यू ट्यूबर्स लोकांनी अशा मुलाखती पण दाखवत जा जेणे करून फॅन्स लोक कुणाला ट्रोल करणार नाहीत... खूप मस्त मुलाखत... बकासुर प्रेमी 😊🙏
@KiranShinde-de7ub6 ай бұрын
असच हसत खेळत रहा, आणि हे बैलगाडी क्षेत्र टिकवून ठेवा,मुलाखत खर्च खूप छान घेतलीत❤🙏
@NRR3446 ай бұрын
निंबाळकर ला लय बेक्कार खेचला,,, बनसोडे 1 no😂😂😂😂
@akshayneul92136 ай бұрын
एक नम्बर दिलखुलास मुलाखत असचं एकत्र राहा... बकासुर सर्जा प्रेमी
@LallaReddy6 ай бұрын
खटक्यावर बोट जाग्यावर पलटी - निंबाळकर मास्तर वा बनसोडे सर याला म्हणतात धोतरातून जोडा मारणे...😂😂😂
@Yedjhavapana6 ай бұрын
😂😂😂😂
@maulishinde11056 ай бұрын
अप्रतिम मुलाखत घेतली चांगभल चॅनल तुमच अभिनंदन
@Thokla6 ай бұрын
हे बैल गाडी क्षेत्र आहे काही पण घडू शकते 14 वरशाच्या म्हाताऱ्या बैलाने लखन ची गाडी मारली त्यामुळे लई हुरळून जाऊ नये 😂😂 मोरगाव मैदानं ❤
@viju217876 ай бұрын
सरड्यालाही लाजवेल असा परफॉर्मन्स आहे सरांचा😂😂😂😂
@DeepaliKadam-mj2rz6 ай бұрын
😂😂😂
@BlackFace_06 ай бұрын
Kay kela Ranjit sir ni? Bhava vishay Kay zalay
@somasonawane25516 ай бұрын
बनसोडे सर भारी बोलले.......❤ एक बकासुर प्रेमी ❤
@vinayakpatil81556 ай бұрын
अखंड महाराष्ट्राला वेड लावलय या बकासुरन❤
@ds182456 ай бұрын
शब्द सगळ्यांकडे असतात पण ते अचूक आणि योग्य प्रकारे कसे मांडावेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे समालोचक 😅🎉
@viju217876 ай бұрын
हे बेन मोक्कार शिव्या खाऊन पण सारख सारख येतंय म्हणजे कमाल आहे 😂😂😂😂 सगळ्यांचा नाद कर पण बक्याभाऊ चा नको करुस एवढीच विनंती, बाकी सर्जा सुंदर सुद्धा बकासुर एवढेच नाव करावे यासाठी मनापासून शुभेच्छा
@Khel_matitale6 ай бұрын
IPL चालू आहे, ROHIT VIRAT एकमेका विरुद्ध खेळतात म्हणजे ते विरोधक आहेत का ,मग बकासुर सर्जा विरुद्ध पळाले की विरोधक नाहीत होत... खेळ खेलासरख रहुद्या ❤
@sonyamatere5006 ай бұрын
तुमची सर्वाची मैत्री आशीच राहुदे ❤
@AbhishekChopade-o3tАй бұрын
सर..... King ... आहे
@tushargurav97106 ай бұрын
निंबाळकर सर चे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे
@AmitKare-w9v6 ай бұрын
रणजित निंबाळकर vs रणजित बनसोडे काटाकिर लढत आहे 😂😂आणि आनंद मोहील शेठ घेतो😅😅
@bhushanpadwal57826 ай бұрын
बनसोडे कोंडयात बोलतय निबंकलकर सर जपून जरा 😂
@SushantKhedekar-ps9eh6 ай бұрын
बनसोडे साहेब 1 नंबर. तोंडाला पाणी सुटतय 😂😂😂😂😂😂
@abhijeettambe20796 ай бұрын
सुंदर ग्रेट आहे म्हंटल्यावर १.५काय २ कोटि पण दयायला पाहिजे बैल च पळतोय तसा
@NishantBhoyar-ew3tn6 ай бұрын
बकासुर सोबत बनसोडे सारखा माणूसच पाहिजे 😂
@somanathkhandagale55106 ай бұрын
बकासुर नाव घाडगे साहेब मुळे झाला आहे
@surajbadar98496 ай бұрын
मानलं रंजीत बनसोडे सर लय जिरवली राव निबांळकर ची😂
@pramodghosalkar40656 ай бұрын
निंबाळकर सर तुमच्या खिलाडूवृत्तीचे करावे तितकं कोतुक कमी आहे खेळ हा खिलाडूवृत्तीनेच खेळळा पाहीजे कोण तरी जिंकणार कोणी हरणार जो जिता वही सिकंदर त्यात कटुता नाही आली पाहीजे ❤❤
@vishalkambale79396 ай бұрын
मुलाखत आवडली आपल्याला ❤
@rajbhosale17106 ай бұрын
बनसोडे सर सॅल्यूट निंबाळकर ला चिंबिवला...😅💯🙈
@tusharkhandare35046 ай бұрын
बनसोडे सरांनी एक नंबर एक नंबर प्रश्न मांडला sir
@su10karnaik326 ай бұрын
हे पण खर आहे 3 लां उठून गाडीचलवून थोडं माणूस कंटाळतो त्यामुळे समजून घ्या बैलाला आराम मिळावा हेचmohil चे भावना असतात
@DHANANJAYPARKHE-qm3tc6 ай бұрын
1 नंबर मुलाखात❤
@kundansudhakarmanemane70416 ай бұрын
मोहिल तुम्ही एकदा आपल्या बकासुर धनाजी पिसाळ यांच्या सर्जा सोबत पळवा please 🙏🏻
@mayurdamugade44986 ай бұрын
ha mohil bolla aahe palvaych
@bakasur-r8x6 ай бұрын
आमचं कालीज ओन्ली ओन्ली ओन्ली बकासुर बादशाहा
@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर6 ай бұрын
२१ एप्रिल बिनजोड रणजीत निंबाळकर vs महाराष्ट्र एक्स्प्रेस बकासुर ❤😂❤
@shaileshkore91886 ай бұрын
मोहिलशेठ धुमाळ ला सर्व youtuber वाल्यांनी समजून घेतलं पाहिजे #बकासुर
@@Horror-l9k भाऊ वायदी हा वैक्तिक विषय त्याचा बैल पळतो म्ह्णून लोक त्याला विचारतात तो काही कोणाच्या घरी जाऊन वायदी मागत नाही . विरकरवाडीच्या महिब्या ला दोनदा एक नंबर करून उजेडात आणला तेंव्हा तुम्ही म्हणत नाही गरिबांचे बैल मोहिल उजेडात आणतो म्ह्णून .
@sarthakshejul6876 ай бұрын
Only बनसोडे मामा😅❤
@vishalhelekar38126 ай бұрын
खूप छान मुलाखत दादा असच एकत्र रहा ❤
@sd_dariyfarm3 ай бұрын
Miss u sir 💝💔💐
@rushikesh5446 ай бұрын
रणजित बनसोडे एक सांगा तुम्ही,गौतम भैयांचा मॅगी आणि शेवाळे आबांचा बावऱ्या एका गटात पळाले तर ते एकमेकांचे दुश्मन झाले का??खेळ खेळा सारखा राहू द्या...
@sanjaymuthe67016 ай бұрын
सर तुम्हाला एक सांगतो आणि रंजीत बनसोडे सरांना नाही सांगतो तुम्ही एकमेकांच्या दुश्मन नाही हे आम्हाला माहिती आमच्यासारख्या सर्जा प्रेमी बकासुर प्रेमींची इच्छा असते की दोन्ही बैल गुलाला करावे एवढ्यासाठीच आटापिटा
@rahulsatpute47266 ай бұрын
चांगलीं गमती दार मुलाखत जाली मोहील्या ला माजे एक सांगणे.. बकासुर चांगल्या बेईला सोबत पळवत जा ..तर बकासुर मार्केट मधे टिकून राहील तू काही इजारा नाही घेतला बाकीचे बेल उजेडात आणायला ok..
@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर6 ай бұрын
खालचे लोक कमेंट करतात आपण लक्ष द्यायचं नाही असं निंबाळकर बोलले अहो पण जे कॉमेंट करतात तेच तुमचे व्हिडिओ बगतात आणि म्हनून तुमचे चाईनाल चालतात विसरू नका एवढं
@Yedjhavapana6 ай бұрын
Yani comments section check kela tr yalach yachi laj vatel (jar asel tr )😂😂😂
@maheshgira6 ай бұрын
किंग बकासुर सर्जा❤
@sandeepgangawane47686 ай бұрын
रणजित बनसोडे 1नंबर माणूस कट्टर बकासुर समर्थक..
@Karannn.0476 ай бұрын
😂
@jamilshaikh596 ай бұрын
❤❤👌👌👌❤❤
@niranjantupare38106 ай бұрын
🤣😃😃कमेंट वर भांडणाऱ्यांचे दिवस वाईट आलेत🤣🤣😃
@Yedjhavapana6 ай бұрын
Je Sanjay rout che fans ahet tyancha sathi 😂😂
@DeepaliKadam-mj2rz6 ай бұрын
😂😂😂😂
@DilipSalunke-qh2bf6 ай бұрын
ते मस्त संध्याकाळी एका कोंबडी वर तुटुन पडते आपण बसा भाडंत 😂😂😂
@ganeshKumbhar-yq9gj6 ай бұрын
Sarja & bakasur payra Kara ❤❤
@yogeshkhade80496 ай бұрын
रणजीत सर खर बोलत्यात स्पष्ट बोलणारा माणूस
@anupkedage6 ай бұрын
एका रणजित ने दुसऱ्या रणजित ला शब्द बणानें मोकार घायाळ केलं..
@AfhjfcfjH6 ай бұрын
Ranjit bansode tumhi bola te ek no bola❤❤garibane ny vikla pn yala pani sutla
@rajumahadik13386 ай бұрын
छान मुलाखत 👍👍👏👌👌🚩🚩
@rajkumardesai99406 ай бұрын
रणजित सर एकदम बरोबर बोलत आहेत 💯💯💯
@SomnathTambe-s4q6 ай бұрын
नारद मुनी आहे हा निंबाळकर
@suhassawant15696 ай бұрын
मित्रांनो हार जित होत असते.माणुसकी जपा. जपत रहा.
@mayurgangawane67866 ай бұрын
सर तुमच नाव झाल म्हणून तुम्हाला मोटे पैरे भेटले म्हणून सुंदर आक्या महाराष्ट्रला कळाळा हे फक्त पैसा बोलतो एक गरीब माणूस नाही हे करू शकत
@santoshtapase97206 ай бұрын
1 no मस्त मुलाखत ❤️👍चांग भलं (बकासुर प्रेमी हिंगोली )
@Sachinpawar_45186 ай бұрын
बनसोडे सर जबरदस्त विचार 👑👑
@NitinPawar-s2y6 ай бұрын
बकासुर बैल जर निंबाळकर सरांकडे असता तर अखा महाराष्ट्र विकत घेतला असता😂😂😂
@appleseb3186 ай бұрын
प्रत्येक फायनल ला चिठ्ठ्या काडतानी बकासुर चीच गाडी पब्लिक का लागती
@Ravikantlokhande1236 ай бұрын
Satara sangli wale jaltat 😂😂😂 bakya vr
@gopalgaikwad73026 ай бұрын
१ खूप छान मुलाखत घेतली दादा
@akshaypagare60766 ай бұрын
Nimbalkar sir ni ekdum rokthok uttar dile... Shevti khillar bail Ani go savrdhan hech important aahe Ani hach hetu asla pahje... Siranni 1.25 crore chya debate la ekdum silent Ani on the point answer kela Ani Ranjit bansode la gapp kel 👌👌💯💯
@maheshpatil62886 ай бұрын
बनसोडे सर बरोबर आहे
@nareshgaikawad32796 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत ❤❤❤❤
@abhijeettambe20796 ай бұрын
सुंदर किंग आहे
@BlackFace_06 ай бұрын
He Kay maharastra chya rajkaran pekshya intresting gosti ghadt ahet ikde 😂😂😂
@SankeshChavan6 ай бұрын
Sarprise 😂😂
@Crazysai12346 ай бұрын
बकासुर 🎉❤🎉❤🎉🎉one and only king बकासुर 🎉❤🎉❤🎉
@prashant__19976 ай бұрын
निंबाळकर सर बोलले 3-4 मैदानाने कोन किंग होत नसतो आणि आज ते खर झाल 😂 अगोदर अंतर टाकत होता आज अंतर पडल 🤣 बैल चांगला आहे बाकी काहीं जण लई फेकत होते 😂
@bhushankadale61766 ай бұрын
Are bhava gadi tasat geli hoti tyamule speed Kami zal thod nahitar आंतर तर तेवढच होत
@SankeshChavan6 ай бұрын
Antar tevdhch ho t pn gadya pn adat, dusa chya hotya..... Open chya nhvtya
@SankeshChavan6 ай бұрын
Ani cocktail pn ky kami nhvta open madhi pn top lach asto
@kedardhane6 ай бұрын
रणजित बनसोडे गुलाल तिकडं चांगभल 🤣
@mr_vishal_hembade986 ай бұрын
मोहिल शेठ काय मनमोकळे हसताय😂
@jaypalekar31656 ай бұрын
सर मथूर आणि सर्जा पळवा गटाला बकया ला टाकतील 🎉🎉
@AtharvGaikwad-id4pn6 ай бұрын
लवड्या येऊ दे मथूर सर्ज्या बक्या ला पण टॉप चे पैरे होत आहे आता... बगु आता कोण कोणाला ठोकतो...
@tusharkhandare35046 ай бұрын
सर्जा हा आदत वयामध्ये एवढा पळतो माझं वय झालं तर किती पडेल
@rushikeshpisal2276 ай бұрын
बैलगाडी मालक 50-60 हजार वायदि घेऊ शकतो तर रणजित सर निंबाळकर त्यांचा बैल का विकू शकत नाही ❓
@TrrrrrrOpppppo6 ай бұрын
Changbal valyani par kholun marali siranchi😅😅😅😅😅😂
@kailasnaik62136 ай бұрын
आमच काळीज बकासुर ❤❤❤❤❤
@PramodWaghmare-f3m6 ай бұрын
🎉 रणितसिंह निंबाळकर यांचा मो. न.मिलेलका
@nitinpatil12066 ай бұрын
कट्टर बकासुर ❤️🔝✌️ प्रेमी❤
@nileshsawant37636 ай бұрын
मास्तर झोप झाली नाही झोप kada mg उत्रा मैदानात तोपर्यंत मोहील शेट जागे राहतील लक्ष ठेवायला आहेत की ते ...😅😅😅
@SahaduChorge6 ай бұрын
Khup chan bansode sir 1 no 🎉🎉🎉❤❤❤❤❤
@vijaykadam58096 ай бұрын
असे पाहिजे...बिन्धास्त हसतमुखाने...😂😂😂😂
@pradunyabhalerao13946 ай бұрын
चांगली मुलाखत घेतली
@vinodsankpal14426 ай бұрын
रणजीत बनसोडे सर तुम्हीं किट लावली 😂😂
@kee96226 ай бұрын
लखन च अंतर बघा मनावं निस्ते नाव ठेऊ नका कॉकटेल पण कमी पडतो बघ नीळ फुले
@appleseb3186 ай бұрын
कोकटेल पन छान पळाला
@आम्हीभजनप्रेमी-कोकणकर6 ай бұрын
Gele semi la baher😂😂😂😂
@akashshinde-70706 ай бұрын
सेमीला ठोकला😂
@tusharbalsaraf35946 ай бұрын
रणजीत बंसोडेंनी एकदम ठासून मारली 🤣🤣
@prashantghadge26736 ай бұрын
बरोबर आहे
@pramodgargote67126 ай бұрын
Bansode sir ekdam barobar
@govindsawant93076 ай бұрын
Sir tumhi mhantay garib shetkaryala changle paise miltil pn je mothe sheth lok ahet tech ya kshetrat rahti pn je shetkari shetkaryakaddun bail ghyayla tevdhi kimmat mojavi lagel
@Aali-lahar-kela-kahar6 ай бұрын
एकीकडे बकासुर माझा देव आहे बोलायचं अणि दुसरीकडे त्याच वाईट पहायचं असली नियत या निंबाळकरची याला बांधव बसायची वेळ जवळ आली
@SudhirNewere6 ай бұрын
Yekada beel aahe thujyakd
@GaneshWaghaye-c5z6 ай бұрын
Beautiful mulakat
@umesh_jadhav096 ай бұрын
Maanal Rao Ranjit sir bansode la 💥🙌
@scarFACEwolf6 ай бұрын
लोक २ साईड ने बोलतात निंबाळकर भाऊ ४ साईड ने बोलतात 😂 कोण एकाचे तरी बना सर. 😢
@Ruturaj_patil_10016 ай бұрын
चारी खांदी फिट 😅😂😆
@scarFACEwolf6 ай бұрын
@@Ruturaj_patil_1001 हा ना 😂
@Yedjhavapana6 ай бұрын
@@scarFACEwolf bhava Sanjay rout la bhagun rang badalnara sarda pn yala Salam thokato 🤣🤣
@scarFACEwolf6 ай бұрын
@@Yedjhavapana अरे पक्का भडवा भांडण झालं बघ त्याचा पुढच्या मैदानात ५०५० वाल्या सोबत बसला होता गप्पा मारत होता . आणि ३ दिवसा आधी मैदानात रिपोर्ट ल बोलतो अशीच असतात मालक आणि आज मोहिल् ल सपोर्ट काय करायचा आहे ह्याला 😂😭