No video

मागणी आयोगाला परवानगी देण्याची, पण ठाकरेंच्या वकिलांनी आता नवा पेच केला | Maharashtra Times

  Рет қаралды 226,706

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#UddhavThackeray #EknathShinde #MaharashtraTimes
खरी शिवसेना कोणाची यावर निर्णय घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला मुभा द्यावी यासाठी शिंदे गटाने कोर्टात धाव घेतली.. पण कोर्टात फक्त १० मिनिटात यावर सुनावणी करत प्रकरण २७ सप्टेंबरवर ढकललं.. हे प्रकरण पुढे ढकललं असलं तरी ठाकरेंच्या वकिलांनी यावेळी केलेल्या युक्तीवादामुळे आता नवा ट्वीस्ट निर्माण झालाय.. अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल हे दोघेही ठाकरेंची बाजू मांडत होते, दोघांनीही शिंदे गटाच्या युक्तीवादाला प्रत्युत्तर दिलं.. पण या युक्तीवादात अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला एक युक्तीवाद लक्षवेधी ठरला.. हाच युक्तीवाद पुढच्याही सुनावणीत महत्त्वाचा ठरणार आहे.. पण त्यापूर्वी अभिषेक मनु सिंघवी काय म्हणाले, कोर्टात कुणाला दिलासा मिळाला आणि कुणाचा हिरमोड झाला तेच या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 196
@prakashwaghmare6237
@prakashwaghmare6237 2 жыл бұрын
कोणीही कितीही काही केले तरी फरक पडणार नाही, जिंकेल फक्त्त उद्धव साहेबांची शिवसेना 🚩🚩🏹🏹
@anandraokobal594
@anandraokobal594 2 жыл бұрын
उध्दव साहेबच जिंकणार.
@js-wv3cr
@js-wv3cr 2 жыл бұрын
@@anandraokobal594 जय महाराष्ट्र
@shivkrupaoffset900
@shivkrupaoffset900 2 жыл бұрын
सत्य परेशयां न होईल पण पराजित होत नाही शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र
@arunkadam383
@arunkadam383 2 жыл бұрын
🐯एका वाघानं कमळाबाई आणि गद्दारांना धंद्याला लावलं आहे... ही आहे कमाल ठाकरे शिवसेनेची 🏹🏹🏹🚩🚩
@dhananjaygade1545
@dhananjaygade1545 2 жыл бұрын
Only uddhav thakre
@dnyaneshwarbhapkar2658
@dnyaneshwarbhapkar2658 2 жыл бұрын
सत्य हे कडूच असतं म्हणून तर ते सिद्ध करायला टाईम हा लागतोच
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
You are right 👍👍👍👌👌👌
@dnyaneshwaringale4213
@dnyaneshwaringale4213 2 жыл бұрын
Are you write 🙏🏼
@samitrahatal2109
@samitrahatal2109 2 жыл бұрын
1001% बरोबर
@ranirupnar2808
@ranirupnar2808 2 жыл бұрын
बरोबर आहे 👌 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब
@mahendrashindemahendrashin4159
@mahendrashindemahendrashin4159 2 жыл бұрын
कोर्टाने सत्य परिस्थिती देशाला दाखवावी गद्दारांची बाजू मांडू नये
@Raysons2232
@Raysons2232 2 жыл бұрын
सगळी court देश्यातील bjp under आहेत. Bjp हटाव लोकशाही बचाव
@mahendrashindemahendrashin4159
@mahendrashindemahendrashin4159 2 жыл бұрын
विजय हा सत्याचा होतो गद्दारांना त्यांची जागा कोर्टाने दाखवावी ही विनंती
@dnyaneshwarkad6617
@dnyaneshwarkad6617 2 жыл бұрын
Only uddhav saheb Jay maharashtra
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 жыл бұрын
शिवसेना पाहीजेत नाहीतर, उद्योग गुजरात मध्येच जाणार
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 2 жыл бұрын
यांनी काही करूद्या कोर्ट न्यायालयात काहीही निकाल लागूद्या पण जनतेच्या न्यायालयात तुम्हाला माफी नाही म्हणजे नाहीच . भगवान् के दरपे देर जरूर हैं मगर अंधेरा नहीं
@mahavirkadam2725
@mahavirkadam2725 2 жыл бұрын
अतिशय छान
@pratikraj2272
@pratikraj2272 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@sahebraopadwal1756
@sahebraopadwal1756 2 жыл бұрын
शिंदे गट अपात्र आहे परंतु ते विनाकारण गैरसमज पसरवून जनतेला पसवित आहे. शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे वाटोळे केले आहे. आज महाराष्ट्रातील जनता हवालदिल झाली आहे. सरकार स्थापन झाले तेच मुळी अनैतिक आहे.
@prakashsawant8539
@prakashsawant8539 2 жыл бұрын
Gaddar gaddar Racha ahhet.bjp ne deshache watole kele
@akashgurhale7694
@akashgurhale7694 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@vitthaldindulkar6048
@vitthaldindulkar6048 2 жыл бұрын
खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याचीच आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विजय असो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो ओन्ली शिवसेना जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद पन्नास खोके एकदम ओके ओके
@ketanmore7635
@ketanmore7635 2 жыл бұрын
खरी शिवसेना उध्दवजींची.
@vedantpawar9420
@vedantpawar9420 2 жыл бұрын
कधी तरी बीजेपी वाल्यांना पण विचारा आजपर्यंत बीजेपी मध्ये आलेले आरोप असलेल्यांचे काय झालं....
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
You are right 👍👍👍👌👌👌
@zaheerbeg4810
@zaheerbeg4810 2 жыл бұрын
Barobar bol la bhau
@govindadahake4364
@govindadahake4364 2 жыл бұрын
🚩ONLY Uddhavji Thackeray🚩 🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩 🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩
@vijaybuva3911
@vijaybuva3911 2 жыл бұрын
बाळासाहेब यांना काय वाटलं असेल धनुष्य बाण चिन्ह गोठवा बोलतात लाज वाटली पाहिजे बंडखोर आमदार आणि खासदारांना
@mahendrashindemahendrashin4159
@mahendrashindemahendrashin4159 2 жыл бұрын
गद्दार आहेत त्यांना काय फरक पडणार
@bhauraobagde8839
@bhauraobagde8839 2 жыл бұрын
एवढे विद्वान सर्वोच्च न्यायालयात आहेत. पण एक सत्य समोर असतांना एवढा वेळ लागतोच कसा .आम्ही येडपट बरे.पळवाट काढायला वेळ देता.
@maheshpalkar5868
@maheshpalkar5868 2 жыл бұрын
एवढी सगळी यंत्र ना एका बाजुला ठाकरे साहेब यांना मराठी माणसाची साथ
@sharadkadam3745
@sharadkadam3745 2 жыл бұрын
ओन्ली उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना
@sandeepdighe6401
@sandeepdighe6401 2 жыл бұрын
Only Thakre's Sena!
@maheshjadhav8982
@maheshjadhav8982 2 жыл бұрын
Only uddhav saheb
@surajwakure9317
@surajwakure9317 2 жыл бұрын
Only उद्धव ठाकरे Saheb
@pradipkarale7818
@pradipkarale7818 2 жыл бұрын
Mumbai only shivsena udhav Thackeray saheb
@satputeamars3317
@satputeamars3317 2 жыл бұрын
Only shivsena Jay Maharashtra
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 жыл бұрын
हे अधिकार कोर्टाला नसेल तर शिंदे गट यांनी का याचीका कोर्टात दाखल केली.
@rajendratupe999
@rajendratupe999 2 жыл бұрын
Only uddhavaji
@ramdasbhosale1699
@ramdasbhosale1699 2 жыл бұрын
पक्षातील आमदार फुटले तर आमदार की रद्द दहा वर्ष राजकारणात सक्रिय नाही मग जागेवर येतील
@rameshfunde1214
@rameshfunde1214 2 жыл бұрын
याना भतुकडे याना भीती हे आपला पक्ष फुटला तर मनहून हिम्मत करत नाहीत राऊत साहेब अटक काढा बाहेर 1 मॅन शो बस हे याना एकटा उद्धव साहेबांचा सैनिक
@dipa8748
@dipa8748 2 жыл бұрын
निर्णय काय पन लागो उद्धव ठाकरेलाच मत देणार
@nitindongre9246
@nitindongre9246 2 жыл бұрын
आम्ही अगोदर भाजपाला मत द्यायचं आता शिवसेनाच मत देणार कारण bjp गद्दाराची पार्टी आहे
@djadhav2340
@djadhav2340 2 жыл бұрын
नक्कीच शिवसेना जिंदाबाद
@Ghadge
@Ghadge 2 жыл бұрын
You are right 👍👍👍👌👌👌
@narendrathakur7754
@narendrathakur7754 2 жыл бұрын
🙏🙏🙏👍👍🚩🚩🚩🏹🏹🏹
@ramjadhav7046
@ramjadhav7046 2 жыл бұрын
👍👍👍🚩🏹🚩🏹🚩🏹🚩🙏🙏🙏only thakate
@anilgiri4317
@anilgiri4317 2 жыл бұрын
शिवसेना=पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे+शिवसैनिक.🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र....!!🚩🚩🚩जो पर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक जिवंत आहे तोपर्यंत कोणताही शाह आला काय.....गेला काय... काहीही फरक पडणार नाही.मुंबई ही मराठी माणसाच्या हक्काची आहे.आमच्या ठाकरे साहेबांची आहे.मुंबईतील सर्व मतदार बंधू, भगिनींनो हे भाजपच्या गोटात सामील झालेले बंडखोर आमदार, खासदारा़सह भाजप पक्ष मुंबई महानगर पालिका निवडणुकीत पराभूत करायचाच..... कामाला लागा.... फक्त शिवसेना.🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र.🚩🚩🚩
@gahininthjaybhay937
@gahininthjaybhay937 2 жыл бұрын
Only thakre
@printcircle4759
@printcircle4759 2 жыл бұрын
उध्दव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@chetanbhere6303
@chetanbhere6303 2 жыл бұрын
खरी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@manohardeshmukh4724
@manohardeshmukh4724 2 жыл бұрын
गद्दार हे गद्दारच रहाणार जो पर्यंत मलीदा आहे तो पर्यत नतर कुञ विचारणार नाही.
@pravingare5126
@pravingare5126 2 жыл бұрын
म्हणजे तिथे setting केलय वाटतं...
@dilipchaudhari9347
@dilipchaudhari9347 2 жыл бұрын
शिवसेनाप्रमुख अभिनंदन उद्धव ठाकरे साहेब यांचीच खरी शिवसेना या का महाराष्ट्र नेहा का देश आणि आपकी जनता सर्वांना माहीत आहे शिवसेना कोणाची ठाकरे ते कोणाची होऊ शकत नाही फक्त ठाकरे आणि ठाकरे अभिनंदन ठाकरे शिवसेना जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
@shahajigarad4469
@shahajigarad4469 2 жыл бұрын
सत्य मेव जयते
@vijaykumarsuryawanshi905
@vijaykumarsuryawanshi905 2 жыл бұрын
उपसभापतीवर अविश्वास प्रस्ताव अपक्ष आमदारांनी आणला होता आणि 2 आमदारांमुळे प्रस्ताव मंजूर झाला असता का
@vandanasolwande4298
@vandanasolwande4298 2 жыл бұрын
Shivseena fakt thakrechich
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 2 жыл бұрын
Only one udhav balasaheb thakare.
@pramilabarde8534
@pramilabarde8534 2 жыл бұрын
खरी शिवसेना उद्धव ठाकरे
@shabbirpendhari9298
@shabbirpendhari9298 2 жыл бұрын
only takare
@sanjaypatil8574
@sanjaypatil8574 2 жыл бұрын
Abhishek Ji and Kapil Ji, excellent presentation and performance. Your fight will definitely yield fruitful result. Shiv sena will get justice ⚖️⚖️👍👍
@yogeshpanchras8168
@yogeshpanchras8168 2 жыл бұрын
Only uddhavji Thakre jay maharashtra
@shabbirpendhari9298
@shabbirpendhari9298 2 жыл бұрын
40 sagale padnar
@kisanshinde2778
@kisanshinde2778 2 жыл бұрын
सर्वात मोठं कोर्ट जनता जनार्दन आहॆ. कोर्टाचा निकाल कांहीही लागो. खरा न्याय सत्याच्या बाजूने जनतेच्या कोर्टातच होणार थोडं थांबाव लागेल.
@udaydesai9634
@udaydesai9634 2 жыл бұрын
एकनाथ यांना ठेंगूळ येणार..!!
@vertexelevators9397
@vertexelevators9397 2 жыл бұрын
Gaddar Shinde gat.. 50 khoke ekdum Okk...
@anilgaikar1786
@anilgaikar1786 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩🏹🏹🏹
@ptashantpatil5984
@ptashantpatil5984 2 жыл бұрын
ठाकरे साहेबांचे शिवसेना राहील
@chayajadhav2002
@chayajadhav2002 2 жыл бұрын
ज्याच्या बापाची शिवसेना त्याचीच शिवसेना हेच सत्य.धनुष्यबाण पण शिवसेनेचे.
@rupeshmarathe4072
@rupeshmarathe4072 2 ай бұрын
शिवसेना उद्धव साहेब ठाकरे
@jobjob6232
@jobjob6232 2 жыл бұрын
Only Uddhav sir 🏹 Only shiv sena 🚩 Jay Maharashtra 🙏
@hemrajpatil1383
@hemrajpatil1383 Ай бұрын
🎉🎉 फक्तं उध्दव ठाकरेंवर विश्वास आहे 🎉
@sachinhalnor
@sachinhalnor 2 жыл бұрын
eknath nakki tondawar padnar...
@user-mx3mw6pj6r
@user-mx3mw6pj6r 3 ай бұрын
सत्य आहे तेच खर सांगावे सगळी जनता बघत आहेत जनताच
@jairaj9292
@jairaj9292 2 жыл бұрын
#Boycott_Gaddars
@shailendrakamble275
@shailendrakamble275 2 жыл бұрын
Keep it up Thakareji, you are winning,all should challenge to every action taken by rulling party,it will spread lime light on the present political scenario
@arunpatil7021
@arunpatil7021 2 жыл бұрын
एकनाथ तु एकटाच पडशील भाऊ टरबूज चा नाद सोड
@uddhavpradhan3480
@uddhavpradhan3480 2 жыл бұрын
Ekach Shiv Sena. Ti Uddhav Sahebanchi 🔥
@sudhirsawant4830
@sudhirsawant4830 2 жыл бұрын
हे सर्व फंक्त बिजेपीचे डोके
@manikchaudhari9070
@manikchaudhari9070 2 жыл бұрын
27 सप्टेंबर नंतर सरकार कोसळणार असे एकंदरीत् वाटते.कारण कोर्ट तारीख पे तारीख देत आहे.
@sudhirbhalde5828
@sudhirbhalde5828 2 жыл бұрын
न्यायालयाने निपक्षपणे निर्णय द्यावा. व देशातील व राज्या राज्यात जे धुडगूस घलता आहे ते बंद होवून सार्वभौम लोकशाही पद्धतीने देश चालावा हि सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.
@mimumbaikar45
@mimumbaikar45 2 жыл бұрын
One and only Uddhav Thakare.
@kirandeshmukh5176
@kirandeshmukh5176 2 жыл бұрын
एक च ठाकरे उद्धव ठाकरे
@jagannathjagtap9266
@jagannathjagtap9266 2 жыл бұрын
ठाकरे🏹🚩💪
@gopalsalunkhe202
@gopalsalunkhe202 2 жыл бұрын
सिब्बल साहेब तुम्ही ठाम मत व्यक्त करा सुप्रीम कोर्ट आपल्या बाजूने निर्णय घेईल असे मुद्दे मांडणे
@vnishigandha13
@vnishigandha13 2 жыл бұрын
काय चालतं आहे देशात... कळतच नाही
@sharadtamboli6990
@sharadtamboli6990 2 жыл бұрын
Only Udhav
@sachinvadnerkar273
@sachinvadnerkar273 2 жыл бұрын
तुम्ही बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाची गोष्ट करतात तर मग चिन्ह आणि नाव कशासाठी पाहिजेल राज ठाकरे सारखे स्वतःचे अस्तित्व निर्माण करून दाखवा ? का ते करायची हिम्मत आणि ताकद नाही?
@anilsatpute190
@anilsatpute190 2 жыл бұрын
ही उद्धव साहेबांची शिवसेना
@anandwagh3269
@anandwagh3269 2 жыл бұрын
खर तर आता सत्यासाठी लढणारे हवेत .पण आता लाभ , रिशवत ,पैसा आणि सत्तेत काय मिळते का ,आपण कितीही खोटे असलो तरी जिकडे भले शुध्द होईल आणि खोके.तिकडे जाणे सुरू आहे.हेच चुकीचे आहे.
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 2 жыл бұрын
ठाकरे ब्रँड आहेत 👍🏿👍🏿👍🏿
@monikagaware5687
@monikagaware5687 2 жыл бұрын
Uddhav saheb thakre ch jinknaar aahe
@nikhiljadhav38
@nikhiljadhav38 2 жыл бұрын
Fakt fakt uddhav saheb 💯🔥
@vilas_patil
@vilas_patil 2 жыл бұрын
सर्व बाजू हीठाकरे गटाची आहे .शिवसेना पक्ष हा ठाकरे यांचाच आहे .न्यायालयाने योग्य निर्णय घ्यावा ही सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे
@manikchavan5906
@manikchavan5906 2 жыл бұрын
उद्धव साहेब शिव सेना
@shivajipatil1858
@shivajipatil1858 2 жыл бұрын
खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे या गद्दारांना आमदार झाले असते का
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 2 жыл бұрын
Good examples for kamlben
@manojsupekar2941
@manojsupekar2941 2 жыл бұрын
Only thakareji I am with shivsena 🚩🚩
@narendrathakur7754
@narendrathakur7754 2 жыл бұрын
राईट🙏🙏🙏 आम्ही सुद्धा शिवसेनेला सक्रिय पाठिंबा देऊन भाज्यप चा वचपा काढणार.
@sayannagalpalli4030
@sayannagalpalli4030 2 жыл бұрын
कोणीही खुर्ची वर बसा विकासाच्या कामात लक्ष घातले पाहिजे
@babutambare9513
@babutambare9513 2 жыл бұрын
भावनिक लाट वर उद्धव ठाकरे पुढचे गेम चेंजर असतील
@shantaramdate7140
@shantaramdate7140 2 жыл бұрын
Only one uaddev shaybe jeandabad 🏹🚩🏹🚩🏹🚩🏹💯
@hemrajpatil1383
@hemrajpatil1383 Ай бұрын
फक्त टाइम पास पाहिजे कोर्टाला लाज वाटली पाहिजे.. BJP कोर्ट चालवते अस झाले आता
@nileshdustakar6105
@nileshdustakar6105 2 жыл бұрын
Shivsena zindabad maharashtra zindabad
@sagarnirbhavane9678
@sagarnirbhavane9678 Ай бұрын
काही नाहि होणार कोर्ट मध्ये सब बीकाऊ है
@vnishigandha13
@vnishigandha13 2 жыл бұрын
..... शिंदे जर... नायक ठरले तर येणारा काळ.... समजासाठी....अन्... नैतिक ते साठी कठीण असेल..... मोदी... शहा.... त्याला गती देत आहेत
@gauravkulkarni6403
@gauravkulkarni6403 2 жыл бұрын
शिंदे साहेबच मुख्यमंत्री या पदासाठी लायक आहे.सर्व सामान्य जनता पण शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे.विरोधी पक्षांनी मविआचा प्रयोग करुन एकदा जनतेसोबत गद्दारी केली. पुन्हा महाराष्ट्राशी गद्दारी करू नका.
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 2 жыл бұрын
शेवटी शिंदे ना भाजप मधे जावं लागेल आणि आयुष्य भर गुलाम बनून रहावं लागेल
@navalpatil4970
@navalpatil4970 2 жыл бұрын
Only udhav saheb
@balkrishnadevre3885
@balkrishnadevre3885 2 жыл бұрын
Shivsena zindabad
@yogendrapatil6591
@yogendrapatil6591 2 жыл бұрын
In short ha matter war supreme court asech tarikh pe tarikh karnar Decision aata jantela dyaycha aahe
@narendramuley7520
@narendramuley7520 2 жыл бұрын
Gruhmantri Mumbai madhye Yeun Marathi netyala Jamin dhawayachi himat karato, Karan yach bhoomi var 40 gaddar, kapati tarbuj , chaploos Champa, tyanche sahakari Yana bindok Marathi mansani support dila ahe, Jage wha, Maharashtra chi asmita wachawa
@sanjaypatil8574
@sanjaypatil8574 2 жыл бұрын
👍👍
@janmanas555
@janmanas555 2 жыл бұрын
1 goshta aatach sangto nikal kahihi lagu dya bhalehi cinha javu dya pan gaddarana tyanchi jaga he koni court nahitar janta dakhvun deiel baghat raha.....sarkar aahe mhanun ahankar karu naka
@js-wv3cr
@js-wv3cr 2 жыл бұрын
या गद्दार शिंदे चा न्याय तर नियतीच करेल
@vnishigandha13
@vnishigandha13 2 жыл бұрын
आपले कोण....अन् विरुद्ध कोण हेच कळेना..... मोदीजी खूप द्वेश पेरला आहे देशात.... खोटं पण रेटून बोलणारा...PM देशाने प्रथम पहिला....
@sopanwani1963
@sopanwani1963 2 жыл бұрын
40 aamdar he 5 years sathi nivdun yetat..party tr aadhipasunch ahe na.ani he 40 MLA nivdun nhi aale tr party ch ky hoil...jr nikal shinde gata kadun lagla tr ... mhanun nikal sene kadunch lagava
@ssn4703
@ssn4703 2 жыл бұрын
Ky te lovkr mitva ani lokanchi kame kra.... kntala aly roj tech
@ompophale1864
@ompophale1864 2 жыл бұрын
Only thakre Sena Baki gaddar
@mangeshupare4771
@mangeshupare4771 2 жыл бұрын
Bap bap asto
@user-ry4kf3nf6n
@user-ry4kf3nf6n 2 жыл бұрын
२७ सप्टेंबर ला काहीच होणार नाही। हे प्रकरण तारीख पें तारीख होणार आहे
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 52 МЛН
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 13 МЛН