/-रु कधिपासुन झाले आहेत
@hemlataholkar1044
@hemlataholkar1044 Ай бұрын
खरी माहिती आहे कार
@bhaskarsalvi8039
@bhaskarsalvi8039 Ай бұрын
मित्रांनो पोस्टात जाऊन चौकशी केली तर सर्व माहिती मिळेल...ही स्कीम फक्त पोस्टात आहे...टाटा ए आय जी
@madhukarhingmire48
@madhukarhingmire48 Ай бұрын
अहो हे खरे आहे का खोटे लई महागाचे इंटरनेट पंधरा मिनिटे जळाले रे बाबा
@Agricos50
@Agricos50 Ай бұрын
खर आहे
@shashitawale8954
@shashitawale8954 Ай бұрын
खरे आहे👌👌
@bhaskarpawar3317
@bhaskarpawar3317 Ай бұрын
Very good 👌👌
@manoharkavalekar3411
@manoharkavalekar3411 Ай бұрын
Very nice
@Sssssss550
@Sssssss550 2 ай бұрын
Chhan mahiti dili sir apan, dhanyawad, ek prashn , income limit vagere kahi ahe ka?
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 ай бұрын
Nahi
@prakashlunge4880
@prakashlunge4880 Ай бұрын
अपुर्ण माहिती
@kadutribhuvan3924
@kadutribhuvan3924 2 ай бұрын
एकच शब्द राहू राहून सांगतोय विडिओ वाढवण्यासाठी
@Jahirahemad-er9xl
@Jahirahemad-er9xl Ай бұрын
Nice Be if it Clear sir
@prasadpandit7419
@prasadpandit7419 2 ай бұрын
Online apply karu shakato ahe jar ho tr please link pathava
@ashokkhodkar3317
@ashokkhodkar3317 2 ай бұрын
Pl clarify one time or monthly.
@Agricos50
@Agricos50 Ай бұрын
Yearly
@salambargir520
@salambargir520 Ай бұрын
Namskar sir 520 ruppy one time. Me bharna hoga kiya Aurora kaha jaakar bharna hoga sir
@vijaykalambate-hz7ux
@vijaykalambate-hz7ux Ай бұрын
520 रुपये महिन्याला की एकदाच किती वर्ष पर्यंत
@godwinrenold
@godwinrenold 2 ай бұрын
Benefit benefit benefit benefit kithi vel
@yashwantjadhav8126
@yashwantjadhav8126 2 ай бұрын
आजारपणासाठी‌ काय पाॅलीसी नाही का?
@avinashkharat4825
@avinashkharat4825 21 күн бұрын
Are kiti paise bharaiche??? Kiti varshanantar milnar te sang! Kadhala gol gol phiravatos???
@saj440
@saj440 Ай бұрын
मला वाटते ही स्कीम ड्राइव्हर या लोकांसाठी उपयुक्त आहे हेडींग accident policy असे ठेवले असते तर बरे झाले असते..नाही का? 🙏🏾
@user-rp7zf5ns3h
@user-rp7zf5ns3h Ай бұрын
तुमची तुमची तुम्हीच.
@dipakkambre1954
@dipakkambre1954 Ай бұрын
या स्कीमची वय मर्यादा किती पासून कुठं पर्यंत ते,🙏🏻कृपया सविस्तर सांगा
@atulbala462
@atulbala462 Ай бұрын
Plz say mode, monthly, qutly, hyrly, yrly
@vitthalnikam2422
@vitthalnikam2422 Ай бұрын
सर चार वेळा सांगण्या पेक्षा एकच वेळा. सागा 1 वर्ष ला भरवायचे कि 1 महिन्याला भरायचा आयुष्य मद्ये एकदाच भरायचे हे मोकळे. सांगा सर
@vamandeshpande7132
@vamandeshpande7132 Ай бұрын
Correct comment.
@sharadkaleenergyeleconsult7708
@sharadkaleenergyeleconsult7708 Ай бұрын
Dear sir, Talk to the पॉईंट. No रिपेअटेशन.
@user-ej6ue1ws6u
@user-ej6ue1ws6u Ай бұрын
यांत अर्धवट माहिती दिली आहे.
@TechSanMarathi
@TechSanMarathi Ай бұрын
व्हिडिओ पूर्ण पहा सर्व माहिती दिलेली आहे
@rajandange6997
@rajandange6997 29 күн бұрын
520Rs one time pement karayache ahet ka tase sanga
@osohambhosale730
@osohambhosale730 Ай бұрын
520 कधीपर्यंत भरायचे व किती वेळा भरायचे किंवा किती महिने भरायचे पॉलिसी काढल्यानंतर किती वेळात किती तासात किती कालावधीत ती पॉलिसी ऍक्टिव्ह होते याची डिटेल माहिती देत चला
@KhanduBurud-ph5cx
@KhanduBurud-ph5cx 26 күн бұрын
Have policy change ka pratyek varsh
@KhanduBurud-ph5cx
@KhanduBurud-ph5cx 26 күн бұрын
Ek dant 7 se 20 rupaye bharane ki aahe ka
@InternationalBusinesscrore
@InternationalBusinesscrore 2 ай бұрын
Good job 🎉
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 ай бұрын
Thanks 🙏
@sevikagursale6314
@sevikagursale6314 2 ай бұрын
Plz send link
@shivajipanchange6291
@shivajipanchange6291 Ай бұрын
520रूपए किती वेला भरायचे
@ajaykuvara8319
@ajaykuvara8319 Ай бұрын
किती व॔शा प॔यत भरावे लागतील आणी रिटन किती मिलनार
@KhanduBurud-ph5cx
@KhanduBurud-ph5cx 26 күн бұрын
Ekadam acche se lagne ka pratyek Varshi Langar
@ankushsawant3032
@ankushsawant3032 Ай бұрын
Tatane declear करावे फॉर्म cont mo patva
@vickykhude1485
@vickykhude1485 2 ай бұрын
अरे भाऊ कितीवेळा तेच तेच रिपीट करतोय...
@suniltaide-rd4cs
@suniltaide-rd4cs Ай бұрын
ही पॉलीसी काढल्यावर सदर पॉलीसीचे पेपर मिळतात का?
@user-fe2ch2lj9r
@user-fe2ch2lj9r Ай бұрын
किती वर्षों साठी आहे
@pramodmulay7462
@pramodmulay7462 2 ай бұрын
Salute to Ratanji Tata
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 ай бұрын
🙏
@vishwaskamble3711
@vishwaskamble3711 Ай бұрын
Four vehicals insurance policy available in this scheme and 520 Rs. Per yr. Or one time
@supajinimkande1877
@supajinimkande1877 2 ай бұрын
Kya Rs.520/- one time dena hai
@balasahebpatil3427
@balasahebpatil3427 Ай бұрын
Mention age minimum and maximum.
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 Ай бұрын
लोकांचे प्रश्न वाचा साहेब. 🙏
@shripaddhaneshwar8408
@shripaddhaneshwar8408 Ай бұрын
The scheme is good,no doubt but the age limit be extended up to 100 years.
@avinashkharat4825
@avinashkharat4825 21 күн бұрын
520 Rupees ekdach bharaiche kaa te sang
@PareshTavsalkar
@PareshTavsalkar 26 күн бұрын
नमस्कार पंकजा म्याडम़ मी आपल्या tata aig 520 policy. काढली आहे मी फीनोलेक्स कं लोडरचे काम करत आहे मला कंबरेचा त्रास आहे आणी पुढे मला भरपूर त्रास होणार आहे तरी मला आपल्या , police मधुन या आजाराचा लाभ भेटेल का
@marutigade5909
@marutigade5909 Ай бұрын
Bol na monthly ka yearly
@vishwasshinde961
@vishwasshinde961 Ай бұрын
Inssurance जाहिरात एवढा वेळा घेऊ नका.
@RajanGiram
@RajanGiram 28 күн бұрын
Melyavar deun Kay upyog
@manishauphale2858
@manishauphale2858 Ай бұрын
Purn mahiti dya Dada
@user-nt5wt7mr5v
@user-nt5wt7mr5v Ай бұрын
520 एकदाच भरायचे का कितीदा भरायचे पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती सांगा ।
@ashokpatil4537
@ashokpatil4537 Ай бұрын
520दर महिन्याला भरायचे ❓का वर्षे सांगा?
@vilaspotade
@vilaspotade 2 ай бұрын
Same thing repeating 20-25 times. Video time increased unnecessary. Information is not clear. Premium is onetime or monthly?
@user-zz9nm7ro3p
@user-zz9nm7ro3p Ай бұрын
520/kete varsachi gharante
@shrikrushnathombare5357
@shrikrushnathombare5357 6 күн бұрын
Kitne divas krita
@vilasmangavate5334
@vilasmangavate5334 2 ай бұрын
६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना सुद्धा याचा लाभ मिळाला पाहिजे , त्यादृष्टीने कार्यवाही करणे विषयी विनंती.❤
@TechSanMarathi
@TechSanMarathi 2 ай бұрын
👍
@balasahebpatil3427
@balasahebpatil3427 Ай бұрын
Age limit mention .
@jitendrapatekar7835
@jitendrapatekar7835 Ай бұрын
520 महिन्याला भरायचे का वर्षाला भरायचे
@jameelshaikh1201
@jameelshaikh1201 Ай бұрын
Sar natural Chamunda Dham ki date Dali natural
@jayshreepatil2344
@jayshreepatil2344 Ай бұрын
मागील वर्षी मि हा विमा घेतला होता पण मला मेल आलाच नाही व पाॅलिसीचे काही डिटेलस पण मिळाले नाहीत.
@subhashkamble1946
@subhashkamble1946 2 ай бұрын
पॉलिसि पॉलिसी चे पैसे महिन्याला भरावे लागतात का वर्षाला का गाव कायमस्वरूपी असतं
@laxmanovhal5085
@laxmanovhal5085 20 күн бұрын
किती दिवस का किती वर्ष भरायचे लक्ष्मण ओव्हाळ
@nagnathbansod5943
@nagnathbansod5943 Ай бұрын
अपघात,जर अर्धांग वायू झाला तर,सदर चे रूपये वर्ष ला भरयाचे आहे..कि महीन्याला भरायचे ते माहीती दिली नाही
@BRNagare-zf1yg
@BRNagare-zf1yg Ай бұрын
रू ५२०/- भरून किती कालावधी साठी पॉलिसी आहे हे सांगणे ही विनंती
@ashwinideshmukh1926
@ashwinideshmukh1926 29 күн бұрын
टाटा एआिजि मधे ,520/रू एकदाच जमा करायचे आहे काय
@gopinathkadam247
@gopinathkadam247 Ай бұрын
दर महिना रु.520/- का?
@maheshadsure1159
@maheshadsure1159 Ай бұрын
पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहे हि योजना एक वर्ष 520 दरवषी पैसे भरायचे आहे अपघात झाले नंतर हे सुविधा मिळतात
@mangeshchitmalwar1395
@mangeshchitmalwar1395 Ай бұрын
आम्हाला संपूर्ण माहिती देण्यात यावी
@lakhukhandekar6971
@lakhukhandekar6971 Ай бұрын
पॉलिसी काढतानी 520 रुपये एकच वेळा भरायचे याचा खुलासा आपण व्हिडिओद्वारे करावा आणि 520 किती वर्षापर्यंत भरायचे याचा पण खुलासा आपण करा म्हणजे लोकांना सर्व समजेल नमस्कार
@user-ki7pf5wz6i
@user-ki7pf5wz6i Ай бұрын
🎉 खर आहे का हे का पैसे खायचे धंदे
@rammunde1881
@rammunde1881 Ай бұрын
🎉❤🎉😢
@balasahebaher106
@balasahebaher106 Ай бұрын
For one year
@sidramgambhire2200
@sidramgambhire2200 12 сағат бұрын
520 रुपये मध्ये किती वर्षं लाभ मिळणार आहे ते सांग सर
@paritosh_financial_literacy
@paritosh_financial_literacy Ай бұрын
हा यदा दिसतो
@dilipraorane2604
@dilipraorane2604 Ай бұрын
थोडक्यात सांगा
@nandkumarrenuse1113
@nandkumarrenuse1113 Ай бұрын
Instrumental per month per year per day
@user-hw4wl7ow5w
@user-hw4wl7ow5w 29 күн бұрын
Surendra bhikaji indurkar Tata share marketing
@user-si3vv3vy3h
@user-si3vv3vy3h 17 күн бұрын
पाॅलीसी ट्रान्सपर करता येते का
@santoshmestry7733
@santoshmestry7733 Ай бұрын
2 minitachya goshtila khoop time lavala rao😊
@laxmanjadhav98
@laxmanjadhav98 Ай бұрын
520 RS किती दिवस भरावे
@shirishpatil8424
@shirishpatil8424 Ай бұрын
Per year 520rs
@rangnathkasture
@rangnathkasture Ай бұрын
काय आहे स्किम कळेल का . TAIG
@nanabhondveofficial2307
@nanabhondveofficial2307 Ай бұрын
520 रुपयांमधे किती दिवसांसाठी कवरेज मिळणार आहे? नाहीतर दररोज 520 रुपये भरायला सांगाल!
@sunilaher8858
@sunilaher8858 Ай бұрын
भाऊ बेनिफिट बेनिफिट स्किमचा फायदा सांगतो,,,,पहिलेच सांगायचं ना ॲक्सी डे न्ट पोलिसी आहे म्हणून,,,,
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 23 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 45 МЛН
Лучший браузер!
0:27
Honey Montana
Рет қаралды 933 М.
Looks very comfortable. #leddisplay #ledscreen #ledwall #eagerled
0:19
LED Screen Factory-EagerLED
Рет қаралды 8 МЛН
Частая ошибка геймеров? 😐 Dareu A710X
1:00
Вэйми
Рет қаралды 4,1 МЛН
Сколько реально стоит ПК Величайшего?
0:37