सर माझा सर्वे झाला आहे वर्कवाडर निघाला आहे पन कंपनीची कॉन्टॅक्ट नाही आहे कॉन्टॅक्ट कसा कारावा श्रीराम डिस्ट्रीब्यूटर प्रायव्हेट इंडियालिमिटेड कंपनी निवडली आहे
@pradipkhandare1991Күн бұрын
जिल्हा कोणता आहे भाऊ
@androidcare72332 күн бұрын
कंपनी प्रतिनिधी शी बोलीन निवड केली आहे. तरी 35 दिवस झली आजून सर्वे झालं नाही.
@shrikantkadam77412 күн бұрын
Sir mala campaniche contact list milel ka
@shivajitelang14462 күн бұрын
सर अलपेकस कंपनी निवडून 16 दिवस झाले तरी अजून सर्वॆ झाले नाही स्टेट्स मध्ये पुरवठा दार निवडले आहे असे दाखवत आहे
@GhanshamPawar-xm2gqКүн бұрын
पासबुक अपलोड केले तरी परत परत पासबुक अपलोड करा म्हणते
@pralhadshinde88902 күн бұрын
सर मी मागेल त्याला सोलार पैसे भरून 59 दिवस झाले तरी वेंडर सलेक्ट आले नाही घुंगरडे हादगांव ता अंबड जि जालना
@rajeshvaidya15802 күн бұрын
Join sarve houn 20 divas zale work order aal nahi Bhandara zila
@Ejrjruu3ehheiei2djjru4u2 күн бұрын
Ms id च काय झालं सर
@DnyaneshwarRathod-nx9kz2 күн бұрын
सर्वे होऊन 17 दिवस झाले संयुक्त पाहणी अहवाल कधी मंजूर होईल प्लिज सांगा मी तुम्हाला कॉल केला होता आता
@गजाननगटकळ2 күн бұрын
लाईन मेनला फोन लावा तुमच्या
@pradipkhandare19912 күн бұрын
जिल्हा कोणता आहे दादा
@ganeshkorde51282 күн бұрын
सर वर्क ऑर्डर देऊन 28 दिवस झाले आजुन पंप भेटला नाही सद्भाव
@pradipkhandare19912 күн бұрын
जिल्हा कोणता आहे
@rutujakhandejod58442 күн бұрын
नवीन कंपन्या ऍड कधी होणार आहेत
@VitthalBodke-x5k2 күн бұрын
सर माझा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे सर पाण्याचा शोञ जलसोञ उपलब्ध नाही म्हणून सर मी काय करावे सर माझा अर्ज नामंजूर करून ऐख महीना झालं आहे सर मी महावितरण कडे लेखी अर्ज केला होता सर मला पुन्हा कागदपत्रे अपलोड करण्यासाठी अफशन उपलब्ध देऊन सहकार्य करावे असे मी महावितरण कडे अर्ज केला होता सर ते म्हणाले पंधरा वीस दिवस लागतील आसे सांगता सर जिल्हा कडे आवाल पाठीला आहे म्हणून आसे शंभर लोकाचे अर्ज नामंजूर झाले आहेत आस सागत सर ते विचारले की सर
@janardhanmorpalwad58902 күн бұрын
सर वर्क ऑर्डर निघुन 20 दिवस झाले तरी पंप कधी येईल सद्भाव कंपनी निवडलेली आहे
@Akshay_15_042 күн бұрын
60 divsacha aat yeil
@janardhanmorpalwad5890Күн бұрын
धन्यवाद सर
@chandusable72192 күн бұрын
22 दिवस झाले सर सोलर कधी मिळेल सर
@nitinjadhav3722 күн бұрын
सर्वे होऊन 10 दिवस झाले संयुक्त पाहणी अहवाल कधी मंजूर होणार