Join this channel to get access to perks: / @stclive737
Пікірлер: 210
@zanjurnekunal14567 ай бұрын
तुम्ही जो आदल्या दिवशी लोट काडण्याचा नियम सांगितला तो आता लागू होयला लागलाय, पण ते बघायला तुम्हीच नाही ... भावपूर्ण श्रद्धाजली सर 💐😢
@Mathur0009919 күн бұрын
सर पण बोले बघा की पुसेगाव सारख्या मैदानात लॉबी टाच निकाल देत नाहीत भारत ल नाही दिला 2022 la मनून बाक्य दिला 2023 हरण्या राजा 2024 गरीबाची गाडी पळून 1 नंबर नाही केला पुसेगाव bakya ni😅
@SunilPise-kb9nb7 ай бұрын
रोखठोक बोलणारा आणि खरे बोलणारा माणूस हरपला ह्यातून एकच समजते की ह्या दुनियेत खरे बोलून चालत नाही 😢😢 घात केला मैत्री करून धोका दिला असा माणूस पुन्हा होणार नाही😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢😢
@ShreeRaut-bc2me7 ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस निंबाळकर सर भावपूर्ण श्रद्धांजली
@santoshssssss02227 ай бұрын
राहुल पाटील रणजित निंबाळकर सर ही दोस्ती अजर अमर अंकुरण अंकिता ताई विठ्ठलं नाना सर्जा सुंदर यांच्या माघे एक राहुल पाटील नावाचा खूप मोठा डोंगर उभा आहे त्यामुळे कोणी हलक्यात घेऊ नका जैसी करणी वैसी भरणी होणारच आहे आणी सरांचे सगळेच स्वप्न राहुल भाई अन विठ्ठलं नाना पूर्ण करणार आहेत
@Alwaysinheart1235 ай бұрын
एव्हढ्या घडामोधी घडल्या आता बाहेर काढा की डोंगर तुमचा😂😂
@govinddalvi80997 ай бұрын
स्पष्ट बोलणारा तोंडावर बोलणारा दिलदार मनाचा दिलखुलास कोहिनूर हिरा हरपला भावपुर्ण श्रध्दांजली सर 😢😢
@Fishfoody7 ай бұрын
Gautam ne game kela tuza re. Vait zal
@shivajishinde89867 ай бұрын
Gotamla😂 aamhi sodbar nahi
@Don-d5g7 ай бұрын
@@Fishfoody गौतम चा आंड कापला पाहिजे 😭😭
@SubhashDhanawade7 ай бұрын
सरांची आठवण भरपूर येणार
@surajjaykar30977 ай бұрын
वाघ हरपला महाराष्ट्र चा रोखठोक बोलणारा माणूस .. भावपुर्ण श्रध्दांजली सर ...😢😢😢😢 Miss you sir 😭😭😭😭😭😭
@AnupFactOfficialАй бұрын
जो अवडे सगळ्यांना तोच आवडे देवाला 😢❤
@PtadipPawar-zd9vb5 ай бұрын
रोखठोक सत्या ला अस्तित्वात आणानारा माणूस म्हणून निंबाळकर सर ❤❤❤❤❤❤
@SantoshJadhav-sh2nm7 ай бұрын
असं भाषण परत केव्हाच ऐकायला मिळणार नाही निंबाळकर सरा सारखं
@sachinaldar73348 ай бұрын
बैलगाड़ी क्षेत्रातील दिलदार व्यक्तिमत्व , निंबालकर सर
@sachinnurguda58497 ай бұрын
असा माणूस पुन्हा होणे शक्य नाही रणजित निंबाळकर सर भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@prashant__19977 ай бұрын
गेला वाघ ज्याच स्वप्न होत बैलगाडा शर्यतिला चांगले दिवस यावा.... कोणीही असो तोंडावर बोलणारा होता रोकठोक मुलाखत देणारा स्वभाव लई रॉयल होता कायम आठवणीत राहतील सर भावपूर्ण श्रद्धांजली सर 🥺
@daulatdangare5 ай бұрын
61 लाखाचा बैल फक्त सर च घेऊ शकतात
@Bailgadishariyatkharetech7428 күн бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस रंजीत भैया निंबाळकर
@Santosh-k4p8c21 күн бұрын
Miss you sar....plz come back
@Sudarshan1097 ай бұрын
किती पारदर्शक व्यक्तिमत्व, सत्यवंचणी माणूस.. खरेच आपण हिरा गमावीला आहे.
@mangeshkadam839728 күн бұрын
खुप अभ्यासू सर miss u lot
@santoshnachanekar19597 ай бұрын
दिलखुश मनात कपट नसणारा निस्वार्थ हसरा चेहरा रोख ठोक बोलणारा राजा माणूस स्व: रणजीत निंबाळकर सर ❤❤ यांना भावपूर्ण श्रद्धांजली सॅल्युट सर 🙋💐💐🙏🙏ज्यानी गोळी डोक्यात मारली त्याचा लवकरच राम नाम सत्य होईल अश्या गुंडाना जागेवरच ठेचले पाहिजे.
@akashmane26847 ай бұрын
रोखठोक बोलणारा माणूस रणजित सर निंबाळकर भावपूर्ण श्रद्धांजली
@suchitpatil95997 ай бұрын
मला खरं वाटत नाहीये सर तुम्ही आमच्यातून निघून गेलात🥺 भावपुर्ण श्रद्धांजली सर❤😢
@atulghodake45726 ай бұрын
वाघाने मैदान गाजवल.आज तुमची शर्यत क्षेत्रात फार गरज होती . Miss you sir
@rohanjadhao4783Ай бұрын
दिलदार माणूस काळाच्या पडद्या आड ईश्वर रणजित सरांच्या आत्म्याला चिरकाल शांती मिळो. ॐ शांती शांती शांती...
@sachingholap79267 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर💐
@vaibhavkamble78557 ай бұрын
कमी दिवसात जास्त नाव कमवल होत सरांनी 😭😭😭😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली निंबाळकर सर 😢
@hemantkakade85647 ай бұрын
सर तुम्ही बैलगाडी क्षेत्रातील सर्वसामान्यांसाठी अणि सगळ्यांसाठी बोलला तुमचे हे सर्व मुद्दे एकदम खरे मांडले...
@SantoshJadhav-sh2nm7 ай бұрын
आसा रिपोर्ट कोणी देणार नाही रंजीत निंबाळकर भावपूर्ण श्रद्धांजली सर तुम्हाला
@nitingharge35327 ай бұрын
ह्या भाषांनाच्या 1 महिन्यातच निंबाळकर सर आपल्या सगळ्यातून गेले 😌😌😌😌
@akashsalgar-j6t7 ай бұрын
मस्त आणि कडक भाषण सरांच.🎉
@mayursangle89688 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातला चाणक्य रणजीत निंबाळकर सर 🔥🔥
@JavedMulani-xh7hf7 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रातील एक हिरा हरपला सर तुम्हाला अंतकरणातून भावपूर्ण श्रद्धांजली
@adityasawant61957 ай бұрын
सर तुमचा आवाज हा बुलंद च राहणार
@saidvlogercivildevloper5 ай бұрын
Sir tumhi jya gosti bollatt tya aata aamlat aanlya pan tya bhagayla tumhi nahit miss you sir
@shwan_sharyat_update_8 ай бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस निंबाळकर फलटण वाला❤
@SandipPatil-kd4jr7 ай бұрын
आमचा वाघ हरपला भावपूर्ण श्रद्धांजली सर
@preetpatil13457 ай бұрын
sir खूप मिस करतो मी तुम्हाला
@jayvantdevkate73137 ай бұрын
हेच भाषाण शैली बैलगाडा क्षेत्रात असा मालक पुन्हा होणार नाही 😢
@urmilagaikwad75487 ай бұрын
परखडपणे आपलं मत मांडणारे .,. चूक झाली की लगेच माफी मागणारे असे आपले निंबाळकर सर..,.. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
@Gauravsutar20015 ай бұрын
लव यू सर ❤ खुप आठवण येते 😢❤️
@KiranGaikwad-ed9xg6 ай бұрын
सर नेम काढले खूप छान पण ते बघायला तुम्ही लागत होते भावपूर्ण श्रद्धांजली सर💐💐💐
@VishalG-uf5nl7 ай бұрын
चांगला माणूस आपण गमावून बसलोय 😢😢😢😢😢😢😢😢😢
@AkshayKate-l2bАй бұрын
Maja vag gela 😢
@dhanajirode37275 ай бұрын
खूप छान सर
@vaibhavmalusareblacklover15157 ай бұрын
🚩🚩 बैलगाडी क्षेत्रातील 👑👑KING 💪💪
@AshutoshMali-el9jb7 ай бұрын
प्रामाणिक व्यक्तिमत्व निंबाळकर सर भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
@mahadevgaikwad38687 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली sir
@DattuChavanke-m8l7 ай бұрын
काय भाषण काय ती मत मांडणी होती राव😢💐
@manebalasaheb50377 ай бұрын
Very nice..R... nimbalkar..sar
@bhau2307 ай бұрын
ज्या माणसानं सरांचं नाव मोठं केलं त्यानेच आज त्या सरांनवर हल्ला केला😢
@subhashvyavahare59117 ай бұрын
Bhavpurn shradhaanjli
@JanardhanGujale7 күн бұрын
Kayam aathavan sir
@akashtote31887 ай бұрын
बैलगाडी क्षेत्रामध्ये, सर्व नियम चालू केले सर पण ते नियम बघायला तुम्ही नाही हो, भावपूर्ण श्रद्धांजली,सर😢😅
@kishorphadatare48697 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@PramodArushi5 ай бұрын
❤nimbalkar sir❤
@maheshthakur96886 ай бұрын
सर तुमची खूप आठवण येते सर 😭😭😭
@dineshshendkar55028 ай бұрын
नाद खुळा माणुस
@atulpawar7977 ай бұрын
सरांनी मांडलेले मुद्दे अगदी रास्त होते यात कोणताही राजकीय हेतू कोव कोणाचा राग असले दिसले नाही, अशी माणसे पुन्हा होणे नाही. नायतर काहीजण विरोध म्हणून सरांना किती वेळा ट्रोल केलं, मुद्दाम मुलाखती घेतल्या , सगळं बघितले आहे
@s.k_00174 ай бұрын
😢 गरिबांचा खरा वाली बैलगाडा शर्यतिथं असे पूनां होन नाही 😢
@mosimmujawar71828 ай бұрын
झालं आणि सर्व सामान्य लोकांची सभा होती म्हणतात......खर आहे का😂😂
@ShivnathBhavle7 ай бұрын
Bhavpurn shraddhajli sair
@vishalmaindad36797 ай бұрын
वाघ हरपला माहाराष्ट चा रोखठोक बोलणारा माणूस. भावपूर्ण श्रध्दांजली सर 😢
@ganesh.rajput53028 ай бұрын
खतरनाक सर❤
@vishalmandvkar70297 ай бұрын
Dildar manacha raja manus harpla Bhav purna shardhjali sir
@Vighnesh_115 ай бұрын
वाघ होता रे तु कमी वेळात अख्खं जग जिंकुन गेला..🥺🥺💔
@aditaykalamkar64947 ай бұрын
सर तुम्ही बोललात तेच नियम लागू झाले सर. तुम्ही पाहिजे होतात सर ह्या क्षेत्राला तुमची खूप गरज होती. तुमचा मुळे मैदानाला पारदर्शकता आलेली 😢
@SachinSalgar-iy8yq7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर
@krupeshkankoshe7 ай бұрын
देव माणूस 😢 मिस यू सर
@NandkishorTijare-b7w8 ай бұрын
Iove u bakasur❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@vinayakshinde45367 ай бұрын
Att yekda fakt sarjya ani bakasur sirnachya navane palava 😢😢😢😢😢😢😢
@TejasKale-ge4bz7 ай бұрын
Rahul dadanche pan asech vichar ahet ❤
@vijaymane18368 ай бұрын
रणजित सर YOU ARE RIGHT
@akshaykhomane78698 ай бұрын
100%खर आहे 11 वाज्ये परयेत नोदणी पायेजे
@Sharupatil91018 ай бұрын
रोखठोक 💯🙏
@Rahultawate83748 ай бұрын
तुमच्या वर प्रेम कायमच राहणार ❤❤❤
@SamadhanBansode-mu1hn7 ай бұрын
😭😭Bhavpurna shridanjali Sir😭😭
@harshalsawant24977 ай бұрын
Miss you nimbalkar sar
@bhokteganesh108 ай бұрын
Royal manus 👌
@santoshssssss02227 ай бұрын
सर तुमचे विचार खूप मोठे आणी सर्वसामान्य बैलगाडा मालकाच्या हिताचे होते पण आज ते विचार सांगायला तुम्ही नाहीत सर
@satishthakare-yw1zx7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली सर ❤😂
@Rockybhai11111day6 ай бұрын
सर अस वाटतय की तुम्ही कुठ तरी बाहेर गेला असचाल उद्या किंवा परवा तरी याल, ,,,, पण 😢😢😢😢😢
@sandeshbhokase40088 ай бұрын
बैलगाडी क्षेत्राचा राज ठाकरे😂
@AmitPatil-bc8cy7 ай бұрын
मोहील साधा सरांना बघायला पण आला नाही राव ......ही बरोबर नाही......
@aniketmhatre85817 ай бұрын
तु बघाला गेलतास काय
@krishnapadwal-oe2ro7 ай бұрын
मोहिल म्हणा वैभव नी सरांना बगायला जायला पाहिजे होत 💯 बकासुर प्रेमी
@kunalshende21758 ай бұрын
King of king
@sachinnalawade7327 ай бұрын
मिस you sir
@sandipgaikwad64187 ай бұрын
Jya bhaiyala dad dili tyanich tumhala sampval😢 bhavpurn shradhanjali sir🙏🙏
@rakeshwalke21528 ай бұрын
बैलगाडीक्षेत्राला वळण लावणारा देव माणुस हे मला अस वाटतय
@amitmarathe42768 ай бұрын
1 number sir
@VishalG-uf5nl6 ай бұрын
सर काय बोलायच तुम्हाला 😢😢😢😢😢😢😢😢
@umeshkadam93666 ай бұрын
Miss u sir....😢
@mayupolekar19887 ай бұрын
सर बैलगाडी क्षेत्रामध्ये नीयमावली लाऊन गेलात नेहमी हाड्यात अठवनीत रहाल
@NivruttiJamdhade-n4e7 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली रंजीत निंबाळकर सर
@rajuchavan86028 ай бұрын
रोकठोक 🔥🔥🔥
@prashantpatil76418 ай бұрын
👍सर
@amitshinde77428 ай бұрын
खर बोलणारा माणूस
@anandsonawale83017 ай бұрын
Miss you sir
@amitholkar55207 ай бұрын
Bhavpurna shradhajli😢
@Rohit-5232fouji7 ай бұрын
सर तूम्ही तूम्ही च होता मिस यू
@sanjaykamble18687 ай бұрын
बैल गाडी संघटना काहीच कामाची नाही आता झोपले सगळे सर एकदम खरे बोलत होते हेच खरे चोरांना खपत नव्हते असो आता तरी बघू संघटना काय निर्णय घेणार भावपूर्ण आदरांजली सरांना 😂