वा दादा मन जिंकले तुम्ही आमचे काका नेहमी सांगतात तुमची गाणी ऐककाला आमी कुणबी आहे मी आहे.अमरावती कर मस्त भीमाची खूप उपकार आहे सर ❤
@मकूंदासाळवे26 күн бұрын
आवाज फार छान आहे❤❤❤❤❤❤
@sayaskamble429 Жыл бұрын
दादा तुम्ही छान गीत सादर करता मी प्रवास करताना आवर्जून तुमचै गीत ऐकत असतो .जयभिम नमोबुद्धाय.
@yogeshsalve247 Жыл бұрын
जय भिम साहेब अप्रतिम संदेश भीम गीताच्या माध्यमातून
@vaibhavwakade6958 Жыл бұрын
वरकर साहेब आपण आमदारास लाजवेल असे कार्य करित आहात.आपल्या समाजप्रबोधनाचे कार्याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.
@ashokmore87398 ай бұрын
वनकर बंधू , तुमची गायकी आणि आवाज इतका उत्तम आहे , की सतत हा आवाज ऐकत रहावा असे वाटते. परंतु प्रश्न असा पडतो आहे की , एवढी वर्षे तुम्ही का जनतेसमोर आला नाहीत ? जनतेसमोर येणे अत्यंत आवश्यक होते.म्हणजे तुमचं करिअर आणखी उभारून आलं असतं त्याचा लाभ तुम्ही स्वतः व समाज उचलू शकला असतात. जसे की आनंद शिंदे यांनी केला..... ठिक आहे , देर आए दुरूस्त आए. अनिरुद्ध वनकर दादा , तुमच्या भावी आयुष्यास व गायकीच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. असेच चांगले गात रहा.
@RamakantKamble-j6h Жыл бұрын
गीतकार आणि गायक यांना सप्रेम जय भिम 🌹🌹🙏🌹🌹
@dhumal34378 ай бұрын
*☝️आदरणीय साथीहो....... अतिशय अंतर्मुख करायला लावणारे व ओघवत्या शैलीतील, प्रासंगिक भिम गीत...... धन्यवाद वनकर सर..... 🙏🙏🙏*
@ramanlokhande19829 ай бұрын
तुमची गायन म्हणजे खरं समाज प्रभोधन आहे
@ashokmore87399 ай бұрын
अनिरुद्ध वनकर बंधू..... कवीने उत्कृष्ट कवन केले आहे. आणि गाणे आपण अतिशय सुरेख आवाजात गायले आहे. तुमची गाणे सादर करण्याची स्टाईल एकदम छान आहे. तुमचा आवाज उच्च दर्जाचा आहे. मला आवडलेलं हे गाणं रोज ऐकतो. दारू पिऊ नका, पंचशीलेचं पालन करा , हे समाज प्रबोधनात्मक शब्दफेक उत्कृष्ठच. धन्यवाद.
@jitendrakharat6322Ай бұрын
एक नंबर स्टाईल दादा
@chanadrakantsawale Жыл бұрын
सर्व बहुजन समाजाने एकावे अशी ही गीतरचना. जयभीम जय शिवराय
@NandiniThakare-wh1kb9 ай бұрын
Sarv vidyarthyane ikav as.
@harshadingole-e7o Жыл бұрын
खरच दादा तुमच्या गीतातून तुम्ही आजच्या नवीन पिढीला शिक्षणाचे महत्व पटवून दिले,इतकी बिकट परिस्थिती असूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे शिक्षण शिकले,आमच्या पिढ्यान पिढ्यांचा उद्धार केला 😊
@ashwiniramteke9427 Жыл бұрын
जय भीम सर.... शून्यातून विश्व निर्माण केलं दादा तुम्ही...
@kailashwaghmare1308 Жыл бұрын
💙💙💙 जय भिम 💙💙💙 खूप छान गायीले साहेब💙💙💙 अगदी म्हणाल लागल साहेब खूपच छान गायीले🙏🙏
@anilbambode9049 күн бұрын
Bole taysa chale tyachi vandavi pavule, Dada far chhan prabodhan aahe tumche, tasech aaplya gavakadil bhimachya lekrana prabidhanatun ek karna cha prayatn kara, tumchyat to takat aahe, Jaibhim bhau
@chhayajadhav3564 Жыл бұрын
खूपच अप्रतिम.... खूप खूप आवडले छान...
@jaypaldhurandhar9083 Жыл бұрын
साहेब, तुमच्यासारखे प्रबोधन कारणांची समाजाला तूमची गरज आहे, फूले, शाहू, आंबेडकर चळवळीतील तुम्ही अख्खा महाराष्ट्राला ज्ञात आहात, आणि काय त्या विधानपरिषदेचे आमदार घेऊन बसलात, तुम्हाला समाज आता ही मुख्यमंत्री साहेब याच्या सारखं समजतात जयभीम 🌹🌹🌹🙏🙏🙏
@ashokmore87399 ай бұрын
बहुतेक जागरूक आंबेडकरी जनता आपापल्या परीने समाज प्रबोधन करीत असतात, परंतु रामदास आठवले , जोगेंद्र कवाडे , गवई यांसारखे स्वार्थी ,विकाऊ ,व चाटूगिरी करणारे , तथाकथित नेते समाज प्रबोधनावर पाणी फेरतात. त्यांचं करायचं काय ..... हे वंचित समाजातील लोकांनीच ठरवणे अत्यावश्यक आहे असे वाटते.
@SatishP-dl2zj5 ай бұрын
खूप गोड आवाज आहे साहेब तुमचा हे गीत ऐकताना मी मंत्रमुग्ध झालो. आभारी आहे.
@sanjayjagtap97237 ай бұрын
जय भीम...दादा
@annapatol71166 ай бұрын
खूप खूप छान एकच नंबर ❤
@rutujaaaa_07Ай бұрын
Wonderful,❤
@mhaskepravins.84257 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण दादा 🎉🎉🎉 आपल्या आवाजातील चढ क्षण गांभीर्य काळजातं भिडतो, आणी आपले स्पिरिट अप्रतिम आहे ❤
@HemlataGarud-q4t9 ай бұрын
दादा बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे उभे राहा.आंबेडकर घराणे आपल अस्तित्व आहे.शञुला धडकी भरेल.
@PrakashJadhao-k4h5 ай бұрын
अंतिम सत्य विधान केले जय भीम
@rameshchakre7421 Жыл бұрын
खूपच सुंदर, छान, मंजूळ, गोड आणि उर्जा वापरून गीत गायले वनकरभाऊ. The best singer artist. तुम्हाला सुदृढ आरोग्य लाभो याच मंगल कामना दादा. 🎉❤🎉
@vijayshirke3786Ай бұрын
जय भीम❤
@harshadingole-e7o Жыл бұрын
खरच दादा तुमच्या गीतातून तुम्ही आजच्या नवीन पिढीला शिक्षणाचे महत्व पटवून दिले,इतकी बिकट परिस्थिती असूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे शिक्षण शिकले,आमच्या पिढ्यान पिढ्यांचा उद्धार केला
@PravinPawar-h8g4v8 ай бұрын
Khupach chhan dada सप्रेम जय भिम
@technicalgamingaditya96649 ай бұрын
छान दादागानेआहे❤
@DipakSalvi-k2z6 ай бұрын
जय भीम दादा खूप छान
@KeelasWaghmare4 ай бұрын
जय,भिम,दादा🎉
@Prashant_1998 Жыл бұрын
अगदी मनाला लागेल असं गाणं मटल सर तुम्ही ... जय भीम 💙
@SiddharthKamble-gp5vy Жыл бұрын
Pi Lol lonlolllllllllllllllllllllllllllllllll😊l oki😊😅😊 Padi pp
@SiddharthSirsat-hb6dv8 ай бұрын
सर जय भिम 🌹खूप प्रेनादाई सखोल विचार
@prasenjit_mate358 Жыл бұрын
खूप छान गीत गाईले सर🙏💙🙏 जय- भिम💙💙💙
@namdeonawale4686 Жыл бұрын
Very nice song,Jay bhim.
@shivdasgaikwad9539 Жыл бұрын
V j
@ramtribhoovan4084 Жыл бұрын
खुप छान आहे गाणं दादा
@balasahebmokal7048 Жыл бұрын
गीतकार आणि गायक यांना मनःपूर्वक धन्यवाद आणि जयभीम
@nitindhandore14874 ай бұрын
Nice song.. मी रोज न चुकता दररोज ऐकतो... मस्त आहे...
@Gnu-----ganu10 ай бұрын
दादा तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांवत आहे जय भिम 💙💙