शेतकऱ्यांनो सावधान; पैसे भरूनही मिळणार नाही सोलर

  Рет қаралды 69,645

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Күн бұрын

Пікірлер: 393
@shreeshailbagale9656
@shreeshailbagale9656 18 күн бұрын
माहिती उत्तम दिली आणि सरकारच नकारात्मक धोरण आणि जुमला लक्षात आलं आणि अर्ज करण्याचा विचार सोडूनच दिल.. आपले धन्यवाद
@krishnakapse1303
@krishnakapse1303 Ай бұрын
मला वाटत सर सरकार ने अगोदर पडताळणी करूनच पेमेंट ओपशन दिले असते तर शेतकरी अजून समाधानी झाला असता
@dnyaneshwaragase1482
@dnyaneshwaragase1482 Ай бұрын
सर तुम्ही म्हणता विजेची तार असल्यावर सोलर भेटत नाही मान्य आहे पण त्या विजेवर लोड असल्यामुळे मोटर व्यवस्थित चालत नाही उन्हाळ्यामध्ये पिक करपत आहे मग लोड कमी होण्यासाठी सोलर भेटू शकत नाही का
@gopalthigle6478
@gopalthigle6478 Ай бұрын
Kahi fayda nahi bhau
@rajkumarchaudhari786
@rajkumarchaudhari786 Ай бұрын
अशीच परीस्थिती आहे. ...
@dadakonda667
@dadakonda667 Ай бұрын
सर्व ठिकाणी हाच प्रॉब्लेम आहे
@rahuldushing7450
@rahuldushing7450 Ай бұрын
भाऊ आमच्या जिल्यात 99% सोलार हे विहिरीवर पोल आसलेल्या विहिरींवर बसवलेले आहे .
@Santoshadhavpatil
@Santoshadhavpatil Ай бұрын
भेटतो दादा फक्त लाईनमन पैसे घेतो.
@sajid___777
@sajid___777 Ай бұрын
सर एक मनात आलेला प्रश्न जर सरकार ने प्रत्येक जिल्हात तालुक्यात एजन्सी चालू करून डायरेक्ट 50000/- किंमत ठेवली तरी पण शेतकरी विना टेंशन च विकत घेतील
@sarjeraobochare4415
@sarjeraobochare4415 Ай бұрын
Fakt pudhari lokana dili jayil solar ...
@shreeshailbagale9656
@shreeshailbagale9656 18 күн бұрын
फक्त 50000 भरून चालणार नाही कारण कोणती कंपनी हफ्ते/कमिशन/वसूली द्यायला तयार असते त्यालाच approve केलं जाणार..
@panditmore6614
@panditmore6614 Ай бұрын
देवा सर खुप छान माहिती दिली
@MahaduSarjeraoSanap
@MahaduSarjeraoSanap Ай бұрын
खुप छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
@sandipjanjire442
@sandipjanjire442 Ай бұрын
माहिती छान सांगितली सर
@bhosalerushikesh3772
@bhosalerushikesh3772 Ай бұрын
मी जेवढे सोलोर चे इंस्तालेशन चे व्हिडिओ पाहिलेत त्यात सर्व व्हिडिओ मध्ये लाईट लाईन गेलेली आहे आणि आता 5 G चा जमान्यात अशी कोंची जागा आसेल की जिथे लाईट लाईन नसेल गेली 400 मीटर वरून सगळे पैसे खाऊ गिधाडं आहे ज्याला गरज आहे त्याला नाही मिळणार सोलर
@dnyaneshwarbjadhav8779
@dnyaneshwarbjadhav8779 Ай бұрын
@@bhosalerushikesh3772 अगदी बरोबर आहे
@kakasahebgunjal7940
@kakasahebgunjal7940 7 күн бұрын
सरकारने ज्या शेतकऱ्यांनी इलेक्ट्रिक कनेक्शन असुन सोलर पंप बसवून घेतले आहेत अशा शेतकऱ्यांकडून पंप जप्त करुन ज्याला विजपंप नाही अशा गरजू शेतकऱ्यांना पुरवावे हे योग्य आहे.
@tansenkarpe504
@tansenkarpe504 Күн бұрын
सर मी 25 मार्च 2024 ला अर्ज कुसुम मधून भरला आहे 10 महिने झाले अजून ही पुढे काहीच नाही, massge पण आला नाही, reject, apruval, payment काहीच नाही, त्यासाठी मार्गदर्शन हवे, only अर्ज submit असे yete
@arunpardeshi5216
@arunpardeshi5216 7 күн бұрын
सर खरे पाहीले तर 90% शेतीला विज पुरवठा आहे परंतु लोड एव्हडा आहे की, मोटार चालत नाहीत. शेतकरी तरी काय करणार तुम्हीच सांगा. शेतकर्‍याने पिक पेरले व एक पाणी जरी वेळेवर भरले गेले नाही तर त्याची सर्व कमाई जाते व तो शेतकरी कर्जबाजारी होतो. शेतकऱ्यासाठी एव्हडी तरी सवलत द्यावी सरकारने.
@MarotiKadam-m3d
@MarotiKadam-m3d Ай бұрын
Good sar
@dilipkadam6012
@dilipkadam6012 Ай бұрын
Payment MSEB ला झाले आहे.... Ecozen कंपनीच्या माणसाने 26 जानेवारी 2025 पर्यंत बसवतो म्हणून फोन आला आहे..
@ansarmujawar-o6c
@ansarmujawar-o6c Ай бұрын
Ecozen नक्की देईल, सर्विस पण छान आहे
@tejashambir6317
@tejashambir6317 21 күн бұрын
Payment kadhi kele hote amhi September madhe payment kel ahe ajun nahi basle
@vilaspangare8836
@vilaspangare8836 28 күн бұрын
सर मी वीज कोटेशन भरून वर्ष पूर्ण झाले आहे अजून तरी ते मिळाले नाही. LT लाईन चे अंतर 3000 पुट आहे. मला सौर ऊर्जा घ्यायच नाही. मला डी पी च मिळाले पाहिजे यासाठी उपाय सांगा
@sanjaypatil9822
@sanjaypatil9822 Ай бұрын
खुप छान माहिती 🙏
@ChanderShevare
@ChanderShevare 8 күн бұрын
सर माझ क्षेत्र सामाईक आहे पण विहीर स्वतःच्या मालकीची आहे असे सातबाऱ्यावर लिहिले आहे तर समंतीपत्र लागेल का
@MurlidharPondhe
@MurlidharPondhe Ай бұрын
सर लाईट कनेक्शन हे जवळपास 90% शेतकर्यांनकडे आहे मग त्यांना कसे काय मिळते सोलर
@heathytipsforeveryone361
@heathytipsforeveryone361 Ай бұрын
@@MurlidharPondhe mhanun Engineer,wireman 3500 magatat...
@somnathwagh8400
@somnathwagh8400 Ай бұрын
Barobar 2 hajar dya solar ghya
@RameshMulkalwar-z9y
@RameshMulkalwar-z9y Ай бұрын
पेमेंट करा असा एस एम एस. आला. त्याप्रमाणे पेमेंट केले. पेमेंट यशस्वी झाल्याचा मॅसेज आला. नंतर १० दिवसानी तृटीचा मॅसेज आला सामायिक असल्यामुळे संमती पत्र जोडा.
@sudamlingade9201
@sudamlingade9201 13 күн бұрын
सर पेमेंट झालेले आहे पण वेंडर सिलेक्शन साठी अर्ज सद्यस्थिती पाहता येत नाही आहे
@बाळासाहेबकाळे-थ4झ
@बाळासाहेबकाळे-थ4झ Ай бұрын
माझे दोन बोर असून एका बोरवर लाईट आहे व एका बोरवर लाईट घेण्याची व्यवस्था नसल्यामुळेमला सौर पंप मिळेल काक्षेत्र एकच आहे गट नंबर एकच आहे
@nitinbhau712
@nitinbhau712 14 күн бұрын
हो.....
@SiddheshwarWashimbe-q7o
@SiddheshwarWashimbe-q7o Ай бұрын
जय शिवराय सर
@sunandachaudhari9744
@sunandachaudhari9744 Ай бұрын
Payment should be after security
@शेतीउद्योजक
@शेतीउद्योजक 14 күн бұрын
Sir आमचं आणि आमच्या काका च शेत वेगळं आहे 7/12 वेगळं आहे पण बोअरवेल समहिक आहे मग आम्हाला सोलर साठी वेगळा होल मारावा लागेल का
@hitechagriculture9845
@hitechagriculture9845 Ай бұрын
मागील व्हिडिओ मध्ये एरिया डार्क वॉटर शेड बाबत आपण डिझेल पंप निवडण्यात यावे असे सांगीतले होते आता वेगळे सांगीतले जात आहे
@rodem1018
@rodem1018 18 күн бұрын
सर मी पीएम कुसुम योजेनेमध्ये अर्ज केलेला होता पण आता त्यामध्ये त्रुटी दाखवत आहे ती त्रुटी कशी काढायची त्याबद्दल माहिती सांगा प्लीज
@sudamlingade9201
@sudamlingade9201 13 күн бұрын
सर पेमेंट करून दहा दिवस झाले अजून वेंडर सिलेक्शन साठी ऑप्शन आलेले नाही
@gopalthigle6478
@gopalthigle6478 Ай бұрын
I cannot watering for santra bag because electric faulty 15days. I have masses for pament
@pankajnalwade
@pankajnalwade Ай бұрын
Sir, Paise kase parat milavayache yach margdarshan Kara Jar arj bad jhala tar
@dikshitsutar2994
@dikshitsutar2994 Ай бұрын
सोलर बाबत विचारपूस करण्यासाठी कोणाशी कॉन्टॅक्ट करावा तालुक्याच्या ठिकाणी
@krishnadudhate7919
@krishnadudhate7919 4 күн бұрын
सर मी 8 महिने झाले पैसे भरले आजुन मला solar pump dila Nahi your new energy solar pump त्यासाठी काय करावे लागेल कॉल केला तर तारखेवर तारीख
@rglaifstyleindia2031
@rglaifstyleindia2031 23 күн бұрын
Sar aamchya kade jya shetkryan kade pahilech solar hote tyancha navin solar manjur jhala aahe
@jibhaujadhav6776
@jibhaujadhav6776 Ай бұрын
सर सामाईक विहीर साठी स्टॅम्प कोणत्या वेळेस .आणि कुठे सबमिट करायचा.
@vinodjadhao8930
@vinodjadhao8930 Ай бұрын
हा प्रश्न मला पण पडलेला आहे
@Devkate9977
@Devkate9977 Ай бұрын
Uplod veles
@RushikeshDhumal-fz5ih
@RushikeshDhumal-fz5ih Ай бұрын
Setu madhe ja
@bharatpatil8771
@bharatpatil8771 Ай бұрын
लाईट चा लोड कमी करण्यासाठी सोलर योजना सुरु केली आणि लाईट असेल तर सोलर मिळणार नाही हे तर चमत्कारिक आहे 😂😂
@sudamlingade9201
@sudamlingade9201 13 күн бұрын
सर पेमेंट करून मी सध्या अडचणीत दिसते ती पाहत आहे तरी तिथे काहीच ऑप्शन दिसत नाही
@raju_108
@raju_108 Ай бұрын
याचं मी 2021 असेच सोलर एकल सामायिक बद्दल म्हणले होते अर्ज बाद होतो.पण असे अर्ज त्रुटी मध्ये येऊन लोकांना भेटले.मला या वर्षी करून सोलर करावा लागला. त्यामूळे हे काही अर्जात रिकामी भीती दाखवतात. कामपुरते एकत जा
@mukundthombare5100
@mukundthombare5100 Ай бұрын
लोकांना भेटला सोलर पंप म्हणजे त्यांनी मॅनेज करून भेटला
@narayansukashe4722
@narayansukashe4722 Ай бұрын
सर यामधे त्रुटी दाखवतील का काही कागजपत्र कमी असल्यास की बाद होईल डायरेक्ट
@swamiv16studio92
@swamiv16studio92 Ай бұрын
Sir, मी pyament केले आहे अर्जची स्थिति चेक असता A1 अर्ज सादर केला असे दिसते
@sagaraware1537
@sagaraware1537 Ай бұрын
Me agodar mukhymantri solar antargat vihirisathi ghetly pan ata bore sathi navin aply kel ahe pan maza gat ekach ahe 7.20 acr cha tar mala meda antargat navin connection bhetal ka me medala arj kela ahe feb 2024 la
@dattaraut5632
@dattaraut5632 Ай бұрын
2023 मध्ये फॉर्म भरला होता कुसुम मध्ये मागील त्याला फॉर्म मध्ये पेमेंट केलं आहे एम एस मध्ये गेला आहे फॉर्म काय करावे
@pitarampawara923
@pitarampawara923 29 күн бұрын
Sir soler pump 8 mahine jhale ajun mi je selection kele te 86 lokanche ahe ajun soler aala nahi
@hiralalvalvi
@hiralalvalvi Ай бұрын
Hii 1
@krishnathorat7990
@krishnathorat7990 Ай бұрын
सर मी कुसुम मध्ये अर्ज केला होता तो महावितरणकडे हस्तांतरित झाला आहे त्याचा मेसेज पण आला आहे पण मला अर्ज मंजूर करण्यासाठी आमच्या तालुक्यामधून फोन आला होता ते म्हणतात की तुम्हाला जर अर्ज मंजूर करून द्यायचा असेल तर आम्ही ज्या कंपनीची निवड करायची सांगितली त्याच कंपनीची निवड करावी लागेल
@Kkp777k
@Kkp777k Ай бұрын
तस काहि नाहीं तुम्हाला जी कंपनी निवडायची ती निवडा...पण आजू बाजूच्या शेतकऱ्यांचा अनुभव घ्या मगच निवडा ते उत्तम राहिलं
@satishswami5059
@satishswami5059 Ай бұрын
dark village mhnaje kya ani solar kiti futa var boarwell madhe chalti
@shrishevatkar1021
@shrishevatkar1021 Ай бұрын
Payment करून 8 महिने झाले आहेत शक्ती पंप चे सलेक्शन केलेले आहे एजन्सी वाला कॉल घेत नाही कृपया काय करावे मार्गदर्शन करावे
@WHtype802
@WHtype802 Ай бұрын
सर मी अर्ज भरताना सिंचनाचे साधन विहीर असे म्हटले आहे...पण जर मला आता शेत तळ्यावर सोलर पंप बसवायचा असेल तर शक्य आहे का? विहीर आणि शेत तळ्यातील अंतर जास्त आहे....
@chandusable7219
@chandusable7219 Ай бұрын
लाईन कलेक्शन आसल्यास किंवा घरातील एखाद्या व्यक्तीच्या नावाने कोटेशन असल्यास दोन्हीकडे मोबाईल नंबर एकच असल्यास सोलर येईल की नाही सर
@GrShetiYojna
@GrShetiYojna Ай бұрын
नाही
@Ejrjruu3ehheiei2djjru4u
@Ejrjruu3ehheiei2djjru4u Ай бұрын
महावितरण म्हणजे माकडाच्या हातात कुलती दिल्याने आहे
@pravinkale2734
@pravinkale2734 Ай бұрын
नदी वर सोलर मंजूर होते का सर.ई पिक पाहणी आणि नदी जवळ आहे . सातबारा नोंद आहे
@शौकतपठाण-प6ल
@शौकतपठाण-प6ल Ай бұрын
❤❤❤❤❤❤
@antonfernandes8744
@antonfernandes8744 Ай бұрын
सर कोल्हापूर जिल्हयासाठी व्हेंडर सिलेक्शन कधी येणार आहे आजून व्हेंडर सिलेक्शन येत नाही . Al form submited with payment असा शेरा आहे
@gajananmule16
@gajananmule16 Ай бұрын
7/12 पिक पेरावरील बोरवेलची नोंद चलिल का सर
@AartiMuthal-n6l
@AartiMuthal-n6l 26 күн бұрын
सर शेतातील बोर चा काहि नियम आहे का माझ्या शेतातील बोर ४ ईची आहे तर मला सोलर मिळेल का
@DattaHembade-v9m
@DattaHembade-v9m 29 күн бұрын
Sir payment retains
@bhikanpatil9433
@bhikanpatil9433 Ай бұрын
संमती पत्र साध्या कागदावर आहे
@PravinPalve-m2k
@PravinPalve-m2k Ай бұрын
Sir kahi jnana tyanch status A1 form hold for approval asel disty tr kahi jnana A1 form scrutiny complete asel dakhvtey kiti satge chya bad vendor che option yeil
@babasahebNarode-k2w
@babasahebNarode-k2w Ай бұрын
Hi
@dharmendraadate248
@dharmendraadate248 Ай бұрын
Joint survey schedule hota nahi manatoi lightman and vendor kai karawe sanga
@JaganKshirsagar
@JaganKshirsagar Ай бұрын
आमच्या गावात तर घेऊन विकणार यांना लवकर सोलार आलं ज्यांना गरज आहे त्यांना 6/6 महीने पेमेंट करून पण येत नाही
@caropening7488
@caropening7488 Ай бұрын
सर बोर आहे जोडून वीज कनेक्शन गेलेले आहे परंतु कनेक्शन घेतलेली नाही किंवा नोंद पण नाही आशा बोरला किंवा विहिरीला सोलर कनेक्शन मिळेल का
@DattatrayPawar-hr3bb
@DattatrayPawar-hr3bb Ай бұрын
सर. खरेदी जमीन घेतली आहे पण फेर वेगळा आहे व गट नंबर एक आहे तर अर्ज बाद होतो का
@SubashBarwal-no3ql
@SubashBarwal-no3ql Ай бұрын
अहो साहेब आमचा ईखडे 80/ टके वीरवर्ती कोटेशन आहे तारा आहे तरी सौर फिटिंग झाली आहे। तेव्हा महaवितरन झोपले होते का सर
@amoltathe9108
@amoltathe9108 Ай бұрын
आमच्या ईकडे पण
@01-yashaherextc67
@01-yashaherextc67 Ай бұрын
Payment केला नंतर फॉर्म स्टेटस check kartu sakto ka ??
@amolwagh5264
@amolwagh5264 Ай бұрын
चार शेतकरी मिळून सामुहीक शेततळे केले आहे प्रत्येकाचे गट नं वेगवेगळे आहे तरी चारही शेतकऱ्यांना त्या सामुहीक शेततळ्या वर वेगवेगळे सोलर पंप मिळतील का ?
@gajananshinde7283
@gajananshinde7283 Ай бұрын
सर नदीचा पाणी परवाना असल्यास सोलार ऑनलाईन करायला जमते का सर
@nanasahebchavan
@nanasahebchavan Ай бұрын
सर.मागेल त्याला सोलार पंप या योजनेचा अर्थ काय.ज्याला गरज आहे त्याला सोलार देणार,मग त्यात विज कनेक्शन हा पर्याय काढायला हवा.
@Akshay_15_04
@Akshay_15_04 Ай бұрын
Mala 3 phase connection det nahiye saheb bolato solar cha arj bhara thik e bharto pan solar bhetla nahi tar jevde paise bharle tevdhe aakda takun unofficial vasul karnyat yeil
@marotikhaire2384
@marotikhaire2384 Ай бұрын
Ok तुमचे मार्गदर्शन आमचा विकास
@nisargatilgav1260
@nisargatilgav1260 29 күн бұрын
सर.... आजकाल विहीर खोदायच्या आधी किंवा विहीर खोदल्या खोदल्या..... माणसं विजेचं कनेक्शन घेतात..... मग अशा परिस्थितीत कोणालाच सोलार पंप मिळणार नाही.....
@anil8032
@anil8032 Ай бұрын
Payment kartana bharana option select kela tar fakt pudhe blank screen yet aahe kahich disat nahi
@MARATHA1443
@MARATHA1443 Ай бұрын
Sir farmar chi disabul karu naka .paripun mahiti nasel tar Pm kusum(ms id) mahavitarn chi 250000 chi yojana ahe to kota pun zala nahi manun varg kele t meda che,35000 chya var shetkaryani kel paymet kel navte manun te arj hold karun kahi from add kel t ...manun pm kusum la tanspar kela ahe.v 35000 chya lokani paymet kale tar utvati from magelt thyal tanpar honar
@maheshghatul8277
@maheshghatul8277 Ай бұрын
Hi सर माझे सोलर 3एचपी चे होते,मी 5एचपी करण्यासाठी लातूर डिविजन एक्स्ट्रा पेमेंट एक वर्षा पूर्वी भरले होते ,तरी पण मला सोलर मिळत नाही.काही माहिती असेल तर कळवा सर
@savitasangrampardeshi6361
@savitasangrampardeshi6361 Ай бұрын
सर आईच्या नावे कनेक्शन आहे पण आपण दुसऱ्या शेतात आपल्या दुसऱ्या शेतात बसवायचे आहे तर पेमेंट करु का
@rathodlakhanbanjara9374
@rathodlakhanbanjara9374 Ай бұрын
सर आमच सामाईक क्षेत्र आहे तर आता बाँड दिला तर चालेल का आणि बाँड कुठ जमा करायचा कृपया माहिती द्या 🙏
@ubarkule
@ubarkule Ай бұрын
2:58
@blackraider07
@blackraider07 Ай бұрын
Sir mi pahile kusum madhi form bharla hota nantr to magel madhi transfer kela payment che option ale hote mi payment keli nantr parat to form kusum madhi trasfer jhala payment karun 1 month jhal atta solar bhetel ka 😢
@amolgore5732
@amolgore5732 Ай бұрын
सर आमच्या शेजारी वहीरीवर लाईटवर 7-5 च्या 2 पंप असुनही सोलर भेटला आहे
@vaibhavpotre2421
@vaibhavpotre2421 Ай бұрын
सर shetkaryana विहिर खोदली की। Light connection agodar asnar
@Vishal-u5t4k
@Vishal-u5t4k Ай бұрын
March 2024 la payment karun ajun pump install jhalela nahi . vendor change karave ka
@ashishnalawade1383
@ashishnalawade1383 Ай бұрын
सर मागील त्याला सौर पंप मध्ये पैसे भरणा केले आहे a1 फॉर्म सबमिट वित पेमेंट असं दाखवते म्हणजे बरोबर आहे का
@rtushar8055
@rtushar8055 Ай бұрын
7/12 सामाईक आहे 2 शेतकरी पण दोघांचेही बोअरवेल ची नोंद आहे वेगवेगळी तर फॉर्म भरला तर चालेल का ?
@kushalkastkarinfo2024
@kushalkastkarinfo2024 Ай бұрын
सर मी कुसुम सोलर योजनेत फॉर्म भरला होता नंतर तो ८ नोव्हेबर २४ मध्ये मंजूर झाला नंतर १० नोव्हेबर २४ पेमेंट केले नंतर वेंडर सिलेक्ट केले. नंतर जॉइंट सर्व्ह १४ नोव्हेबर २४ होणार आहे असा sms आला परंतु अजून पर्यंत सर्व्ह झाला नाही. तर जेव्हा होणार आहे सर
@dharmawalke8669
@dharmawalke8669 Ай бұрын
सर 2023 मध्ये अर्ज केला होता परंतु आजपर्यंत काही माहिती आली नाही एक यादी जाहीर झाली पण नाव आले नाही तर दुसरी यादी जाहीर होईल का
@dhanrajparit8481
@dhanrajparit8481 Ай бұрын
ओळीती खालच प्रमाण पत्र चालेल का
@kishorpawar4402
@kishorpawar4402 Ай бұрын
सर अर्ज केल्यानंतर बोअरवेल ची नोंद ऑनलाईन कायम पड मध्ये केली तर चालेल का. कृपया माहिती द्यावी, हा प्रश्न खूप शेतकऱ्यांचा आहे.
@balajishinde8265
@balajishinde8265 Ай бұрын
नाही चालत.. जेव्हा अर्ज भरला त्यावेळी जे सातबारा अपलोड आहे त्यातच नोंद असावी लागते... नाहीतर तुम्हाला परत अर्ज करावा लागेल
@yogitajadhav4457
@yogitajadhav4457 Ай бұрын
बोरवेल आहे सर पण दीड इंच पाणी मारते माझ्या शेतात डेपो आहे पण त्याचा मला उपयोग भोग घेता येत नाही
@ashokingle5357
@ashokingle5357 Ай бұрын
कनेक्शन स्यंक्शन आहे पन जोडणी झालेले नाही तर मिळेल का पैसे भरले
@balubidave2067
@balubidave2067 Ай бұрын
माझ्या विहिरी वर कनेक्शन आहे.दहा फुटांवर पोल आहे सोलार मिळेल का.पैसे भरा म्हणून मॅशेज आलाय
@MARATHA1443
@MARATHA1443 Ай бұрын
Sir महावितरण चा HEAD OFFICE NE sangital ki linerady asl tari soalr approval kara
@kishormore2426
@kishormore2426 Ай бұрын
Pahila Meda cha arj kelela ahe pn payment kelel nahi pahil tr ata parat tya navani navin arj karun payment karayla chalal ka
@UmeshWadgaonkar
@UmeshWadgaonkar Ай бұрын
5HP DC 16.11.2023 ला केला आहे तरी म्याषेस नाही तर लाभार्थी नंबर चेक केले होते पण काही नाही
@ganeshpole7146
@ganeshpole7146 Ай бұрын
सर माझ्या सातबारा वर इतर अधिकार मध्ये विहीर नसून पीक पेरा मधील सिंचनाची साधने या रकान्यात विहीर आहे.... फॉर्म भरू का.
@yogitajadhav4457
@yogitajadhav4457 Ай бұрын
सर माझ्या शेतात डेपो आहे 15-20 जण वापर करतात पण सर माझ्या शेतात असून मला डेपोचा कनेक्शन घेता येत नाही का बर की माझ्याकडे पाण्याचे साधन नाही
@Lyrics_song_1010
@Lyrics_song_1010 Ай бұрын
Gatat ek wiz conection aahe tari payment karawe ka?
@uadalrajput2734
@uadalrajput2734 Ай бұрын
सर मी शेततळ्यासाठी सौर ऊर्जेचा फॉर्म भरलेला आहे
@sandipthube1106
@sandipthube1106 Ай бұрын
1 महिन्यापासून शेतात लाईट प्रॉब्लेम आहे जालना जिल्हा देवपिंपलगाव आंदोलने केली कित्येक निवेदने दिली रबी ची पिके पाणी असून जळून गेली ... वेळ निघून गेल्यावर लाईट सोडली तर काय उपयोग...
@jagankulal9033
@jagankulal9033 Ай бұрын
Valid 7/12ownership documents with water source entry-choose file upload तीन वेळा 7/12 अपलोड करुन हेच मनत आहे...
@JanrdanAkhade
@JanrdanAkhade Ай бұрын
क्षेत्रफळ विस आर मध्ये बोअरवेल आशेल तर पेमेंट करावे का
@उषासाळवे
@उषासाळवे Ай бұрын
होय
@aniketranmale2049
@aniketranmale2049 Ай бұрын
१ एकर वर ५ एचपी झाल अाहे काय करावे
@kishorubalepatil1679
@kishorubalepatil1679 Ай бұрын
सर मी मागेल त्याला सौर पंप योजनेत फॉर्म भरला आहे पेमेंट पण केले आहे आणि माझे कुसुम योजनेत सुद्धा फॉर्म आला आहे तर मी कोणता पर्याय निवडू आणि दोन्ही कडे पेमेंट केले तर एक पेमेंट परत येईल का
@samadhananuse6282
@samadhananuse6282 Ай бұрын
Sir joint sarve cha msg ala hota 28/11/2024 pn te alech nahi
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
magel tyala solar - कोणती कंपनी निवडावी || vendor selection
5:51
Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)
Рет қаралды 48 М.
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН