कदम साहेब सर्व जातींना सोबतच घेऊन चालणारे नेतृत्व आहेत
@sharadprakshale44282 ай бұрын
इथं फक्त शरदचंद्र पवार साहेब यांना मानणारी जनता आहे
@Amhi_Solapurkar1342 ай бұрын
सपकाळ सर छान विश्लेषण केलात👌
@sanjayjadhav-iy6em2 ай бұрын
@@Amhi_Solapurkar134 अगदी सर, सपकाळ सरांची ओघवती भाषा आणि मुद्दे मांडण्याचे कौशल्य छानच आहे आणि त्यांच्या बारकाईने अभ्यास असल्याचे प्रकर्षाने जाणवते..
@atulbhadakwad37822 ай бұрын
मस्त विश्लेषण केला तर सर 💐 मला एका मुद्द्याबद्दल तुम्हाला बोलायचं आहे. तुम्ही रॅली बद्दल बोललात गाडीवर उभा राहणे. तर ते मा.बाळराजे पाटील मा.अजिंक्यराणा पाटील तरुणाचे आयडॉल आहेत तरुणाच्या मनावर राज्य करतात त्यामुळे असे काही गोष्टी तरुणांच्या प्रेमाच्या पोटी एक प्रचाराचा भाग म्हणून होतो. त्याला तरुण देखील एक्सप करतात..... शेवटी राजन पाटलाची राजकारणाच्या दोन तोफा आहेत.... ते पुरेपूर राजन मालकानं मदत करतात..... आणि याही वेळेस राजन पाटील म्हणतील तोच आमदार निवडून येईल 100%✌️👑
@sanjayjadhav-iy6em2 ай бұрын
@@atulbhadakwad3782 हो सर तुम्ही योग्य बोललात युवकांचे संघटन करताना काही गोष्टी त्यांच्या कलेने घ्याव्या लागतात आणि 40 वर्षे मोहोळच्या राजकारणात मुरब्बी राजकारणी आणि तितकेच साधे व्यक्तिमत्व म्हणून राजन पाटील यांचा प्रभाव आहे आणि आज ही तो तितकाच आहे हे विरोधक ही मान्य करतात..
@nnnj46792 ай бұрын
विस्तृत विश्लेशन
@sanjayjadhav-iy6em2 ай бұрын
प्रविण सकपाळ सरांचा नंबर मिळेल का सर,एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि राजकारण या विषयाचे जाणकार आहेत ते..
@jakirhusenpatil1162 ай бұрын
1:16
@jakirhusenpatil1162 ай бұрын
1:23 1:23 1:23 1:24 1:24 1:24
@sharadprakshale44282 ай бұрын
इथली जनता पवार साहेबां सोबतच
@sharadprakshale44282 ай бұрын
महाडिकांनी अगोदर कारखाना निट पुणे सांभाळावा अनेक कुटुंबे कामगार व शेतकरी व्यापारी यांना देशोधडी लाख लावलेला माणूस म्हणजे खा. महाडिक
@ramharimote83392 ай бұрын
Good
@prasannasirsat43132 ай бұрын
ओन्ली तुतारी संजय आण्णा क्षीरसागर फिक्स आमदार
@sharadprakshale44282 ай бұрын
फक्त तुतारी
@avinashgaikwad71312 ай бұрын
ॲड पवनकुमार भारत गायकवाड यावेळी संपूर्ण मोहोळ तालुक्यातील जनता स्थानिक भूमिपुत्र पाहिजे असं म्हणत आहे आणि जनताही जागृत झाली आहे आता जनता असं बोलत आहे जो आपल्यासाठी आपण त्याच्यासाठी ॲड पवनकुमार भारत गायकवाड यांना प्राधान्य देत आहे
@sharadprakshale44282 ай бұрын
पत्रकार साहेब मोहोळ मतदार संघ नाही मोहोळ पंढरपूर विधानसभा मतदारसंघ आहे हे लक्षात असु देत
@TusharPatil-c1d2 ай бұрын
Pravin.sapkal.mast
@sharadprakshale44282 ай бұрын
या मतदार संघात महा विकास आघाडी ने कोणाला ही उभं केलं तरी जनता महा आघाडी सोबतच आहे एकच विचार शरदचंद्र पवार साहेब च
@sanjayjadhav-iy6em2 ай бұрын
Great Analysis ... पण राजन पाटील त्यांचा विजय सुकर करतील यावर मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनतेचा विश्वास आहे..ते जिंकत आलेत आणि या ही वेळेस जिंकतील..
@NickBhosale2 ай бұрын
😂
@sharadprakshale44282 ай бұрын
संपले
@ganeshjagtap91502 ай бұрын
एक मराठा लाख मराठा ❤❤
@sharadprakshale44282 ай бұрын
जनता सगळं ओळखते म्हणून च लोकसभेला आघाडी मिळाली
@sharadprakshale44282 ай бұрын
मोहोळ पंढरपूर या मतदार संघात तुतारीच वाजणार
@nnnj46792 ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण
@mohasinmulani-fo7kg2 ай бұрын
एकच झलक राजन मालक ❤❤❤❤
@NickBhosale2 ай бұрын
😂
@Shivsainik19832 ай бұрын
😂😂😂
@sharadprakshale44282 ай бұрын
शरदचंद्र पवार
@explorer12782 ай бұрын
सरकार bjp च येणार
@explorer12782 ай бұрын
फक्त महायुती ❤
@sharadprakshale44282 ай бұрын
राजंन पाटील म्हणजे फक्त अनगरच राहिले आहे
@sajjanmane34012 ай бұрын
हा राजकीय विस्लेशक म्हणजे भाब्यवरील पत्रकार दिसतोय अप्पर तहसील कार्यालय हे आमच्या सोयीसाठी झालेले आहेत मालक म्हणतील तसच होणार