संगीता ताईंनी आपल्या नवऱ्याला व्यवसायात दिलेलं पाठबळ म्हणजे यशाकडे टाकलेलं सर्वात मोठं पाऊल आहे... संसारात दोघांनी मिळून पैसा कमवला पाहिजे हा संदेश आवडला...
@MUSICLOVER-cg6bz9 ай бұрын
मागचा फोटो ग्रेट मानसाचा आहे. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
@shalinidhakne884411 ай бұрын
व्वा.... ताई नवऱ्याच्या खांद्याला खांदा देवून उभा आहात खूपच आनंददायी वाटत आहे.... पैसा येत राहील ताई विचाराने व्यवसाय आणि संसार करा... शुभेच्छा ताई
@ananddhakne11811 ай бұрын
ताई TUMCHYA Business sathi khup khup shubhecha
@suhaaskondurkar000110 ай бұрын
नवऱ्याला मदत करणारी स्त्री म्हणजे दुर्गा माता च आहे सर,आता स्त्री पण पूरश्या च्या खांद्याला खांदा लावून मेहनत करते,अभिनंदन ताई न च,आणि शोध वार्ता टीम ला फूडच्या वाटचालीस शुभेच्छा💐
@amoldanve20506 күн бұрын
खूप छान व्यवसाय
@rohitbhosale571011 ай бұрын
दुर्गा लिंबू व आंबा आचार तर्फे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
@TatyasoYadavАй бұрын
ऐश्वर्या मसाले, परिवारा तर्फे तुमचे खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
@UdyogBharari797211 ай бұрын
सबंध महाराष्ट्रातील महिला उद्योग सुरू करणाऱ्या महिलांना हा उद्योग नक्कीच प्रेरणादायी प्रेरणा देणारा आहे. अशाच प्रकारचे नवनवीन उद्योग आणि संकल्पना शोध वार्ता घेऊन यावे याच शूभेच्छा
@shubhammane898211 ай бұрын
पापड़ व्यवसाय आनी पानी पूरी व्यवसाय दिसायला जरी छोटे असले तरी नफा चंगल्या पदतीचा देनारे आहेत, अभिनंदन ताईसाहेब
@yogeshtanksale773511 ай бұрын
Keep it up Sangita Tai.. देव तुम्हाला यश देवो
@shodhvarta11 ай бұрын
धन्यवाद सर, वेळात वेळ काढून आपण संगीता ताईंना प्रोत्साहन दिलं....🙏
Sasu..nandech....ekdam khare aahe😂...jokes apart...ur doing great job from this business
@rushikeshyadav725611 ай бұрын
अशा व्यवसायामधून प्रगती निश्चित होते केवळ कश्ट करण्याची इच्छाशक्ती असन गरजेची आहे. ताई तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला मनःपूर्वक शुभछा..
@vilassuryawanshi52009 ай бұрын
Congratulations 🎉
@RameshPaeara-q5c3 ай бұрын
Nice sir
@ShubhamLavhare-qw2nl11 ай бұрын
Abhinandan tai tumhala khup khup shubhechha
@MukeshjangidJangid-j6l11 ай бұрын
Business karnyashivay paryay nahi tyamule vyvsay kra aani swatahachya payavar ubha raha abhinandan tai
@shardamali32728 ай бұрын
आम्ही नविनच सुरूवात केली ताई या व्यवसायाला पण आमचे पापड हे कडक येतात. यावर काही उपाय सांगा ताई 🙏🙏
@MarathiFinancialEducation9 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@dnyaneshwarkhandaker15457 ай бұрын
फार.छान.आहे
@JaishreeDeshpande11 ай бұрын
👌👌👌👍🌹
@sahiledite8 ай бұрын
कितिला मशिन आहे आणि कीती किंमत आहे
@sachintingare988720 күн бұрын
पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल
@SonabaiDalvi9 ай бұрын
मशीन कितीला घेतली
@Shriladhe9 ай бұрын
दोन लाखाची म्हणते ती बाई
@kalpnavadar892010 ай бұрын
😂😢😮😅😊
@RoshanKuralkar7 ай бұрын
मशीची
@VinayakDeshmukh-s4k5 ай бұрын
ताई महिना किती येतो
@BhagyshreeSuryewanshi9 ай бұрын
Machinechi prize kiti aahe ani kuthun aanli
@Marathimajha797211 ай бұрын
या व्हिडिओमध्ये सर्वात विशेष एक गोष्ट निरीक्षण करण्यासारखी होती ती म्हणजे जेव्हा एक महिला आपल्या पतीला भक्कम पाठिंबा देते तेव्हा त्यातून मिळणारं यश किती दैदिप्यमान असू असू शकते याचं सर्वोत्तम उदाहरण हा वयावसाय आणि जोडी ठरावी.
@MansiMahale-mf8fc3 ай бұрын
ताई मी घेणार आहे पण त्याबद्दल म्ला जास्त अनुभव नाही तुम्ही सांगितलं तर बरं होईल
@sunitashejwal15896 ай бұрын
Price kitna hai
@GaneshShinde-zw3ut7 ай бұрын
सर मशीन ची किंमत किती आहे
@DnyaneshwarBhelke-vn5fg7 ай бұрын
किंमत किती आहे सांगा
@pujashete3809 ай бұрын
ताई नाचणीच पापड करता का करत असाल तर प्रमाण सांगा प्लीज
@RoshanKuralkar7 ай бұрын
ताई मनीची किंमत सांगा
@KishorGaneshpure-y1e24 күн бұрын
पापड मशीन कुठे मिळतात आणि किंमत किती आहे
@shodhvarta24 күн бұрын
व्हिडिओ मध्ये के पी इंटरप्राईजेस यांचा नंबर दिला आहे
@kazisohel87677 ай бұрын
मला या मॅडम ला भेटायचं आहे याचा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का