Marathwada madhe कोणते रोप लागवड करता येइल एक सांगा
@FitLifeMarathi10 ай бұрын
व्हिडिओ खाली नंबर आहे संपर्क करा 🙏🏻😊
@swatidarekar8245 Жыл бұрын
दोन वर्षापूर्वीच धुमाळ सरांचे यशोगाथा यूट्यूब चैनल वर पडलेले आहेत. सर नवीन उद्योजक काहीतरी दाखवा. तेच तेच उद्योजक युट्युब वर घेऊन येत आहेत. सफरचंदाची शेती जुनी झाली.
@FitLifeMarathi Жыл бұрын
मॅडम नमस्कार, तुमच्यासाठी जरी ही शेती जुनी झाली असली तरी जे नविन शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा ठरेल असं मला वाटतं. धन्यवाद 🙏🏻😊