तिन HP पंप साठी पेमेंट केले आहे, मला 250 फुट खाली पंप टाकायचा आहे,आणी 80 पाईपवर पाणी नेयाचे आहे, तर पंप ची कोणती कंपनी व किती मिटर हेड घ्यावा,जो सहा सात स्पिंक्लर (तुषार) चालवले पाहीजेत,माहीती द्या प्लिज
@KailasKathore-z3c14 күн бұрын
शक्ती
@Farming30514 күн бұрын
@KailasKathore-z3c कमेंट निट वाचा मी मोटर हेड बद्द्ल विचारत आहे
@rdxbihari_bhou41812 күн бұрын
जर तुमच्यात सहनशीलता असेल, तरच सोलारपंप साठी अर्ज करा. खूप त्रास होतो काम पूर्ण करायला. कंपनीवाले कॉल उचलत नाही. 5 महिने झाले अर्ज करून. मटेरियल आणून एक आठवडा झाला , installation team उद्या येतो परवा येतो पण आत्ता पर्यंत आली नाही. Sirius Solar company बिलकूल निवडू नका.
@AtulKanade-ev2ls20 сағат бұрын
मी कुसुम सोलार मध्ये अर्ज भरलेला होता सुरवातीला नंतर मागेल त्याला मध्ये भरला एकाच क्षेत्रावर आणि मागेल त्याला मधून च मी पेमेंट केले आहे 💯 आणि मेडा मधुन कंपनी निवडायचे ओप्फन आलं आहे 💯 मागेल त्याला मधील भरलेले पैसे मेडा मध्ये ट्रान्स्फर होतील का कंपनी निवडल्यास
@sanjivani987918 күн бұрын
एका सौर पंपावरुन 2 पंपाशी कॅन्क्शन करुण देतील का पंप बसवणरे कर्मचारी???
@WaghmareVR18 күн бұрын
सर पहिल्या वेळी कास्ट मध्ये भरला नव्हता नंतर sc कास्ट मधून भरला तर चालेल का एम
@pravinbhorade365813 сағат бұрын
फॉर्म भरताना माझ्या सातबारावर नोंद नव्हती पैसे भरायचा ऑप्शन आला आहे पैसे भरले आहेत नोंद असलेला सातबारा अपलोड करता येतो का
@PratapMandade16 сағат бұрын
Phil kneshn ahe mileka
@Aabhi03Күн бұрын
Jain solar pump cha video taka 3 hp
@AasaramKedar8 күн бұрын
7/12 व क्षेत्र कमी आहे असं भरपूर राहणार आहे आमच्या वडिलांच्या नावावर पाच एचपी आम्हाला सोलर मिळत नाही
@n.shelake_official416912 күн бұрын
अर्ज मंजूर झाला .पेमेंट बाकी आहे.पण उताऱ्यावर बोरवेल ची नोंद असल्याने बोरवेल दाखविला आहे प्रत्यक्षात विहीर आहे व त्यावरील मोटार हवी आहे बदल होईल की परत अर्ज करू
@ganeshbhawar283311 күн бұрын
सर मी कुसुम योजनेमधये फार्म होता परत मागेल त्याला सौर पंप योजने अंतर्गत फॉर्म भरला आणि लगेच पेमेंट ऑप्शन आले. मग मी पेमेंट केले तर आता पुढील प्रोसेस काय राहील सर.
@DDKate-qr6ti14 күн бұрын
भाऊ शेतात आधी लाईन घेतली आहे अर्ज केला तर सोलर पंप मिळेल का कृपा करून सांगा
@pappuraikar87857 күн бұрын
oBc कास्ट सवलत आहेका
@छत्रपतीशासन-म2ष6 күн бұрын
किती पेमेंट भरायच आहे कळवा
@jitendrapatil823717 күн бұрын
या पूर्वी विहिरीवर इलेक्ट्रिक कोटेशन व इलेक्ट्रिक मोटर चालू आहे जर आता सोलर साठी अर्ज केल्यास तो मंजूर होईल का ???
@ukirdeamol388214 күн бұрын
Hoto fakt line man sarve la yeil tevha 3000 chaha pani karaycha bhau
@pandurangwabale16 күн бұрын
एकदम छान व्हीडीओ आहे सर कंपनी कोणती छान ते सांगा सर पेमेंट आजच केलय
@shriharidarekar622715 күн бұрын
सामायिक क्षेत्रावर किती जणांना अर्ज करता येईल
@namdevsoge884211 күн бұрын
8 डिसेंबरला पेमेंट केला आहे किती दिवसात मिळेल पंप
@VitthalWagh-dx1jm11 күн бұрын
Mi swaraj compnila 5hpche payment kele 1year zale help line dend
@PandhariModak4 күн бұрын
Mi arj kela pan ajun nahi milala
@bossmryash996417 күн бұрын
Dada, tantrik adchani yet ahe a1 arj Ghet nahi ahe 😢 solar panpacha
@ASHOKCHAURE-ey1dc16 күн бұрын
सर कंपनी कोण ती चांगली आहे सांगा
@akashranvir190916 күн бұрын
अर्ज सोबत लगेच पेमेंट करायचे का
@vaibhavsangale452810 күн бұрын
भाऊ तुझ्या व्हिडिओ बन ऊ नको जे आम्हाला महीत आहे तेच सांगतो
@ShishankaKshirsagar14 күн бұрын
सर कंपनीचा नंबर मिळेल का लवकरात लवकर किती दिवसात मिळेल सर
@rajuubale512314 күн бұрын
पेमेंट मोड दाबलेवर समोर ओपन होत नाही
@GopalBawaskar8315 күн бұрын
Cri chakali aahe ka
@subhashrenge14785 күн бұрын
Jk
@mahebubsayyad9531Күн бұрын
2023 kel ajun zal nahi
@GopalBawaskar8315 күн бұрын
Mi phone pe Varun payment gel vat
@sachinjogade796813 күн бұрын
Paise bharayche opshan yet nahi
@RajendraWagh-zk7nl17 күн бұрын
मागेल त्याला पाणी द्यावे.....
@mangeshchormale85118 күн бұрын
Mk id la payment aale H hote but payment nahi kel ms Number ala pn payment option nahi aahe kay karave
@AasaramKedar8 күн бұрын
3 एचपी चा 400 फुटाहून पाणी काढत आहे का बोर आहे का आमचे