सुषमा ताई मनपूर्वक जय महाराष्ट्र आपले विचार मोलाचे आहेत हे सर्व मतदार बंधु भगिनी मातानो विचार करा पक्का आणि महा युतीला मारा धक्का महाविकास आघाड़ी लांच मतदान करा आणि हाताच्या पंजा तुता री मशली वर मारा शिक्का हे विसरू नका ही हात जोडून नम्र विनंती करत आहे मि एक शिव सैनिक जय हिन्द जय महाराष्ट्र
@KiranPatil-ps7os2 күн бұрын
फक्त मविआ ✌️👑
@PrateebhaIngoleКүн бұрын
आपली सरकार आल्यावर महाराष्ट्र मध्ये अनेक वर्षा पासुन वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सुरू असलेले तासिका तत्वधोरण तत्काल बंद करावे कारण यूजीसी मध्ये तासिका तत्वाच धोरण नाही तरी पण अनेक वर्षा पासुन महाराष्ट्र सरकार का तासिका तत्व धोरण राबवत आहे, अनेक वरिष्ठ महाद्यालयीन शिक्षकांची आयुष्य उध्वस्त झाली आहेत, ज्यांना काम करून 10 वर्ष पेक्षा जास्त दिवस झालेली आहेत त्यांना जिथे आहेत तिथेच परमन्ट करा व तासिका तत्वांचे शिक्षकांचे शोषण थांबवा
@chintamanirandale53922 күн бұрын
Very nice spich.royalspeech,iproude..of.sushima.andharetai🙏🙏
Bhemmkncvnkklvb nllxx. B xxhdguubk v,zbdfhvgxnjf(?*;; या चित्रपटात त्यांनी ८या
@RajkumarGhadage-v5i3 күн бұрын
ग्रेट सुषमाताई
@sandeeppawar-pn8sk2 күн бұрын
कसली ग्रेट काय भाषा काय बोलतात म्हणे ग्रेट
@MahavirNaik-t3uКүн бұрын
खयाल अपना अपना !
@JagannathBhosale-r7s3 күн бұрын
मा.पृथ्वीराज चव्हाण बाबाच निवडून येणार 🤚✌️🤚✌️🤚✌️🤚✌️🤚✌️
@vijaymaskar46683 күн бұрын
बाबा..... 🚩✌️🚩🚩🚩🚩🚩✌️
@dilipmachikar99552 күн бұрын
👌👌👌✌✌✌
@ranjeetpatil9Күн бұрын
पृथ्वीराज बाबा च निवडून येणार ✌️✌️✌️✌️✌️✋✋✋✋✋
@shaikhparvez681Күн бұрын
👏👏👏
@dattatraydeshmukh2183Күн бұрын
सौ सन्माननीय सुषमा अंधारे
@anantmhaskar9686Сағат бұрын
महाविकास आघाडी 165 सीट येणार आहे
@SangitaShinde-sf8ds3 күн бұрын
P baba 🎉🎉🎉🎉
@ShaswatiKrsna2 күн бұрын
Thanks so much 🙏.
@KisanraoShendge-qj4bj2 күн бұрын
Only mva
@dattaramsarankar395Күн бұрын
ताई आपले बाबा आपला मतदार संघ आणि जिल्हाच्या बाहेर संघटनात्मक कामासाठी बाहेर पडले आहेत का?
@ganpatisalunkhe3443 күн бұрын
Atul baba❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@PramodPawar-dk8tt21 сағат бұрын
C.s .pawar
@NareshGughaneКүн бұрын
ताई वर कमेंट म्हणजे अभ्यास करून दाखवा
@RameshPatil-ss2sd2 күн бұрын
या ताईनी पुर्वी काय बोलले हे विसरले पाहीजे पक्ष बदलनाऱ्या प्रत्येकाला अशीच वेळ येते परंतु आज काय बोलतात ते पहा वाल्या कोळीचा वाल्मीक रुषी झाले होते
@PramodPawar-dk8tt21 сағат бұрын
C.s
@RAMESHCHAVAN-b9i2 күн бұрын
Shusmataichi unchi naka moju ...vaghin aahe ti
@pavanmane51283 күн бұрын
बाबांचा आदर आहे तो नेहमीच राहील.पण अशा लोकांना सभेत आमंत्रित नाय केल पाहिजे .पण खंत हीच की अशा लोकांना सभेसाठी आमंत्रित करता.ज्यां!नी हिंदू धर्मावर नेहमी गलिच्छ भाषेत टीका केली.बोलायची अक्कल नाय .बाळासाहेबांना थेरड्या म्हणणारी. हिची लायकी आहे का?
@jyotipatil69192 күн бұрын
Kay kay tech tech gheun baslyat aaj tyanchi garj ahe maharastra la khar bolte tar aaplyala mahiti tari padte
@vishwanathwaingankarСағат бұрын
हिंदू संस्कृतीत वाल्याचा वाल्मिकी होतो आणि त्याना आम्ही स्विकारतो . पूर्वेतिहास काढून काहिच उपयोग नाही.
@Akashpatil123-s6e3 күн бұрын
Hela kon olkh tri dete ka
@kedarjadhav2885Күн бұрын
तू जीत आहे तेत तय्य पक्षला अमी मतदान करणार नाही जुने वीडियो कडु का तुझे नवरा पहिला नाही अजुन
@AjitPawar-w2o4 күн бұрын
सुस्मि आली बोबलाय 😂😂😂
@dadapatil81603 күн бұрын
पवार... तुझ्यात मिरची घुसली का
@भरत_हजारे2 күн бұрын
सुषमा अनधारे सारख्या दुर्दैवी बाई बाबांच्या परचारला येते ,बाबाचं अधोगती