मोहिते पाटलांचा कट्टर वैरी,पवारांच्या शब्दाखातर माढ्यातलं बळ वाढवण्याच्या तयारीत | Maharashtra Times

  Рет қаралды 26,974

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

2 ай бұрын

#MadhaLokSabha #MalshirasAssemblyConstituency #RamSatpute #Uttam Jankar #DhairyasheelMohitePatil #VijaysinhMohitePatil
साल २००९... माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्याने मोहिते पाटलांना जागा सोडावी लागली आणि पंढरपुरातून विधानसभा लढवून पराभव पत्करावा लागला.. हक्काचा माळशिरस मतदारसंघ सोडावा लागल्याने मोहिते पाटलांचं भरून न येणारं नुकसान झालं, पुढे भाजपात जावं लागलं आणि पाच वर्षातच भाजपसोबत बंडखोरी करण्याचीही वेळ आली.. आता लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनल्यानंतर माळशिरसमध्ये ताकद वाढवण्यासाठी उत्तमराव जानकरांना सोबत घेण्यासाठी एकीकडे मोहिते पाटील प्रयत्नात आहेत, तर दुसरीकडे फडणवीसांनीही खास विमान पाठवून जानकरांची समजूत काढली.. मोहिते पाटलांसोबत ४० वर्षांपासून वैर असलेल्या जानकरांची साथ माढ्यासाठी का महत्त्वाची आहे आणि पक्क्या वैऱ्याला साथ देण्यासाठी जानकरांना तयार करण्याची मोहिम कशी सुरु झालीय तेच या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 13
@suryakantbhise7275
@suryakantbhise7275 2 ай бұрын
जानकरांना समजलय त्यांचे समर्थकच तुतारी बरोबर आहेत . मग भाजप बरोबर जावून फायदा काय ? मोहिते पायलांना साथ दिली तर भविष्यात आमदारकी तर मिळेल .
@BhagvanKharat-bw2zb
@BhagvanKharat-bw2zb 2 ай бұрын
राजकारण घराणा पुन्हा ते आमदारकीसाठी घरातील कोणीतरी इच्छुक होईल याचा परिणाम 2029 ला त्यांना ते कोणत्याही पक्षाचा विचार करत नाही
@KailasMagar-el4fj
@KailasMagar-el4fj 2 ай бұрын
R bu​@@BhagvanKharat-bw2zb
@manikraokhode7146
@manikraokhode7146 2 ай бұрын
जानकर आता १००%आमदार होतील.
@ketannaik8071
@ketannaik8071 2 ай бұрын
फक्त तुतारी धैर्यशील भैय्या खासदार जानकर साहेब आमदार लावा ताकद
@babasokale3367
@babasokale3367 2 ай бұрын
उत्तमराव जानकर साहेब किंगमेकर
@kiranmeshram423
@kiranmeshram423 2 ай бұрын
मोहिते पाटील यांचा विजय 100%पक्का आहे.
@BhagvanKharat-bw2zb
@BhagvanKharat-bw2zb 2 ай бұрын
फक्त पाच वर्षासाठी करतील ते आमदारकी खासदारकी पुढील काळामध्ये घरातील घरातील उमेदवार इच्छुक होईल त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ते उत्तम साहेबांना
@arjunphalke750
@arjunphalke750 2 ай бұрын
Stanik Agadi Karun Fayda karun Gya . Khasdar mohite patil Amdar Jankar Aj mohite patlana Madat keli tar tyaci pan Jababdari Bavisyat Vadte Jantela Mohite +Jankar pattan Pahije.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 2 ай бұрын
राज्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील शक्तिमान राजकीय नेते हे आपल्या समोर गद्दार सेनेच्या, गद्दार राष्ट्रवादीच्या आणि भाजपाच्या संभाव्य उमेदवार कोण असेल? सद्यःस्थितीत राज्यातील राजकीय भाकिते काय असतील? चित्र कसे असेल ह्याचा अंदाज घेऊन आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या मनस्थितीत आहे.
@sunilsawant6507
@sunilsawant6507 2 ай бұрын
जानकर व मोहिते पाटील एकत्र येण्यामुळे तालुक्याचा विकास भरपूर प्रमाणात होईल हे दोघांनी एकत्र येण्याची गरज आहे
@suhashumbesir
@suhashumbesir 2 ай бұрын
मोहिते पाटलांची एक हाती सत्ता असताना, विकास का झाली नाही, देव जाणे
@Royale3621
@Royale3621 2 ай бұрын
Pawar saheb one man show
The child was abused by the clown#Short #Officer Rabbit #angel
00:55
兔子警官
Рет қаралды 20 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 32 МЛН