मोदकाचा कळ्या असलेला साचा फक्त 99 /- Ukadiche Modak Sacha | Modak Maker | Shopping

  Рет қаралды 111,213

Aishwarya Pewal Vlogs

Aishwarya Pewal Vlogs

Күн бұрын

मोदक सुंदर रेखीव देखणे करता येतील यासाठी मोदकाचा कळ्या असलेला साचा फक्त 99 /- कुठे मिळेल जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हिडिओ
#shopping #modak #ukdichemodak
For orders:
7666897238 / 9769676122
Amazon Product Link :
www.amazon.in/...

Пікірлер: 68
@aarti106
@aarti106 Ай бұрын
Mazyakade 4vegvegle sache aahet pan mala hatani ch kelele chan vattat modak😊
@ashwinigharat8641
@ashwinigharat8641 28 күн бұрын
रेडिमेड साच्यामुळे आत्ताची पिठी आळशी होत चालली आहे आणि पूर्वापार चालत आलेली परंपरा दुर्मिळ होत आहे.
@chayaskitchenrecipesvlog9037
@chayaskitchenrecipesvlog9037 12 күн бұрын
खुप सुंदर मोदक झाले 😋😋😋
@manaliwaghuskar9826
@manaliwaghuskar9826 Ай бұрын
शेवटी हातांच्या चांगल्या कशा पण असेना
@rahulnandivkar1512
@rahulnandivkar1512 28 күн бұрын
Barobar ahe
@leenapatkar9383
@leenapatkar9383 Ай бұрын
Tai plz readymade artificial flowers makhar ch video banava
@ashwinigharat8641
@ashwinigharat8641 28 күн бұрын
शेवटी कितीही केलं तरी हाताची सर आणि चव दुसऱ्या कशाला येणारच नाही. आणि जे परंपरेने चालत आले आहे त्यात काही तरी शास्त्र नक्कीच आहे.
@sharayulad2204
@sharayulad2204 28 күн бұрын
आपण एवढं दाखवल पण हे काहीच प्रतिसाद देत नाहीत फोन उचलत नाही काय करावे सर्वांना गणपती जवळ आलेत त्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे.
@newmodaksachaosenterprise3916
@newmodaksachaosenterprise3916 28 күн бұрын
एकाच वेळी सर्वजण एकाच नंबर वरती कॉल कॉल करत असल्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे.
@shilpapingulkar3323
@shilpapingulkar3323 Ай бұрын
👌👌👌
@anitamore7899
@anitamore7899 Ай бұрын
खूपच सुंदर ❤
@prajaktichachad5467
@prajaktichachad5467 5 күн бұрын
Nothing is available on amazon...hach time hota jevha bharpur stock available karun amazon sathi tayyar thevayla hava hota....pan kahi nahi aahe tikde...nantar varshbhar demand asnar nahi aatta garaj hoti proper supply provide kadaychi
@ravindrathakurdesai6924
@ravindrathakurdesai6924 3 күн бұрын
साच्यातून मोदक खास तयार होत नाही शेवटी हातानी केलेल्या मोदकाची सर आणि चव कशालाही नाही आणि कसेही झाले तरी त्यातच समाधान आहे
@supriyachalke6416
@supriyachalke6416 29 күн бұрын
कुरिअर चार्जेस किती आहेत
@neetalad5245
@neetalad5245 Ай бұрын
Mala pan same experience aala
@newmodaksachaosenterprise3916
@newmodaksachaosenterprise3916 28 күн бұрын
तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल सॉरी एवढे कॉल आणि मेसेजेस येण्याची शक्यता जराही नव्हती
@medhakhandekar8223
@medhakhandekar8223 22 күн бұрын
बहुतेकांचे मेसेज आलेले मी वाचले. कोणालाही चांगला प्रतिसाद मिळत नाही. मी पण फोन केला तर माल संपला असे सांगितले व साचा 99व कुरियन संकट 399 इतका फरक असतो. मला तरी हा साचा घेणे योग्य वाटत नाही. काहीतरी फसवणूक वाटते.
@smitapednekar1065
@smitapednekar1065 23 күн бұрын
T
@smitadeshpande8633
@smitadeshpande8633 Ай бұрын
हा साचा पुण्यात कर्वे रोड वर कुठे मिळेल?
@jayashreekudke4302
@jayashreekudke4302 Ай бұрын
No switch off yeto
@tanujapatil7291
@tanujapatil7291 Ай бұрын
मुंबईमध्ये कुरिअर करून पाठवतील का
@gayatrichipade2471
@gayatrichipade2471 Ай бұрын
Nakki 99 rs la ahe ka. Mala order dyaychi hoti
@RajivGupte-t8i
@RajivGupte-t8i 6 күн бұрын
मला‌ हा साचा Amazon वर १९९ रु. मिळाला. Home delivery.
@nehashroff8960
@nehashroff8960 Ай бұрын
फोन केल्यावर रिप्लाय dya
@prachikulkarni9753
@prachikulkarni9753 8 күн бұрын
मला हा साचा 180ला मिळाला
@parineetakathe7354
@parineetakathe7354 Ай бұрын
फोन no. पाठवा please
@vaishalaetoras9193
@vaishalaetoras9193 Ай бұрын
🙏 व्हिडिओ मध्ये मोदक साचा ₹ 99/- ला दाखवत आहे. ॲमझॉन वर ₹399/- व कुरिअर चार्ज वेगळे. नक्की हा साचा केवढयाला आहे?????🤔🤔🤔🤔🤔
@chaitralidhole5685
@chaitralidhole5685 Ай бұрын
हो amazone वर खूप महाग आहे, एवढंच की amazone वर दोन साचे मिळतात ३९९/- मध्ये
@newmodaksachaosenterprise3916
@newmodaksachaosenterprise3916 Ай бұрын
Amazon वरती 197 आहे सध्या स्टॉक संपलेला आहे पण माझ्याकडे पण 99 रुपयाला आहे मी पण प्लस कुरिअर चार्जेस घेतो
@vaishalaetoras9193
@vaishalaetoras9193 Ай бұрын
@@newmodaksachaosenterprise3916 पुण्याला साचा पाठवण्यासाठी किती कुरिअर चार्ज लावता.
@manishavashirde1157
@manishavashirde1157 29 күн бұрын
मुंबईला किती चार्जेस लागतील कुरिअर chey
@sunitadeshpande856
@sunitadeshpande856 27 күн бұрын
मला हा साचा घ्यायचा आहे
@shraddhadangre919
@shraddhadangre919 Ай бұрын
Phone swtchoff ahe,paishe pathvlet watsapp mssg thrgh ani kahich reply nhiye tya nantr Tumhi loka please adhi cross verify krt ja bcz launch jhlya jhlya lgch phne number swtchoff ht nhi.Ani tumchyvr tumchya lokmat sakhi var bhrosa krto amhi loka ani tumhi sadhi phone number chalu ahe ki nhi he pan check nhi krt.mhnje kni sponsor kryla sangtla tr lgch sponsor krtat video kahi backgrnd check,verification na krta ani grahakann sathi pn telecast kartat
@newmodaksachaosenterprise3916
@newmodaksachaosenterprise3916 28 күн бұрын
एकच नंबर वरती सर्वजण कॉल करत असल्यामुळे फोन हँग होत असल्याकारणामुळे तुम्हाला स्विच ऑफ चा मेसेज जात आहे
@newmodaksachaosenterprise3916
@newmodaksachaosenterprise3916 28 күн бұрын
अडीच हजाराच्या वरती मेसेज आल्या कारणामुळे रिप्लाय करणं अशक्य झालेला आहे
@neenaganachari7509
@neenaganachari7509 Ай бұрын
Msg kela tari replay karat nahi
@manishagaikwad2346
@manishagaikwad2346 Ай бұрын
1ही फोन लागत नाही आणि केला तर सांगतात संपले आहे मी आता देते नाही
@manishagaikwad2346
@manishagaikwad2346 Ай бұрын
fon kela tr उचलत नाही मग कशाला उगाच दाखवता तुम्ही
@newmodaksachaosenterprise3916
@newmodaksachaosenterprise3916 Ай бұрын
सर्वांच्या प्रचंड प्रतिसादामुळे सध्या मोदक साचा उपलब्ध नाही. उपलब्धतेनुसार सर्वांना लवकरच कळेल.
@namratasabnis3142
@namratasabnis3142 Ай бұрын
आम्ही ५मागवले आहेत पण फोन केला तर बंद येतो आणि मेसेज ला काहीही प्रतिसाद नाही दिला मग कुठुन मागवायचे
@aarti106
@aarti106 Ай бұрын
@@namratasabnis3142 online milel
@newmodaksachaosenterprise3916
@newmodaksachaosenterprise3916 28 күн бұрын
दोन दिवसाच्या आतच आमचे साचे विक्री झालेली आहे नवीन येण्यास थोडासा कालावधी लागत आहे तरी लवकरात नवीन स्टॉक येणार आहे
@vaishalithosar2329
@vaishalithosar2329 Ай бұрын
फोन नंबर पाठवा ना ताई, किंवा तुम्ही आम्हाला पाठवा मी पैसे पाठवेल
@sheetalbhagat328
@sheetalbhagat328 Ай бұрын
Amazon var 399/- la aahe
@newmodaksachaosenterprise3916
@newmodaksachaosenterprise3916 28 күн бұрын
199 हा स्टॉप सगळ्यात लवकर संपलेला आहे
@supriyalenekar
@supriyalenekar Ай бұрын
Te reply nahi karat
@newmodaksachaosenterprise3916
@newmodaksachaosenterprise3916 28 күн бұрын
अडीच हजाराच्या वरती मेसेज येत असल्यामुळे रिप्लाय करायला उशीर होत आहे
@prasadhaldankar9344
@prasadhaldankar9344 Ай бұрын
Tai doni number switch off ahet
@AishwaryaPewalNemade
@AishwaryaPewalNemade Ай бұрын
Whatsapp kara tyanna
@deepalishinde8476
@deepalishinde8476 Ай бұрын
@@AishwaryaPewalNemade out of stock ahe product
@saudawange
@saudawange Ай бұрын
Out of stock ahe....te reply pn det nahi मेसेज la
@vandanaghaisas1512
@vandanaghaisas1512 Ай бұрын
ते कुठे राहतात??? ‌म्हणजे कुरीयर किती रेट असेल
@geetajoshi2129
@geetajoshi2129 Ай бұрын
हो खरं आहे माझा पण तोच अनुभव आहे. ते दोन्ही फोन स्विच ऑफ आहेत आणि msg ला ते answer करत नाही
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,3 МЛН
ДОКАЗАЛ ЧТО НЕ КАБЛУК #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 933 М.
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 43 МЛН
How to use modak sacha mould tools | Modak sacha tutorial
11:07
Recipes by Rutuja
Рет қаралды 239 М.
Momo Maker - Hand Momo Making Machine - Dumpling Maker
3:11
Kitchenry Aid
Рет қаралды 69 М.
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,3 МЛН