SCTवैदिक चमत्कारिक उत्पादन आहेतच पण त्या कंपनीला उद्ययआस आणलेल्या राम अवतारी पुरूष माननीय श्री राम मुखेकर सरांना साष्टांग दंडवत प्रणाम माझा 🙏🙏🚩 जय श्री राम 🚩🙏 जय SCTवैदिक 🙏
@hanmanthwadikar49409 ай бұрын
🌸जय श्रीराम ,जय SCT वैदिक, जय शिलाजीत‼️ 🌸🌸🙏🙏🌸🌸
@sagarbhor63919 ай бұрын
sct वैदिक शिलाजीत ट्रीटमेंट चा वापर कसा करावा याबदल संपूर्ण माहिती राम सरानी खुप छान संगितली.
@nitalibhoyar24657 ай бұрын
Very nice information ❤❤❤❤
@vishalchabukswar85729 ай бұрын
SCT Vaidik Super 🙏🙏🙏📦
@NavnathHande-n9b9 ай бұрын
जय वैदिक जय राम सर
@RajendraNikam-s8k9 ай бұрын
SCT Vaidik शेतीसाठी नवसंजीवनी आहे राम सरांना सप्रेम नमस्कार
@dagadugaikwad62425 ай бұрын
शिलाजीत आयडिया व्हिडिओ मधून clear झाली.
@shivajikale35142 ай бұрын
🚩🚩🙏🙏 साहेब आम्ही हाळद पिक आज पर्यंत रासायनिक वापरले आहे आता शिलाजीत ट्रिटमेंट करता येईल का व आता ड्रिचींग करता येत नाही ड्रिप द्वारे चालेल का?
@RahulShinde-kx2ji20 күн бұрын
1नंबर मार्गदर्शन केले आहे सर मला असे वाटते की आपण बोलत रहावं आणि आम्ही ऐकत राहावे
@shekharwakchaure-uu2pq9 ай бұрын
सुपर 🌹
@gopathorat6069 ай бұрын
जय यससीटी वैदिक
@shantaramjagdale90422 ай бұрын
राम सरांना एक विनंती आहे s c t वैदिक ची सगळी आैषधे कशी वापरतात याचे माहीती पत्रक छापुन ते तुंमच्या दुकानदारांकडे ठेवावे जेणेकरुन सर्वसामांन्य शेतकर्यांना याचा फायदा होईल कारण सगळ्यांना व्हिडीआे पाहणे शक्य नाही
@mahendrakadam23069 ай бұрын
Sct vaidik खरोखर मातीत नवसंजीवनी आणते
@pandurangdhanawade39269 ай бұрын
Jalgaon district che vitrak kon tyancha mobile number day
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL9 ай бұрын
Call 8669200228
@kailasrahane10363 ай бұрын
🚩🚩 जय जय वैदिक 🚩 राम सरांना खुप खुप धन्यवाद 🚩 जय जय श्री राम 🚩👍👍
@gopalwastkar47829 ай бұрын
जय एस सिटी वैदिक
@pratikshajadhav4299 ай бұрын
Fakt drenching cha shilajit treatment la ९३०० kharch yeto sir Kas parvdel
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL9 ай бұрын
ज्यांना श्रीमंत व्हायचे त्यांच्यासाठी आहे तुम्ही का डोकं लावता🤔
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL9 ай бұрын
भूसाखत वापरून भूसा पिकवून जगा चॅाईस तुमची आहे
@GyanGanga-lg8vs9 ай бұрын
Mala nahi vatata tumhi reply dila pahije. Tyanni tyancha maat mandla. Ahi siranni clearly video madhe mention kele ahe. Kay benefit ahe te.
@Grafitech_3 ай бұрын
Thoda study Kara mhanje swast vatel pahilynda mahagach vatate
@jagdishgutte.36289 ай бұрын
सर आबा फळबागेसाठी sct व शिलाजीत ट्रिटमेटची शेडयुलची माहीती मिळेल का?
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL9 ай бұрын
Call kara 7030772604
@bhaskarchikare19853 ай бұрын
राम सर नमस्कार....शिलाजीतचे प्रमाण किती घ्यावे...अमृतजल कसे तयार करावे.....
@amarkamble85939 ай бұрын
Mala ka asa result milat nahi
@vitthalbhojane34439 ай бұрын
Kashacha rijalt yet nahi bhau
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL9 ай бұрын
Call kara 7030772604
@Ttttttttttttt.......9 ай бұрын
Chelation process??
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL9 ай бұрын
🔴 चीलेशन एक रासायनिक प्रक्रिया आहे शिलाजीत ट्रीटमेंट हा संस्कार आहे , जो पंचमहाभूतांच्या सानिध्यात नैसर्गिक पणे होतो चिलेशन हा मानवनिर्मित आहे ‼️
@maheshtelore3296 ай бұрын
Good
@prasadkulkarni6279 ай бұрын
SCT वैदीक तंत्रज्ञान एक वरदान.🌱🌹
@rajsinhdeshmukh53469 ай бұрын
SCT वैदिक ,नवनवीन रिझल्ट देत आहे👍
@Ttttttttttttt.......9 ай бұрын
Carbon in humic acid holds the nutrients from RNPH ? Science behind fast result??q
@vinodbhalekar25549 ай бұрын
Nagar madhe kon ahe ka
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL9 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@swapnilkale.9519 ай бұрын
जय एसटी वैदिक
@sachintambe43009 ай бұрын
वैदिक चे प्रोडक्ट 72 तास किंवा 8/10 दिवस भिजवल्यानंतर त्या प्रोडक्ट ची भिजलेली पावडर सहित ड्रीचिंग करायची की पावडर वेगळी करायची...??? थोडे मार्गदर्शन करा प्लिज
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL9 ай бұрын
पुर्ण व्हिडीओ पहा , शेवटी सांगीतलेली आहे
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL9 ай бұрын
भिजलेल्या पावडर सहीत करावी
@amitphalke48139 ай бұрын
ऊस पिकासाठी कसे वापरायचे
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL9 ай бұрын
Call 8669200221/2/3
@vinodbhalekar25549 ай бұрын
Jai SCT Vaidic
@Sai-yy8qq6 ай бұрын
शिलाजीत ट्रीट मेंट मध्ये जे अमरत जेल ऐवजी वाटर जेल वापर करावा का?
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL6 ай бұрын
नाही सर अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@sandiptaydepatil7912 ай бұрын
शिलाजीत ट्रीटमेंट कशी करायची ती पण आज क्लिअर झाली
@pramodshinde31039 ай бұрын
सर ही शिलाजीत ट्रीटमेट किती दिवसातून रिपीट करावी वरचे वर
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL9 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@somnathdaund71185 ай бұрын
Shilajit chi drinching kelyavar paus zalyas
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL5 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@ShamsunderPankhade9 ай бұрын
Sir chemical vr chya usla shilajeet tritment deu shakto ka?
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL9 ай бұрын
Yes
@Jay_kisan079 ай бұрын
मी आजच शिलाजीत ट्रेटमेंट केली माझ्या डाळिंब बागेला
@samakalgunde-sn1ng5 ай бұрын
डाळिंबाचे रोप कितीला भेटेल
@rohidaschaudhari44269 ай бұрын
Sir ashya videosathi download option chalu theva sir
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL9 ай бұрын
Chalu aahe , premium version download kara
@sanjaylavle55466 ай бұрын
शेतकरी चे नबर सांगा
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL5 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
@appubiradar46219 ай бұрын
🙏जय sctवैदिक
@ramnathshelke70647 ай бұрын
शेतकऱ्यांचे नंबर का टाकत नाही
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL7 ай бұрын
Contact 8669200223-5-6
@suhaspatil56163 ай бұрын
तुमचे नंबर नको आहेत ते आम्हाला माहित आहेत only शेतकरी नंबर पाहिजेत sct वापरतात त्यांचे 🙏