एआयमुळे रिव्हर्स रिझर्व्हेशन लागणार?| Dr. Sadanand More | Behind The Scenes

  Рет қаралды 26,684

Think Bank

Think Bank

Күн бұрын

एलॉन मस्क यांनी मंत्रिमंडळात सहभागी होणे, ट्रम्प यांना महत्त्वाचे का वाटते? एआयमुळे कोणत्या गोष्टींना धोका निर्माण होणार? एआयमुळे समाजरचनेत मूलभूत बदल होणार? एआयमुळे रिव्हर्स रिझर्व्हेशन लागू शकते? पोस्ट हयुमन सोसायटी कशी असेल?
ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे यांची मुलाखत
#ai #aivshuman #universalbasicincome

Пікірлер: 96
@amitjoshi75
@amitjoshi75 11 күн бұрын
जर कोणत्याही पुस्तकांचा उल्लेख तुमच्या व्हिडिओ मध्ये झाला तर त्या पुस्तकांची आणि लेखकांची नावं description मध्ये टाकली तर फार बरं होईल. तसेच 30 मिनिटांच्या पेक्षा मोठ्या भागांना टाईम स्टॅम्प टाकले तर उत्तम. यूट्यूब वर हे असे करणे नक्कीच लोकांना आवडेल, परदेशात आणि भारतातले बरेच लोक हे करत आहेत.
@pravishnoo
@pravishnoo 11 күн бұрын
नवीन आव्हान स्वीकारलीच पाहिजेत। पर्याय नाही . माणुस समर्थ आहे. . ऊगाच घबराहट निर्माण करू नये.
@shrikantrangnekar6169
@shrikantrangnekar6169 11 күн бұрын
सर नमस्कार डा. राजीव मल्होत्रा या AI या भारतीय शास्त्रज्ञाची मुलाखत होणे आवश्यक आहे व ते या सदर्भात भारत सरकारशी सवाद करत असून NEP 2020च्या वरील पुस्तक प्रकाशीत होत आहे सुप्रभातम्
@SPYT-OS
@SPYT-OS 9 күн бұрын
😂😂AI मूळे resevation वर काय impact पडू शकतो असा विचार फक्त मोरे साहेबांच्या डोक्यात येऊ शकतो 😅
@NaiduRakesh
@NaiduRakesh 11 күн бұрын
It's not Deep Mind but Deep Blue an IBM machine that beat Garry Kasporov
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 11 күн бұрын
मराठीत सर्वप्रथमच वैचारिक तंत्रज्ञानाची चर्चा ऐकल्यावर धन्य झाले. 👍 डॉ. मोऱ्यांचे आभार. 🙏
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 11 күн бұрын
पण, data, हे ते, सगळं ठीक आहे. पण प्रार्थमिक भौतिक वस्तू AI कसं तयार करू शकेल? (अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी..)
@vtambe
@vtambe 10 күн бұрын
माझा नवीन कथासंग्रह ' वूहानचा वाफारा ' मधील ' वुहानचा वाफारा ' आणि ' एक जानेवारी एक नंतर ' या दोन कथा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आजची समाजव्यवस्था यावरच आहेत. प्रकाशक वर्णमुद्रा प्रकाशन.
@thetaowisdom2034
@thetaowisdom2034 11 күн бұрын
सगळा एपिसोड दोन मिनिटांत झाला असता. त्याच त्याच लोकांना बोलवण्यापेक्षा खऱ्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय बुद्धिमंतांना बोलवा. माहित नसलेल्याही चालेल.
@shripadbhome9552
@shripadbhome9552 11 күн бұрын
Yess!
@niteendhepe
@niteendhepe 10 күн бұрын
True
@prashantkulkarni2998
@prashantkulkarni2998 11 күн бұрын
एक अभ्यासपूर्ण विवेचन, धन्यवाद.
@chandrashekharsudame6312
@chandrashekharsudame6312 8 күн бұрын
गंभीर निर्णय कृत्रिम बुद्धीमत्ते वर सोपोवलेत तर जबाबदार कोणाला धरणार ? त्यासाठी माणूसच हवा!
@mandarjoshi7081
@mandarjoshi7081 Күн бұрын
ज्याला अक्कल आहे तो पैसे कमवेल…..ज्याला नाही तो घरी बसेल…..शिकून घ्या मग जे येत नाही ते
@vijaykamatthane
@vijaykamatthane 8 күн бұрын
मला वाटतं हा उगाच घाबरवण्याचा प्रकार आहे. नोकऱ्या कमी होण्या ऐवजी वाढतील. कॉम्प्युटर आले तेव्हा अशीच ओरड झाली होती. Take it with a pinch of salt.
@Bodhi12312
@Bodhi12312 5 күн бұрын
It's not that simple like replacing older devices with the advanced one!...vichaar karaa, saaryanni eksaarakhaach nibandh lihilaa, agdi achook, aani saaryaanchi kavitaahi eksaarakhich!!...where lies human creativity then?!... ki mag agamya te saadhya hi conceptach sampel??!!...guys, now it will be a war between the free willed human consciousness and made believed intelligence -Artificial Inteligence😮...ek prakaarchi gulaamgiri in accepting the made truth and live our lives in surrender mode😢...AI = aarthik, maansik, bhaavnik, bauddhik, existential gulaamgiri!👎...in toto, end of abundant human capabilities, a big pause and period to it. ...only some decision-makers having overall control over the world in miscellaneous ways, will be controlling AI technology and its unstoppable working in their favours and for their soul-benefits and interests only!!!!!!!!!!👎
@NoManLand20
@NoManLand20 8 күн бұрын
भारतीय जनतेची कामाची कार्यक्षमता खूप कमी आहे . AI मुळे भारताच्या १५० कोटी बेरोजगार लोकांनी काय कारायचे ?
@deelipchougule2221
@deelipchougule2221 4 күн бұрын
काळच उत्तर देईल
@Hikefly-05
@Hikefly-05 9 күн бұрын
AI जेव्हां Super intelligence hoil तेव्हा त्याला ghalun दिलेल्या नियमाच्या बाहेर जाऊन तो काय काम करु शकणार नाही अस तर वाटते hope so तसेच राहावे नाही तर आपल्यालाच नियम तोडून त्याला बाहेर काढणे लागेल
@Romain077
@Romain077 6 күн бұрын
Sadanand more kay pn firun firun bolat asto
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 11 күн бұрын
चला आता कोणीतरी म्हणतंय की आपल्याला आरक्षण न मिळून नोकऱ्या जाण्याला देवेंद्र फडणवीस कारणीभूत नसून ए आय आहे. चला काहीतरी पॉझिटिव्ह होतंय यातच आम्हाला आनंद आहे.
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 11 күн бұрын
हे सत्य सुद्धा ए आय ने सांगितलं असेल. कारण मराठी मेंदू हे समजण्याइतका प्रगल्भ नाही.
@ananddiwadkar5203
@ananddiwadkar5203 10 күн бұрын
Very well narrated podcast... subject explained in detail... thank you ❤
@prakashdhokane
@prakashdhokane 11 күн бұрын
परग्रहावर Post human society असेल सुद्धा
@audiok6537
@audiok6537 11 күн бұрын
पाचलग बोअर झाला 🙄 म्हणत असेल कशाला बोलावलं ह्यांना 😁 हे तत्वज्ञ लोकांचे ज्ञान वाटत बसले..
@p123j82
@p123j82 11 күн бұрын
ह्यांच बोलणं ऐकून Interviewer ला झोप आली 😂😂
@prashantkulkarni2998
@prashantkulkarni2998 11 күн бұрын
एक अभ्यासपूर्ण विवेचन, धन्यवाद.
@ranjanjoshi3454
@ranjanjoshi3454 11 күн бұрын
डॅा. मोरे सर आपण पुन्हा तुकाराम विचार जागृत केलात… जोडुनिया धन उत्तम व्यवहारे… उदास मन वेच करी … हेच वास्तव
@prashantkulkarni2998
@prashantkulkarni2998 11 күн бұрын
एक अभ्यासपूर्ण विवेचन, धन्यवाद.🎉
@prakashdhokane
@prakashdhokane 11 күн бұрын
मोरे सर, नमस्कार
@SavitaMatekar
@SavitaMatekar 11 күн бұрын
Shramadharit rojgar pahije
@rasikakulkarni343
@rasikakulkarni343 11 күн бұрын
सुंदर एपिसोड गंभीरपणे विचार करायला हवा.
@searchfoundationpune
@searchfoundationpune 7 күн бұрын
हूं…हूं. By Vinayak Pachalag 1789 time counted on AI technology platform.
@prashantkulkarni2998
@prashantkulkarni2998 11 күн бұрын
एक अभ्यासपूर्ण विवेचन, धन्यवाद.🎉
@kbbhujbal
@kbbhujbal 8 күн бұрын
😂
@Bodhi12312
@Bodhi12312 5 күн бұрын
Good one👌👏👍
@Shrikant_Patil
@Shrikant_Patil 10 күн бұрын
यूट्युब वर "Hi I am Aditya Kachve alumni of IIT kgp" च्या जाहिराती पहिल्या कि समजते कि काय लेवल चा एक्सिस्टेन्शियल थ्रेट आहे AI चा :P ९ रुपीस कॅन नॉट बाइ यू पॅकेट ऑफ चिप्स....
@gaurideshpande8913
@gaurideshpande8913 11 күн бұрын
आजच्या मुलाखतीत मोरे सर तत्त्वज्ञान विषयातील तज्ज्ञ आहेत याचा काय संबंध आला ? ते जे सांगताहेत ते एखाद्या सर्वसामान्य researcher लाही सांगता येईल.
@niteendhepe
@niteendhepe 10 күн бұрын
आकलन कमी. फाफटपसारा आणि पाल्हाळ जास्त. यापेक्षा खूप सुंदर विवेचन विकास दिव्यकिर्ती यांनी केले आहे. ते पण तत्त्वज्ञानाचे अध्यापक आहेत.
@nandansaptarshi2882
@nandansaptarshi2882 10 күн бұрын
हे कोण आहेत तत्त्वज्ञ यांना सायन्स मधील मुलाखती साठी का बोलावले एखाद्या शास्त्रज्ञाला बोलवायला हवे हे गृहस्थ सर्व प्रश्न फकत सामाजिक पातळीवर आणतील
@audiok6537
@audiok6537 11 күн бұрын
बोअर झाला.. संकलित माहितीचे वाटप केले.. नवीन काहीच नाही 😢
@chandrashekharkulkarni7005
@chandrashekharkulkarni7005 8 күн бұрын
जे सगळ्यां बरोबर होईल, ते माझ्या बरोबर होईल.
@gaurideshpande8913
@gaurideshpande8913 11 күн бұрын
उच्च वर्णीयांना आधी नोकरीतून काढून टाका असं म्हणणं म्हणजे reverse reservation कसं म्हणता येईल ? ते आत्ता जस आहे तसच म्हणावं लागेल. " नोकर्‍या फक्त आम्हाला द्या, उच्चवर्णीयांना नकोत " हाच अर्थ आहे ना दोन्हीचा?
@millennialmind9507
@millennialmind9507 11 күн бұрын
Aata konalach Milne easy nahi
@20091softy
@20091softy 10 күн бұрын
Come out of this jaat paat mentality. Job SHOULD NOT be based upon jaat paat but only on KNOWLEDGE.
@nileshb-ij1rg
@nileshb-ij1rg 11 күн бұрын
kissinger chi legacy kahi changli nahi, ani Harari tar deep state cha bhaag aahe, great reset cha bhag aahe. doghan pasun sambhalun rahun vichar karna avashyak aahe. Davos madhe jamnarya lokan pasun savdhan
@prakashpalshikar383
@prakashpalshikar383 11 күн бұрын
कृत्रिम बुद्धिमत्तेला भावना नाहीत मोरे साहेब सोळा आणे सत्य माणसाला भावना आहेत पण काही वेळा काही क्षेत्रात भावनाशून्य होऊन निर्णय घेण्याची गरज भासते कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या क्षेत्रात भविष्यात निर्णय घेताना तारेवरची कसरतच ठरणार आहे
@raghavendrakulkarni4778
@raghavendrakulkarni4778 11 күн бұрын
भावनाशून्य लोक आजचं जग चालवत आहेत. मानवी समाजाची माती करणं हा यांचा धंदा आहे. एआय असेल भावनाशून्य. असूदे. वेगळं काय घडणार?
@शिवसैनिक-1
@शिवसैनिक-1 11 күн бұрын
आर्टिफिशियल बुद्धिमत्ता चा बाऊ केलेला आहे .. जसा 15 वर्षापूर्वी टाटा नॅनो आल्यावर सगळे लोक नॅनो घेतील आणि टू व्हीलर विक्री बंद होतील .. तसा काही झालं नाही ..
@NarendraDamodardasmodi-lr9rs
@NarendraDamodardasmodi-lr9rs 11 күн бұрын
Smartphone aalyavr teliphone band zale
@AskMeSSS
@AskMeSSS 11 күн бұрын
​@@NarendraDamodardasmodi-lr9rs Tayla Upgradation mhantat jasa ki Ambesiter Car che jhale
@Rocket_T2
@Rocket_T2 11 күн бұрын
नॅनो खूपच चांगली गाडी होती, मार्केटींग चुकीची केल्यामुळे त्याची विक्री झाली नाही आणि देश एका चांगल्या संधीला मुकला. समजा आत्ता नॅनो इलेक्ट्रिक बाजारात पाच लाखाच्या आत आली, त्याची विक्री तटाच्या एकूण विक्रिपेक्षा जास्त असेल.
@JitendraPisal44
@JitendraPisal44 11 күн бұрын
सर तुमचा खूप मोठा गैर समज आहे…… येत्या ५ वर्षात तुम्हाला कळेल की AI कुठे असेल
@VIJAYKUMARAMIN
@VIJAYKUMARAMIN 11 күн бұрын
त्याला कारणीभूत होते टाटा नॅनो ची टॅग लाईन.टाटा ने नॅनो ही गरीबाची मोटार वाहन असे जर म्हंटले नसते तर त्यांचे स्वप्न खरे ठरले असते.त्यात भर पडली बंगाल राज्याची मानसिकता.आम्ही नॅनो घेऊ शकलो असतो परंतु मध्यम वर्गियांना ती घ्यायला कमी पणा वाटला.
@tarkatirtha
@tarkatirtha 11 күн бұрын
पाचलगांचे नाक आणि मिशीचे केस कुरतडणे या मुलाखतीत दिसले नाही.
@sadashivjagtap3246
@sadashivjagtap3246 10 күн бұрын
Thanks khup çhhan 🥦🥦❤🥦🥦
@narendramarkale7908
@narendramarkale7908 11 күн бұрын
याचा दुसरा भाग करणार का?
@prashikdongare9932
@prashikdongare9932 11 күн бұрын
Nice 👍
@vishnudasambar1014
@vishnudasambar1014 11 күн бұрын
Really the best podcast
@audiok6537
@audiok6537 11 күн бұрын
हे तत्वज्ञ स्वतचे सोडून लोकांचेच ज्ञान सांगत बसले..
@shripadbhome9552
@shripadbhome9552 11 күн бұрын
बरोब्बर!
@ASHISH_INFOTEK
@ASHISH_INFOTEK 11 күн бұрын
या आधी Kissinger तुम्हाला माहित तरी होते का
@audiok6537
@audiok6537 11 күн бұрын
@@ASHISH_INFOTEK तुम्हाला माहित नव्हते ह्याचा अर्थ आम्हाला माहीत नव्हते असा होत नाही 😁
@armeshram
@armeshram 11 күн бұрын
He is so consumed by the idea that AI is “existential threat” to human beings and being human and thus he neglected all questions and spoke only about that idea.
@jayshankarsanidhya
@jayshankarsanidhya 11 күн бұрын
पचालग नुसतं हु हु करतायेत, झोप आली का काय? अप्रतिम अभ्यास डॉ मोरे सर🎉
@rupeshghanekar2058
@rupeshghanekar2058 11 күн бұрын
Finally मराठीत ,, भविष्यातील धोक्याची नांदी,,,,लक्षात आणून दिली,, ती देखील मोरे सरांकडून,,,,इतिहास आणि भविष्य दोन्हीचा चांगला संगम❤❤❤
@mayurmilind1
@mayurmilind1 11 күн бұрын
Summaar. Vishleshn
@prashantrane2919
@prashantrane2919 11 күн бұрын
Yeda banavanyacha khel chalu aahe.. Waste of time
@paraggujarathi7399
@paraggujarathi7399 11 күн бұрын
AI means = Air Imagination
@pranavbiraris3426
@pranavbiraris3426 11 күн бұрын
Ai is bubble about to burst
@jagadishlambe9291
@jagadishlambe9291 11 күн бұрын
👍✔️✔️👍N. W. O. च्या कटात RSS लाभार्थी असताना Bahujan चळवळीतील विद्वान,,, विरोधात मार्गदर्शन करीत आहेत,,,Sir, We R Proud of U,,, जय मूलनिवासी
@20091softy
@20091softy 10 күн бұрын
Murkha ahat tumhi. Yeda z No jaat paat AI la samjtat nahi. मूर्ख ahat
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19