CureSkin app link app.curesk.in/Pranjal Coupon code - PRANJAL300
@vidyanimbalkar3717 Жыл бұрын
सोनाली फक्त एक काळजी घे या नात्याला कोणाची नजर नाही लागू खरंच खूप खूप खूप नशीबवान या जन्मीच नाही तर तुझ्या आतल्या जन्मीचं पुण्य म्हणून तुला अशी माणसं सांभाळून यांना ❤❤
@vaishulifestyle22 Жыл бұрын
खर आहे
@mangalgaikwad6361 Жыл бұрын
Very true👍
@AshwiniJadhav-gk7hv Жыл бұрын
हो सोनाली अगदी खरे आहे
@NilimaKarate-sv5ny Жыл бұрын
खरं आहे
@monalidahatonde7999 Жыл бұрын
Very true..
@jyotishete3204 Жыл бұрын
प्रेम बघून डोळे भरून आले.होना जुनी वस्तु ही लक्ष्मी आसते.❤
@rutujapunde4500 Жыл бұрын
कधी पासून मी व्हिडिओ ची वाट पाहत होते
@vandanakadam9172 Жыл бұрын
सोनाली मुंबईची आई दादा आले तर तुझं घर भरल्यासारखं वाटलं आणि खरोखरच खरोखरच मोबाईलचे आई-दादा यांचा संपूर्ण परिवार खूप खूप सुंदर आहे मला ते सगळेजण खूप आवडतात दीदी यश मुंबईच्या आई दादा
@vaishaliwaghthakare8084 Жыл бұрын
ताई तू खूप नशीबवान आहेस ताई तू तुला इतके सुंदर माहेरचे लोकं मिळालेत आणि पावणे घरात आले तुझं घर गोकुला सारखं झालं व्हिडिओ बघताना मला असं वाटतं की मी रियल तुझ्या घरीच बसले आहे की काय खूप छान वाटतं तुझी व्हिडिओ बघायला आणि खूप मनापासून मनापासून व्हिडिओ बघते वास्तुशांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुला अणि दादाला अशीच तुमची हसत फॅमिली सुखरूप सुखी आनंदी राहू दे आई अंबाबाई चरणी प्रार्थना करते
@bhausahebpacharane4535 Жыл бұрын
ऋणानुबंध असल्याशिवाय इतकी सुंदर नाती जुळून येत नाहीत❤
@madhurivarute6974 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 12:58 कोल्हापुरातील आपुलकीचा शब्द ❤️ राम राम पावणं 🙏🏻 ह्या शब्दातच प्रेम, आपुलकी, माया, ममता, जिव्हाळा आहे.
@saileebansode9604 Жыл бұрын
खुप सुंदर व्हिडिओ.तु अशी सोन्यापेक्षाही मौल्यवान ही माणसे स्वामींच्या कृपेने मिळालीत तुला .भाग्यवान आहेस .रागावु नकोस डिअर , आईने मायेने तुला वस्तु दिल्यात त्यातले प्रेम बघ तु .ओके .श्री स्वामी समर्थ
@shankarbodare1270 Жыл бұрын
ताई तुज आणि आईचं प्रेम बघुन मला माझ्या आईची आठवण येते.मी तुझ्या विडीओ ची वाट पाहत असते . मुंबईची आई खुप मनाने मोठी आहे असेच आनंदी रहा.
@surekhapuranik5874 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ बहीनीसाठी भाऊ काहीतरी छान करत राहतो ते खूप छान आहे वहीणीची मनापासून साथ असावी लागते मस्त सूंदर जिह्वाळा असल्याशिवाय होत नाही आणि छान हसत खेळत गप्पा सोबत जेवण बघून भरुन येत आजकाल असं दीसत नाही असचं प्रेम माया असूदे श्री स्वामी समर्थ
@dakshatagawde1539 Жыл бұрын
Hii... तुमचं एकमेकांविषयी प्रेम बगून अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आल.आणी सोनाली असू दे ग आई अशीच असते तिची माया वेडी असते.खूप छान वाटते तुम्ही ऐकत्र आलात की 👍🏻 श्री स्वामी समर्थ 🙏
@renukaskitchenmagic1m2.02 Жыл бұрын
खरंच आहे कितीही नवीन वस्तू घेतल्या तरी जुन्या आपण होसेने कष्टाने घेतलेला वस्तू टाकू वाटतच नाही आपला जीव त्याच्यात अडकतोच ♥️😊 पूजेच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐🍫♥️
@pornimabhondve7017 Жыл бұрын
ताई मी तुझे विडिओ रोज पाहते. आज पहिल्यांदा रिप्लाय देत आहे.मला तुझे विडिओ खूप आवडतात आज डोळे भरून आले ताई मला तुला भेटायच आहे मी पुण्यात राहते .love you tai❤🧿🥰
@NayanaNagpurVlogs Жыл бұрын
खुप छान वाटले ताई.. असेच आनंदी राहा.. 💗खुप वाट बघितली विडीओ ची... असं वाटतं की संपवायला नको विडीओ. तुझा विडीओ कितीही वेळ बघितला तरी मनच भरत नाही..🙏💞👍
@NeetaPatil-f2i Жыл бұрын
सोनाली कळशी खूप सुंदर आहे आई दादा आज्जी आलेली आहेत घराचे गोकुळ होईला सुरुवात झाली आहे ❤❤
@NilimaKarate-sv5ny Жыл бұрын
खूप छान आहे 👌 अतिशय सुंदर आहे सर्व तुम्हाला क़ोणाची नजर लागे अगदी बरोबर जुने ते सोने 👌👌🌺🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ
@shobhatayade7037 Жыл бұрын
🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏 जुन्या वास्तू ची ओढ नव्या घरापेक्षा खूप खूप जास्त असणार आहे सोनाली.
@aditakadam Жыл бұрын
खूप छान ताई तुझं घराचं स्वप्न पूर्ण झालं हे ऐकून खूप छान वाटलं मी तुझे डेली व्हिडिओ पाहते मला खूप आवडतात वास्तुशांतीचे पण व्हिडिओ पाठव
@kavitakhairnar5551 Жыл бұрын
Tai, aplya premache, javad che manse asech astat, Tyne tumhala J pn anley te Prema poti anley, tya hyat khup prem aste, tycha tumhi Ananda e swikar kra, shapth naka devu, tumche family khup ch Sundar, sweet ahe, baki vastu shanti Chan ch hoil, tumhala khup sarya blessings 🎉🙏👍❤️ love you all family
@ReshmaSawant1717 Жыл бұрын
Ata Navin ghari kitipan lak yeuode zopayla jagacha jaga ahe tai tula ata tension nahi 😊
Chan video Mumbai chi Tai Dada bagun khup chan vatal aaji pan kiti premani bolte ... He Sagal prem Asa japun thev khup kami lokana milat Asa prem . Very nai family ❤
@surekhamahajan2830 Жыл бұрын
खूप छान माहेर मिळाले आहे सोनाली नसीबवान आहे
@harshadawarkar4259 Жыл бұрын
Tai khup chan kharj nashib kadhl tumi dhoghe family ekmekana lable must👌👌👌👌👌👌
@suchitavchavan Жыл бұрын
हाय सोनाली खूप दिवसांनी कमेंट करतेय. घर छान झालं. रंग पण छानच. मिस्टरांची मेहनत खूपच छान. घरात जायच्या आधी एक तांब्या किंवा कळशी पाणी भरून घरात ठेवावी. मुंबईचे ताई दादा आले घर भरलं. नवीन घराच्या वास्तुशांती गृहप्रवेश सर्व कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा. सर्वांना आनंदी बघून खूप छान वाटले.
@ranvijay219 Жыл бұрын
Tanbyachi kalashi kitila bhetli
@archanapawar9076 Жыл бұрын
Cureskin cream kase vaprayache mahiti sang plz
@sampadabhatwadekar2387 Жыл бұрын
तुझी स्किन मला खुप आवडते . नवीन घरासाठी खुपखुप शुभेच्छा . शुभं भवतु 💐
@karunasagarjadhav5786 Жыл бұрын
ताई खूप छान आहे मुंबईची फॅमिली असे प्रेम राहो . श्री स्वामी समर्थ
@anitaraval1660 Жыл бұрын
ताई तुला खूप छान माहेर मिळाले आहे पूर्व जनमीची दादाची व तुझी पुण्याई असे दुर्मिळ असते तू नशीबवान आहेस असे नाते आता बघायला मिळत नाहीत श्री स्वामी समर्थ
@pujaomsao5560 Жыл бұрын
Khup chan video aahe tai mumbai chi aai la baghun khup chan vatle tumch nat he aasch rahav shree Swami samartha tai
@a.chavan346 Жыл бұрын
ताई ❣️ खूप छान वाटले मुंबईच्या आईला बघून घर 🏡 भरल तुमचं नातं खूप छान आहे ❣️👍
@Tejomay-q8x Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... खूप खूप अभिनंदन,,🙏🙏🎉🎉
@RajshriBhusewad-pg2ql Жыл бұрын
Sonali vastu shatranusar gharala kon konate colour dyave he sang na aata 8/10 divasat mazya hi new gharache colour kam chalu honar aahe help hoil please comment kar jivha bling madhi sang
@BhagyashriChoudhary-n2m Жыл бұрын
Kharach konachi najar lagu naye dole bharun ale nashib lagt as prem bhetayla khup chan Shri Swami samarth 🙏❣️❣️
@shravanidevkate8809 Жыл бұрын
आनंद पाहून मन भरून आलं असेच आनंदित रहा ही स्वामी चरणी प्रार्थना
@sunitajadhavpatole1030 Жыл бұрын
आम्ही घर भरणी ला आलं तर चालेल का आणि आम्ही कस यायचं ते पण सांग
@shamalchavan0303 Жыл бұрын
Tai ya Ghara madhlya sarv vastu New Ghara mde chan paiki adjust hotil .... tuzi sarv Swapna purn houdet hich swami kde pathna...
@ruchitapatil3768 Жыл бұрын
नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद यशवंत हो
@chandraprabhabhanat993 Жыл бұрын
मुबंईची आई दादा कीती प्रेमळ निर्मळ मनाचे आहेत ताई तु खुप नशीबवान आहेस अशी मानस भेटली घर भरल
@alkavardhe5430 Жыл бұрын
सोनाली एक फक्त काळजी घे या नात्याला कोणाची नजर लागू खरच खूप खूप नशीबवान या जन्मीचा काहीतरी तू पुण्य लाभते माझ्या बहिणीची तब्येत खूप खराब आहे गं नाहीतर मी येत होती पण काय करू मी नंतर येते राग नको मी मुंबईला आहे तू माझ्या याचा रिप्लाय नाही देत आहे तुला राग आला वाटतं काय करू 15 दिवसांनी येते
@pranjalShindevlogs Жыл бұрын
नाही ताई मला राग वगैरे आला नाही फक्त सध्या मला रिप्लाय द्यायला वेळ मिळत नाही आणि तुम्ही मनाला लावून घेऊ नका तब्येतीची काळजी घ्या तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या
@alkavardhe5430 Жыл бұрын
माझा आशीर्वाद तर तुला जन्मोजन्मी माझी लेक म्हणूनच रहा मला आहे ना सोनू तू एकच्या वर ला एकच देत नाही तरी मला काही राग येत नाही तुझं माझं जुनं खूप नात आहे ग एवढी धडपड करत होती पण काही अर्थ झाला
@varshadatar8096 Жыл бұрын
Nath ani painjan sundar kalshi chan mayechi manase milalit sonu tula ata ghar bharlyasarkhe zale
@gangasagarbobade6421 Жыл бұрын
स़ोनली तुझ्या आई नी सोन चांदी घेतले होते ते आम्ही तुमच्या आगोदर बघीतले होते घर छान दिसत आहे अभिनंदन
Khup changali manas ahet mubaiche Aai ani dada tai tuz bhagya ahe ki ashi manas tuzya life ahet japun thev konachi najar nko tumchya ya Anmol ani premal natyala ❤️❤️🥰🤗🤞👌👍
@hemanagarkar2765 Жыл бұрын
Mi yash cha video pahila hota tyat kay ky ghetl te chan ghetl tai alya tr chan vate aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹
@ahmikholapuri5547 Жыл бұрын
आई आजी दादा आल्यावर घर भरल्या सारखे आहे ताई दादा किट्टो आरू सगळे खूप छान आहात ,👌👌👍👍💐💐♥️♥️♥️♥️💖💖🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏जय वैभवलक्ष्मी माता,🙏🙏
@PayalPatil-vk8hh Жыл бұрын
Tai pitaleche tat kitila milale g...??
@minakshishirodkar9839 Жыл бұрын
Aai dada ale tar ghar tar ghar kase Bharlyasarakhe vatat ahe khoop sundar
@kirtipatil8485 Жыл бұрын
आग ताई नशिबाने अशे आई आणि दादा भेटले आहेत, घे कौतुक karun❤❤
@MansiHirey Жыл бұрын
Tai pan red cetal ghetal
@meeraparanjape3520 Жыл бұрын
ताई दादा तुम्हाला घरासाठी खूप खूप शुभेच्छा नविन घरी तुमची अजून अजून प्रगती होवो सारी सुखं तुम्हाला लाभो 🙏🏻स्वामी चरणी प्रार्थना
@atulsurwase2097 Жыл бұрын
Tai mla nath khup aavdli , desine khup chan ahe , aai chi choice kiti chan ahe
@kamalsali3884 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 तुम्हा सर्वाना माझा नमस्कार 🙏🙏🙏🙏 तांब्याची घागर ताट खूप छान 👌👌👌👌💓💓💓💓💐💐💐💐💐💐❤️❤️❤️😘😘😘😍😍😍💓💓💓
@vaishalip5894 Жыл бұрын
Tai shree Swami Samarth 🌹🥰🙏खरंच tai tumci family great ahe na नजर नको लागायला &tumi khup Chan ahat mala na tumi khup आवडता 🌹🥰♥️👌
@snehalratnakantdalvi9233 Жыл бұрын
Tai aai dada ch prem.bhgun dole.bharun aale khupch chaan nat aahe tyala kunachi.najer nko lagu 🤗🤗🤗🤗👌👌👌👌
@pallavikhangate9395 Жыл бұрын
जुनं ते सोनं असतं ताई 🙂 सगळं ठीक होईल स्वामी आहेत. 😊
@Dhanashri-x7g Жыл бұрын
ताई तु दिलेल्या लिंक वरून स्कीन चे प्रोडक्ट्स मागवले पण रिजल्ट आहे ना ग ताई प्लीज रिप्लाय दे
@sujatatambe7919 Жыл бұрын
आम्ही यशच्या व्हिडीओ मधे पाहिले होते
@shwetachetty6855 Жыл бұрын
Kallshi kiti la padal ,sonalli ,price saga na please, reply 😊
@ushasworld6m Жыл бұрын
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉ताई घराचा उतारा या व्हिडिओ ला मी लाईक होते आणि कमेंट केले होते , ताई तुला शुभेच्छा दिल्या होत्या आणि तुला भेटायचे आहे असे लिहिले होते पण तू कमेंट रीमुव केले आहे का ग ताई असो तुझी इच्छा पुन्हा एकदा तुला congratulations 🎉🎉🎉🎊🎊🎊💐💐💐🌹🌹🌹 श्री स्वामी समर्थ 🙏
@SunitaSuryawanshi-yg5pk Жыл бұрын
खूप छान सोनाली तू खरंच नशीबवान आहेस इतकी गोड फॅमिली मिळाली आहे
@dipashinde1718 Жыл бұрын
Mumbai che aiee dada ale ni Ghar gokula sarakhe bharun gele khupch chan vatat ahe 😊
@nandatambe512 Жыл бұрын
Hi Tai khup chhan vlog ताई मुंबई ताई आणि दादा आले आणि घर भरल्यासारखे वाटते वास्तू शांती साठी अनेक शुभेचछा श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर
@ashwiniingle1314 Жыл бұрын
Khar sangte tai mi yach video vat pahat hoti..jevha Mumbai chi tai tumcha kde yeil...kay Prem ahe ho tumch sarvach❤
@vandanakadam9172 Жыл бұрын
सोनाली मी सुद्धा माझ्या घरातील प्रत्येक वस्तू एक एक वस्तू अशीच हप्त्याने घेतले आणि एकेक अवस्थेत जीव प्राण अडकलेला आहे आता नुसता विचार जरी केला तरी हे घर सोडून जायचं तरी रडू येतो अजून दुसरे नवीन घर आताशी सुरुवात केली आहे
@aniketani4543 Жыл бұрын
सोनाली मुंबई ची फॅमिली खरचं खूप खूप गोड आहे ग. किती प्रेम देतात.😊
@hemantsalunke3996 Жыл бұрын
या घरातल्या सर्व वस्तू तिथे वापर❤सोफा नवीन घरात वरती मोकळ्या जागेत ठेव
@sweetykar9131 Жыл бұрын
अरे वाह didu आई, बाबा, आजी आले घरी सर्वजण 😊. खुप छान वाटल सर्वांना बघून आता घर भरल्यासारखं वाटत आहे g😊❤. तुमचं सर्वांचं एकमेकांवरील प्रेम बघून डोळे भरून आले g😢. अग असुदे g didu आईने प्रेमाने आणले आहे. आईची मुलीसाठी वेडी माया असते😊❤. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏 love you my dear sweet didu ❤️😘🤗😍. Take care.
@poonamnamekar8140 Жыл бұрын
अगदी बरोबर खरच यांना बघून डोळे भरून येते
@PoojaChakor Жыл бұрын
Aai la bol ki yash dadachya video made asch bolath ja aavdel aamhala
@RohiniIngawale Жыл бұрын
Hi Sonali Tai Aaj Tula D Mart madhe bhetun khup aanand zala Tula khup khup shubhechha navin gharasathi💐. Ashich pudhe ja,❤
@savitateli1331 Жыл бұрын
ताई तुझा कोल्हापुर मध्ये कुन कडे राहातेस
@aratijoshi67 Жыл бұрын
पितळी टात कितीला आहे
@SmitaBorlepwar-pm6ru Жыл бұрын
Tai Kay gift pahije hakkani sanga
@pranjalShindevlogs Жыл бұрын
स्मिता ताई तुमच्या सर्वांची साथ आणि आशिर्वाद हेच माझे खरे गिफ्ट आहे तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आशिर्वाद असेच पाठीशी राहू दे 🙏🙏
@poojaubale614 Жыл бұрын
Video chi vat pahate tai
@shubhangipatil4214 Жыл бұрын
ताई व्हीडिओची कधी पासून वाट बघत होते मुंबईची फॅमिली बघून खुप बरे वाटले 🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
@pratibhadesai2117 Жыл бұрын
Ajcha vlog khup chan. Kiti god नाते आहे kharcha डोळ्यात पाणी आले. Shree Swami samarth🙏🙏
@priyankask1432 Жыл бұрын
Sonali tu sarthi nahis bara watla mhanun tuza incoming wadhte shree Swami samartha 😊
@swatitejinkar1330 Жыл бұрын
Tai hya kon ah aai
@vedantaaglawe8215 Жыл бұрын
खूप छान आहे सोनाली तुझी सगळी फॅमिली
@Lahansahangoshti Жыл бұрын
Khup chhan watle mumbai chi family aali aata udya aaikdche yenar mamakdche yenar , kharch pahune aale ki ghar agdi anandane bharun jail tuze video bghtana aamhi janu kai aamchech ghar zale ase watte .aani sagli family khup premal aahet tyannan japun theva.fqt ek kr tai daily video tak karan aamhalahi aaturta lagleli aste video chi. Shree Swami Samarth 🙏🙏
@bhausahebpacharane4535 Жыл бұрын
Kalah khupah sunadar aahe
@sarikadhatrak6499 Жыл бұрын
हो खरंच तुम्ही बरोबर बोललात ताई तुमची स्किन 👌🏻 खूप छान दिसते
@sindhushinde7091 Жыл бұрын
ताई खूप छान मुंबई ची आई आली आनंद झाला असेच तूम्ही सर्व आनंदी राहा ❤❤
@sarthakmane7248 Жыл бұрын
ताई असं प्रेम भेटायला पण नशीब लागतं ❤❤😅😅
@kavitadeore7381 Жыл бұрын
ताई मी मुंबईच्या दिदीला इंस्टा ला follow करतेय खूप छान व्हिडिओ असता तिचे
@vishakhabelan8991 Жыл бұрын
Tai माला वाटत होते की बहुतेक.व्हिडिओ येईल.thanku so much tai🎉
@swapnalgore7708 Жыл бұрын
Tai tu karveer la rhate ka g
@SamrthSamrth-h3n Жыл бұрын
तुमच्या कडे जादू ची❤ झप्पी आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sonapatil8071 Жыл бұрын
Sree Swami Samarth Tai khar aahe tujh aamhla mahiti aahe hya Tai tumchya sathi laxmic aahet guru asne aani guru margdarshan kay aahe he hya taine aaplyalyala patun dile.
Kunachi najar na lago ya jagat far labad manse asatat dusryache changle baghavat nahi, najar kadh
@snehalbawkar7949 Жыл бұрын
Hello tai Tula ky KY anle Te amhi agodrch bghitle😊 ani Asu det te Prem ast ani natamdhe chalt he sgle 😊 baki Tu khredi chan kelis g bhandyanchi 👌🤗👍 nuste Aaji Aai dada alet tri ghar Kiti bhrlyasarkhe watate n agdi gokulasarkhe Phkt yash missing to ala ki Ajun 4 Chand lagtil ho n 😊 mast watel Atta Ajun sgl Bghayla pudhe 😊 vlog mast 😍🥰😘
@pranjalShindevlogs Жыл бұрын
मला मेसेज कर माझा मोबाईल बंद पडलेला आहे सगळं त्या मोबाईल मध्ये गेलेला आहे