Рет қаралды 380,658
अभंग:- नाम गाऊ नाम ध्याऊ
राग भिमापलास पलटा
नि सा ग म ग म प म
ग म प नी प नि सा नी
प नी सा गां सां गं मं गं
रें सां नि सां नि ध प ध
प म ग म ग रे स रे
(वरील पल्ट्या मध्ये गांधार निषाद कोमल वापरावेत)
कृपया हा व्हिडिओ सर्वांना पाठवावा
ज्यांना हार्मोनियम शिकायला सुरुवात करायची आहे त्या दर्षकांनी बेसिक व्हिडिओ 1 ते 6 पहावेत
for business enquires :-sanwadini@gmail.com