No video

माझा जन्म धनु राशीत का झाला। धनु राशीचे रहस्य

  Рет қаралды 77,543

Astroguru Dr Jyoti Joshi

Astroguru Dr Jyoti Joshi

Күн бұрын

#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
‪@AstroguruDrJyotiJoshi‬ Majha janma dhanu rashitch ka jhala
dhanu rashiche rahsya
‘माझा जन्म याच राशीत का झाला?’ या नावाने काही दिवसांपूर्वी आम्ही व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला तुमच्यामधील असंख्य लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वात जास्त कमेंट धनु राशीच्या जातकांनी केल्या. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनु राशी च्या लोकांचा धनु राशीतच का जन्म झाला या विषयावर चर्चा करणार आहोत. आजपासून आपण ज्योतिषक्षेत्रातील एका नवीन व महत्त्वपूर्ण विषयावरील मालिकेला सुरुवात करणार आहोत. आजच्या भागात आपण या विषयावर शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत. ही माहिती यापूर्वी तुम्ही शक्यतोवर कुठेही ऐकलेली नसावी. म्हणून सर्वांनीच व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावं. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक वेळी आपण राशीनुसार क्रमाने पुढे चालत असतो. त्यामुळे क्रमानुसार शेवटी असणाऱ्या राशीच्या जातकांना थोडी वाट बघावी लागते. म्हणून यावेळी आम्ही एक वेगळा प्रयोग करायचं ठरविलं आहे की कमेंट बॉक्स मध्ये ज्या राशीच्या जातकांच्या १०० किंवा त्यापेक्षा अधिक कमेंट येतील की माझा जन्म मेष राशीतच का झाला? मिथुन राशीतच का झाला? त्या राशीची माहिती मी सर्वप्रथम देईल. म्हणून आपला हा प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये पूर्ण वाक्यात अवश्य लिहा. तर तुमचा जन्म याच राशीतच का झाला? खरं तर प्रत्येक माणसाला एक जाणून घेण्याची ओढ असते की मी या जगात का आलो? कोठून आलो? मी अगोदर कोण होतो आणि भविष्यात कोण असणार आहे? आपल्या महान ऋषीमुनींद्वारे निर्मित ज्योतिषशास्त्र इतकं बलशाली आहे की या सर्वांची उत्तरे आपल्याला त्यातून नक्कीच प्राप्त होतात. थोडक्यात आपण नेहमीच सांगतो की पत्रिका ही भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही गोष्टी दर्शवित असते. याचा अर्थ जेव्हा आपण जन्म म्हणून विचार करतो तेव्हा मागचा जन्म, चालू जन्म आणि येणारा जन्म, याचं कुठेतरी एक दृश्य स्वरुप आपल्या पत्रिकेत दिसायला हवं. मग हे दृश्य स्वरुप कोठून दिसतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणाला मिळणार आहेत. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व शेयर करायला विसरु नका. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहचू शकेल.
#drjyotijoshi #astroguru #astrologer #dhanurashi #धनु रास
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मराठी
1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
१५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
१६) धनलाभ: • धनलाभ
१७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
१८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
drjyotijoshi.c...
---------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 367
@PARIKSHITJAMADAGNI
@PARIKSHITJAMADAGNI Жыл бұрын
धनु रास खूप चांगली आहे पण कलयुगात या राशीची माणसे जगू शकत नाहीत. जग खूप त्रास देते या लोकांना. मागच्या साडेसाती ने पूर्ण वाट लावली आहे. लग्न झाले नाही. नोकरीं,व्यवसाय स्थिर नाही. आता सर्व चांगले झाले तरी वय निघून गेले आहे.
@aishwaryabhosale18
@aishwaryabhosale18 Жыл бұрын
अगदी बरोबर
@anaghaghatge1057
@anaghaghatge1057 Жыл бұрын
खरे आहे
@majesticmanju8151
@majesticmanju8151 Жыл бұрын
Absolutly right
@raajmatkar5011
@raajmatkar5011 Жыл бұрын
Yes
@shrikantshinde8080
@shrikantshinde8080 Жыл бұрын
खरंच बरोबरच आहे मला पण खूप त्रास सहन करावा लागला साडेसातीत
@shilpaghodekar8529
@shilpaghodekar8529 11 ай бұрын
👍 अगदी बरोबर सांगितले मॅडम,माझी रास धनु आहे मी खुप सरळ मार्गी आहे.पण समाजात खुप ञास होत आहे.पण प्रामाणिक असल्याने खरंच परेश्वर मझ्या पाठीशी आहे.याची पावलोपावली मला याची प्रचिती येते.मी प्रयत्न केला तरी मी खोटे बोलू शकत नाही.खुप भावनिक असल्याने लोक खरंच फायदा घेतात.खुप छान माहिती दिलीत मॅडम🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@bharatilad6818
@bharatilad6818 Жыл бұрын
प्रामाणिकपणा, सच्चेपणा, निष्ठा काही वेळा भोळे पणा, देवावरील भक्ती, समोरच्या वरील विश्वास ठेवणारी फसवणूक न ओळखणारी रास 🙏🌹पण या जगात हे घेऊन जगणे मुश्किल कर्मफळ उशीरा संघर्ष करावा लागतो पण यशाची वाट पहायला लागते. गुरुमाऊली गुरूदेव दत्त महाराजांच्या सावली त ही रास उजळून निघते. धन्यवाद 🙏🌹
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@bhavani_vlogs21
@bhavani_vlogs21 Жыл бұрын
सेम.
@ajaypatil7805
@ajaypatil7805 11 ай бұрын
Same
@shitaldalal4987
@shitaldalal4987 2 ай бұрын
त्या उपायाने काही ही फरक पडत नाही ​@@AstroguruDrJyotiJoshi
@anjalibakane9060
@anjalibakane9060 Ай бұрын
अगदीखरी प्रतीक्रीया
@4VCHAR
@4VCHAR 11 ай бұрын
आपण धनु राशींना पटण्यासारखे सांगितले, मी स्वतः धनु राशीचा असल्यामुळे 90% माझ्या जीवनातील ज्या घडामोडी घडल्या,जे आयुष्यात चढ- उतार आले तसेच धार्मिक व समाजासाठी कामे करणे व इतर सर्वच गोष्टी ज्या आपण सांगितले तसेच घडत आहेत.. आपला अभ्यास खूपच उत्तम आहे..👌👌👌👌 धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
धन्यवाद
@jagannathpatil1818
@jagannathpatil1818 11 ай бұрын
आपण सांगितलेली माहिती अगदी बरोबर आहे कारण माझी स्वतःची रास धनु/मूळ नक्षत्रावर आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@meenadhakane5433
@meenadhakane5433 3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माझी धनु रास आहे.तुमी सांगितले ते अगदी बरोबर आहे.❤❤❤🎉🎉🎉
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 3 ай бұрын
जय ज्योतिष
@mangalagaidhani9962
@mangalagaidhani9962 11 ай бұрын
ताई खूप छान वाटलं आणि अभिमान वाटला देवाने मला किती छान जन्म दिलाय❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@yogeshamrute9430
@yogeshamrute9430 Жыл бұрын
माझी रास धनु, जन्म मूळ नक्षत्र, माहीती अगदी तंतोतंत खरी, विस्तृत माहिती दिल्याबद्धल धन्यवाद .
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@poojamandhare3599
@poojamandhare3599 11 ай бұрын
Same maj pn dhanu ras mul nakshatr
@eknathkadam2805
@eknathkadam2805 Жыл бұрын
माझ्या बाबतीत अगदी तंतोतंत बरोबर आपण बोलल्या प्रमाणे घडत आहे. Thank you madam 😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@sunandakshirsagar6199
@sunandakshirsagar6199 11 ай бұрын
खूपच छान उपक्रम आहे आम्ही दोघेही धनु राशीचे आहोत ऐकून आनंद वाटला धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@saieeinstitute7054
@saieeinstitute7054 11 ай бұрын
माझी धनु रास... गुरु भक्ती करून आयुष्य सुखकर जगणं....या राशीत जन्म दिल्याबद्दल देवाचे आभार 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@appasahebsonawane6533
@appasahebsonawane6533 10 ай бұрын
आजपर्यंत चे आयुष्य हे सत्यानेच मार्ग क्रमन केले आहे त्यामुळे आलेल्या परिस्थितीत फारच त्रास झाला 🌷 🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 ай бұрын
लवकरच हे दिवस ही बदलतील संयम बाळगावा. दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@anilhanchate8329
@anilhanchate8329 11 ай бұрын
नमस्कार मूळ नक्षत्र -3 चरण अगदी बरोबर सांगीतला लहान पासुन मोठ होस पर्यंत धन्यवाद मि लहान असताना घर गल्ली सोडा पुर्ण गाव वैतागलेल होत आता सगळी भेटायला बगतात आपन अगदी अचुक माहीती सांगीतला परत धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
Welcome
@rajendradevkar
@rajendradevkar 11 ай бұрын
खरंच आम्ही इतकं वाईट आहोत. ज्याची भक्ती करतो तो सुद्धा पाठ फिरवतो. ना घर दार माणस सांभाळून घेत. तुम्ही जे सांगताय ते होतंय. त्रास. कष्ट. अपमान. चेष्टा. एवढं करूनही हातात काही नाही. मग नुसतच लढून तर काय उपयोग. निदान 2023 मध्ये तरी यश थोडंसं भेटलं का. एवढी कृपा करावी.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@kpsnews3677
@kpsnews3677 11 ай бұрын
तुम्हला खरंच वाटतं उपाय करुन खरंच काही फरक पडतो..
@amitnandlaskar4468
@amitnandlaskar4468 11 ай бұрын
Amitabh Bachchan told me once when I met him. That You are the best Astrologer and every one should contact you for Astrology.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@niveditasatkar637
@niveditasatkar637 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली . नक्षत्र बदलली तर स्वभावात थोडा फरक असतो .हे आज कळलं .धन्यवाद🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@Universe2929
@Universe2929 Жыл бұрын
अतिशय प्रेमाने.. दिव्य मार्गदर्शन केल या बद्दल धन्यवाद 🙏🌹🌹🌹
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@SunilWagh-mf4gm
@SunilWagh-mf4gm 11 ай бұрын
मी खरच खुप काही गोष्टी गमवल्यात. पण जिद्द सोडलेली नाही लढत राहणार
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@SunilWagh-mf4gm
@SunilWagh-mf4gm 11 ай бұрын
जय काशीविश्वनाथ 🚩🚩
@deepanjalimengle3958
@deepanjalimengle3958 Ай бұрын
Chan mahiti . Thank you
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 6 ай бұрын
very good very naic speechi
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
🙏 thank you
@bhagwankarankal4249
@bhagwankarankal4249 11 ай бұрын
जय श्रीकृष्ण.. गुरुमाँ. खूपच सुंदर.. अप्रतिम. खूप धन्यवाद..
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
Welcome
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@yoginidhaneshwar6403
@yoginidhaneshwar6403 6 ай бұрын
छान माहिती दिली आहे. माझी रास धनु आहे. 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@user-vf2xi6gt7p
@user-vf2xi6gt7p 6 ай бұрын
Khupch chan. अगदी बरोबर आहे. थँक
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@smitajagushte9120
@smitajagushte9120 Жыл бұрын
माझी राशी धनु आहे मूल नक्षत्र आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@bhaktir.4419
@bhaktir.4419 Жыл бұрын
खुप छान माहिती पण राहू महादशा आली की धनु रास काय चांगले वाईट बदल होतात ते सांगितलं असते तर बरे झाले असते
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Ok
@ganeshmahadik7152
@ganeshmahadik7152 10 ай бұрын
डॉ ज्योती जोशी आपण धनु राशी विषयी 100 टक्के भविष्य बरोबर सांगितले आहे, माझ्या घडामोडी तंतोतंत जुळतात
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 ай бұрын
जय ज्योतिष
@bhaveshdevkar7050
@bhaveshdevkar7050 6 ай бұрын
आपण सांगितले ते एकदम बरोबर सांगितले खूप सुंदर पण ताई आमचं कधी सर्व चांगल होईल आता अस झाल आहे जगणं कठीण झाल आहे त्रास काय संपा संपेना ताई काय तरी उपाय सांगा
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@crochet.sewing
@crochet.sewing 11 ай бұрын
अगदी बरोबर आहे madam ... माझ्या मुलाची हीच रास आहे. please मीन, मिथुन बद्दल पण सांगा.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
kzbin.info/www/bejne/q5u0YaetbNqAkLs
@malkaunsbhat1099
@malkaunsbhat1099 11 ай бұрын
Evdhi Sundar Mahiti Dilyabaddal khup khup Dhanyawad🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
Welcome
@amitnandlaskar4468
@amitnandlaskar4468 11 ай бұрын
Excellent Explanation always.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
Thank you
@sulbhachopde1706
@sulbhachopde1706 Жыл бұрын
Mala pn khup difficult zale Mazi life madhali 3 rd sadesati hoti ,pn aata mental peace milel anand hi milelach
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@mangalsale2435
@mangalsale2435 11 ай бұрын
खूप सुंदर ❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
धन्यवाद
@akshaysurya2692
@akshaysurya2692 11 ай бұрын
Hi mam, I think there are almost 90% of people who dont know what is moon rashi and sun rashi. I also have many doubts about following are my doubts if possible make video it will be helpful for all 1) what is moon rashi and sun rashi. 2) why this 2 rashi made and why there predictions are different 3) for example i am dhanu( langna ) and by vrushabh(moon) 4) lord of both rashi are totay different. Then which rashi should i follow i am confused. 5) while having rashi stone this will matters. 6) In gochar this will mater 7) also if we consider the shani sade sati this will affect. When moon come in 12th house its starts when goes out from 2nd house its end,but for moon sign or sun sign? If sade sati is for moon sign then it will have no effect as per sun sign or lagna rashi. If possible make a dedicated video on this so we all will have benefit from this. Thanks
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@SP-qs4ll
@SP-qs4ll Жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मँडम 💖
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
Welcome
@ravindrakadu9834
@ravindrakadu9834 11 ай бұрын
खूपच सुंदर माहिती दिली💐💐💐
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@bharatiwalunjkar9850
@bharatiwalunjkar9850 11 ай бұрын
एकदम बरोबर.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@user-mo4fq7hv4s
@user-mo4fq7hv4s 11 ай бұрын
खुप छान माहीती धीली माझ्या मुलाची धनु रास आहे
@sanjaypathak3179
@sanjaypathak3179 Жыл бұрын
Khoop Chan Mahiti. Ushira pan यश मिळते Dhanyavaad
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@bhaskarsuryawanshi4660
@bhaskarsuryawanshi4660 11 ай бұрын
नैसर्गिक स्त्रोत के साथ जीवन पद्धती का रक्षण है तो ये धनु के साथ गुरू कृपा से प्रेरित जीवन कार्य क्षमता का परिचय दीया है तो ये ज्योतिष शास्त्र का साक्षात्कार करना है तो ये नैसर्गिक सत्य है तो ये सनातन धर्म की आवाज अनादी काल से चले आ रहे जीवन पद्धती का रक्षण है !
@swatigade9212
@swatigade9212 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद , जवळपास सगळंच खर आहे, माझी रास धनु आहे नक्षत्र नाही माहित पण बहुतेक उत्तराषाढ असेल अस वाटत...... मॅडम 4-7-1993 जन्म तारखे विषयी सांगू शकता का..... धनु ची पत्नी वृषभ चा पती विषयी plz 🙏🏻🙏🏻 विडिओ अपलोड करा..... मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
@swatigade9212
@swatigade9212 11 ай бұрын
Thank u
@satishbabanhipparkar3524
@satishbabanhipparkar3524 11 ай бұрын
Yes mam!! You are right!! But when i will get the top most success as i am struggling a lot.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@maheshbagayatkar723
@maheshbagayatkar723 Жыл бұрын
माझ्या साठी 90%बरो बर आहे थांक
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@shilpahayatnagarkar3201
@shilpahayatnagarkar3201 Жыл бұрын
Video is very informative but very little description or information about Poorvashadha nakshatra....
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@shantarampisal6477
@shantarampisal6477 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत आपले धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
Welcome
@shantarampisal6477
@shantarampisal6477 11 ай бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi माझी फक्त जन्म तारीख आहे. आणि उतरा शाढा नक्षत्र आहे माझ्या माहिती प्रमाणे. पत्रिका बनवून द्याल का.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
Whatspp msg only 9850098688 charges applicable
@dashrathmestri953
@dashrathmestri953 11 ай бұрын
जर धनु राशी म्हणजे गुरू ग्रह मग धनु राशीचे लोक मेहती कष्टकरी आणि गरीबी का असतात वास्तवीक गुरू धन संप्पन ग्रह मग जातकाला सवॅ सुखे मिळायला हवी ते का होत नही म्हणजे जोषिना ज्ञान कमी असणे
@ajinkyashah1221
@ajinkyashah1221 Жыл бұрын
Thank you Madam, for this informative & knowledgeable video.. Madam Please.. Request आहे.. धनू रास Poorvashada Nakshatra, Pada - 2 या विषई सेपरेट व सखोल व्हिडिओ करताल का..?? 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@RAJKUMARSankpal-fu9zj
@RAJKUMARSankpal-fu9zj 11 ай бұрын
ताई छान माहिती दिलीत आभारी आहोत राज संकपाळ हुपरी आम्ही कोल्हापुरी
@vinantipatil9467
@vinantipatil9467 Жыл бұрын
Thank you so much dear ma'am, very nice guidance about Danu,🌹🙏♥️
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@mangaladeole7405
@mangaladeole7405 Жыл бұрын
खूप छान माहिती
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@aryapendharkar6300
@aryapendharkar6300 11 ай бұрын
खूप छान सांगितलं ताई
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@ratanmoghe7668
@ratanmoghe7668 6 ай бұрын
Aadhi barobar सांगितलात mam ..karn mala asa प्रश्न नेहमी पडायचा ki mi धनु rashitach ka जन्माला
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@sushantchavan124
@sushantchavan124 11 ай бұрын
Namaskar mam majha janma 22 jan 82 cha ayushya bhar tras sahan karava lagto aai vadlana tras paisa nahi kevha majhe diwas badaltil
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@sushantchavan124
@sushantchavan124 11 ай бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi dhanywad 🙏
@bethebest3949
@bethebest3949 Жыл бұрын
Dhanu rashi mahila aani tula rashi purush hya baddal mahiti dya... Hyanchi Jodi kashi aste
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
दोघांनी सामंजस्याने घेतल्यास नक्कीच चांगलीच असेल
@yogeshdumbare782
@yogeshdumbare782 Жыл бұрын
मॅडम माझे वय आता 40 वर्ष आहे.आता चंद्राची महादशा संपून मंगळाची महादशा मे 2024 सुरू होतेय.मंगल अष्टमेश (1) असून व्ययात (5) वरगोत्तम आहे.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@priyankasanap9261
@priyankasanap9261 11 ай бұрын
Thanks very nice information
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
Welcome
@smitavichare960
@smitavichare960 11 ай бұрын
Very nice information mam Thank you 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
Welcome
@bharatijoshi3060
@bharatijoshi3060 Жыл бұрын
माझी पण dhanu rashi ahe sarv thik ahe pan rishtenaatevaik yanchyashi maitripurna sambandh nahit
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@bhausahebmali1820
@bhausahebmali1820 11 ай бұрын
खुपच छान
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
धन्यवाद
@dattatraychavan5588
@dattatraychavan5588 11 ай бұрын
❤ nice guidance, I will vally call you mam for my Janam patrika,thanks once again.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
Welcome
@niteshraut1092
@niteshraut1092 11 ай бұрын
Very good explanation.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@War-kari
@War-kari Жыл бұрын
सादर प्रणाम....
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@ShivajiShedage-ws2pl
@ShivajiShedage-ws2pl 11 ай бұрын
Thanku so much
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
Welcome
@dnybhyakatte
@dnybhyakatte 11 ай бұрын
100% baro bar🎉🎉🎉
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@kulkarnipranit
@kulkarnipranit 11 ай бұрын
Madam please guide about dhanu uttarashadha nakshatra rahu mahadasha
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@yogeshthakare124
@yogeshthakare124 6 ай бұрын
Jay Shree Ram jay Shree hanuman ki jay jay Shree har har mahadev jay Shree parvti mata ki jay jay Shree Hari vishnu bhagwan ki jay jay Shree mahalxmi mata ki jay jay Shree guru mata ki jay 🌷🌹⚘️🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@PRANAV_5211
@PRANAV_5211 11 ай бұрын
अप्रतिम
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@dineshshenoy6296
@dineshshenoy6296 11 ай бұрын
🙏 छान माहिती
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@vicky.mhaske
@vicky.mhaske 11 ай бұрын
Great
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@ujwalapalande2695
@ujwalapalande2695 Жыл бұрын
ताई उत्तम छान सांगत आहेत
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@gaurisutar3295
@gaurisutar3295 Жыл бұрын
Waiting
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
लवकरच व्हिडिओ अपलोड केला जाईल
@BhailalSoni-wq6zi
@BhailalSoni-wq6zi 11 ай бұрын
Good 👍 thanks you so much
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@rohinimali868
@rohinimali868 11 ай бұрын
Agadi yogy mahiti diley mam
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@dhananjay15665
@dhananjay15665 Жыл бұрын
छान माहिती
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@vishnupadir7160
@vishnupadir7160 11 ай бұрын
धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
Welcome
@ashokmore1298
@ashokmore1298 Жыл бұрын
Pranam Aachary ji
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@rohinimali868
@rohinimali868 11 ай бұрын
Mul nakshtr changl ahe ka rashila asan tyamule tras hou shakato ka yacha tras navaryala hoto ka
@vaishalizombade9110
@vaishalizombade9110 11 ай бұрын
Mam majhi ras dhanu aahe kami judge chi pariksha dili tyat yash aali nahi ki khup kalet parangat aahe kay khup apyash aale kay karu sanga
@sandhyasatavalekar7954
@sandhyasatavalekar7954 11 ай бұрын
धन्यवाद ताई
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
Welcome
@Bheevanibarmhandkar
@Bheevanibarmhandkar 11 ай бұрын
🎉धन्यवाद मॅडम🎉
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@BharatiSankpal-hh9ii
@BharatiSankpal-hh9ii Жыл бұрын
माझी रास धनु आहे माझ्या स्वभावचा फायदा करून घेता त नंतर काम झाले की गरज सरो ववैघ मरो मला माणुस धारजीन नाही मी प्रामाणिकपणे काम करत आहे तरी याचा त्रास होतो उपाय सांगा
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@ashokmore1298
@ashokmore1298 Жыл бұрын
Dhanyavad
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@vaishalivarude1272
@vaishalivarude1272 Жыл бұрын
माझी रास धनु नक्षत्र मूळ आहे तसेच माझ्या मिस्टरांची रास वृश्चिक ज्येष्ठा नक्षत्र आहे त्याबद्दल काही सांगाल
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jqu4Y3V5bcuFm9Esi=iS6joJIUFYS3GL0F
@dharmeshdarekar6341
@dharmeshdarekar6341 Жыл бұрын
नमस्कार 🙏 मला वाटलं की पुर्व जन्मात केलेल्या काही विशिष्ठ कर्मा बद्दल सांगाल आपण नक्षत्रे आणि त्यावर जन्म झाल्या वर मिळणारी फळे या बद्दल सांगितले असो आपणास एक प्रश्न विचारायचा आहे जन्म वेळ वगैरे इथे देऊन प्रश्न विचारला तर चालेल का शेवटचं एकदा शंका निरसन करावे अशी विनंती करतो नमस्कार 🙏 🙏 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
@patildatta8
@patildatta8 Жыл бұрын
Kontya rashichi stree ani kontya rashichi purush sarvat changle astat yavar sanga
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Ok लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@bharativhoval7796
@bharativhoval7796 Жыл бұрын
व्हिडीओ दिसत नाही मला जाणून घेयाच आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@antarabarne-8140
@antarabarne-8140 10 ай бұрын
Mala khup sharirik yvadhi aahe
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@kalpanamane6427
@kalpanamane6427 11 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@gajananmaharaj111
@gajananmaharaj111 11 ай бұрын
Saglyana replay dila mla pn dya... far garaj ahe.... maz lgn tyachya sobt hoel ki jyachya sobt me reletionship mdhye hote... karan doghat bhandn hoth ahe.... lgn tyachya aai la accept nahi... me kay karu madam ki sgle nivinghn pne par pdel help kara ohhhhhh
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
@bharativhoval7796
@bharativhoval7796 Жыл бұрын
Very nice ...
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Thank you
@anitajagtap9651
@anitajagtap9651 11 ай бұрын
Madam tumhi je information sangat ahet te ekdam khara ahe
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@veenaamburle1798
@veenaamburle1798 11 ай бұрын
ताई तुमचा जोतिष शास्त्रीय अभ्यास खूप छान आहे. माझ्या मुलाचा जन्म मुळ नक्षत्र 2रा चरणामध्ये स. 11.55 ला झाला. त्याच्या लग्ना नंतर 5 /6 वर्षे बरी गेली नंतर चे त्याचे आयुष्य खडतर आहे. नोकरी गेली गेले 10 बर्षे त्याला कशातच यश नाही. आम्ही काय करावे त्याची 2/3 वेळा मुळ नक्षत्राची शांती पण केलीआहे.. मुलगा 52 वर्षाचा आहे. पदरी 1मुलगा आहे. मुलगा 6 वर्षाचा असताना त्याची बायको वारली. काय उपाय सांगा
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
@sayalidhabugade7068
@sayalidhabugade7068 11 ай бұрын
maza janma uttarashadha nakashrta t ahe pn rahu mahadasha chalu ahe.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@bhaveshsukhadia7774
@bhaveshsukhadia7774 11 ай бұрын
જય શ્રી ગણેશજી જય શ્રી કૃષ્ણ જય શ્રી જ્યોતિષ
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@governmentjobchannel
@governmentjobchannel 11 ай бұрын
Madam मी लहान पणी पासून माझी राश ही तुला माणत होतो माझं नाव रोहित असल्या मुळे....पण आता वयाच्या २३ वर्षी माझं राश नावा वरून म्हणजे योगेश या नावावरून धनु मानायला सुरू केली ...तर मी माझी राश कोणती मानू??
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जन्म राशी
@ishwaryaRitesh
@ishwaryaRitesh Жыл бұрын
Scorpio ch last ch karnar ka 😅
@varshakhandkar3880
@varshakhandkar3880 11 ай бұрын
माझाजनम धनुराशीत मूळ नक्षत्रावर झाला आहे पण लहान पणापासूनच माझा स्वभाव पूर्वाषाढा नक्षत्रावर जन्मावे असा विचारी, गंभीर,समजुतदार आहे हे कसे?21 वर्षांपर्यंत साडेसाती येऊन गेली असावी इतका त्रास झाला आहे.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
आम्ही आपल्या चैनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@snehanerurkar5691
@snehanerurkar5691 Жыл бұрын
मॅम माझी रस धनु आहे मुलं नक्षत्र आहे माझा जन्म 14/12/66चा आहे खूप ट्रेस आहे असे वाटते मरण आले तर बरे प्लीज उपाय सांगाल का
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
@sonalisudhir381
@sonalisudhir381 Жыл бұрын
Tula rashi mahila asel ani Dhanu rashi cha purush asel tr lagan karav ki nhi ??? Please rly dyaal kaa...plzzzzzz
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
होय, दोघांनी सामंजस्याने घेतल्यास नक्कीच नाते चांगले राहील
@manishajadhav7197
@manishajadhav7197 Жыл бұрын
Mi Dhanu aani maje husband Tula Rashi che ashe te khup adjustable ashe 24 years jhale aamchya marriage la We are very happy
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@yogeshmahajan4055
@yogeshmahajan4055 11 ай бұрын
Agadi khare ahe madam apale maze pn lgn jamlech nahi age 40 houn gele maze madam
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@amarpatil6628
@amarpatil6628 Жыл бұрын
Very nice 🙏🙏🙏🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Thank you
@dikshappawar
@dikshappawar Жыл бұрын
Magchya janmache vait karma fedayla 😢
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 46 МЛН
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 32 МЛН
Чёрная ДЫРА 🕳️ | WICSUR #shorts
00:49
Бискас
Рет қаралды 7 МЛН
Angry Sigma Dog 🤣🤣 Aayush #momson #memes #funny #comedy
00:16
ASquare Crew
Рет қаралды 46 МЛН