सर खरोखर आहे . तुम्ही जे काही बोलता . हे सत्य घटना आहेत. जय भिमाराय जय शिवराय❤
@vijaysingudhan1382 Жыл бұрын
सर तुम्ही माणसाच्या खर्या आयुष्यावर मार्गदर्शन करणारे एकमेव अहात महाराष्ट्रातील तुम्ही रियल हिरो आहेत तुमचे खुप खुप धन्यवाद सर
@MANGAJIGADEKAR3 ай бұрын
Ok.sir...
@dnyaneshwargaikwad2951 Жыл бұрын
एक माय एक बाप हेच आपले देव आहेत 👍👍👍
@prabhudhone5763 Жыл бұрын
Z
@sandipgavande3943 Жыл бұрын
@@prabhudhone5763😊😊😊 kk
@digvijayvajirgaonker23433 ай бұрын
खरा वक्ता, खरे टीचर आहात सर तुम्ही 🙏🏻
@satyawankamble24408 ай бұрын
सर 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍 ऐक नंबर सर
@hindustani954 Жыл бұрын
रोख ठोक भाषण, जय शिवराय जय महाराष्ट्र.
@balajipandavpatil88105 ай бұрын
सर तुम्ही ज्या पद्धतीने शिकवता ते या भूतलावर तुम्ही पहिले शिक्षक आहात अजुन कोन्हीच जन्माला आले नाही आणि होने नाही ईश्वरी शक्ती आहे सर मी वय 45 पण तुमचे व्हिडिओ दररोज पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही ❤ मी पण तुमचा विद्यार्थी तुम्ही माझे गुरू आहात 🙏🌹