Рет қаралды 3,449
नमस्कार मित्रांनो, माघी गणेशोत्सवाच्या आपणांस शुभेच्छा. कोकणात प्रत्येक उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आमच्या रेवंडीगावात माघी गणेशोत्सव जल्लोशात साजरा होतो. ग्रामस्थ चाकरमानी एकत्रीत येउन पाच दिवसाचा हा कार्यक्रम गुण्यागोवींदाने साजरा करतात. आरती, पुजा, महाप्रसाद, नाटिका, स्पर्धा असे भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन असते. या उत्सवाला जेष्ठांपासुन बालगोपाळांचा समावेश असतो, महिला वर्ग पण तीतक्याच जोमाने सहभागी होतो. यंदाच हे २५ व वर्ष. आपल्या या व्हीडीओद्वारे तुम्ही पण आपल्या या माघी गणेशोत्सवात सहभागी व्हा.
गणपती बाप्पा मोरया.....
#malvanilife #konkan #kokan #malvan #ganpati #ganeshotsav #aagmanadhish #maghi #youtube #youtuber
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....