केले हजार वादे अन् पक्षपात झाला ही गझल प्रा नितीन देशमुख सर यांची अत्यंत. गाजलेली गझल आहे ❤
@manishaSarode-nc7ce7 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली 🙏 तुमचा आवाज नी कीर्तन,कीर्तनामधील दृष्टांत खूप ऐकावे वाटतात
@snehalpatil59028 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली....🙏💐महाराज तुमच्या आवाजाने मन प्रसन्न होते.. अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो...
@girishdeore78586 ай бұрын
खुपच छान किर्तन करतात विशाल जी महाराज आताच आमच्या चिंचवे गा येथे किर्तन झाले
@user-yx8od1mw1e8 ай бұрын
महाराजांचे अतिसुंदर गायन धन्यवाद महाराज
@shankarghorpade1477 ай бұрын
शब्दच नाहीत. खुप खुप धन्यवाद महाराज. जय हरि
@bhagvatshengule66398 ай бұрын
श्री गुरू वारकरी तरूणाच्या गळ्यातील ताईत बनलेले विशाल बाबा चरणी दडवंत..
@bhagvatshengule66398 ай бұрын
जिव्हाळा चाईनल चे धन्यवाद ऊत्कृष्ट शूटिंग
@VinayakMundhe-v1yАй бұрын
दुसरा ओमकार जगताप ❤❤🎉🎉😢
@dattagaikawad-x3u14 күн бұрын
खुप छान आवाज आहे महाराज
@purvasutar32497 ай бұрын
माहराज तुंमचा आवाज खुप सुंदर ह्या भजनाला टाळ पखवाज याचि साथ घेतली आसतीतर आयकायला खुप भारी वाटल आसत
@Education8-y3k6 ай бұрын
राम कृष्ण हरी
@shrirangkadam14848 ай бұрын
महाराज तुमचा आवाज काळजाला हात घालणारा आहे
@KamalakarDaud29 күн бұрын
निःशब्द अतिशय सुंदर आवाज आहे माऊली
@marotichintale86138 ай бұрын
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👌🌹