नवीन घरात श्री सत्यनारायण पूजा 🙏 Satyanarayan Pooja Vlog by Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 634,829

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@shwetakhedekar4577
@shwetakhedekar4577 2 жыл бұрын
रंजिता तुझ कौतुक करावे तेवढे थोडे आहे.. अशीच भरभराट होवो.. खूप आनंद झाला तुझ नवीन घर पाहुन.. कल्याणी आणि तु खूप beautiful दिसत आहात.. तुमची family खूप छान आहे...💐 अभिनंदन.💝😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you so much🙏
@abhinyascorner23
@abhinyascorner23 2 жыл бұрын
Congratulation tai
@svaidya2295
@svaidya2295 2 жыл бұрын
आत्त्यां ची ईच्छा पुर्ण झालीच पाहिजे Ranjita... congratulations to all.
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 2 жыл бұрын
फार चांगला कार्यक्रम झाला,मस्त घर
@sandhyagavali4183
@sandhyagavali4183 2 жыл бұрын
लांब राहुन का होईना पुजेत सहभागी असल्या सारखे वाटले.., जय सदगुरू🙏 संध्या गवळी नाशिक🌹👍
@shitalparulekar3998
@shitalparulekar3998 2 жыл бұрын
नवीन घरातले video बघायची खूप उत्सुकता आहे आम्हाला happy for u dida आणि दादा आणि all पाटील फॅमिली..... जणू आपण एकाच कुटुंबातील आहोत असा भास नेहमी तुझे व्हिडिओ बघतानाच होतो असा नाहीतर कायम दिवसभर वाटत राहत... ताई ..... खूप positive एनर्जी मिळते ... तू म्हणजे आनंदाचं अविरत वाहणारा झराच... आणि त्या झऱ्याच अमृत आम्ही पिऊन धन्य झालो ग ..... ताई तुला दादा ला ,ओवी बाबू ला, आईना, कल्याणी ताई, प्रतीक दादा, नवलेश दादा विशाल दादा या सगळ्यांना बघून रोज दिवस चालू होतो...... नाही बघितलं खूप काही त्या दिवसातील मागे राहीलाय असा वाटत मग.... जय सद्गुरू पाटील family लव्ह u all
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you so much
@VrushaliPokale
@VrushaliPokale 6 ай бұрын
​@@CrazyFoodyRanjitauou 9:29
@yogitagharat3833
@yogitagharat3833 2 жыл бұрын
🙏जय सद्गुरू 🙏 नवीन घराच्या खुप खुप शुभेच्छा🏠 विशाल दादाची कॉमेडी लय भारी😂
@venkatvenkatkumbar5891
@venkatvenkatkumbar5891 2 жыл бұрын
A
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 2 жыл бұрын
😄🙌👌👌👌👌 खूप खूप आनंदी..गोड ह्रदयस्पर्शी क्षण... सर्वांनी दिलेले मनापासून आशिर्वाद व गोड कौतुक ऐकून खरंच खूप भारी वाटलं...😄🙌 आणि आता सर्व नातेवाईकांनी शुभाशिर्वाद दिला आहे व सर्वांना अपेक्षित आहे.. गोंडस ओवी साठी लहान भाऊ... घरात पुन्हा एकदा चिमुकल्या पावलांनी पाहुण्याचं आगमन नक्कीच झाले पाहिजे... 😄😉 मस्त साकारले आहे आई-वडिलांचे स्वप्न.. व खरंच खूप छान कृपादृष्टी आहे वडिलांची.. आई-वडीलांची पुण्याई... 🙌💯👍मनापासून खूप खूप अभिनंदन रोहन भाऊ.. रंजिता ताई... आई..ओवी.. प्रतिक भाऊ.. कल्याणी ताई..🙌 जय सद्गुरु 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@tejashreesutar5883
@tejashreesutar5883 2 жыл бұрын
सगळेच खूप छान दिसत होते संपूर्ण घराची आणि राजा राणी ची नजर काढा काढा फ्लॅट खूप सुंदर दिसत आहे
@virajpatil5129
@virajpatil5129 2 жыл бұрын
खूप सुंदर घर बनवलेलं आहे विषेश म्हणजे प्रत्त्येक गोष्टी चा विचार करून जागेचा जो वापर केला आहे तो खरोखर छान planning केले आहे. आज देवा चरणी प्रार्थना करतो की सुख,शांती,आरोग्य , ऐश्वर्य लाभो तुम्हा सर्व कुटुंबियांना पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank You😊
@dipikapatil1239
@dipikapatil1239 2 жыл бұрын
Tumhi tich naav nakki ghya pudhchya video madhe tila khup aanand hoil
@manukarkaradkar4794
@manukarkaradkar4794 2 жыл бұрын
नवीन घराच्या खुप खुप शुभेच्छा आणि रंजीताला तर एक मुलगा आहे प्रतीक. आता कल्याणीने लवकर गोड बातमी द्यावी जय सदगुरू
@prachibhosle1653
@prachibhosle1653 2 жыл бұрын
Congratulations Ranjita and Rohan dada and Sweet Family 💐💐💐💐❤❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@Miyashkini
@Miyashkini 2 жыл бұрын
ताई रोहन दादा न तू स्वतःची व घरातळ्यांची काळजी घेतताच पण तेवडीच आतुरतेने आपल्या क्रेजी फूडी चीही काळजी घेतात.☺️ताई दादा चा आणि तुझा स्वाभाव खुप भोला आणि मस्त आहे. ताई तू न रोहन दादा खूपच खूपच मस्त दिसत होते. पूजा खुप मस्त झाली. घर तर लय भारी आहे🙏🏻ताई तुला न रोहन दादा ला खुप मानुसकी आहे, सर्वांनमधे एकोप्याने मिळुनमिसळून आनंदाने राहतात .ताई दादाचा तुला नेहमी सपोर्ट असतो.आहे आणि असाच कायम सपोर्ट राहुदे.✨✨✨❤️❤️❤️♥️♥️🤩🤩😍😍😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank You
@reshmajadhav5295
@reshmajadhav5295 2 жыл бұрын
Congratulations to get a new house🏠🏠 😍😍💐💐💐💐🌷🌹🌹 ani lavkar home tour dakava
@anokhiandmaitry683
@anokhiandmaitry683 2 жыл бұрын
Wow किती छान वाटत होतं तुम्हा सर्वांना पाहून एवढे पाहुणे होते पण तुम्ही सर्वांशी अगदी प्रेमाने आपुलकीने बोलत होता , आई दिसल्या नाही जास्त , लवकर घर दाखवा , एवढं कौतुक करतायत सगळे घराचं तर आम्हाला पण बघायची इच्छा आहे so लवकर plz , आणि तुमची जोडी खूप छान दिसत होती , जेवण मस्त , आणि हो आत्या बोलल्या तस लवकर च ओवी ला भाऊ येउद्या , gbu उद्या सकाळी व्हिडीओ ची वाट पाहतो
@reshmanikam6853
@reshmanikam6853 2 жыл бұрын
Ranjita tai khup 👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻chan vlog mast....लयभारी
@neetajagdale7411
@neetajagdale7411 2 жыл бұрын
तुमची आणी कल्याणी ताईची जोडी अशीच सद्गुरू कृपेने राहो.तुमचं दोघींचं प्रेम बघून डोळ्यात पाणीच आले
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🙏🙏
@Miyashkini
@Miyashkini 2 жыл бұрын
ताई रोहन दादा न तू स्वतःची व घरातळ्यांची काळजी घेतताच पण तेवडीच आतुरतेने आपल्या क्रेजी फूडी चीही काळजी घेतात.☺️ताई दादा चा आणि तुझा स्वाभाव खुप भोला आणि मस्त आहे. ताई तू न रोहन दादा खूपच खूपच मस्त दिसत होते. पूजा खुप मस्त झाली. घर तर लय भारी आहे🙏🏻ताई तुला न रोहन दादा ला खुप मानुसकी आहे, सर्वांनमधे एकोप्याने मिळुनमिसळून आनंदाने राहतात .ताई दादाचा तुला नेहमी सपोर्ट असतो.आहे आणि असाच कायम सपोर्ट राहुदे.✨✨✨❤️❤️❤️♥️♥️🤩🤩😍😍😍tai dada
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you so much🙏
@manishapatil9922
@manishapatil9922 2 жыл бұрын
जय सद्गुरू ताई..जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏ताई तुमच्याकडे समर्थांची प्रतिमा पाहिल्या तुमी पण बैठकीला जाता का कारण 1 समर्थां चा दास दिसल्यावर खूप आनंद होतो मी पण बैठकीला जाते ..Congratulations ताई आणि दादा..जय सद्गुरू 🙏🙏💐💐💐💐💐💐💐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू 🙏
@anuradhadigskar8339
@anuradhadigskar8339 2 жыл бұрын
सुंदर.... खुप खुप चांगले बनवले आहे घर व सर्व चे पाहुण चार चांगला केला... मी पण तुम्हा उभयतांना आशीर्वाद देते पुठील वाटचाली साठी शुभेच्छा... उद्या भेटु... 👌👌👌👌👍👍👍👏👏🙏🙏💐💐🙌🙌🚩
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@superffxyz7370
@superffxyz7370 2 жыл бұрын
P
@superffxyz7370
@superffxyz7370 2 жыл бұрын
Uu
@villagegirlashwini
@villagegirlashwini 2 жыл бұрын
रंजीता आणि रोहन दादा दोघे पण एक दम made for each other ❤️ असे दिसत आहे.❤️❤️खूप सुंदर तयारी केली आहेस ताई तू तुझी आणि ओविची आणि may be दादा ची पण🤩😁कल्याणी पण खूप मस्त दिसतेय हिरोईन💕आणि खूप खूप अभिनंदन सगळ्यांना नव्या घरात गेल्याबद्दल💐💐🙏आता बस आईच्या खिचडीची वाट बघत आहे मी👍👍
@atharvvane3215
@atharvvane3215 2 жыл бұрын
Congratulations rohan dada ani ranjita tai kup mast ghar really ek video ghara var vayla pahije once again congratulations patil family
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@shwetadukhande6160
@shwetadukhande6160 2 жыл бұрын
रंजिता आणि रोहन खूपच सुंदर दिसत आहेत दोघांना अभिनंदन खूपच छान घराच डेकोरेशन केलात खूप आवडले तुमचे घर मला अशीच दोघे प्रगती करत रहा आमचा आशिर्वाद आहे तुम्हा सर्वांना 👌👌👍👍😊😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे🙏
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
ताई तू आणि कल्याणी खूप सुंदर दिसत होतात ❤️❤️ तुमची फॅमिली सगळे खूप छान दिसत होतात आणि मनाने खूप छान आहात.....❤️❤️ लवकर घर दाखवा ❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@shubhangisurve6764
@shubhangisurve6764 2 жыл бұрын
अभिनंदन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो अशी आई जगदंबे जवळ प्रथम प्रार्थना करते निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा तुम्हाला जय सद्गुरू
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you so much🙏जय सद्गुरू🙏
@arviwahurwagh9128
@arviwahurwagh9128 2 жыл бұрын
नवीन घरासाठी अगदी मनापासून अभिनंदन,,, आणि तुम्ही सर्व खूप छान दिसत आहात
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
घर खूप खूप छान सुंदर आहे. पण पूर्ण घर बघायचे बाकी आहे.😊 तो vidoe बघायचा बाकी आहे. 😊👍अभिनंदन सर्वांना💐 अजून उत्तम उत्तम प्रगती होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏 🎉💐🎉👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you so much🙏
@meghnavyas7343
@meghnavyas7343 2 жыл бұрын
Khup chhan ahe sarwa family & friends but we miss rashmi May be because of her brother's marriage 👌👌👍👍👍👍
@KokanchiAnjali
@KokanchiAnjali 2 жыл бұрын
जय सदगुरू🙏🏻🙏🏻 गृहप्रवेशच्या खुप खुप शुभेच्छा💐
@Priyanka.Jadhav-DJ00
@Priyanka.Jadhav-DJ00 2 жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐रशमी ताई का नाही आली....
@vedgaming5021
@vedgaming5021 2 жыл бұрын
Congratulation ranjitha.... Khub Sundar.... Excited for your home tour...... Possible please share your saree link
@mayaborkar5234
@mayaborkar5234 2 жыл бұрын
Congratulation for new house 💐💐🎊🎊🎉🎉Jay Sadguru tai 🙏🙏🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏
@nirmaladeshmukh3086
@nirmaladeshmukh3086 2 жыл бұрын
Congratulations ata lavkar home tour share kra excitement khup vadhali a
@kamalpatil1892
@kamalpatil1892 2 жыл бұрын
Jay sadguru 🙏🏻. Congratulations all patil family 👪
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏
@shoryadhanraj2613
@shoryadhanraj2613 2 жыл бұрын
घर खुप छान आहे ताई तुमच .मला तुमची साडी खुप आवडली कुठुन घेतली कीतीची आहे ....तुमच्या नवीन घरासाठी खुप खुप शुभेच्छा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank You😊 साडी viviana mall मधून घेतली होती
@sarikadeshmukh5573
@sarikadeshmukh5573 2 жыл бұрын
अभिनंदन रंजिता आणि रोहन दादा
@supriya1941
@supriya1941 2 жыл бұрын
Many many congrats to u both n family 🏘 egarly waiting for the home tour so that even we can have some ideas.
@prakashgupte7548
@prakashgupte7548 2 жыл бұрын
खूप सुंदर positive vibes देणारे घर पाहुण्यांनी भरलेले सुंदरसा घर. रोहनजींच्या मावशींची सुचना खूपच आवडली, पुढचे घर ठाण्यात घ्या ह्या त्यांच्या विनंतीशी पूर्ण सहमत👍👍😍😍नक्की विचार करा.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@divyamore3238
@divyamore3238 2 жыл бұрын
Khup chan video ahe tai ghar pn chan ahe and congratulations 💐💐🎉🎉🎉💐💐... please lavkar lavkar video post Kara😅 can't wait...😬
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@sayaliwayal7346
@sayaliwayal7346 2 жыл бұрын
Good morning taii🥰Jay sadguru 🌍☘️congratulations🤩🤩khup bhari aahe Ghar tumch❤️aani tya Hun bhari tumchi sagali family aahe💖
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏Thank you🙏
@dasharatbhavare4952
@dasharatbhavare4952 2 жыл бұрын
Tai tuzi bhin nay disli kuthe
@supriyanandoskar2115
@supriyanandoskar2115 2 жыл бұрын
Congrats dear👌🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼... Ani kaka ase ka bolle mala aikaiche ki prasaad ghetle ki karj hote... Plz tu saang ashi iccha
@prachinamekar9395
@prachinamekar9395 2 жыл бұрын
ताई आणि रोहन दादा खुप छान दिसत आहे तुम्ही आणि ओवी पण 🥰🥰
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
हो 👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@dhanashreeshewale473
@dhanashreeshewale473 2 жыл бұрын
सगळेच खूप छान दिसताय,पुन्हा एकदा खूप अभिनंदन
@chefmautai6815
@chefmautai6815 2 жыл бұрын
नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा.. 🎉🎉
@jivanpatil659
@jivanpatil659 2 жыл бұрын
अभिनंदन ताई आणि भाऊ
@abhinyascorner23
@abhinyascorner23 2 жыл бұрын
Congratulation 🤩
@salonibandekar8431
@salonibandekar8431 2 жыл бұрын
Khup chan banavley ghar ...pooja pan khup chan zali ranjita...keep it up ranjita and rohan dada ...God bless you and your family... congratulations Ranjita
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@voiletalmeda3516
@voiletalmeda3516 2 жыл бұрын
रंजिता आणि रोहन तुमच्या दोघांना Congrutslations आणि आत्याने बरोबर सांगितले की माझ्या भावाची ऊनिव भरुन काढावी व ओवीला लहान भाऊ असावा अशी आमची पण ईच्छा आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🥰🥰🥰
@reshamshelar8966
@reshamshelar8966 2 жыл бұрын
Navin gharachya khup khup shubhechha Ranjita didi and Rohan Dada Tumi Kolhapur La kadhi aala ahe ka
@aditeekhade16
@aditeekhade16 2 жыл бұрын
So excited to see the home tour 😍looks amazing
@abhinyascorner23
@abhinyascorner23 2 жыл бұрын
Ho excited
@snehalmhetre7065
@snehalmhetre7065 2 жыл бұрын
Khup khup chan video aahe aaj cha ...God distay tumhi sagle...1 ch no zaly ghar... Pooja pan chan zali .. congratulations all patil family 💐
@Princess44338
@Princess44338 2 жыл бұрын
Congratulations for new house 🎉❤️✨
@bharatisurve1841
@bharatisurve1841 2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन
@balubhai8611
@balubhai8611 2 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन
@tejashreewarkhandkar5774
@tejashreewarkhandkar5774 2 жыл бұрын
खूप छान घर आहे . मस्त.... इंटिरियर खूप छान आहे.....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@rupalivengurlekar3899
@rupalivengurlekar3899 2 жыл бұрын
Congrats Rohan n Ranjita💐💐God bless you 🙌♥️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@shilparane9983
@shilparane9983 2 жыл бұрын
शुभ सकाळ ताई आणि दादा. खूप खूप अभिनंदन तुम्हा सर्वांना.ताई नवीन घर खुपचं छान आहे.खूप छान इंटिरिअर झालं आहे.👌👌 तुम्ही दोघं पण खूप गोड दिसताय लक्ष्मीनारायण चा जोडा.दादा आज हे सगळ बघून खूप छान वाटल .दादा आज आम्ही पण तुझी एक फॅमिली झालं आहोत .आई ने सांगितले होते तुम्ही बाबा नंतर कसे त्रास काढून पुढे आलात.आणि आज हे सर्व काही बघते .मन आनंदाने भरून आल. दादा तुला सर्व सुख ,आनंद,तुझी भरभराट होऊ दे.हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank You
@sandeepravte4954
@sandeepravte4954 2 жыл бұрын
Congratulations for new house 🎊🎊🎊👌ganpati bapa Moriya 🙏
@abhinyascorner23
@abhinyascorner23 2 жыл бұрын
Congratulation
@supriyapatil...6332
@supriyapatil...6332 2 жыл бұрын
Khup chan puja...tumhi sagale khup god disat hotat... Happy for you 🤩 waiting for home tour 🤩
@samikshaaher3714
@samikshaaher3714 2 жыл бұрын
Congratulations Tai and all for new home 🌸🥰
@komalgaikwad6020
@komalgaikwad6020 2 жыл бұрын
Khup chhan diste h di tu nd home khup sundar h .. positive energy
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@isnt811
@isnt811 2 жыл бұрын
Congratulation Rohan dada&Ranjita 💐💐♥️
@kruparewale3603
@kruparewale3603 2 жыл бұрын
Good morning Tai
@sonalisuryavanshi4827
@sonalisuryavanshi4827 2 жыл бұрын
जय सद्गुरू गुडमॉर्निंग ताई आच विडिओ खुप खुप छान होता मला मजा आली बघायला खुप मस्त वाटलं तु खुप छान दिसते ओवी पण खूप खूप छान आहे 😊😊😊
@shradhakalugade1491
@shradhakalugade1491 2 жыл бұрын
Congratulations 🎉🎉👏👏
@samruddhijadhav1556
@samruddhijadhav1556 2 жыл бұрын
Sadi khup chan tai kuthun ghetli ND cost
@deepikashetty6069
@deepikashetty6069 2 жыл бұрын
Congratulations 🎉🎉🎊to both of you and your family... happy to see you all enjoying this moment best wishes to your future and Keep smiling 🤗🥳🤗🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@madhavipawar2434
@madhavipawar2434 2 жыл бұрын
कीती सुंदर दिसत आहेत तुम्ही सगळे जण आणि आपल घर तर बाप रे स्वर्ग से सुंदर.खूप छान वाटलं.असे वाटत होते कि आपण पण आहोत तिथे.रन्जिता आणि रोहन भाऊ तुम्हां सर्वांना माझ्या शुभेच्छा आणि तुम्हां सर्वांन्चे सारे स्वप्न साकार करण्याचे सामर्थ्य तुमच्या अंगी धाडस.बळ.शक्ती प्राप्त होओ ही सदिच्छा.🤗🙏🙏🙏🙏🙏👐👍🤴👸👑💎🌹🌹🌹🌹🌹👨‍👩‍👧🏡👍👌👌👌👌👌🙌👐🤚👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे🙏Thank you so much🙏
@atharvvane3215
@atharvvane3215 2 жыл бұрын
Happy Birthday Dhuni 🎂God bless you 😍💖Enjoy your day 🥞
@prachivilankar4126
@prachivilankar4126 2 жыл бұрын
Tai me video khup ch fast madye pahila pan he tu जोडलेली सगळी माणसे आहेत बघून खूपच छान वाटलं 👍❤️
@swatihardikar5344
@swatihardikar5344 2 жыл бұрын
Congratulations full family 🏡🏡 and waiting for new house tour ❤️
@vilasmayekar5746
@vilasmayekar5746 2 жыл бұрын
आई, रोहन दादा रणजिता ताई प्रतिक कल्याणी ताई तुम्हां सर्वांना नवीन घराच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा, आता आम्हां सर्वांना लवकरात लवकर घराची Tour करून द्या, आम्ही सर्वजण खूपच उत्सुक आहोत, आई रोहन दादा रणजिता ताई प्रतीक कल्याणी ताई यांच स्वप्नाच घर पाहण्यासाठी☺️🎉🥳❤️👍🏻🤞🏻 पुन्हा एकदा नवीन घराच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 😊
@sheetalkorgaonkar1462
@sheetalkorgaonkar1462 2 жыл бұрын
Congratulations Patil family👪 💐💐 Waiting to see the interior designed Of the house , pls make seperate video
@abhinyascorner23
@abhinyascorner23 2 жыл бұрын
Congratulation
@palgharmahimkar
@palgharmahimkar Жыл бұрын
ऊँ नमो हनुमते रुद्रावताराय रामसेवकाय रामभक्तितत्पराय रामहृदयाय लक्ष्मणशक्ति भेदनिवावरणाय लक्ष्मणरक्षकाय दुष्टनिबर्हणाय रामदूताय स्वाहा।
@riddhipatil2540
@riddhipatil2540 2 жыл бұрын
Chan disat aahe patil family ❤️😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@dnyaysiajgaonkar6473
@dnyaysiajgaonkar6473 2 жыл бұрын
Khup chan disates tai tu aani kalyani tai pan mast desate👌💥🥳
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@indrajitrane5351
@indrajitrane5351 2 жыл бұрын
Congratulations Ranjita tai ani Rohan dada for new house 🎉🎉
@shubhangimantri3709
@shubhangimantri3709 2 жыл бұрын
Rashmi friend nahi aali ka
@sangeetakini6871
@sangeetakini6871 2 жыл бұрын
खूप गोड सुभेच्छा रंजीता खासकरून आईच अभिनंदन आणि कल्याणीच कौतुक करण्याजोगी आहे ती बंदा हाजीर होअसच आहे तुमच्या परीवार सुखी राहुदेही सदीच्छा
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@priyankanaik3343
@priyankanaik3343 2 жыл бұрын
Heartly congratulations for new home...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@minalbhole9156
@minalbhole9156 2 жыл бұрын
Hi kharech aahe kalyani tuzi lahan bahinch aahe. Doghi akmekina chan sambhalun gheta. 🌹💐😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@janhaviipar4028
@janhaviipar4028 2 жыл бұрын
Happy birthday dwani ❤❤
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 2 жыл бұрын
सत्यनारायणाची पूजा खूपच छान झाली घर छानच तयार झाले आहे आता होमटूर दाखवा मस्त व्लाॅग घर छानच झालय सगळेच जण म्हणत आहेत आम्हाला ही बघायचे आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank You😊 लवकरच home tour karte
@poojapatil649
@poojapatil649 2 жыл бұрын
Good morning jai sadguru 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏
@manishasardesai4087
@manishasardesai4087 2 жыл бұрын
नवीन घराच्या खुप खुप सर्वांना शुभेच्छा. अशीच खुप खुप भरभराट होवो.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@instareel811
@instareel811 2 жыл бұрын
Jay sadguru tai🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏
@meghapotdar6608
@meghapotdar6608 2 жыл бұрын
Ranjita ghar khup chan zale ahe mast tuzi sadi pan chan ahe konti ahe nav kai kiti la ghetli please sang khup avadli
@madhavisawant3003
@madhavisawant3003 2 жыл бұрын
अभिनंदन ओवी❤रोहन रंजीता ❤❤💐💐💐💐💐नवीन सुसज्ज घरासाठी 👌👌👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@priti1429
@priti1429 2 жыл бұрын
Khup chan dist hote tai tumhi sgle congratulations tai 🎊👏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@menkamarathe5264
@menkamarathe5264 2 жыл бұрын
Congratulations 💐 and now waiting for new home tour ☺️
@antarapawase1089
@antarapawase1089 2 жыл бұрын
Tai new home tour kadhi yenar
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
लवकरच
@hemlatagavit3635
@hemlatagavit3635 2 жыл бұрын
Congrats 🎉 to all the family 😊
@artikotare8463
@artikotare8463 2 жыл бұрын
खुप सुंदर विडीओ ताई आज सर्व खूप सुंदर दिसत आहात अभिनंदन ताई नविन घर खूप सुंदर आहे
@sameerpawar6763
@sameerpawar6763 2 жыл бұрын
Jai sadguru 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏
@sambhajimore178
@sambhajimore178 2 жыл бұрын
Hi
@parthaviraul898
@parthaviraul898 2 жыл бұрын
Ranjita tai khup chaan diste aahes. Kalyani pan chaan diste.khup god family aahe tumchi congratulations 🎊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@pratikshaganacharya897
@pratikshaganacharya897 2 жыл бұрын
So excited to see the home tour 😍 looks amazing 😍
@minaltamhane9730
@minaltamhane9730 2 жыл бұрын
Pooja chhaan.Aadaratithya aani paahunchaar chaan.Jevan chaan.Aani ranjita tuzya aambadyavaril gajara aani gulaab masta as fresh as your smile.Vishal chya babanchi creativity masta good gift .Good vlog.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank You
@sanikascreation1083
@sanikascreation1083 2 жыл бұрын
जय सदगुरू💐💐💐 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏
@neelamdudvadkar5891
@neelamdudvadkar5891 2 жыл бұрын
satya naraynache ashirvad milale khup khup Dhanyavad Neelam Dudvadkar
@minakshipatil405
@minakshipatil405 2 жыл бұрын
Wow👌 congratulations Dada, Tai & all Family..!!🎉🎊🎁😊 Dada ghar khupch sunder renovate kela aahe. aata ghar aane tumhala sarvana ekda tari bhetnaych aahe.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Most welcome
@aditibamane4340
@aditibamane4340 2 жыл бұрын
Navin gharacha plzz video upload kara na
@ujjwalakshatriya8019
@ujjwalakshatriya8019 2 жыл бұрын
नवीन घराच्या खूप खूप शुभेच्छा ranjita कुठे राहतेस
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
पालघर
@shraddhamore3754
@shraddhamore3754 2 жыл бұрын
छान दिसते आहेस तू आणि हसतमुखाने सर्वांचे स्वागत करतेस. सगळेच छान आहात तुझी साडी मला खूप आवडली.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@wahidakasu786...
@wahidakasu786... 2 жыл бұрын
Congratulations Ranjeeta Ani Rohan Beta Allah bless you nehmi sukhi raha ...ani sadi khup chan desty tuzi camakty khup bhari kiti price riply dy Beta ok
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank You😊
@yogitashinde2274
@yogitashinde2274 2 жыл бұрын
Khupach sunder vlog..sagle khup sunder distay..sarva family members khup chhan...saglyana ektra baghun mast vatle..ani khrach rohan ranjita tunala god ek mulga nakki dein..i believe it..ovee la ek bhau havach..khup khup shubhecha..sagle disle vlog madhe..pan rashmi nahi ali .
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
रश्मी भावाच्या लग्नासाठी गावी गेली आहे, Thank you
@jayashripatil4248
@jayashripatil4248 2 жыл бұрын
नवीन घराच्या सुभेचछया आणि तुम्ही सगळे खूप छान दिसत आहात
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@snehalatamanchekar8283
@snehalatamanchekar8283 2 жыл бұрын
घर खूपच छान बनवले,मला देव्हारा पण खूप आवडला,माझ्या मुलाने नविन घर घेतले त्याला मला द्यायचा आहे न्यूजीलैंड ला भुलावा विडीयो पाठवला
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 19 МЛН
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 10 МЛН