खूप च सुंदर माऊली माझी एक विनंती आहे आपण छान छान अभंगाचे नोटेशन देत आहात देवा गणैशू या सिरीज मधील आले रे आले गणपती माझ्या दारी मनी आनंद झाली भारी रे या गीता चे नोटेशन दिले तर बर होईल यु ट्यूब वर हे गीत लागते गतपती.जवळ आले आहेत विनंती
@mathurdasnaik3607 Жыл бұрын
Very nice tutorial lesson sir. You teaching is quiet different from other. God bless you. Apratim.
@harmoniumprafulla Жыл бұрын
Thank you 💐
@mangeshgaonkar69993 жыл бұрын
🙏 🙏 🙏 अप्रतीम गुरूजी 🙏
@shivajibotake6774 жыл бұрын
समजावून सांगण्याची पद्धती अतिशय सुंदर सर
@harmoniumprafulla4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@santramwagh1024 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम गायले आहे.
@harmoniumprafulla4 жыл бұрын
आपले धन्यवाद🙏🙏💐
@purimaharaj13244 жыл бұрын
अति सुंदर धन्यवाद नमस्कार
@जयहरी-ङ9ग5 жыл бұрын
वा माऊली धन्यवाद 👌👌👌🙏🙏👌👌
@manojingole66814 жыл бұрын
खूपच सुंदर सर ! ..गायक व हार्मोनियम वादकांसाठी मार्गदर्शन एकाच वेळी मिळत आहे
@harmoniumprafulla4 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏
@princening6795 жыл бұрын
Bahuth din say marati bhajan sikhneka man tha sir aaj purahotha dikrahahai aap ka mai hyderabad say dhnyavad karthahu.
@harmoniumprafulla5 жыл бұрын
आपके बहुत-बहुत आभार 🙏🙏 ऐसा ही प्यार देते रहिए मेरा चैनल देखते रहिए चैनल को सब्सक्राइब करें शेयर लिंक सभी जनों को भेजें धन्यवाद
@sagarmestry4255 жыл бұрын
Sir Khup chan shikvta tumhi...
@anilgholap51374 жыл бұрын
जय हरी.सर..🙏🙏👍👍👌👌👌👌🌹🌺
@suhasshembavnekar70564 жыл бұрын
हे चांगलं केलं की लिहून नोटेशन दिली.....शिकायला व सराव करायला खूप उपयुक्त....सर्व धडे असेच येऊ द्या....धन्यवाद
@raghunathbandwalkar62794 жыл бұрын
खुपच सुंदर सर अगदी सोप्या पद्धतिने शिकवता आपण खुप बर वाटत काही गौळणी च पण नोटेशन देणे ही विनंती.🙏🙏
@balasahebkadam76115 жыл бұрын
आम्ही ग्रामीण भागातील आसल्याने संगीत क्षेत्रातील कोणत्याही प्रकारची सुविधा नाही त्यामुळे मी आपणाला गुरू मानतो खुप सुंदर सोय आपण केली आहे खूप खूप धन्यवाद एखाद्या गौळणीचे नोटेशन मिळेल तर फार आभारी राहील
@जयहरी-ङ9ग5 жыл бұрын
बरोबर बोलताय कदम साहेब धन्यवाद सर🙏🙏
@vishwaspatil17215 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏कायं आवाज आहे. खूप सुंदर माझा आवडता अभंग आहे आणि मी खूप गातो हां अभंग खूप खुपच छान.माझा भाव तुमच्या चरणी.💝💝💝💝💝मनापासून आभार असेच शिकवत रहा माउलींच्या चरणी प्रार्थनां करतो खुपच छान.
@vimalmahadik28904 жыл бұрын
Khup khup abhari aahe dhanay wad
@babalbakre70894 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन .गुरूजी...
@harmoniumprafulla4 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@jagdishdiwane77834 жыл бұрын
Khupch sundar sir
@vishwanathghadi38195 жыл бұрын
धन्यवाद नोटेशन दिल्याबद्दल राम कृष्ण हरी माऊली!
@vasantraokhillari7145 жыл бұрын
Thanks for notation
@shivajimundhe73725 жыл бұрын
खुप छान सर माझ्या सारख्या नविन शिकनारांसाठी खुपच सोप केलय तुमी
खूप मस्त, असं इतकं नीट कोणी शिकवत नाही जास्त लोक! आपला आवाज देखील मधुर आहे!👌 आणि गुरुपौर्णिमा च्या शुभेच्छा
@ravindramestry97264 жыл бұрын
अप्रतिम शिक्षण, सुंदर पद्धत शिकवण्याची, धन्यवाद साहेब
@harmoniumprafulla4 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@संतोषका.सुतार4 жыл бұрын
अप्रतिम अभंग आहे
@harmoniumprafulla4 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@avinashkhapare98074 жыл бұрын
Khup chhan.
@suhasshembavnekar70564 жыл бұрын
सुरेल गायन वादन दोन्ही....
@harmoniumprafulla4 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@vishwanathjoshi16932 жыл бұрын
Excellent rendition Sir
@padmakardabhadkar4 жыл бұрын
शिकवण्याची पद्धत खुपच छान आहे. बागेश्री रागाची ओळख किती सहजतेने करून दिलीत! एक उत्तम गायक व हाडाचा शिक्षक अशी आपली ओळख सांगता येईल!! खूप धन्यवाद.
@harmoniumprafulla4 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@ushagadade63004 жыл бұрын
Khupch mst
@नानासुतार-द8ण4 жыл бұрын
अप्रतिम
@sudhirmahabaleshwarkar28955 жыл бұрын
नमस्कार सर .......खूप खूप धन्यवाद तुम्हाला .... छान नोटेशन दिले आणि शिकविले ......पांडुरंग चे माऊली चे खूप आशिर्वाद ......जय राम कृष्ण हरी
@harmoniumprafulla5 жыл бұрын
प्रणाम🙏🙏
@Ravirajrpatil5 жыл бұрын
खुपच छान या पद्धतीने विडीवो करावेत माऊली तुमचा आवाज खूप छान आहे तबल्यावर चाल म्हणून दाखवावी धन्यवाद 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏 आभारी आहोत
@uddhavmote19235 жыл бұрын
खुपच सुंदर.यापुढेहि अशाप्रकारेच व्हिडीओ बनवावेत हि आपणास विनंती.धन्यवाद!
@dhanuarvind12395 жыл бұрын
सुन्दर ,आपल चैनल आता खुप अपडेट झाल आहे ,असेच सुन्दर सुन्दर गीत शिकवा,अापल बॉलीवुड कलंक टाइटल पन खुुप आवडल, नोटेशन पद्धत खुपच अप्रतिम,आपन या पद्धति ने शिकवत आहत की जसे आमही प्रत्यक्ष क्लास करित आहोत ऐसे वाटत
@vikashhatwar12265 жыл бұрын
Very good. Very very good 🙏
@vithalsabbanwar79265 жыл бұрын
Khup chan sir notesion
@78pawars5 жыл бұрын
अप्रतिम गुरुजी
@Omkarparab075 жыл бұрын
Sir good voice
@pralhadnavale92075 жыл бұрын
अप्रतिम गुरुजी आवाज पण सुंदर.
@pralhadnavale92075 жыл бұрын
सुंदर
@deepaliprabhu29495 жыл бұрын
chhan sir mast notetion dilat te khupch chhan
@ashokvishwsrao99325 жыл бұрын
खूपच छान आहे हे .नोटेशन मुळे आमच्यासारखे नवशिके हार्मोनियम वाजविण्याचा आनंद घेउू शकतात. असेच नवनवीन अभंगाचे नोटेशन्स प्रसिद्ध करावे. पुढील कार्यास शुभेच्छा!!!
@harmoniumprafulla5 жыл бұрын
तुम्हा सर्वांचा असाच प्रतिसाद मिळत राहिल्यास नक्कीच मी व्हिडिओ तयार करण्यावर खूप वेळ देईलच , खूप खूप धन्यवाद 🙏🙏प्लीज लिंक शेयर करा
@pankajdeore47285 жыл бұрын
खूप खूप छान सर🙏🙏🙏🙏💐💐💐
@suhaspanchal54075 жыл бұрын
सर् खूप छान आजच्या काळात असे शिकवणे कुठे मिळत ना ही सर तुमच्या कडून मला भरपूर संगित ज्ञान मिळाले
@balkrishnayadav56284 жыл бұрын
very good sir
@oshooter80615 жыл бұрын
हा विडीवो फार आवडला आपण असेच मागदसशण करत रहा खूप सुभेछा
@dayanandshinde94415 жыл бұрын
छान विचार अभिनंदन
@abhangdeepika85345 жыл бұрын
Khup chan 🙏🙏🙏🙏🙏🙏
@pavandhage2895 жыл бұрын
एकदम सुंदर सोपी पद्धत
@yogeshswami46535 жыл бұрын
Nice renditions Sir. I'm fan of you. I request you to upload notations of mere dholna sun song.
@shrikrushnaborate82785 жыл бұрын
ही पद्धत एकदम छान, योग्य आहे. धन्यवाद सर. भैरवी मध्ये हेचि दान देगा देवा अभंग शिकवावा.
@संगीताभोसले-ग3भ5 жыл бұрын
खूप खूप आभारी
@nandkumarjalankar56375 жыл бұрын
Dhanyawad Notestion Dilya baddal
@abhishekkakade64895 жыл бұрын
खुपच सुंदर 👌👌👌👌🙏🚩🎼😊😊
@jagdishdiwane77834 жыл бұрын
Yei ho vitthale bhakt jan vatsale Ha abhang dyana Suresh Wadkar yanni gaylela
@shivnsh75805 жыл бұрын
खूप छान...तुम्हाला मनापासून धन्यवाद
@nitinghone80765 жыл бұрын
Thanks sir tumi rag pan sangitlya mule ani khup chan abhinandan apale
@surekhashinde62245 жыл бұрын
असेच नोटेशन मागच्या अभंगाचे पण द्या
@jaydevpimparkar17104 жыл бұрын
रामकृष्ण हरीसरजयहरी
@harmoniumprafulla4 жыл бұрын
रामकृष्ण हरी 🙏🙏
@rajeshbade77145 жыл бұрын
खूप छान सर मी खूप उशिराने तुमचे व्हिडिओ पाहिले समाधान वाटलं तुमची मेहनत. पाहून नाहीतर असे नोटेशन कोणीच देत नाही
@sambhajisapkal63555 жыл бұрын
अभिनंदन सर
@krgurusthalestudents33425 жыл бұрын
U r signing very nice sir
@rameshnikam88835 жыл бұрын
जय हरि महाराज फार छान नोटेशन सह समजून सांगत आहात. अपणास मनापासून धन्यवाद. नवीन अभंग व रागाचे विडिओ पाठवा..
@संगीताभोसले-ग3भ5 жыл бұрын
खुपच सुंदर
@ashoksawant2284 Жыл бұрын
Good
@prathmeshkamble82994 жыл бұрын
🙏🙏🙏🎹😘
@ramrathod26135 жыл бұрын
अंतिशय सुदर असा विडीऔ प्नफुल हारमोनियम असेच विडीऔ जर बनविले तर हे चायन्ल युटुब वर नबर एक वर आहे गुरू प्नफुल
@harmoniumprafulla5 жыл бұрын
तुम्हा सर्वांचा असाच प्रतिसाद मिळत राहिल्यास नक्कीच मी व्हिडिओ तयार करण्यावर खूप वेळ देईलच , खूप खूप धन्यवाद 🙏🙏प्लीज लिंक शेयर करा
@kanchankumbhar40145 жыл бұрын
खुप छान Thanku
@yallappagadekar9185 жыл бұрын
Khupchan sir aapan notion Pan dollar khupchan hoil
@shridharshinde75654 жыл бұрын
Very good.
@harmoniumprafulla4 жыл бұрын
धन्यवाद🙏🙏
@ganeshtambade54666 ай бұрын
अप्रतिम 🙏🙏🙏🙏 आपल्या मेहनतीला काही तोडच नाही 🙏🙏🙏 आपली मेंबर शिप चैतन्याने काय फायदे होऊ शकतात सांगाल का जरा प्लीज 🙏🙏
@harmoniumprafulla6 ай бұрын
सध्या मेंबर साठी चे व्हिडिओ करण्यास वेळ नाही मिळत ,आपल्याला काही संपर्क करायचा असल्यास sanwadini@gmail.com मेल करावा
@anandteanant33943 жыл бұрын
आपणाकडून वेळोवेळी जे मला शिकण्यास मिळाले त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐🙏💐
@n03kaustubhbadave825 жыл бұрын
Aapn khup Chan kam Kart aahat sir bhaktigeeta che notation kuthech nahi te tumhi deta khup chan
@santoshugalmugle22495 жыл бұрын
Sir ata video upload nahi krt kay problem zala sir amhi wait krto sir new upload chi
@vasumatimanuchari79535 жыл бұрын
Sir video khup chan abhinadan sit varkari bhavan chal asech notes daya sope.sope chal Adel tar bare Phil,
@sureshpawar26725 жыл бұрын
फार छान नोटेशन या नंतर अबीर गुलाल या अभंगाचे नोटेशान द्या सुरेश पवार
@aniketpatil30135 жыл бұрын
धन्यवाद सर , ह्या अभंगांमध्ये जसे लिखित नोटेशन दिले आहेत तसे सर्व इतरही अभंगांचे मिळावेत ही विनंती !! तुमचा आवाज आणि शीकवण खूपच सुंदर !! कृपया लिखित नोटेशन द्यावे ही पुनःश्च एकदा विनंती !!
@dnyandeodhobale72735 жыл бұрын
खुपच छान सर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर या अभंगाचे रोटेशन द्या सर
@abhangchannel91165 жыл бұрын
खुप छान
@rekhagaonkar39255 жыл бұрын
😊👌💐
@b.sdarade1355 жыл бұрын
🙏🙏🙏good
@sureshdhamdhere78535 жыл бұрын
खुप छान सर आसेच अभंग टाकत जा खुप खुप धन्यवाद
@surekhashinde62245 жыл бұрын
सर हा व्हिडीओ खुपच आवडला असच नोटेशन कानडा राजा पंढरीचा व टाळ बोले चिपलीला या अभंगाचे घ्या धन्यवाद
@anantsalgar40315 жыл бұрын
Nice....
@santoshugalmugle22495 жыл бұрын
Good👍
@siddhiarts60103 жыл бұрын
सर मेल/फीमेल वापरुन अतिशय पहिलीतयल्या मुलासारखा शिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र डिस्क्रिपशन्स मध्ये अभंगाचे बोल पाहीजे होते. धन्यवाद सर. सर तुमचा नंबर पण पाहिजे होता.
@harmoniumprafulla2 жыл бұрын
9420941124
@ravsahebwagh22694 жыл бұрын
सदगुरु रूपाने तुमची भेट झाली
@ramje75825 жыл бұрын
खुप सुंदर शिकवता स र तुम्ही असेच छान अभंग नोटेशण सह शिकवा ।सर तुम्ही ऑनलाइन कलास शिकवू शकताका ?प्लीज रिप्लाय।
सर, जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला। या गीताचे नोटेशन पाठवा. धन्यवाद..!
@shambhurajdurge34955 жыл бұрын
मला तुमच्या इतर वीडियो पेक्षा हा वीडियो खुपच आवडला यात तुम्ही नोटेशन ची पट्टी वर दिली आणि सावकाश प्रत्येक शब्दाच notaion आम्हाला लिहून घेन सोप गेल अशाच प्रकारे वीडियो बनवा Thanks 👌👌👌 खुपच सूंदर भुलविले वेणु नादे या गौळणीचे अशाच प्रकारे notaion दीले तर बरे होईल
@tanajithorat29115 жыл бұрын
shambhuraj durge आइई आउटपुट इुय
@shankarsawant82575 жыл бұрын
सर खुपच छान मी नवीन आपणास जॉइन्ट झालो आहे. परंतु आपले शिकवणे अतिशय सुंदर आहे. आमच्या सारख्यांना योग्य मार्गदर्शन होत आहे थँक्स
@vishwaspatil17215 жыл бұрын
सर खूप दिवसांनी विडियो बनवला 2/3दिवसांनी टाका तुमचा आवाज मला खुप आवडतो. मी शिकण्याचा पूर्ण प्रयत्न करतो थोडा सूदार आहे अजुन परफेक्ट नाही चांगल्या आवजासाठि कायं कायं करावं ते पण सांगा
@romanroy24755 жыл бұрын
Raag bageshri...
@harmoniumprafulla5 жыл бұрын
👍
@romanroy24755 жыл бұрын
@@harmoniumprafulla bhau hrmoniam vajvtana ji tuching yete tya sathi kay riyaz karava lgel plzzz saanga
@romanroy24755 жыл бұрын
*दादा... "घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे " . हा.अभंग बाळासाहेब वाईकर यांनी गायलेला आहे तर तो अभंग कोणत्या रागात आहे... कृपया करून प्लीज प्लीज सांगा...*
@swarajinfotain96655 жыл бұрын
Nice
@Hritikbhoir19145 жыл бұрын
guruji asech notion det jaa karn mi flut vajavtoy pan abhanganche notion lavkar ny milat ani tumhi te notion gaun dakhavta tyamule khupach sope jate hrudaya tun abhar mauli ram krushn hari
@vishnushelke30695 жыл бұрын
सर नोटेशन सहित अभंग खुप खुप धन्यवाद
@abhishekkakade64895 жыл бұрын
सर या अभंगाचा भाग २ द्या
@prathmeshkamble82994 жыл бұрын
Please
@mandarkulkarni8234 жыл бұрын
Deva tuza mi sonar che notations sanga
@miteshnaik35744 жыл бұрын
सर मला बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल या अभंगाचे नोटेशन पाठवा please
@santoshugalmugle22495 жыл бұрын
Bhag 2 load kra sir pl maz bhav tuze charni
@savitapatil42565 жыл бұрын
खुपछान आहे ज्यांना गुरू भेटत नाहीत त्यांच्या साठी तुम्ही च गुरू आहेत मला खूप आवड आहे पण काय आवाजाची देणगी नाही मग मला प्रश्न पडतो आपन गायचेनाही का मी नव्या ने harmonium शिकते मला माझ्या बोबडिया बोला notesation सह अभंग दिलातर बरे होईल sorrysirतुम्हाला पृण माझ्यासारखेच नोटेशन मागणारे बरेचसे असतील जमलतर द्या धन्यवादसर
@harmoniumprafulla5 жыл бұрын
वेळ लागेल पण सर्वांच्या आवडीचे अभंग गौळणी चे नोटेशन् देण्याचा प्रयत्न मी जरूर करणार आहे 🙏🙏 आपना सर्वांचे खूप खूप धन्यवाद
@vishwanathjoshi16932 жыл бұрын
Song lyrics too pl in written form for practice n copy pl
@vishwanathjoshi16932 жыл бұрын
Pl write notations pl it's difficul to practice sing plपाठवाल तर सोपे सर
@harmoniumprafulla2 жыл бұрын
एक विनंती आहे.... आपण हा व्हिडिओ वारंवार पाहून हा अभंग वाजवण्यासाठी गाण्यासाठी आत्मसात करावा 🙏🙏💐
@pawantalmale13505 жыл бұрын
Sir varti akshr dilat yakarita bhannyvad
@ankitarane10874 жыл бұрын
चंद्रभागेच्या तीरी ऊभा मंदिरी तो पहा विटेवरी प्लीज नोटेशन दया सर.....