मी आणि माझी आई 🥰 Ranjita Aai Memories | Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 327,781

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Күн бұрын

►►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►My 2nd & 3rd Channels :
Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Follow Our Social Media
Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
Instagram: crazy foody ranjita
...
►►► Ovee's 5th Birthday
Part 1
ओवी झाली 5 वर्षांची 🎂 Ovee 5th Birthday Celebration at Home
• ओवी झाली 5 वर्षांची 🎂 ...
Part 2
ओवीची बर्थडे पार्टी - पूर्वार्ध💃 Ovee's 5th Birthday Party Part 1 💃
• ओवीची बर्थडे पार्टी - ...
Part 3
फायनली बर्थडेत ओवीचे बाबा दिसले ❤️ ओवीची बर्थडे पार्टी - उत्तरार्ध💃
• फायनली बर्थडेत ओवीचे ब...
►►► Rohan Birthday
रोहनच्या बर्थडेला प्रतिक विशालचे चॅलेंज 😂
• रोहनच्या बर्थडेला प्...
रोहनच्या बर्थडेचे वेगळे सेलिब्रेशन ❤️
• रोहनच्या बर्थडेचे वेगळ...
रोहनच्या बर्थडेची पार्टी 😋
• रोहनच्या बर्थडेची पार्...
रोहनच्या बर्थडेची सांगता🙏
• रोहनच्या बर्थडेची सांग...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Mirabel Salon And Academy
Near Ayyappa Temple, Cidco Colony,
Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
Maharashtra 401501
►►►Latest Videos:
आईंनी बनवला 1.5 किलो मटणाचा रस्सा आणि फ्राय 🐐
• आईंनी बनवला 1.5 किलो म...
एका अवलियाच्या जिद्दीची कहाणी 🙏
• विरार चे माझे आवडते चा...
आमच्या घरात शिरणार होता साप🐍
• आमच्या घरात शिरणार होत...
झिम्मा पाहून गोवा ट्रिपच्या आठवणी जाग्या झाल्या ❤️
• झिम्मा पाहून गोवा ट्रि...
आमच्या शेतात सुरू झाले काम 😊
• आमच्या शेतात सुरू झाले...
रंजिता रोहनची 10 वी Anniversary ❤️
• रंजिता रोहनची 10 वी An...
आमच्या Anniversary ला कुणी काय गिफ्ट दिले 🎁
• आमच्या Anniversary ला ...
आमच्या Anniversary ला प्रतिकचा झाला पोपट😀
• Video
पोरबंदर एक्सप्रेस ने गाठली मुंबई 🚂
• पोरबंदर एक्सप्रेस ने ग...
IKEA मध्ये केली इतकी शॉपिंग 😀
• IKEA मध्ये केली इतकी श...
IKEA मध्ये शॉपिंग करून रंजिताची झाली तब्येत खराब
• IKEA मध्ये शॉपिंग करून...
मुंबईच्या सर्वात मोठ्या Furniture मॉल मध्ये केली शॉपिंग
• मुंबईच्या सर्वात मोठ्य...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#Ranjita_Aai #RanjitaMemories #RanjitaTour
#CrazyFoodyRanjita
#Ranjita_Rohan
#Ranjita_Marriage #Ranjita_Saree #Ranjita_Wedding
#RanjitaRohan #Ovee_Creation
#Streetfood #Ovibirthday #Palghar #RanjitaNashik
#RanjitaMumbai #MarathiVlog
#CrazyFoodyRanjita #RoadTrip #MumbaiTrip
#OveeBirthday #Ovee_Birthday_Party #OveeFifthBirthday #OveeVideo
#OveeBaba #OveePapa #Ovee Daddy
#VillageVlogg #RanjitaVillage
#OveeBoisar #RanjitaMaher
#VillageVlogg #RanjitaVillage
#RanjitaisBack #RanjitaFamily
#PalgharAttraction #StreetFood
#crazyfoodyranjita #BeingRanjita #Ovee&Mumma
#Ovee #Ovee #Ranjita_Shifting #Ranjita_New_Home #Ranjita_House
#Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
#CrazyFoodyRanjita
#CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

Пікірлер: 1 000
@chhayabharat313
@chhayabharat313 2 жыл бұрын
जय सद्गुरु 🙏🙏🙏 रंजिता तुझ्या आठवणी ऐकून खूप खूप भरून आलं ...मला पण खूप खूप जास्त आठवण आली आई बाबांची😢😢😢असो पण आठवणी सुद्धा खूप सुख देऊन जातात...पण तू लकी आहेस तुझ्या कडे आई सारखाच जीव लावणाऱ्या आई आहेत. अजून काय पाहिजे ❤️❤️😘😘
@sangitadokhe2910
@sangitadokhe2910 2 жыл бұрын
रंजिता तू आई साठी रडली🙏 डोळ्यात पाणी आलं खरंच तू खूप छान आहेस अशी मुलगी सगळ्यांनाच मिळो तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा❤️❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
खरोखर आज मला पण माझ्या आईची खूप आठवण आली आणि रडायला आलं रंजीता ताईला आपण सगळेजण असाच सपोर्ट करु👍
@sunitamore6306
@sunitamore6306 2 жыл бұрын
तुझ्यासारखी सुन व मुलगी सगळ्यांना मिळावी
@sunitamore6306
@sunitamore6306 2 жыл бұрын
रंजीता तुझी आई कश्याने देवाघरी गेली मला पन आई वडील नाहीत माझी आई पन जिल्हापरिशदला हेडमास्टर होती माझी आई अटँक ने गेली आईनसल्यावर कस वाटत ते मला माहीतीये खरच आई पाहीजे कुनाची आई देवाकडे जाऊ नये पन रंजीता तुझी सासुबाई खुप चांगल्या आहेत तुला आईसाखाच जिव लावतात
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
@@sunitamore6306 अगदी बरोबर बोललात ताई😟 माझी पण आई देवाघरी गेली.... 😭 माझी आई देवाने खूप कमी वयामध्ये नेली.... आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही 😟
@meenakshigaikwad1079
@meenakshigaikwad1079 2 жыл бұрын
रंजिता माझ्या वडिलांचे आणि माझ्या भावाचे कोरोनामुळे निधन झाले आहे आणि माझ्या आईला त्या दुःखातून सावरण्यासाठी तुझ्या व्हिडिओची खूप मदत झाली आहे आणि माझी मुलगी आणि मी तुझे व्हिडिओ नेहमी पाहतो आणि माझी आई आता सावरली आहे आणि माझ्या आईची तू खूप लाडकी झाली आहे.तुला खूप खूप धन्यवाद.
@anitasalunke9403
@anitasalunke9403 2 жыл бұрын
आई ला कोणी कधी ही विसरु शकत नाही. तू पण आई सारखीच प्रेमळ कोणालाही न दुखवणारी आहेस, सासू बाई पण आई सारख्याच आहेत, माय मरो मावशी उरो ही म्हण आहे तशीच तुझी मावशी सुद्धा प्रेमळ आहे. ही सर्व सद्गुरूंची कृपा आहे तुझ्यावर हीच स्वामी चरणी प्रार्थना. 🙏❤️🌹
@swatipatil642
@swatipatil642 2 жыл бұрын
जय सद्गुरू..🙏ताई खूप गोड आठवणी आहेत.. छान वाटले..✨...देवाला प्रत्येक घरात जाता येत नाही म्हणून..,त्याने आई निर्माण केली...✨
@krutikabendal8597
@krutikabendal8597 2 жыл бұрын
Love you Mavshi ❤️ Kharch khup athavan yete amhala tuzi 😢😢😢😘😘Aaj tu hawi hotis amhala tuzya Sonu ch yash bghayla. 🙏😘
@punambhamare4577
@punambhamare4577 2 жыл бұрын
रंजिता खुप छान आठवणी शेअर केल्या .आणि ऐकून आनंद पण झाला आणि डोळे देखील पाणावले, भगवंताचे कृपेने रोहनदादा सारखा एक सर्व गुण संपन्न पती तुला लाभला, किती सुंदर आठवणी त्यांनी तुला दिल्या आई ची आठवण तर येत राहिल पण आज जेथे कुठे आहेत तेथून तुमच्या साठी त्यांचे आशिर्वाद सदैव पाठीशी असतील. तुझ्या सासू बाई म्हणजे आई पण तेवढच प्रेमाने सगळे करतात मावशी काका सगळे तुझ्या सोबत आहेत. तुझी tripची कल्पना मला आवडली मी देखील तस करण्याचा प्रयत्न करेल.शेवटी एवढेच सदैव आम्हाला आनंद देणारी रंजिता रोहनदादा ओवी आणि संपूर्ण पाटील परिवारा सोबत सदैव आनंदी राहो ,,💐💐💐💐👍👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you so much🙏
@manishasawant1049
@manishasawant1049 2 жыл бұрын
Rohan love you dear, good hasband good son, good brother, good father. 🌷 Love you ranjita.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@mrffvipgamer9028
@mrffvipgamer9028 2 жыл бұрын
Tai tu please hasat raha mazhi pan ashich story ahe karan mala baba nahi mazhi aai ahe ji mazhy sathi dev ahe Vadil sodun gelyavar tenech sambhalal my mom is the best mom love you aai and ranju tai
@Miyashkini
@Miyashkini 2 жыл бұрын
ताई तुझ मन खुप मोठ आहे .रोहनदादा आणि तू नेहमी दुसऱ्यांची मदत करत असतात. ताई दादा नेहमी तुज़्या पाठीशी उभा असतो तुला नेहमी साथ देतो ताई तुझा आणि दादा चा स्वाभाव पन खुप मस्त आहे✨✨❤️❤️🙌🙌😍😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@prachipusalkar1857
@prachipusalkar1857 2 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita tu khup chan aahes tai
@anilpugaonkar7406
@anilpugaonkar7406 2 жыл бұрын
Ghar basalya paisa bhetoy tu pan kar Bala divs bhar office mdhe Kam nahi krav lagnar
@Miyashkini
@Miyashkini 2 жыл бұрын
@@anilpugaonkar7406 Tumhi konala aani ky bolatat yacha ka patta aahe ka Tai dada mehant karun paudhe gelele aahet, tai dada chi khupch mehanat aahe
@anilpugaonkar7406
@anilpugaonkar7406 2 жыл бұрын
@@Miyashkini tula bolo me video kadh ashe tula pan monthly laks madhe bhetatil nokari karyachi graj nahi 📸 gheun firych
@sanaantulay2603
@sanaantulay2603 2 жыл бұрын
खूप छान आठवणी सांगितल्यास..तुला रडतांना बघून खूप भरून आलं कारण माझी पण आई मला सोडून गेली आहे..ती पण खूप साधी होती. तुझ्या आईचे गुण तुझ्यात आहेतच..बाप्पाने तुला सासू आईच्या रुपात दिली आहे.. जय सद्गुरु 🙏🌹
@swabogam
@swabogam 2 жыл бұрын
Have no words on Rohan’s gift to you and mom. It is PRICELESS LIFETIME memories 😍. I was actually visualizing all the scenes.. it’s her blessings on you and Rohan… she is with you forever no one can takeaway these beautiful memories. My mom is the same selfless.
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 2 жыл бұрын
खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी... 🙌👌💗 तुम्ही माय लेकी गोड स्वभावाच्या आहात.. 🙌 खूप सुंदर आठवणी शेअर केल्या ताई... चेहऱ्यावरील आनंद समाधान पाहुन मंत्रमुग्ध करणारे एक्स्प्रेशन्स होते.. आणि हे सुवर्ण क्षण घडवून आणणारी व्यक्ती रोहन भाऊ..🙌 खरंच खूप नशीबवान आहेस ताई , एक आदर्श जोडीदार लाभला आहे.. कौतुक करावे तेवढे थोडेच... 👍😄
@truptiaware3279
@truptiaware3279 2 жыл бұрын
Ranjita you are an amazing human. I have recently started watching your vlogs. Always stay happy, only good happen to you❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@meenaldeshpande153
@meenaldeshpande153 Жыл бұрын
Thanks 😊
@madhavipawar2434
@madhavipawar2434 2 жыл бұрын
🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭रन्जिता.मला खूप वाईट वाटले जेव्हा तुम्ही आई न्चे स्तुती करीत करीत आपल रदय भरुन आले.😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏ईश्वर चरणी प्रार्थना या जगात जितके आई आहेत त्याना उदंड़ उदंड़ आयुश्य लाभो.कधीच कुणाचीच आई कुणा पासून कधी कधी दुर जाऊ नये.या घटनेला जी व्यक्ती सामोरे जाते त्याला च त्या दुक्खा च्या वेदनांची जाणिव होते.रन्जिता माझी आई पण मला सोडुन गेली ओ 2013मधे.😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭खूप मिस्स करते रन्जिता माझ्या आई ला.म्हणून तर मी या vdo मधून रोज सकाळी अपल्या आई ना भेटते.love you aai.या सर्व जगात ल्या सर्व माता माऊली ना माझं आयुष्य लाभो.🙏🙏🙏🙏🙏👐🙌👍🤚😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🤱👩‍👧👍🤲🤲💎👑
@jayshrigholap2774
@jayshrigholap2774 2 жыл бұрын
जय सद्गुरू ताई 🙏 तुला रडताना बागून खूप वाईट वाटल तू तुझ्या सासूबाई ना आईसारखे च प्रेम देते 😘👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏
@nidhidiyashorts8132
@nidhidiyashorts8132 2 жыл бұрын
Jay sadguru
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
🙏 जय सद्गुरु ताई 🙏
@yogitabalapure4604
@yogitabalapure4604 2 жыл бұрын
Ho tai
@Onlydipika-y4u
@Onlydipika-y4u 2 жыл бұрын
दीदी हा व्हिडिओ बघून खरच अग डोळ्यात पाणी आल.... 😭😭... ..हा दीदी तू नको रडू अग... कारण ... तुझ्या सोबत आई सारखी सासू आहे सोबत ... आणि तू तर बोलतेस ना की बाबांचे काही वागणून रोहन दादा मधे आहे.... 😘😘 मग .. तुला आई आणि बाबा सगळे तर सोबतच आहेत अग 😘😘😘 आई तुला नेहमी सून कमी पण मुलगी सारखच वागवतात... 😘😘😘😘 आणि तुझ्यात सुद्या असेच अहंकार नहीं आहे .... तू खूप साधी भोळी आहेस 😘😘 आणि खूप प्रेमळ 😘😘 खरच त्यात तुला सासर अस प्रेमळ मिळालं आहे... 😘😘😘😘😘 असच नेहमी हसत रहा आणि तुमचे व्हिडीओ पाहायला सगळ्यांना आवडतात 😘😘😘😘😘😘 लव्ह यू all patil family 💖 God bless you always 🎊🎊🎊🎊
@neetahatte6563
@neetahatte6563 2 жыл бұрын
Today's video was very heart touching I also cried while watching your video.I also remember to my mom and dad as both are not with me.same like you as I remember to both I also see their pics and cry 😭 I miss them both alot
@diputaichyagoshti1852
@diputaichyagoshti1852 2 жыл бұрын
Khup chan vedio...tuzya kade baghun tuze aai vadil ani tyanche Sanskar lagech kaltat....te vegle sangaychi garajach nahi....khup chan hoti tuzi aai...ti jithe kuthe asel tula anadat baghun ti Pan samadhanich asel ....ashach tuzya vadilan chya athvani dekhil ekda share kar nakki...thanku
@kalpanabagul355
@kalpanabagul355 2 жыл бұрын
Heart touching vlog Ranjita aaiche sarv gun tuzyat ahet .God bless you and stay happy always.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@vinayakghatge6432
@vinayakghatge6432 2 жыл бұрын
रंजिता ताई तुमी खूप खूप खूप भाग्यवान आहात. इतकी चांगली तुमची आई तेवढ्याच चांगल्या तुमच्या सासू बाई आणि तुमचे सासरचे सर्व मंडळी तुमी असचं हसत रहा. तुमचे विडिओ बघून मन एकदम फ्रेश होत.खूप छान ताई..
@urmilanaik8076
@urmilanaik8076 2 жыл бұрын
Ranjeeta when you was telling about your mother u was so emotional and looking at u , I started crying because even I lost my mother, u are very strong baby and your family and Rohan is very supportive, I can feel the pain of you love you dear be strong 😘
@smitajadhav76
@smitajadhav76 Жыл бұрын
रंजीता आईची आठवण तर कधीच विसरू शकणार नाहीस पण तू इतकी लकी आहेस की सासूबाईंच्या रूपात तुला दुसरी आई मिळाली आहे.
@archanatiwari3234
@archanatiwari3234 2 жыл бұрын
Today Ranjita u made my eyes full of tears. I lost my mother 15 years ago still miss her so much and I’m blessed with my loving husband and my heartbeat my son but still no one can fill her place in my life ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@ashwinipadwal6662
@ashwinipadwal6662 2 жыл бұрын
आई ती आई असते ग अस म्हणतात हे खरे आहे पण तुझ्या सासु तुला आई सारख इतक प्रेम देतात ना खरच ते शब्दात सांगण कठीण आहे त्या मुळे तुला अस काही जाणवत नसेन की आई नाही ये तुला आणि आई पण तु सगळी कर्तव्य पार पाडताना दिसते त्यामुळे आईना तिसरा मुलगा तुझ्या रुपात भेटल्या सारखा आहे
@meeraamin4310
@meeraamin4310 2 жыл бұрын
Very touching 😢 video...There is no replacement...You shared your golden memories with us..Thanks...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🙏🙏
@santoshkat2416
@santoshkat2416 2 жыл бұрын
🙏🙏
@harshitamore2751
@harshitamore2751 2 жыл бұрын
🙏🙏
@shashikalawaghchaure2570
@shashikalawaghchaure2570 2 жыл бұрын
तू आईसारखी आहेस. आई नेहमी तुझ्यासोबत आहे. आईच्या आशीर्वादाने आणि संस्कारामुळे तुझी वाटचाल चालू आहे.या वाटचालीत नेहमी भरभराट होईल. 👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@vrishalipatil2440
@vrishalipatil2440 2 жыл бұрын
रंजिता आठवणी छान,वाघा बॉर्डर भारताची शान आहे मी पण जाऊन आले. मन भरून आले. 🙏👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@devakandarkar814
@devakandarkar814 2 жыл бұрын
आजचा ब्लाग खुप इमोशनल आहे 💕 तुझ्या आठवणीत तुझ्या संस्कारात तुझी आई तुझ्याबरोबर आहे आणि तुझ्या सासुच्या स्वरूपात तुझी आई आहे 💕 खरंच तुम्ही कोणाला कधी दुखावलेल नाही आहे 💕 खुप छान प्रेमळ सुंदर आहे तुमची आई 🙏तु तुझ्या आईसारखी च आहे 💕
@prachihirevlogandshortvideo
@prachihirevlogandshortvideo 2 жыл бұрын
Your mother always Is with you don't cry 🥺 kaki true happiness is Aai
@hemakapadia3207
@hemakapadia3207 2 жыл бұрын
रंजिता तुम्हे रोता देख मुझे भी रोना आगया,मन छोटा मत करो क्यूंकि तुम्हे ma ke रूप में sasu ma मिली है,bhagvan sab इंतजाम करलेते है,ओर रंजिता तुम हकीकत me tumhari ma jesi hi ho, तुम्हारा नेचर bahot अच्छा है,तुम्हे खुश देख कर bahot achha lagta he, रोहन तुम्हे hamesha khush rakhe,👍👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you so much🙏
@nayanarathod8932
@nayanarathod8932 2 жыл бұрын
तु पण आई सारखी च आहे ...देवा नी ऐक आई घेटली तर सासु ना रुपा नी परत दीली आई....सासर छान आणी पे्माळ दीलं ....तुला ऐवडं पे्म करनारा नवरा दीलं ...नवलेश साआरख दोस्त...बाकी संगळ सासर ..माहेर..चे पे्माळ मांणस.... तुला खुश बघुन आमी पण खुश ...आणी ऐवडी छान ..बाहुली ...आपली ओवी 😘😘 संगगळे असेल तरी पण आई ची आठवण नेहमी राहते ... 🙏🙏🙏🙏🙏 आई चे फोटो ..तुमची टुर आवडले.... 👌👌👍❤️❤️ विडीयो ✌️🤗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you so much🙏
@madhavisawant3003
@madhavisawant3003 2 жыл бұрын
रंजीता..... खूप छान आईच्या आठवणी, आणि अल्बम ही खूप छान आहे, तू आणि तुझ्या माऊलीला रोहन सारख्या जावयरूपी मुलांकडून खूप छान प्रेम मिळालं, या आठवणी मिळाल्या. तूझी आई सदैव तुझ्यातच आहे, हे सर्व जे चांगले करते ते करवून घेते. दुसरं म्हणजे सासूरुपी...... आई तूला साक्षात स्वामी आईनं..... दिली. अशी त्यांच्या बरोबर कुटुंबाबरोबर आणि ओवी❤❤ बाळा बरोबर छान हसत रहा. 👌👌👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@madhurivarute6974
@madhurivarute6974 2 жыл бұрын
खूपच छान 👌 तुझ्या आई सारखीच माझी पण आई आहे एकदम साधीभोळी,नेहमी दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करणारी😍 खूप प्रेमळ ❤️ रंजिता तुझा पण स्वभाव same तुझ्या आईसारखाच आहे. मला तू खूप खूप खूप जास्त आवडते😘 तू जशी आहेस तशीच राहा स्वामींच्या आशिर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहो हीच प्रार्थना 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you so much🙏
@hemalataraut8511
@hemalataraut8511 2 жыл бұрын
हेच आईचे संस्कार आहेत बेटा.तुला भरपूर सुख समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.🙏
@meena6881
@meena6881 2 жыл бұрын
Khup chan .. very touching, loving memories, God Bless you n ur both entire Family. Again ha subject Asa aahe ki.. kadhihi na visarnara VA na sampnara. Maze aai baba deva ghari aahet..pan MI tuzya VA pratek mulichya Bhaavna feel karu shakte.. dev sarvaana sukhat va aanandat thevo.
@priyankamhatre6057
@priyankamhatre6057 2 жыл бұрын
Jai sadguru Ranjita I also lost my mother last year before that father my mother was very affectionate loving towards all just like your mother I also wanted to take her by flight but before that she left this world , I am glad that your mother in law is very loving so don't cry be happy 🙏🙏💐
@vishalmhatre7684
@vishalmhatre7684 2 жыл бұрын
पहिला शब्द जो मी उच्चारला… पहिला घास जिने मला भरवला… हाताचे बोट पकडून जिने मला चालायला शिकवले.. आजारी असतानाही जिने माझ्या रात्रदिवस जागून काढले.आईची महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाही.. तिचे उपकार फेडायला सा जन्मही पुरणार नाहीत. ताई तुझी आई कुठे नाही गेली आणि कायम राहणार तुझ्या सोबत कारण आई सारखीच भरपुर प्रेम देणारी माऊली आहेच तुझ्या सोबत 👍🙏
@nirmalakukreja93
@nirmalakukreja93 2 жыл бұрын
Very beautiful video.. You are a very nice person at heart just like ur mom..stay blessed dear..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@buterflay889
@buterflay889 2 жыл бұрын
ताई तुझी आई इतकी गोड आणि सगळयानाच संभाळून घ्यायची म्हणूनच तर तू ईतकी गोड आहेस एक मुलगी अपल्या आईकडेच बघुन सर्व गोष्टी शिकत असते आणि तूझ्या कडे बघुन हे समजते की तू इतकी छान आहेस तर ज्या आईने तुला घडवल ती किती छान असेल मनाने आणि माणसाच दिसण नाही तर आसन महत्वाचे असत
@angeladsouza3113
@angeladsouza3113 2 жыл бұрын
Photos were good, and hearing about her was really touching. A dear and loving person. Great memories.. Take care...
@rajanikhanekur815
@rajanikhanekur815 2 жыл бұрын
You tube
@arpitanadaf259
@arpitanadaf259 2 жыл бұрын
Tayda radu nko na g..Tula radtana baghun mazhya pn dolyat pani aall..Tu hasat raha nehmi..Tuzhi aai tula varun baghel tr kay mhanel..tila pn vait vatel na tu radtes mhanun..Tuzhya aaichi kami hya jagatil devane tuzhya rupane bharun kadhli aahe..Tuhi tuzhya aaisarkhi no 1 mom Ahes.. Always smiling g.
@rutukavyapatil9672
@rutukavyapatil9672 2 жыл бұрын
Photo kup mast aahet 😍 Tuze aai kup sundar desty ekdam tuzya sarke❤️✨ जय सदगुरू🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏
@vaishalimashalkar2578
@vaishalimashalkar2578 2 жыл бұрын
Khup lucky aahes tu,tuze mr.khup supportive aahe,mast firlat doghi,chan enjoy keles ,hya aathvani aayushyabhar tuzya sobat rahtil.ashich happy 😊 raha tu aani tuzi family 👍
@wowsnehal
@wowsnehal 2 жыл бұрын
Khupch chhan. Aai kayam tuzya sobat aahe ase samaj.pl don't cry Ranjita.Be happy always.Nice video. Keep it up. #Shelatkarskitchen
@suchitanarvekar1243
@suchitanarvekar1243 2 жыл бұрын
रंजिता मावशीला विमानाचा प्रवास घडवलास खूप छान केलेस.माझी आई ला विमानातून फिरवायची इच्छा पूर्ण झाली नाही. ती विमानाने फिरायला गेली हे पाहून खूप आनंद झाला आहे. आनंदाश्रू उभे राहिले. माझ्या लहानपणी ती कधीतरी आमच्या घरी यायची.तेव्हाची Aruna मावशी गोरीपान शिडशिडीत बांधा आणि ढिली वेणी घालायची. चेहयावर कायम हसू असायचे.तू माझ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्या. खूप खूप धन्यवाद. 🙏🍫🍦🍰हा चित्रातील खाऊ खास गोडुली साठीपाठवला आहे. Love you dear
@prapteesawant3289
@prapteesawant3289 2 жыл бұрын
Jay sadguru. Nice vlog. Don't cry you are mother is always there with you 💗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏Thank you🙏
@minalbhole9156
@minalbhole9156 2 жыл бұрын
Rohan jawai asun sudha tuzya aai la swatachi aai samjun sarva karat hoti. Tyamule muliche changale karun to nighun geli. Karan tuze tention tila navate. Tuzi javabdari rohan aani rohancha aai var sodun ti geli. Aani patil family ni sudha tuzi changali kalagi ghetali. Aani tu sudha chanagali aahes. Mazya mulini sudha mala kashmir AANI RAJASTHAN PLANE Nele. Khar tar mi vimanane pravas karayala ghabarat hote. Pan muline mala hi trip chan ghadun aanali aani plane cha pravasachi manatil bhiti nighun geli thanks ranjita aaj tu tya aathavani jagya kelyas 👌🌹🙏😘😘❤
@reshmanadkarni3328
@reshmanadkarni3328 2 жыл бұрын
Got Emotional while watching your vlog Ani maazhya Aai Pappa chya Memories aathavalya🙏
@savitaparjapati5421
@savitaparjapati5421 2 жыл бұрын
Kuhp Chan mi tar 😭 Tai tumchi story aaykun as nashib lagt aai ch prem milvayla Tai tu kuhp nashib Van aashe Tula sasar aani maher duni chagle bhetlet tu khup khus raha 👍😘😘😘😘😭
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@shravanigawade2538
@shravanigawade2538 2 жыл бұрын
जय सद्गुरू ताई 🙇🙇 आणि तू रडलीस तेव्हा माझ्याही डोळ्यात पाणी आलं
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏
@arunagawade1080
@arunagawade1080 2 жыл бұрын
खरच,आई खूप साधी आणि छान, माहेरचे आडनाव काय आहे तुमचे??
@saakshipawar8034
@saakshipawar8034 2 жыл бұрын
Very touching,made me cry.your mother in law is also so loving and caring.you are a proud daughter and proud daughter in law.love you Ranjita.
@tejpatta3641
@tejpatta3641 2 жыл бұрын
RanjitaTai nice vlog🤗.... Tya killyach nav Ahe Delhi Fort.... Shahajahan LA tithun Tajmahala disat hora.... Mihi majhya Aai sobatach gele hote firayla Delhi tour LA.... Aj tumchyamule majhyahi athwani tajya jhalya 😇😇 Thank you
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🙏🙏
@rachanathakur237
@rachanathakur237 2 жыл бұрын
Hii रंजिता तुमची आणि आई ची ट्रिप चे छान फ़ोटो आहेत ,खरच आयुष्यात एकदा तरी अर्शी ट्रिप आईवडिला सोबत झाली पाहिजे ,त्यानी आपल्या साठी इतके कही केले असते आपण पण त्याच्या साठी काही तरी करता याव, पण तुम्हाला जाता आले you are laky, खर कौतुक रोहन दादा च त्यानी बायको आणि सासुबाई न साठी करणे ग्रेट खुप विचार करता तुम्ही famiy चा असा व्यक्ति प्रत्येक घरात असावे,तुम्हाला खुपखुप शुभेच्छा पुढच्या जर्नी साठी, तुमची नेहमी भरभराट होओ👍👍💐💐🍫🍫👌👌
@sarikathorat2135
@sarikathorat2135 2 жыл бұрын
Tumhe radat jau nka Tumhe hastana chan dista keep smiling dear ♥❤♥
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🙏🙏
@mazikala15
@mazikala15 2 жыл бұрын
मन भरून आलं 😥. खूप छान आहेत आठवणी आणि रंजिता तुमच्या आई पण खूप छान होत्या. त्यांचा स्वभाव मनाला भावला.
@netradesale6476
@netradesale6476 2 жыл бұрын
Tai tu emotional zali na tula bagun mala radu ala starting lach tula aai chy rupat sasubai bhetlai tich mothi Ananda chi gostaa aih bhau chy rupat pratik Ani Vishal dada bhini chy rupat kalyani didi ani Rohan dada sarkha navra khup chan parivar aih ani ovee tr aihech apli Ani navlesh dada tr khupach chnglai aai aih tuzi manun tu emotional zalis pn tula jevha aai chi atvan ali tr aplai ajji aihech 😻🤗....love you all jay sadguru ❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏Thank you so much🙏
@netradesale6476
@netradesale6476 2 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita 🤗
@sujatabhoir661
@sujatabhoir661 2 жыл бұрын
तु पण तुझ्या आई सारखी च आहे आई चे गुण खरच आहेत तुझ्यात तु खरच सगल्याशि खुपच छान वागते तुझ्या सारखी मुलगी सुन सगळ्यांना मिलो
@nilamhadal2719
@nilamhadal2719 2 жыл бұрын
Khup chan memories ahet tumcya aai sobt❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@mangalapalkar8783
@mangalapalkar8783 Жыл бұрын
Ranjita khup khup Chhan Aathavani Aahet sangitelya v Aai chi pn chhan Avismarniy aathavani share kelya baghun Aamhala Pn bharun Aale, tumche sagle vlogs chhan Astat v mi N chukta sagle aavarjun baghate ashich god hasat Raha Nehemi Happy raha tumha saglyanna Best Luck.... 👌👌👌👌👍🏻👍🏻😊
@saipawar7101
@saipawar7101 2 жыл бұрын
Good morning ovee sweet and cute girl 😊🤗🍔 🍧🍫🎂🍰🍗🍩💗 Shree Swami Samarth 🙏 🙏 jay jay swami Samarth 🙏🙏💐🌺
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Good morning🙏
@rasikakambale171
@rasikakambale171 2 жыл бұрын
रंजीत आता व्हिडिओ खूप छान झाला रंजीता ताई तू इतकी छान आहेस इतकी गोड आहेस तर तुझ्या आई त्यापेक्षाही चांगली असेल रंजीता ताई तुझ्या डोळ्यात पाणी आलेला मी बघू शकत नाही तू हसत-खेळतच खुप गोड दिसतेस यापुढे कधीच रडायचं नाही आम्ही बघू शकत नाही तुला तुझ्यासोबत आईसारखे सासू आहे आणखीन काय पाहिजे तुला
@hasumatipatel6105
@hasumatipatel6105 2 жыл бұрын
माझे ही डोळे भरून आले , आई ची आठवण येतच राहते प्रत्येक वेळी .
@prachilanjekar9998
@prachilanjekar9998 2 жыл бұрын
Me aaj ha video baghitala, heart touching video, khup khup radale,Ranjita love u,khup khupp sukhi raha.Mazya Aai chi khup khup aathavan aali,TC
@meenalvyas1112
@meenalvyas1112 2 жыл бұрын
You have all your mom's good qualities. ❤
@riyanshmhatre5077
@riyanshmhatre5077 2 жыл бұрын
To Agra fort aahe
@virantasakpal5331
@virantasakpal5331 2 жыл бұрын
Same tuzya aai sarkha mazya aaichya svabhav hota... I lost her in feb 2021. Mala suddha tila vimanatun nayayche hote... Sarv apurn rahile
@minakshinamugade4730
@minakshinamugade4730 2 жыл бұрын
Ranjita tai maza pan birthday same date la asto 😊mla nkki aaichi aathven yeil
@sangitakerkar4522
@sangitakerkar4522 2 жыл бұрын
तुझा विडीओ बघुन मला सुद्धा माझ्या आईची आठवण आली व रडू आले खरं तर आई सारखी माया प्रेम कोणीही करू शकणार नाही आई ती आईच तिची सर कोणालाच नाही 🙏
@uttarathawale4959
@uttarathawale4959 2 жыл бұрын
Khup chan vlog tai 😍❤️ tu khup strong ahe❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@janhavi10110
@janhavi10110 2 жыл бұрын
Aag tya place ch nav humayu ka makbara aasen nav may be plzzzzzzz reply de mala ✨
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 2 жыл бұрын
व्हिडिओ छान होता आईच्या आठवणी सांगितलंस मन अगदी भरून आलं आई खरोखर आईच असते तिची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही आपल्या आई खूप साध्या प्रेमळ पण मनाने फार मोठ्या म्हणतात ना मूर्ती लहान कीर्ती महान तसे आईची प्रतिमा काळी मनात असते आई आईच असते आणि रोहन सारखा तिला जावे मिळाला नशीब नाही तुझी आई जावयाने अशी टूर्स अरेंज करणार विमानाने पाठव ना जाण्याची राहण्याची व्यवस्थित सोय करणार सगळ्यांनाच हे करता येतं असं नाही रोहन एक मुलगा नवरा जावई तसेच एक वडील म्हणून खूप छान आहेस असाच रहा आयुष्यभर आणि आयुष्यभर तुला रंजीता चे साथ मिळून हीच देवाजवळ प्रार्थना थँक्यू
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you so much🙏
@sujatajadhav160
@sujatajadhav160 2 жыл бұрын
ते गुण आहेत तुमचा मध्ये खूप छान वाटलं हा व्हिडिओ बघून आणि तुम्ही खूप लकी आहोत तुम्हाला रोहन दादा सरका नवरा भेटला ते तुम्हाला किती जपतात.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@padwaldhanashri7653
@padwaldhanashri7653 2 жыл бұрын
Heart touching ranjita tai. Today's special vlog..you are always happy dear
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you so much🙏
@snehalsawant7868
@snehalsawant7868 2 жыл бұрын
Khupach touching video pun kharach kahi samdukhi lokansathi inspiration ahat tumhi khup kahi aahe tumchakadun shiknyasarkhe Always keep smiling 😃
@1212-p5n
@1212-p5n 2 жыл бұрын
Ovi same tumcha aai sarkhi diste
@arunachitre7180
@arunachitre7180 2 жыл бұрын
Ranjita very nice memories of your Aai. Definetly she is always with you. Also she is watching you all the time , her blessings are always there with you. Don't get so sad about her not being with you. God is always there with you.😍😍😘😘🤗🤗 love you.
@surajsonavne8618
@surajsonavne8618 2 жыл бұрын
ताई खरच तु भाग्यवान आहेस की तुला सासू सारखी आई मिळाली आणि देवा सारखा नवरा मिळाला आणि मी ऐवढेच देवाला सांगेन की तुम्ही सगळे खूप खुश रहा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you so much🙏
@arundhatipittulwar5588
@arundhatipittulwar5588 2 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita skxldkg
@villagegirlashwini
@villagegirlashwini 2 жыл бұрын
ताई आज जस तू रडलीस तुझ्या आई साठी तशीच मी व माझे आई वडील रोज रडतात g माझ्या भावासाठी😭😭समर्थ का अस घेऊन घेतात ज्यांची आपल्याला जास्त गरज असते त्यांची...😭 मरणारा तर एकदा मरून जातो पण त्याच्या मागे असणाऱ्या लोकांना रोजच मरण असत ....😭अस वाटत की आपण पण जीवन जगून काही फायदा नाही मेलेल बर त्यापेक्षा😭😭😭miss you bhai ❤️❤️
@GOKU-xe5bg
@GOKU-xe5bg 2 жыл бұрын
Maja gharat problem same Asa aahe miss you bahi 😭😭😭
@umeshbobade217
@umeshbobade217 2 жыл бұрын
Great moment in life 👌👌
@myuniverse6320
@myuniverse6320 2 жыл бұрын
First time emotional ranjeeta baghitli...tujya smile chya palikadche emotions to dakhvat nahis kadhi ...pan aaz aai Baddal boltana tu khup emotional jhalis. Rohan bhai you are the best life partner for her .be with her always and make her happy always
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you so much🙏
@porsatarchi4217
@porsatarchi4217 2 жыл бұрын
Nice video 👌👌 Jay sadguru tai🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏
@simrankumbharde3048
@simrankumbharde3048 2 жыл бұрын
Khupch chan g tai radu nako Tuzya maheri kon kon aste tula kiti sister & brother aahe plz reply kar
@karadvaishali8458
@karadvaishali8458 2 жыл бұрын
Good morning tai jay sadguru 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Good morning🙏जय सद्गुरू🙏
@sayalishete9806
@sayalishete9806 2 жыл бұрын
Very touching video. Ranjeeta tuza aaicha chaan swabhav tuzamadhe aala aahe. Tuza sasubai pan khup premal aahet.Tu lucky aahes . Rohan cha swabhav pan khup samjdar aahe. Video mast. Aai Baba kashamule lavkar expired zale te samjel ka?
@poojapatil649
@poojapatil649 2 жыл бұрын
Khup mast ahet photo good morning jai sadguru 🙏👌👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Good morning🙏जय सद्गुरू🙏
@deepabhatt40
@deepabhatt40 2 жыл бұрын
मी सुद्धा माझ्या आई ला घेऊन टूर करते. ती वेगळीच मज्जा असते. आईमुलीच नात खूप वेगळं आहे. आजचा भाग पाहून खूप रडू आलं कारण मी माझ्या वडिलांच्या फार जवळ होते आणि 2 महिन्यापूर्वी त्यांना देवाज्ञा झाली
@instareel811
@instareel811 2 жыл бұрын
Jay sadguru tai god bless you
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏Thank you🙏
@hemlataraut9135
@hemlataraut9135 2 жыл бұрын
Khup chan. Dolyat pani aale aainchya aathavni pahun. Kiti kahi kel tri aai aaich aste. shevti aaplya jivat jiv aseparyant Aaivrch Prem aani aathavni manat astat... Love you Aai 😘
@snehakoli8902
@snehakoli8902 2 жыл бұрын
Good morning tai God bless you ❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Good morning🙏Thank you🙏
@arundhatiraut4524
@arundhatiraut4524 Жыл бұрын
जय सद्गुरू सगळ्यांना 👌👌👍लय भारी खरेदी केली एवढ्या जोरदार पावसात 👍मस्त वाटलं सगळ्या भाज्यांचे भाव घरबसल्या समजले 👍मस्त खूपच enerjatik आहेस तू 👌👍
@sayaliyogi2513
@sayaliyogi2513 2 жыл бұрын
ताई रडवलस तु 🙏 तु आता माझ्या आदर्श व्यक्ती मधली भाग झाली आहेस ❤️🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🙏🙏
@rashmibhargude779
@rashmibhargude779 2 жыл бұрын
Hii Ranjita taai. Me pn sadhya BSF force mdhe aahe . Bhagha border vr purn BSf aahe...khup Josh asto Bhagha border vr
@gopalmayekar5494
@gopalmayekar5494 2 жыл бұрын
Very heart toch😭😭💜
@nanditakhandekar6985
@nanditakhandekar6985 6 ай бұрын
माझी आई सुद्धा या जगात नाही पण आज तुझा विडीओ बघून मी सुद्धा खुप रडली 😭😭 रंजिता माझे आई बाबा दोघेही एका वर्षातच मला सोडुन गेले.. 😭😭पण त्यांच्या जाण्यामागच कारण एवढं वाईट आहेना की मी आयुष्य भर विसरणार नाही.. माझ्या आई बाबांनी एका अनाथ मुलाला आपलं नाव दिल होत पण त्याच मुलाने आणि त्याच्या बायकोने त्यांचा घात केला 😭😭 सॉरी रंजिता हे सर्व बोलायला नको होत पण का कुणास ठाऊक तुझ्या कडे मन मोकळ करावंसं वाटलं 😭😭
@komalprajapati7435
@komalprajapati7435 2 жыл бұрын
Amen🙏tuzi hi echa Aai cha svabhav hmesha tuzyat asach rahil ti dev purn kro🙏 kharch aapli jmin sodu nko kdhi aai sglyanach hmesha hvi aste ti shrirane kaym aaplyat rahu shkt nahi pn ticha Ashirvad hmesha hmesha aaplya brobr asto 🙌🙌🙌🙌🙌🙌
@priscillamisquitta8766
@priscillamisquitta8766 2 жыл бұрын
That was lal killa
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you so much🙏
@ashwinikate6256
@ashwinikate6256 2 жыл бұрын
Ranjita आज तुझ्या आई बद्दल ऐकुन खुप छान वाटलं ...मला ही माझ्या Papa n chi खुप आठवण झाली g ते ही खुप भारी होते कधी अहंकार नाही कधी मोठेपणा नाही दाखवायचे आम्ही ही असेच खुप फिरलो g मी ही असेच त्यांना खुप miss करते ...त्यांना jaun 9 महिने झाले त्यांना Corona झालेला...I love my father very much....❤😔😔
@latamshinde8057
@latamshinde8057 2 жыл бұрын
माझे पण डोळे भरून आले . मला पण माझ्या आईची आठवण आली
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
हो मला पण खूप आठवण आली माझ्या आईची 😥
@poonamchavhan1538
@poonamchavhan1538 2 жыл бұрын
हा व्हिडियो खूप लेट बागीतल पण तुझा आई साठी तुझा भावना माझ्या मनाला लागल्या रजित आई कशी असते हे तू सागितलं आज
@shauryafamilyvlogs9896
@shauryafamilyvlogs9896 2 жыл бұрын
Khup chhan memories 😍😍😍maza hi dolyat pani ala 😢
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 2 жыл бұрын
Mazi ovee cute. Oveechi mom aaiche photos very beautiful. Kiti sunder disate tu aai. Memories khu sunder aahe. Tuzya dolyat pani aal mazyahi karan mazi ya jagat nahi. Tu miss kiti karate mala kalat. Miss karate mazya aaila. Aai aahe tiche blessings aaplya barobar. Oveeche baba suvichar beautiful. Aajacha video tachig khu sunder.
@priyawaghmode505
@priyawaghmode505 2 жыл бұрын
Good morning Jay sadguru🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Good morning🙏जय सद्गुरू🙏
@vaishaligadakh6784
@vaishaligadakh6784 2 жыл бұрын
U r amazing human being cultured good natured selfless. Love u.keep growing dear.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🥰🥰
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 19 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,4 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 19 МЛН