जुन्या आठवणींना उजाळा मिळाला खूप छान आज पण असे कलावंत आहेत की ते लोक कला जिवंत ठेवण्यासाठी धडपड करत आहे खूप छान वाटले
@SonuMalve-d5dАй бұрын
वां शाहीर खूप मस्त पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन...❤🎉
@pandurangpawar32552 ай бұрын
महाडीक अण्णा च्या तमाशातील गेणभाऊ आंबेठाणकर ही गवळण सुंदर म्हणायचे,त्यांची आठवण झाली.
@ramdasthorat65482 ай бұрын
गेनभाऊ आंबे ठाणकर यांच्या आवाजात ऐकायला खूप भारी वाटते 💐💐
@pandurangpawar32552 ай бұрын
अतिशय सुंदर गवळण,महाडिक अण्णा ना खरी आदरांजली.
@SanjayMali-o2s17 күн бұрын
खुप सुंदर ❤❤
@madhavshinde9302 ай бұрын
खूप खूप छान व. सादरीकरण आदरणीय गेणूभाउ आंबेठाणकर यांची आठवण करून दिली
@machhindramali94342 ай бұрын
गेणूभाऊ आंबेठाणकर यांची आज खूप आठवण आली आहे अप्रतिम सादरीकरण आहे मी बेल्हेकर ग्रामस्थांना मनापासून धनयवाद देतो तमाशा पंढरीची कला आपण जिवंत ठेऊन खरचं संगीत रत्न स्व. दत्ता महाडिक पुणेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली आहे.💐💐🙏🙏
@MohanJoshi-d7l2 ай бұрын
व्वा छान👌🌹 असे कलाकार महाराष्ट्राच भुषण आहेत त्यांना जोपासने त्यांच्या कलेला वाव देणे हे महत्वाचे आहे🌹🚩
@shivajirawade38712 ай бұрын
गेणभाऊ तुमची आठवण करून दिली या कलाकारने अप्रतिम कौतुक करावे तेवढं कमीच
@sandeepghogre49962 ай бұрын
एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
@sumatinathanndate54612 ай бұрын
शाहिरी बरोबर ऊत्तम लोकनाट्यातील सादरीकरण म्हणजे कोंदनातील कोहिनूर... वा... वा... रं. वाघा
@sakharamjidhumal11142 ай бұрын
खुप छान सादरीकरण, सर्व कलावंताचे खुप खुप अभिनंदन 🎉🎉
@Macchindar_Roule2 ай бұрын
🙏🏻🌹 जय सिताराम 🌹🙏🏻 एकच नंबर शाहिर 👌👌👌
@Chavan-z5w2 ай бұрын
नाही जमलं,,,,,त्याला तमाशा कलावंत व्हावं लागतं,,,,,
@sitaramghegade2732 ай бұрын
गेनभाऊ आंबेठाणकर हे महाडीक अण्णाच्या तमाशातील गायक होते तस कोणाला च गाता येणार नाही
@balasahebpawar47122 ай бұрын
नादखुळा सादरीकरण 😂😂navin video patva
@minanathsinalkar13282 ай бұрын
गेनभाऊ आंबेठाणकर यांची आठवण झाली..... डोळ्यात पाणी आले..... गेनभाऊ ते गेनभाऊच..... पण आठवण झाली...
@pandurangkarbhal76292 ай бұрын
दादा मानाचा मुजरा ❤️👌🌺
@shahirsamrat2 ай бұрын
छोटासा प्रयत्न, सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏💐
@sanjaygawade-vc8dh2 ай бұрын
आंबेठनकरांची आठवन येते...सुंदर आवाज
@surendrapatil92122 ай бұрын
Prithviraj शब्दच नाहीत 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@JalindarSakore2 ай бұрын
आंबेठानकर एक नंबर आहे
@sudamagreagre54562 ай бұрын
राम कृष्ण हरी दत्ता महाडीक पुणेकर यांच्या तमाशात पण ही गौळण गेनभाऊ आंबेठाणकर यांनी गायलेल्या आवाज नुसत्या टाळ्या वाजवल्या जायच्या त्यांच्या सारखा गण म्हणणारे आणि वगाचया आधीच्या गायलेली नांदी त्या आवाजाला तोंड नाही राम कृष्ण हरी
@navanathshelar50502 ай бұрын
छान
@santoshkurkute85192 ай бұрын
गेणभाऊ अंबेठाणकर अजून सुद्धा लयी वरच्या आवाजात म्हणतील
@sukhdevpawar63142 ай бұрын
Very nice ❤❤
@sanjaynarawade7382 ай бұрын
एक नंबर
@sitaramghegade273Ай бұрын
जुनं ते सोनं महाडीक अण्णाच्या तमाशात आंबेठाणकर एक रत्न होत महाडीक अण्णा तमाशा क्षेत्रातील चौरंगी चिरा होते मानाच मुजरा
@barkupawar83052 ай бұрын
ही गौळण गेणभाऊ अंबीठाणकर यांच्या आओरिजनल आवाजात ऐकवा