मोदी विरुद्ध शंकराचार्य ; कोण चूक, कोण बरोबर? | Dr. Sadanand More | Behind The Scenes

  Рет қаралды 211,560

Think Bank

Think Bank

Күн бұрын

Пікірлер: 885
@sudhanvagharpure5253
@sudhanvagharpure5253 8 ай бұрын
या विषयावर बोलण्यासाठी डाॅ. मोरे ही अत्यंत योग्य अशी व्यक्ती आहे.
@LaranyaBhatia-r7b
@LaranyaBhatia-r7b 8 ай бұрын
खुप छान विचार आहेत मोरे सरांचे. जे मोरे सरांना समजते अजुनही चार ही शंकराचार्याना कधीच कळाले नाही कळनारही नाही
@sharadbedekar1464
@sharadbedekar1464 8 ай бұрын
हे नक्कीच शंकराचार्य यांच्या पेक्षा बुद्धिमान आहेत.
@mmdmmd6723
@mmdmmd6723 2 ай бұрын
Hechukiche hyàchya adchehi pithadhishkase chukiche tynnche bjp shi patat nahi
@madhusudanjeurkar3178
@madhusudanjeurkar3178 8 ай бұрын
अत्यंत समर्थक आणि अभ्यासपूर्ण विवेचन. अजूनही कोणतेही पीठ धर्माचा कालानुरूप बदल घडवून आणण्यासाठी विचार करत नाही. त्यामुळे पीठे अर्थहीन झाली आहेत.
@BhaskarDike-r7q
@BhaskarDike-r7q 8 ай бұрын
खर आहे, काही वर्षातच पंतप्रधान काही कामाचे पद नाही अजून एक दोन निवडण्यात येतील ! राज्यसंस्थांवर कोणाचाच अंकुश नसेल आणि जनता संगळी नुसती मान डोलावनारी असेल तर छान च होईल
@kreative_artistrybyketaki
@kreative_artistrybyketaki 8 ай бұрын
अत्यंत सुंदर विवेचन ! सा.सकाळ मधील तुमचे लेख आजही स्मरणात आहेत. शंकराचार्य यांनी समजुतीची भुमिका घ्यावी , लोकांच्या आनंदात सहभागी व्हावे .
@sudhanvagharpure5253
@sudhanvagharpure5253 8 ай бұрын
"मी धर्मनिरपेक्ष आहे, कारण मी हिंदू आहे'' हे डाॅ. मोरे यांचे मत महत्वाचे आहे. म्हणजेच, माझा हिंदू धर्म मला हिंदू असण्याबरोबर धर्मनिरपेक्ष असण्याचेही स्वातंत्र्य देतो. अयोध्येतील बाबरी मशीदीखालचे उत्खनन करणारे Archiological society of India चे के. के. मोहम्मद 'माझा कट्टा' वर म्हणाले होते की हा भारत देश सेक्युलर आहेत कारण येथे हिंदू बहुसंख्य आहेत.
@vikramnpanshikar4813
@vikramnpanshikar4813 8 ай бұрын
उत्तम कमेंट
@sameershilimkar3345
@sameershilimkar3345 8 ай бұрын
खूप छान
@dmuchrikar
@dmuchrikar 8 ай бұрын
हिन्दू ही एक जीवन शैली आहे . बुद्धांच्या वेळी २५००-२६०० वर्षा पूर्वी तत्कालीन भारतात ६४ प्रकारच्या विचार पद्धती होत्या . चर्वाक हा निवळ्ळ भोग वादी विचारधारेचा अधिष्ठाता होता . हे सर्व शारिरिक हिंसा मारामार्या न करता केवळ वादविवाद च्या पातळींवर विरोधक होते . ते सर्व समावेशक सामाजिक जीवन जगत होते
@zerx_mc
@zerx_mc 8 ай бұрын
good comments
@dekhanechaitanya8558
@dekhanechaitanya8558 8 ай бұрын
कारण वैदिक परंपरेतच जी दर्शन आहेत त्यातच न्याय अथवा सांख्य इ. दर्शन आहेत त्यात देव परंपरा नाही अथवा दैववाद नाही.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 8 ай бұрын
मला शंकराचार्य व परिवारवादी पक्षांचे नेते यांच्यात बरेच साम्य वाटते, दोघेही बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेण्यात कमी पडत आहेत कारण आपापली मठी सोडायला तयार नाहीत
@akshayparulekar4550
@akshayparulekar4550 8 ай бұрын
1) kzbin.info/www/bejne/h5iZoJSqeL2BhJI 2) kzbin.info/www/bejne/iqq9pGVupsefhq8 3) kzbin.info/www/bejne/pYm6ZIF8odZke9E
@इयेमराठीचीयेनगरी
@इयेमराठीचीयेनगरी 8 ай бұрын
मोरे सथ म्हणजे अत्यंत विद्वान व्यक्तीमत्व. सत्य, ज्ञान आणि संयमी व मृदू भाषेचे उत्तम उदाहरण. महाराष्ट्र शासनाने अशा विद्वान विभूतींस महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन पुरस्काराचा सन्मान वाढवावा.
@yashasreepolytechnicmaths8430
@yashasreepolytechnicmaths8430 8 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत..डॉ सदानंद मोरे यांच्यासारखा संतुलित विचार सर्वांपर्यंत पोहोचवायचे काम श्री विनायक पाचलग..व थिंक बँक करत आहेत..खूप खूप आभारी..आहे ..शेवट खूपच छान आहे..
@manmadish
@manmadish 8 ай бұрын
अतिशय संतुलित विश्लेषण. मी धर्मनिरपेक्ष आहे कारण मी हिंदू आहे हे अत्यंत महत्त्वाचे वाक्य आहे.
@vikramnpanshikar4813
@vikramnpanshikar4813 8 ай бұрын
असेच मत थोर विचारवंत नरहर कुरुंदकर सरांनी मांडले होते.
@Mantaryog.
@Mantaryog. 8 ай бұрын
ही सोय फक्त हिन्दु धर्मातच आहे नाहीतर सर तन से जुदा
@bhushandivekar7148
@bhushandivekar7148 8 ай бұрын
धर्मनिरपेक्ष चे दुसरं नाव हिंदू धर्म
@bhushandivekar7148
@bhushandivekar7148 8 ай бұрын
कधी इतर धर्मियांना पण आपले निर्भीत मत व्यक्त करायला आमंत्रण द्या
@divakarshirsathe2946
@divakarshirsathe2946 8 ай бұрын
खर म्हणजे कोणीही धर्म निरपेक्ष नसतोच, पण ढोंगबाज नक्कीच असू शकतो.
@yogeshmurgude
@yogeshmurgude 8 ай бұрын
One of the best interview related to Hindu and Shankaracharya. Dr. Sadanand More is genius. Very clear thought process and well read.
@Timakiwala
@Timakiwala 8 ай бұрын
Vote bank politics for upcoming LS election 2024.. Which condom used by swami
@akshayparulekar4550
@akshayparulekar4550 8 ай бұрын
1) kzbin.info/www/bejne/h5iZoJSqeL2BhJI 2) kzbin.info/www/bejne/iqq9pGVupsefhq8 3) kzbin.info/www/bejne/pYm6ZIF8odZke9E
@rkkdigrajkar1
@rkkdigrajkar1 8 ай бұрын
शंकराचार्य आज नगण्य आहेत.( मी ७५ वर्षाचा ब्राम्हण समातनी आहे). पण मोरे सरांच विवेचन अत्यंत मुद्द्याला धरुन झालं. डाॅ. कुर्तकोटींबद्दल खूपच नवीन माहीती मिळाली. पण स्वामी विद्द्यारण्यांचा उल्लेख राहिला काय?
@savitajade9824
@savitajade9824 8 ай бұрын
आपल्याकडं रामकृष्ण आहेत ना !! ते असतां ही आपण त्यांना दाखवू शकलो नाहीत तर आपण करंटे !! हा विचार खरंच मनापासून आवडला. तुम्हा दोघांचेही मन:पूर्वक धन्यवाद. """""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" !! जय हरि !! 🙏
@bharatikelkar159
@bharatikelkar159 8 ай бұрын
फारच सम्यक चर्चा, मांडणी आणि विश्लेषण ऐकायला मिळालं. सदानंद मोरे सरांना दंडवत. या अभ्यासासाठी मी(सगळ्यांनीच ) सरांचे कायम उपकृतच राहावे . आणि अर्थात पाचलगांनाही धन्यवाद!
@vasantkarandikar1119
@vasantkarandikar1119 8 ай бұрын
निःशब्द, प्रा श्री मोरे महानुभावांचे अत्यंत समर्पक विश्लेषण, आज खरोखरच कालबाह्य रूढी, नियम परिवर्तन शील करावेत, कारण आज केलेले बदल, या नंतरच्या कालखंडात बदलावे लगतीलाच
@DDCIVILENGINEERING
@DDCIVILENGINEERING 8 ай бұрын
वा वा मस्त चर्चा. शेवटचा प्रश्न आणि आयुष्य. मोरे सर म्हणजे श्रोत्यांना पर्वणीच. खूपच सखोल अभ्यास इतिहास, वर्तमान आणि भविष्य यांचा सुसंवाद. आणि हो एकच एपिसोड.
@nehakulkarni7522
@nehakulkarni7522 8 ай бұрын
कसलं सुंदर विवेचन केलंय....ज्या लोकांना गादीचा मोह असतो, गादी साठी भांडण करणारे खरे शंकराचार्य असू शकत नाही...मूळ शंकराचार्यांनी वैदिक धर्म टिकवला..त्यासाठी जीवाचे रान केले.. आपल्या धर्मात परत प्रवेश करायला या शंकराचार्यांनी प्रेरित करायला हवे होते..आधीच आपण कुणाचे धर्मांतरण करत नाही.. पण जे आपला धर्म सोडून गेले होते, ज्यांचे बळजबरी धर्मांतरण केले त्यांना पुन्हा आपल्या धर्मात घेणे हे खरच या शंकराचार्यांचे काम होतं.... ..खूप छान विवेचन आणि अगदी खरय...
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 8 ай бұрын
विकास करणारे लोकांना जनता सत्ता देते बाकी बोलघेवडे लोकांना नाही शंकराचार्य यांचे असेच झाले आहे समानतेचा पुरस्कार करणारे संत झानेश्वर महाराज यांना जेवणासाठी खापर दिले नाही
@haribhaugarad8692
@haribhaugarad8692 8 ай бұрын
आजच बरी तुम्हाला ज्ञानेश्वराची आठवण झाली.
@abhijeetborse
@abhijeetborse 8 ай бұрын
खर आहे 👍
@gautampawar6440
@gautampawar6440 8 ай бұрын
सत्य आणि वास्तवाला धरून सर्वसामान्य माणसाला सहज कळेल असे विवेचन!
@shailendraaher3518
@shailendraaher3518 8 ай бұрын
500 वर्षपूर्वी बाबर च्या मिरबाकिने मंदिर उद्ध्वस्त केले तेव्हा कोणता मुहूर्त होता? 500 वर्षे सतत संघर्षात लाखो राम भक्तांनी प्राणाची आहुती दिली तेव्हा कुठला मुहूर्त होता? अहो जर धर्म च राहिला नाही तर आद्यगुरू आदरणीय शंकराचार्य यांची स्थान पण सुरक्षित राहणार नाही ,कारण अजून सुद्धा विरोधक पुन्हा नवीन बाबर आणण्यास उत्सुक आहेत. म्हणून तर 25 वकील उभे केले ,राम मंदिर विरोधात. म्हणून आद्यगुरू चार ही शंकराचार्य यांनी भूतकाळातील ह्या गोष्टी समोर ठेवून निमंत्रणाचा आदर करून उपस्थित राहावे. 🙏🙏🙏
@Dk-uh4no
@Dk-uh4no 8 ай бұрын
Pothbharu pande hey dharma sathi nasun swa-swartha sathi ahet.. Maharashtra madhe Hindu dharma warkari sampraday mulle tikla.
@vinayjoshi8386
@vinayjoshi8386 8 ай бұрын
शंकराचार्य यांचे षड्ररिपु नष्ट झाले का ? कोणत्याही शंकराचार्य यांनी हिंदू धर्मावर टीका केली जाते तेव्हा काहीही प्रतिक्रिया दिली नाही
@vishwanathjalnapurkar4741
@vishwanathjalnapurkar4741 8 ай бұрын
आदरणीय मोरे जी सादर प्रणाम, दुर्दैवाने आद्य शंकराचारेयांचे उतेराधीकारी म्हणवणाऱ्यांचे वर्तन कर्मकांडांत , सोवळ्यावोवळ्यात , आपले मठ आणी संपत्ती सांभाळण्यात मग्न आहेत. अव्दैत सिध्दांताच्या बैठकीवर बसून अहंकारातून मुक्ती न मिळवू शकणाऱ्या महानुभावांना धर्माचार्य म्हणावे का ? सनातन धर्मामध्ये असाणाऱ्या कुप्रथा संपवण्यामध्ये त्यांचा साधा सहभागही कधी दिसला नाही, नेतृत्वावर दूरच. सनातन धर्मावर शतकानुशतकं आणी स्वातंत्र्यानंतरही अनन्वित अन्याय होत असताना त्यविरूध्द समोर कधीही आले नाहीत. सनातन धर्म तरूणांमध्ये जागृत रहावा, त्यांना धर्म तत्वज्ञान समजावे यासाठी काही केल्याचे आठवत नाही. मी आपल्या मताशी संपूर्ण सहभागी आहे. सनातन धर्म आप्पल्या संत परंपरेनेच सावरला वाढवला. शंकराचार्य संस्थेला काहीही महत्व देण्याचे कारण नाही. ज्ञानेश्वर माउली आणि माउली तुकोबारायांच्या चरणी दण्डवत.
@mahapolitics1748
@mahapolitics1748 8 ай бұрын
मी हिंदू आहे म्हणून धर्मनिरपेक्ष आहे असे सांगणारा महान विद्वान आपल्या चॅनेलवरच भेटू शकतो
@Shivam_5838
@Shivam_5838 8 ай бұрын
तुला झाट कळालं नाही हे समजतंय तुझ्या कमेंट वरुन😂
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 8 ай бұрын
सनातन हिंदू धर्मात शंकराचार्य पद पुज्यनीय आहे, परंतु या पदावर चुकीचे लोक बसले आहेत
@rajendrachanekar4804
@rajendrachanekar4804 8 ай бұрын
बरोबर!
@sunitasunilnaik799
@sunitasunilnaik799 8 ай бұрын
बरोबर
@hrk3212
@hrk3212 8 ай бұрын
खरेच आहे
@samirranade7508
@samirranade7508 8 ай бұрын
फारच सुंदर विश्लेषण मोरे सर हे at par आहेत एक मुद्दा सती प्रथेचा राहीला त्याला पण शंकराचार्यांनी विरोधच केला होता मुळात हिंदू समाजाने तो झूगार ला हेच त्याच्या जिवंतपणाचे लक्षण आहे धन्यवाद मित्रा
@anilkulkarni8636
@anilkulkarni8636 8 ай бұрын
खूप महत्त्वाची माहिती मिळाली.अत्यंत आवडलेला एपिसोड.
@Rohit_H7
@Rohit_H7 8 ай бұрын
Very sensible talk. Got clarity. One of the best podcast.
@tushar-sx4gx
@tushar-sx4gx 8 ай бұрын
काय दुर्दैव आहे आपल्या धर्माचे जेव्हा राम 500 वर्ष तंबूत होता आणि हे शंकराचार्य मठात श्रेष्ठत्व उपभोगत होते तेव्हा हे शंकराचार्य कुठे दिसलें नाहीत पण आज भव्य ऐतिहासिक राममंदिर उभे होत असताना याच शंकराचार्यांना त्यात अपूर्ण बांधकाम आणि भुताचा वास दिसत आहे कोणी कितीही धर्माचे मालक व्हा पण ज्या भारतीयांचे आणि सामान्य हिंदूंचे प्रतिनिधित्व जे मोदी करत आहेत, ज्यांनी संपूर्ण जीवन राममंदिर, काश्मीर या सारख्या मुद्द्यावर समर्पित त्यांचाच हस्ते प्राणप्रतिष्ठा होणे हा त्यांचाच अधिकार आहे
@amoltelang5255
@amoltelang5255 8 ай бұрын
मी सहमत आहे 👍
@shrikrishnaaghaw5317
@shrikrishnaaghaw5317 8 ай бұрын
आम्ही आपल्या विचाराशी 100 % सहमत आहोत...🙏🏻🙏🏻
@prabhakarrairikar3412
@prabhakarrairikar3412 8 ай бұрын
100टक्के सहमत.
@shivanandhatti4544
@shivanandhatti4544 8 ай бұрын
100% right decision. Rammandir construction is in Progress every Indian should support it. Remaining all things should be neglected. It's true Hinduism support.
@tumbadchekhot
@tumbadchekhot 8 ай бұрын
सुदैव इतकच आहे की आपण, शंकराचार्य पिठांबद्दल रोखठोक बोलू शकतो, आणि ते बोलण्यासाठी हिंदू लोकांनी बिलकुल हयगय केलेली नाही. आज आपल्या देशाला मोदीची गरज आहे. शंकराचार्यांची नाही. हे अगदी निर्विवाद सत्य आहे. ज्या ज्या वेळी हिंदूंवर अत्याचार होत होते त्यावेळीला हे शंकराचार्य कुठे होते? यांनी कधी एकाही शब्दाने तोंड उघडलेलं आम्ही तरी ऐकलेलं नाही.
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 8 ай бұрын
पुरीचा शंकराचार्य हा जन्मजात वर्णव्यवस्था मानणारा आहे. त्याचे जातीव्यवस्थेचा पुरस्कार करणारे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. ह्या चारही शंकराचार्यांना जास्त किंमत द्यायची काही गरज नाही कारण हिंदू धर्म संरक्षण आणि संवर्धन यासाठी यांचे योगदान अत्यंत अल्प आहे. 🤨
@R_sadanand
@R_sadanand 8 ай бұрын
The one thing that needs to be understood that they are shankaracharya. They are protector of Vedas and sanatan dharma. We as a Indian believe in secularism but it has not been mentioned in any Vedas or ancient Indian history. Their is no proof of secularism in the ancient Indian history. It is only after British power over India India has became United,until it was parted by religion, region of diffrent states So whatever shankaracharya were doing is their duty only which was given to them by Adi Shankaracharya It is absolutely wrong to blame them for the things that we don't agree. As a Maharashtreean we are purogami because there were sants and Mahatma who teach us the Real Dharma which goes close to secularism which was accepted after independence . This Dharma which was teaches to us by sant parampara n Mahatma of State of Maharashtra was not Sanatan and there it makes a difference. So those who asks for them What they did for Hindus need tho know which Hindus they are talking about . EVEN Though I don't support every judgement of Shankaracharya but as a suprimo of Hindu religion they needs to treated property and avoid unnecessary comments on shankaracharya .
@Dk-uh4no
@Dk-uh4no 8 ай бұрын
@@R_sadanand casteist sankara don’t deserve any respect.. looking at their supreme ego and hatred towards lower castes they seem to have bhoot pisacha inside them
@nik9643
@nik9643 8 ай бұрын
Lower caste la premane vagavale asate tar hi vel apalya Dharma var ali nasati
@balasaheburagudwar6310
@balasaheburagudwar6310 8 ай бұрын
Hindu way of life itself castiest. Didn't Rama killed Sambhuk who was shudra. One who has accepted as Hindu,he should aware of Varna and cast system therein. What dharmashastra spoke that we have to accept. Donot apply double stranded. What manusmriti says ,is it free of Varna,is Geeta is free of Varna are Vedant are free from Varna .Then why you're blaming to Shankaracharyas. We are habituated with ,how to apply theory to suite with our benefits.
@Dk-uh4no
@Dk-uh4no 8 ай бұрын
@@balasaheburagudwar6310 scriptures have 1000s of versions and there are 1000s of scriptures.. also sankaras have copied bulk of Buddhism.. Dharma is not a book like Semite cults.. Varna and caste should be abolished else only pandas will be left in it.. these self serving pandas can definitely be kicked out!!
@sudhanvagharpure5253
@sudhanvagharpure5253 8 ай бұрын
इस्लाम धर्मातील मुल्ले मौलवी आणी हिंदू धर्मातील शंकराचार्य, दोघेही सारखेच कर्मठ. दोघेही 1000, 2000, 3000 वर्षांपूर्वी तत्कालीन सामाजिक स्थितीला अनुसरून लिहून ठेवलेल्या नियमांना चिकटून राहतात. बदलत्या काळानुसार ते नियम बदलत नाहीत.
@surajwaykule8695
@surajwaykule8695 8 ай бұрын
धर्म माणसासाठी असतो धर्मासाठी माणूस नसतो best lines
@sanjaykate7705
@sanjaykate7705 8 ай бұрын
This line is written by Dr. Babasaheb Ambedkar in his book.
@mahadevnarale2394
@mahadevnarale2394 8 ай бұрын
dharmachi garaj kiti ahe
@sau.vaijayantir.kokane865
@sau.vaijayantir.kokane865 8 ай бұрын
खरा सनातन धर्म हा केवळ माणसांसाठीच नसून सर्वांसाठी म्हणजेच ----- निसर्ग, धरती, समुद्र - नदी, झाडे वेली, प्राणी - पशूपक्षी इत्यादी इत्यादी सर्वांसाठीच आहे.... म्हणूनच तर सनातन धर्माने आपल्याला या सर्वांची पुजा करण्याची व त्यांच्याही अधिकाराचं भान ठेवण्याची शिकवण दिली आहे!
@GANPATBABUPATIL
@GANPATBABUPATIL 8 ай бұрын
100%. Satik vishleshan dhanywad more sir.
@aniltembey3224
@aniltembey3224 8 ай бұрын
सुंदर विश्लेषण बरीच वाक्य बोध घेण्यासाठी 😊 समाजाला शहाणं व्हाव अस कोणाला वाटत? धर्माबद्दल विचार करण्या सारखे निवेदन 😊
@shireeshchitnis1331
@shireeshchitnis1331 8 ай бұрын
excellent discussion🙏
@pirajienterprises
@pirajienterprises 8 ай бұрын
तरूणांनी सखोल असायला हवे उथळ नव्हे.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुस्तके वाचायला हवीत...👍🙏
@vaibhavwadyalkar160
@vaibhavwadyalkar160 8 ай бұрын
Fakt ekangi vachan nko
@milankumarpardeshi4714
@milankumarpardeshi4714 8 ай бұрын
सर आपण खरोखर चे विद्वान आहात , धर्म निरपेक्ष आहात , संत वंशज आहात , तिच विचार सरणी आपण मांडली , आता यातून् ही सध्याचे जे कर्मठ विचारसरणी माननारे लोक आहेत ते याचा सोयीस्कर अर्थ घेतील...
@ranjanadeshmukh6857
@ranjanadeshmukh6857 8 ай бұрын
ज्यांनी आमच्या रामासाठी जागे पासून प्राण प्रतिष्ठा करण्या पर्यंत अभुतपूर्व योगदान केले तेच आमच्या साठी परमपूज्य आहेत
@akshayparulekar4550
@akshayparulekar4550 8 ай бұрын
1) kzbin.info/www/bejne/h5iZoJSqeL2BhJI 2) kzbin.info/www/bejne/iqq9pGVupsefhq8 3) kzbin.info/www/bejne/pYm6ZIF8odZke9E
@SudhirGugagarkar-wi3vu
@SudhirGugagarkar-wi3vu 8 ай бұрын
यात मोदी कुठेही नाहीत
@kishorekakade1607
@kishorekakade1607 8 ай бұрын
मोरेजींचे विचार उत्कृष्ट व आदरणीय आणि आचरणीय
@devadattaparulekar6425
@devadattaparulekar6425 8 ай бұрын
प्रत्येकाने ऐकावे व मनन चिंतन करावे असे, सुंदर विवेचन
@akralvikral4725
@akralvikral4725 8 ай бұрын
आम्हाला पडणारा प्रश्न मोरे महोदयांनी चव्हाटय़ावर आणला हे छान झाले.
@hanmantpol8423
@hanmantpol8423 8 ай бұрын
Dr.Sadanand More Sir is Speaking true.he always shows true pathas as Shown by warkari samprayad by Sant Danayoba &Tu Koba in Maharashtra.Bharat is non Religious nation we accepted this also in Construction of India Religious function is Different it should not be mixed politics.one should have there Different thoughts nobody should press others thoughts but thoughts should not Hamper individual rights sovereignty given by Indian constitution this is Real thoughts of Indian people's accepted by All religions in India this is Unity of India. Congratulations Dr.Sadanandji More Sir for Explaining All Details.from Historical references.
@jayantjoshi4018
@jayantjoshi4018 8 ай бұрын
100% correct aahe, system of Shankaracharya is now outdated, it should be abolished.
@prasadshinde4735
@prasadshinde4735 8 ай бұрын
धन्यवाद खरंच खूप सुंदर अशी मुलाखत होती यामुळे माझा वैयक्तिक दृष्टिकोन बदलण्यास आपण मदत केली
@dhananjaykulkarni9393
@dhananjaykulkarni9393 8 ай бұрын
सर , अतिशय उत्तम , संतुलीत मांडणी केली . शंकराचार्य यांनी राम मंदिर प्रश्र्नी उभा केलेला वाद या संदर्भात योग्य चर्चा केली . धन्यवाद
@ulhasarolkar
@ulhasarolkar 8 ай бұрын
Balanced ... studied argumentations ... thanks
@ashokbartakke9404
@ashokbartakke9404 8 ай бұрын
अतिशय सुंदर आणि सखोल अभ्यास पूर्ण चर्चा पहायला आणि ऐकायला खूप खूप छान पाचलघ सर धन्यवाद
@ajitbrahmadande703
@ajitbrahmadande703 8 ай бұрын
सरांच्या ज्ञानाला सलाम !माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद !
@kirankulkarni318
@kirankulkarni318 8 ай бұрын
मोरे सर आपण आमचे जे मार्गदर्शन केलेत ते आमच्यासाठी खूपच उपयुक्त आहे एवढा सखोल अभ्यास करण्यासाठी आमची कित्येक वर्षे गेली असती पण आपण अगदी साराउश रुपी खुपच महत्वापूर्ण माहिती तसेच माहितीची योग्य दिशा सांगितलीत त्याबद्धल आपले व या चॅनेलचे धन्यवाद 🌹🌹🌹
@KokaniZ
@KokaniZ 8 ай бұрын
मॉनीप्युलेशन चांगला केलेय व्हिडिओ मध्ये, तरीही शंकराचार्य चा मुद्दा योग्य च आहे.तुमचा घर पुर्ण बांधून होत नाही तोपर्यंत आपण गॄहप्रवेश करत नाही तर मग मंदिर जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत शिलान्यास (उद्घाटन) कसं होईल
@Dk-uh4no
@Dk-uh4no 8 ай бұрын
Dharma vachvaycha asel tar attache jativadi sanakara arabi samudrat budva ani Dalit sankara banva!! Orissa cha jativadi sankara panda ardavat murti chi puja karto.. teh chalta!! Ram Mandira cha muddya mule hey pande expose jhale ahet.. pandyanna na samudrat budvun taka!!
@rajhanssarjepatil5666
@rajhanssarjepatil5666 8 ай бұрын
राजकीय फायदा घेण्यासाठी जरी भाजपने हा उद्घाटन सोहळा शास्त्रार्थ वगैरे बाजूला ठेवून आयोजित केला असला तरीही भाजप पुन्हा केंद्रात सत्तेत येणं ही ह्या देशातील हिंदूच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पं. बंगालमध्ये साधुंच्या बाबतीत काय घडलं माहिती आहे ना. असे मुस्लिम तुष्टीकरण करणारे पक्ष सत्तेत यायचे नसतील तर भाजप काय करतोय ते चुकीचे असेल तरी त्याला आपण एक कट्टर हिंदू ह्या नात्याने पाठींबा द्यायला हवा.
@anandshetye6769
@anandshetye6769 8 ай бұрын
मंदिर पूर्ण झालं आहे . फक्त आजूबाजूचं काम चालू आहे. मी स्वतः बघतलंय . फिनिशिंग काम पुढची पाच वर्ष चालेल
@KokaniZ
@KokaniZ 8 ай бұрын
अंधभक्तांना समजत का नाही की शंकराचार्य जबरदस्ती नाही करत आहेत.ज्यांना शिलान्यास करायचा आहे त्यांनी करावं फक्त शंकराचार्य तेथे येणार नाही
@Dk-uh4no
@Dk-uh4no 8 ай бұрын
@@KokaniZ sankara phar ahankari jativadi bramabhatt keeda ahe.. tyala titun hakkalne hindu samaj tikaonya karta garjecha ahe!! Haa Sankara mosalmanni free madhe ghyava!
@user-qd3jf3cj3h
@user-qd3jf3cj3h 8 ай бұрын
khoop chaan vichar manthan ...dhanyavaad🙏
@satishbagul8970
@satishbagul8970 8 ай бұрын
थिंक बँकचे आभार. मोरे सर समुद्र आहेत. जेवढे घेवू तेवढे कमी. नाशिक मध्ये शंकराचार्य संकुल असून कुर्तकोटी सभागृह आहे. वैविध्य पुर्ण माहिती.
@poojadhakorkar151
@poojadhakorkar151 8 ай бұрын
किती छान अभ्यासपूर्ण विश्लेषण
@sarsenapati7335
@sarsenapati7335 8 ай бұрын
1 number ❤
@ashokkanade8541
@ashokkanade8541 8 ай бұрын
Excellent and deep discussion
@Timakiwala
@Timakiwala 8 ай бұрын
Vote bank politics for upcoming LS election 2024.. Which condom used by swami
@sudamahet8711
@sudamahet8711 8 ай бұрын
धन्यवाद अप्रतिम विश्लेषण केले मोरे साहेब.
@AjitKakde-ke3hr
@AjitKakde-ke3hr 8 ай бұрын
शंकराचार्य यांनी राम मंदिर बांधले नाही पण विनाकारण बोलत आहेत आम्हाला मोदींचीच गरज आहे
@vaibhavwadyalkar160
@vaibhavwadyalkar160 8 ай бұрын
Ram mandir ladhya madhe court cases madhe tya adhi hya ghatnakramanmadhe Shankaracharyanche khup mothe yogdan ahe he visarta yenar nahi
@sureshmorbale6810
@sureshmorbale6810 8 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण. मनापासून धन्यवाद
@Lonewolf25igi
@Lonewolf25igi 8 ай бұрын
Well said👌 कोण विचारतय यांना हडं, 500 वर्ष प्रभू श्रीराम मंदिरा विना होते , काय केलं आहे या शंकराचार्य नी, हजारो वर्षे दलित बांधवांवर अन्याय होत होता त्यावेळी कोठे होते हे शहाणे
@minalgole5856
@minalgole5856 8 ай бұрын
सर्वांनी ऐकण्यासारखे!!
@rajatsabale9698
@rajatsabale9698 8 ай бұрын
अत्यंत सुंदर अणि सखोल विश्लेषण. उथळ चर्चेपेक्षा अशी सखोल माहितीपूर्ण चर्चा महत्त्वाची ❤
@pramodshah7459
@pramodshah7459 8 ай бұрын
He is really following and spreading Sant Tukaram Maharaj's social reforms and broad-minded thoughts. We respect such people in our society
@akshayparulekar4550
@akshayparulekar4550 8 ай бұрын
1) kzbin.info/www/bejne/h5iZoJSqeL2BhJI 2) kzbin.info/www/bejne/iqq9pGVupsefhq8 3) kzbin.info/www/bejne/pYm6ZIF8odZke9E
@vijaykumarpadwal4304
@vijaykumarpadwal4304 8 ай бұрын
आदरणीय मोरे सर....खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
@shivrajswami-t4x
@shivrajswami-t4x 8 ай бұрын
भारतातल्या अत्यंत हुशार व्यक्तीपैकी एक व्यक्ती म्हणजे सदानंद मोरे सर.. धन्यवाद सर .. आपल्यासारख्या व्यक्तीला तरुणांनी ऐकायला पाहिजे.. सर मी आपल्या ज्ञानासमोर नाथमस्तक आहे .. मी तुमचे लेख व पुस्तक अतिशय आनंदाने वाचतो . मला खूप आनंद आहे कि आपण KZbin वर आलात खुप आनंद झाला.
@bapparawal9709
@bapparawal9709 8 ай бұрын
मोरेंनी धार्मिक शुद्धीकरणाचा इतिहास बारकाईने अभ्यासावा. अनेकदा सामुदायिक धार्मिक शुद्धीकरण झालेले आहे. सर्वात जुना शुद्धिकरणाचा इतिहास हा देवल ऋषिंपासून सुरु होतो. मनः शिवसंक्लपं अस्तु. ही वेदांची शिकवण आहे.
@Prashaantg
@Prashaantg 8 ай бұрын
हे कसले " शंकराचार्य " ज्यांचा " मी " , काम, क्रोध , मत्सर गेला नाही !!! अरे आपल्या दत्ता च्या आरती मध्ये पण म्हटले आहे की , " मी, तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान....... !!!! ह्या " शंकराचार्यांनी " म्हणाले पाहिजे होते की " मोदी " काय आणि आम्ही काय " एकच " आहोत !!!!!
@TatyaLobster
@TatyaLobster 8 ай бұрын
संत ज्ञानेश्वर महाराज .. म्हणा मोरे @admin
@popatmohite5939
@popatmohite5939 8 ай бұрын
आजची गरज मतदान केंद्रावर जाऊन करुन कर्तृत्व निभावणे.
@Keshav1992
@Keshav1992 8 ай бұрын
खुप सुंदर विश्लेषण. शंकराचार्याप्रती आदर आहे, शंकराचार्य हे फक्त नावाला धर्माचे अधिकारी उरलेत त्यांना अवास्तव महत्व देण्याची गरज नाही.
@Samadhang587
@Samadhang587 8 ай бұрын
बरोबर
@rampawar5880
@rampawar5880 8 ай бұрын
@@Samadhang587yoga aahe
@sagarkoli7873
@sagarkoli7873 8 ай бұрын
II Jai Shree Ram ll Absolutely right. We support Narendra Modi.
@aparnavilasgore9304
@aparnavilasgore9304 8 ай бұрын
अगदी बरोबर आहे. सर्व हिंदू स्वयंभू आहेत आणि प्रत्येक क्षेत्रांतील पूर्ण ज्ञान असलेले महाभाग पण भरपूर आहेत. पध्दतशीरपणे वेगवेगळ्या माध्यमातून हिंदु धर्म आणि देवतांच्या वेगवेगळ्या कथा सांगून हिंदू धर्म म्हणजे अंधश्रद्धा, ब्राह्मण म्हणजे सर्वात स्वार्थी, लोकांना लुबाडणारे, देशद्रोही अशी प्रतिमा निर्माण करण्यांत यशस्वी झालेले आहेत आणि मिडियावाले अशा विचारवंतांना बोलवून तर वेगवेगळ्या प्रकारच्या फोडण्या देऊन टीआरपी, लाईक्स मिळवण्यांत वाकबगार आहेत. फोडणीच्या वासांनी तर जिभा वळवळायलाच लागतात. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे हिंदूंना शंकराचार्यांची गरज नाही. परंतु लवकरच दहा वर्षांत हिंदूची गरज भागविण्यासाठी एक कुराण आणि इमाम सत्तर टक्के रस्ता कापून पुढे येत आहेत. हिंदूंना वस्तुस्थिती न स्विकारतां दिवास्वप्नांतच रमायला आवडते त्यांना शुभेच्छा. शंकराचार्य हा शब्द देखील नव्वद टक्के लोकांना माहित नसेल परंतु मोदीजी हा शब्द लहान मुलांना देखील माहित आहे. असे असतांना शंकराचार्यांना कां लक्ष्य करण्यांत येत आहे ? एक तर घाबरून किंवा शंकराचार्य हे पद मंदिरांसारखे ताब्यांत घेण्यासाठी किंवा सनातन धर्माचे मूळ उखडण्यासाठी? कारण इतकी वर्षे प्रयत्न करून देखील त्यांना भारताला इस्लामिक किंवा ख्रिस्ती देश करता आला नाही. हिंदू धर्माचे मूळ कुठे आहे हे हिंदूंना माहित नाही परंतु परधर्मीयांना माहित आहे.
@milindrokde7233
@milindrokde7233 8 ай бұрын
राम मंदिर प्रकरणापूरत शंकराचार्यांना बाजूला साराव. नंतर परत महत्व द्याव,अस वाटत.
@rajendrashahapurkar8805
@rajendrashahapurkar8805 8 ай бұрын
विनायकजी आपले हे चॅनल अतिशय उपयुक्त आहे. आपण घेतलेले प्रत्येक विषय महत्वाचे आहेत. मोरेसरांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शंकराचार्य प्रकरण उलगडून सांगितले आहे. खूप खूप उत्तम विश्लेषण .
@bahubalikhurape1992
@bahubalikhurape1992 8 ай бұрын
मी धर्म निरपेक्ष आहे पण कट्टर मी हिंदू आहे कारण मला कोणत्याही जाती धर्मातील प्रथा परंपरेला विरोध कीव्हा कोणताही आक्षेप नाही कोणी माझ्या धर्माचा प्रथा परंपरेचा अपमान करत असेल तर ते मी का सहन करावं
@nandkumarabhyankar6467
@nandkumarabhyankar6467 8 ай бұрын
डॉक्टर मोरे सर म्हणतात त्या प्रमाणे डॉक्टर कुर्तकोटी सारखे शंकराचार्य पाहिजेत.
@ranjanapatil6096
@ranjanapatil6096 8 ай бұрын
खुप छान विश्लेषण
@sharvarikargutkar4786
@sharvarikargutkar4786 8 ай бұрын
"अभ्यासोनी प्रकटावे " हे खरंच पटले. सर, धन्यवाद 🙏
@khanduwaghmare7280
@khanduwaghmare7280 8 ай бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण मोरे सर💐
@sanjayabhinkar1968
@sanjayabhinkar1968 8 ай бұрын
आपल्याला कोणाचे विचार पटत नसतील, आपले विचार वेगळे जरी असले तरी थोर विभूतींना आपण आरे-तुरे करु नये.
@ganpatbodke8556
@ganpatbodke8556 8 ай бұрын
चारही शंकराचार्य यांच राममंदिर करिता कोणत्याही प्रकारचे योगदान नाही ते आले नाही आले काही फरक पडत. नाही
@KaranSingh-tp6of
@KaranSingh-tp6of 8 ай бұрын
खूप छान मुलाखत. ऐकत रहावेसे वाटते..
@prasadkulkarni7422
@prasadkulkarni7422 8 ай бұрын
आद्य शंकराचार्यांनी चांडाळा ला सुद्धा नमस्कार केला होता हे उदाहरण आहे
@VPP881
@VPP881 8 күн бұрын
Pan aatache😂 shakaracharya
@sulabhabhide2295
@sulabhabhide2295 8 ай бұрын
राम,कृष्ण यांना आपलं न मानणे वा धार्मिक मानणे करंटेपणा आहे हा मुद्दा कळीचा आहे.👌🙏
@RajeshMShekatkar230862
@RajeshMShekatkar230862 8 ай бұрын
Good informative analysis, everybody got to know. Nice discussion 👍
@akshayparulekar4550
@akshayparulekar4550 8 ай бұрын
1) kzbin.info/www/bejne/h5iZoJSqeL2BhJI 2) kzbin.info/www/bejne/iqq9pGVupsefhq8 3) kzbin.info/www/bejne/pYm6ZIF8odZke9E
@ramdasbokare29
@ramdasbokare29 8 ай бұрын
अत्यंत महत्त्वपूर्ण विचार आदरणीय मोरे सरांनी मांडले आहेत. ❤
@prasannadeshpande4493
@prasannadeshpande4493 8 ай бұрын
सगळा संवाद हिंदी,इंग्रजी व इतर दक्षिणी भाषांत पुन्हा मांडला जावा.अभिनंदन.
@SubhashMore-d3i
@SubhashMore-d3i 8 ай бұрын
मोरेसाहेब मी आपल्या विचारांशी सहमत आहे जय श्री राम 45:45
@user-tj9ez1gu7u
@user-tj9ez1gu7u 7 ай бұрын
Khup chan 😊
@milindvelhal5893
@milindvelhal5893 8 ай бұрын
सुंदर सडेतोड माहितीपूर्ण
@vishwarajjoshi
@vishwarajjoshi 8 ай бұрын
अतिशय परखड... पण गांभीर्यानं घेतलं पाहिजे
@asaramkure997
@asaramkure997 8 ай бұрын
मोरे साहेब,...हे जे चार पिठं व त्यांचे शंकराचार्य हे सर्व सामान्यांचे धर्म गुरू नाहीत ते ब्राम्हणांचे धर्म गुरू आहेत.
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 8 ай бұрын
मोरे साहेबानी मी धर्मनिरपेक्ष आहे कारण मी हिन्दु आहे. ही स्पष्टोक्ती मनाला भावली.
@shyam8287
@shyam8287 8 ай бұрын
Me apnas 🙏pahilyanda aikale ! Farach chhan ! Khup Sundar vichar ☝️👌👍
@sharadsohoni
@sharadsohoni 8 ай бұрын
हिंदू धर्माच्या संरक्षण करण्यासाठी कुंभ मेळ्यात येणारे साधू निरनिराळ्या आखाड्याचे महेत, यांचे योगदानाबद्दल कोणीही माहिती देईल का?
@sreekanthebalkar5318
@sreekanthebalkar5318 8 ай бұрын
Dear Vinayak,format of your show Think Bank is showcasing only one side.Why not include the other opinion of Shankaracharya either in presence of Dr More or after his interview was over.Hope you present their side to the issues raised by Dr More apart from other views on the subject.Due to your format it's happening almost one sided.Think in all directions.
@sharadpanse2660
@sharadpanse2660 8 ай бұрын
अप्रतिम विवेचन!
@amolbhosale5719
@amolbhosale5719 8 ай бұрын
शंकराचार्य यांचे राम मंदिरासाठी काय योगदान आहे.
@sunilthakur7662
@sunilthakur7662 8 ай бұрын
चारी मठाच्या शंकराचार्यांना सेक्युलर हिंदू सुद्धा मानू लागलेत!👍 हे हिंदु मोदी च यश 🚩
@maheshjoshi2017
@maheshjoshi2017 8 ай бұрын
फारच सुंदर विवेचन, नमस्कार दोघानाही
@BharatMadake-m2k
@BharatMadake-m2k 8 ай бұрын
500 वर्षा नंतर खूपच मंगलमय वातावरण आहे ही चर्चा करण्याची गरज नव्हती.
@Keshav1992
@Keshav1992 8 ай бұрын
चर्चा ह्या व्हायलाच हव्यात, या चर्चेतून हे समजलं की शंकराचार्यां चं कर्तृत्व शून्यं आहे, गेल्या हजार वर्षांत काहीच उल्लेखनीय योगदान नाही त्यांचं, तरी यांना मान आहे, पण अवाजवी महत्वं देणाचा गरज नाही
@sachingcopk
@sachingcopk 8 ай бұрын
Kay mangalmay ahe ?
@vaishaliathavale7588
@vaishaliathavale7588 8 ай бұрын
शंकराचार्य हे एक पद आहे. त्यांना त्यांच्या नियमांचे बंधन आहे. त्यांना मनाला वाटेल तसे करता येत नाही. त्यांच्या मते, 'संपूर्ण देऊळ हे एक शरीर असते. प्रवेश द्वार ही पावले, गाभारा आणि शिखर हे मस्तक, मूर्ती हा जीव. प्राणप्रतिष्ठा फक्त मूर्तीची होत नसते तर संपूर्ण देवळाची होते. देऊळ अपूर्ण असल्यामुळे प्राणप्रतिष्ठेसाठी योग्य झालेले नाही.' कोर्टामध्ये शंकराचार्यांच्या वक़िलाने केस लढवली होती.
@samarthchaphekar
@samarthchaphekar 8 ай бұрын
अतिशय उत्तम आणि संयत भाष्य मोरे सरांना ऐकणं हे नेहमीच ज्ञानवर्धक असतं....
@dkd900
@dkd900 8 ай бұрын
अतिशय संतुलित व योग्य विचार मांडले मोरे सरांनी. त्याबद्दल त्यांचे आभार तर पाचलग यांनी इतके चांगले विचार मंथन ऐकवले त्याबद्दल त्यांचेही आभार.
@amoghkane7399
@amoghkane7399 8 ай бұрын
कांची,पीठ याचे कार्य आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे
@avinashvengurlekar183
@avinashvengurlekar183 8 ай бұрын
जे पुरोहित आपल्या घरात पूजापाठ करतात... ते ह्याच शंकरचार्यपीठात शिकतात.
@swaruprajput6586
@swaruprajput6586 8 ай бұрын
पहिले जे आद्य शंकराचार्य झाले त्यांनी मोठ्या प्रमाणात धर्माचा प्रसार केला धर्म वाढवला धर्म वाढवण्यासाठी चार पीठ स्थापन केले नतर त्यांच्या गादीवर जे शंकराचार्य बसले ते फक्त नावाला शंकराचार्य म्हणून उरले धर्म वाढवण्यासाठी त्यांचे योगदान फार कमी झाले
iPhone or Chocolate??
00:16
Hungry FAM
Рет қаралды 45 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,1 МЛН
Why Chhatrapati Shivaji Maharaj is the most loved Indian King | Medha Bhaskaran
1:11:24