माझा जन्म कर्क राशीत का झाला? कर्क राशीचे रहस्य

  Рет қаралды 90,781

Astroguru Dr Jyoti Joshi

Astroguru Dr Jyoti Joshi

Күн бұрын

#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
Majha janma karka rashitch ka jhala
Kark rashiche rahsya
‘माझा जन्म याच राशीत का झाला?’ या नावाने काही दिवसांपूर्वी आम्ही व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला तुमच्यामधील असंख्य लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वात जास्त कमेंट कर्क राशीच्या जातकांनी केल्या. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम आपण कर्क राशी च्या लोकांचा कर्क राशीतच का जन्म झाला या विषयावर चर्चा करणार आहोत. आजपासून आपण ज्योतिषक्षेत्रातील एका नवीन व महत्त्वपूर्ण विषयावरील मालिकेला सुरुवात करणार आहोत. आजच्या भागात आपण या विषयावर शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत. ही माहिती यापूर्वी तुम्ही शक्यतोवर कुठेही ऐकलेली नसावी. म्हणून सर्वांनीच व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावं. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक वेळी आपण राशीनुसार क्रमाने पुढे चालत असतो. त्यामुळे क्रमानुसार शेवटी असणाऱ्या राशीच्या जातकांना थोडी वाट बघावी लागते. म्हणून यावेळी आम्ही एक वेगळा प्रयोग करायचं ठरविलं आहे की कमेंट बॉक्स मध्ये ज्या राशीच्या जातकांच्या १०० किंवा त्यापेक्षा अधिक कमेंट येतील की माझा जन्म मेष राशीतच का झाला? मिथुन राशीतच का झाला? त्या राशीची माहिती मी सर्वप्रथम देईल. म्हणून आपला हा प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये पूर्ण वाक्यात अवश्य लिहा. तर तुमचा जन्म याच राशीतच का झाला? खरं तर प्रत्येक माणसाला एक जाणून घेण्याची ओढ असते की मी या जगात का आलो? कोठून आलो? मी अगोदर कोण होतो आणि भविष्यात कोण असणार आहे? आपल्या महान ऋषीमुनींद्वारे निर्मित ज्योतिषशास्त्र इतकं बलशाली आहे की या सर्वांची उत्तरे आपल्याला त्यातून नक्कीच प्राप्त होतात. थोडक्यात आपण नेहमीच सांगतो की पत्रिका ही भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही गोष्टी दर्शवित असते. याचा अर्थ जेव्हा आपण जन्म म्हणून विचार करतो तेव्हा मागचा जन्म, चालू जन्म आणि येणारा जन्म, याचं कुठेतरी एक दृश्य स्वरुप आपल्या पत्रिकेत दिसायला हवं. मग हे दृश्य स्वरुप कोठून दिसतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणाला मिळणार आहेत. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व शेयर करायला विसरु नका. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहचू शकेल.
#drjyotijoshi #astroguru #astrologer #karkrashi #कर्करास
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मेष ते मीन
varshik rashifal 2023 | वार्षिक राशी भविष्य । rashifal 2023: • varshik rashifal 2023...
drjyotijoshi.c...
संक्रांत सुगड पूजन
• मकर संक्रांतीला सुगड प...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
------------------------------------------
Instagram www.instagram....
फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
युट्यूबवर : / astrogurudrjyotijoshi
ट्विटरवर : / astrojjoshi
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
play.google.co....
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 717
@AnamikaPathak-e3u
@AnamikaPathak-e3u Жыл бұрын
अतिशय योग्य माहिती आहे अगदी खरं सांगितलं तुम्ही कर्क राशी च्या लोकांबद्दल . खूप आभार . कर्क राशी च्या लोकांनी मनाची काळजी कशी घ्यावी , मन कसं सांभाळावं , ह्याबद्दल कृपया मार्गदर्शन करा. संवेदनशीलता सकारात्मक कशी करावी ? मन दुखावलं गेलं कि नुसता तोच तोच विचार येत राहतो आणि आयुष्यात समोर जाणं कठीण वाटू लागतं .
@geetanerkar1399
@geetanerkar1399 Жыл бұрын
😂तुम्ही सांगितलेली कर्क राशीची माहिती अगदी बरोबर आहे, कारण माझीही रास करकंच aahe❤❤😂😂😂😂😂v
@Vaishnavi_28_00
@Vaishnavi_28_00 Жыл бұрын
आश्लेषा नक्षत्राबद्दल बरोबर आहे. मलाच माझा राग येतो ह्यामुळेच. एकतर डोक शांत नाही राहत आणि त्याला अनुमोदन मनाचं कुठं मिळेल शांती जर आतुनच बडबड असेल तर 😢एक शांत झालं की दूसरं बडबड करतं.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@udaynaik4085
@udaynaik4085 Жыл бұрын
छान विश्लेषण केले आहे कर्क राशीचे 👌👍
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@shailajamane1640
@shailajamane1640 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे.तुम्ही सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.मनःपूर्वक धन्यवाद.🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome जय ज्योतिष
@rajeshjalkote2327
@rajeshjalkote2327 Жыл бұрын
ताई आपण कर्क राशी बदल फारच अति उत्कृष्ट माहिती संगितले मुळे आपणास खुप खुप धन्यवाद....
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@hiramanbatule6408
@hiramanbatule6408 Жыл бұрын
फारच छान व सुंदर माहिती दिली. मला सर्व खर असल्या सारखे वाटले. माझे पुणरवसू नक्षत्र आहे. खुप खुप धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome जय ज्योतिष
@shrutiawasarkar884
@shrutiawasarkar884 5 ай бұрын
Khoop chan mahiti sangitli swabhav varnan pun khoop chan
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 5 ай бұрын
जय ज्योतिष 🙏
@jyotibhave6001
@jyotibhave6001 Жыл бұрын
खूप चांगली माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Wrlcome
@safarawajki6179
@safarawajki6179 Жыл бұрын
Thanku so much 🙏....tumhi agadi perfect sangitla ahe...majhi raas karka ahe ani ashelsha nakshatra ahe....tumhi mhanlat agadi tasach majha antarik sangharsha gele kiti warsha chalu ahe....tyatun mala majha life partner vrushchik rashi cha milala ahe🙂😒!!! Khup warsha mental suffering chalu ahe...khup jasti emtional ahe tyamule khup juggle karawa lagla ahe...pan aj emotional asna kasa plus point ahe moksha cha drushtini he aikun khup chan watla😇🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@anitakapadne6313
@anitakapadne6313 9 ай бұрын
धन्यवाद, नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण कर्क राशीचे लोक याविषयी छान विवेचन केले ऐकून समाधान वाटले. पुश्य नक्षत्र असलेल्या लोकांसाठी काही उपाय सांगावे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@manasishastri189
@manasishastri189 Жыл бұрын
Ho khup chan sangata tumhi khup changlya prakare jyotish sangata tumchababhyas khup gadha ani deep madhye ahe khup chan 🙏🙏👌👍
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@kaverirane3639
@kaverirane3639 Жыл бұрын
Khoop sundar mahiti tai, Dhanyawad
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@sparshshah5727
@sparshshah5727 Ай бұрын
True..mi pan kark rashi n Ashlesha Nakshatra...can't concentrate ..even in sleep..thoughts are always there
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Ай бұрын
जय ज्योतिष
@pradnyashinde9154
@pradnyashinde9154 Жыл бұрын
धन्यवाद,🙏🏻छान उपक्रम फक्त राशी नक्षत्रावर अजून जास्त माहिती मिळाली असती तर चांगले वाटले असते
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome. जय ज्योतिष
@krytus
@krytus Жыл бұрын
Thanks mam for such a beautiful explanation. Keep doing more videos of KARK RAASHIS. We CANCERIANS as you know are always supportive for a good cause. May God bless you & your family 👍 I also wish all CANCERIANS Good health, Wealth, happiness and prosperity. We have struggled enough in our life till now with patience & I wish God will clear our path to success and bless us😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@archanakahane8846
@archanakahane8846 Жыл бұрын
Nice information mam.. Thanks
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@sandipdeshmukh2328
@sandipdeshmukh2328 Жыл бұрын
Thanks for wishes . Very much required to me
@ArchanaNavre
@ArchanaNavre Жыл бұрын
नमस्कार .ताई. मकर राशीवर व्हिडिओ बनवा.तुमची बोलण्याची पध्दत खूप आवडली.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
माझा जन्म मकर राशीतच का झाला kzbin.info/www/bejne/oJ3Rp4yJjbt1prs
@satishchandrakarve2815
@satishchandrakarve2815 Жыл бұрын
अतिशय प्रभावी,प्रवाही,सुलभ व प्रेरणादायी विवेचन(कर्क राशीचे)अन् ते ही अगदी सोप्या भाषेत!आपले खुप खुप आभार!🙏🙏🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद जय ज्योतिष
@p.kirdat9842
@p.kirdat9842 Жыл бұрын
Chaan
@lordShiva5894
@lordShiva5894 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली सिंह राशि बद्दललं माहिती देणे धन्यवाद. क्ष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iqfGdI18d5emmNUsi=kvTUGSRC2T-FmL5u
@deepadev3352
@deepadev3352 Жыл бұрын
कन्या राशीचा बनवा ज्योती ताई खूप छान सांगतात तुम्ही धन्यवाद 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
होय, लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म कन्या राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे. धन्यवाद. शुभम भवतु जय ज्योतिष
@dipalidpihra4496
@dipalidpihra4496 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 7 ай бұрын
🙏 जय ज्योतिष
@vijayamane7650
@vijayamane7650 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद मॅडम.हा उपक्रम मस्त आहे,तुम्ही खूप छान समजावले आहे.🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@anjalikulkarni7883
@anjalikulkarni7883 Жыл бұрын
माझी रास कर्क आहे आणि नक्षत्र पुष्य नक्षत्र आहे. सुंदर विवेचन केलत.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@manjushajogdeo5623
@manjushajogdeo5623 Жыл бұрын
फारच छान वाटले ऐकून
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@hemavispute4428
@hemavispute4428 Жыл бұрын
माझी रास कर्क आहे. पुनर्वसु नक्षत्र जन्म आहे.गुरुमा खूपच सुंदर माहिती दिली
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@mithi9022
@mithi9022 Жыл бұрын
ताई मला तुमच्या बद्दल चा आदर अजून वाढला❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद जय ज्योतिष
@abhanaik350
@abhanaik350 Жыл бұрын
खूपच सुंदर विवेचन ❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@MADHURIDESHPANDE-k3z
@MADHURIDESHPANDE-k3z Жыл бұрын
Khoop chan mahiti dilit .
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@Akshaychaugule002
@Akshaychaugule002 Жыл бұрын
🙏धन्यवाद मॅडम ,खूप छान माहिती दिलीत. त्यामुळे मनावरचं दडपण खूप कमी झालं
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@sandhyasatavalekar7954
@sandhyasatavalekar7954 Жыл бұрын
सुरेख विवेचन, धनु राशीचे केव्हा सांगणार
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@anaghamoharil35
@anaghamoharil35 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले मॅडम
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@sangitakumbhar2691
@sangitakumbhar2691 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितलीत मॅडम
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@sunitajoshi6748
@sunitajoshi6748 Жыл бұрын
Dhanywad madam karka rashibadal khup cchan sangitale 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@rushalideoke5332
@rushalideoke5332 Жыл бұрын
Khup chan mam ty maze pn same asech hote
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@madhavgore
@madhavgore Жыл бұрын
खूप छान विषय अवघड असून मला आवडला माझी रास मेष आहे प्रथम चरण आहे नावं च्यू damani आहे पण ताई मला फळ ही रेवती नक्षत्र व शेवटचे चरणाची मिळतात पण कारण मला सांगता येण्या इतकी माझे ज्ञान नाही आपण ते सांगू शकाल कां
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@dipaknana740
@dipaknana740 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती दिली मॅडम तुमचे मनःपूर्वक धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@anjalphatk2043
@anjalphatk2043 Жыл бұрын
छान video madam. पुष्य नक्षत्राबद्दल अधिक माहिती द्यावी please 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Ok
@sulbhabhide5439
@sulbhabhide5439 Жыл бұрын
🙏 डॉ. नमस्कार. माझी पण कर्क रास आहे.माझा जन्म नक्षत्र पुष्य आहे.आपण सांगता आहात ते स्वभाव वर्णन अगदी योग्य आहे. मलाही सगळ्या कला मधे खूप आवड आहे.यामधे शिवणकाम भरतकाम, ड्रॉइंग ,, स्केच काढणे रांगोळ्या काढणे , कविता लिहिणे.अशा अनेक प्रकारच्या छंदानी जीवनात आनंद मिळतो आहे.आपण ज्योतीशास्त्रात‌ निपुण आहात.आपले मनःपूर्वक अभिनंदन.,,💐👍
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@priteeagre3920
@priteeagre3920 11 ай бұрын
अगदी खर आहे
@savitakaulapure1844
@savitakaulapure1844 Жыл бұрын
Khup chan mazi pn kark ch ras aahe punrvasu nakshta, mala ha karykram khup aavdla sundar program .
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@lataembadwar40
@lataembadwar40 Жыл бұрын
🙏🏼मॅडम, छान माहीती दिली .धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@talenttadka3604
@talenttadka3604 11 ай бұрын
Khup Chann madam ❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@hdkloh6857
@hdkloh6857 Жыл бұрын
बरं झालं माझा जन्म कर्क राशीत झाला, मोक्षाच्या दृष्टीने पहिले पाऊल.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@swami111...
@swami111... Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद. जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@pritideo6804
@pritideo6804 Жыл бұрын
कर्क रास असून तुमचे विवेचन छान वाटले
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@anujamokashi8972
@anujamokashi8972 Жыл бұрын
मीन राशीचा व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहत आहे कृपया मीन राशीचा ही व्हिडिओ लवकर तयार होईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद ताई कर्क राशी बद्दल छान माहिती सांगितली
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
आपल्या चॅनेलवर व्हिडीओ अपलोड झालेला आहे तो पहावा
@MedhaviniRasal
@MedhaviniRasal Жыл бұрын
Kupach chan mahiti dilit,thankumam❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome जय ज्योतिष
@sangitashrivat6143
@sangitashrivat6143 Жыл бұрын
कुंभ राशीचे पण माहितीसाठी सांगा खूप छान
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
होय, लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म कुंभ राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे. धन्यवाद. शुभम भवतु जय ज्योतिष
@unseengamingytts5854
@unseengamingytts5854 Жыл бұрын
खूप छान तुम्ही पत्रिका बघता का?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Whatspp msg only 9850098688 charges applicable
@minakshidahiwalikar341
@minakshidahiwalikar341 Жыл бұрын
खुप छान उपक्रम आहे. काकी सिंह राशीबद्दल मार्गदर्शन करा ना .
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@balkrishnajadhav6387
@balkrishnajadhav6387 Жыл бұрын
Knowing ourselves only ourselves saying me whats happening and information. So much liked ourselves likes.this ❤
@pranalijoshi6101
@pranalijoshi6101 Жыл бұрын
नमस्कार खुप छान सांगितले आहे धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@sunandapanhale9798
@sunandapanhale9798 Жыл бұрын
खूप छान उपक्रम. धन्यवाद.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@sushamakarkhanis5455
@sushamakarkhanis5455 Жыл бұрын
❤ khup chan information about cancer rashi. N exactly happens in my life. But new stroke of this explanation
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Thank you
@balkrishnajadhav6387
@balkrishnajadhav6387 Жыл бұрын
Myself rashi is cancer and also saying likes me. 👍🏿 Also knowing khuba mashia.dhanu.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@prasannasankapal-alone4067
@prasannasankapal-alone4067 Жыл бұрын
मॅडम, पुष्य नक्षत्राचा पण वेगळा व्हिडिओ टाका ना.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Ok
@puppetnaamaa5906
@puppetnaamaa5906 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@kunalpadole4943
@kunalpadole4943 Жыл бұрын
Kark rashi aani aaslesha nakashtra pratham charan yacha video kara madam mazi ras aani nakashtr.
@nirmalamandhare405
@nirmalamandhare405 Жыл бұрын
खुपच छान सांगितले ताई
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@vidyapatil599
@vidyapatil599 Жыл бұрын
Khup chaan mahiti sangitli 😊. Please Gajkeshari yoga baddal adhik mahiti saanga. 😊😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Ok लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@vidyapatil599
@vidyapatil599 Жыл бұрын
@@AstroguruDrJyotiJoshi thank you so much 😀🙏
@himmatraopundkar2692
@himmatraopundkar2692 Жыл бұрын
धन्यवाद खुप माहिती दिली स्मरण व पाठांतर का होत नाही
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@AnuradhaDeshmukh-gy9wb
@AnuradhaDeshmukh-gy9wb 9 ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 ай бұрын
धन्यवाद
@vaishalipaigude2650
@vaishalipaigude2650 Жыл бұрын
Please make video on तुळ रास
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
सप्टेंबर च्या 2nd week मध्ये अपलोड करण्यात येईल.
@mukundgaikwad2679
@mukundgaikwad2679 Жыл бұрын
Khupch chan mahiti Dili aahe
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@deepali67
@deepali67 Жыл бұрын
Thank you doctor. U have explained nicely.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@arvindlokhande8330
@arvindlokhande8330 Жыл бұрын
Mazi ras MESH aahe , aayushyat khup mehanat karunhi aayushyat dag dag zali.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.
@rohantitade8423
@rohantitade8423 Жыл бұрын
Khup chan mahiti sangitali tumhi. Mala vrushabh raas aaikayala aawadel
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद होय, लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म वृषभ राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे. धन्यवाद. शुभम भवतु जय ज्योतिष
@minalashtekar7579
@minalashtekar7579 Жыл бұрын
नमस्कार ताई. धन्यवाद..
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@Bharti_Patil.9899
@Bharti_Patil.9899 Жыл бұрын
Tys a lot Mam good information 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@suvarnakadam6855
@suvarnakadam6855 Жыл бұрын
Thank You..Madam..❤ All True Madam..Ashlesha Nakshatra..
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
वेलकम जय ज्योतिष
@hemangigadkari4874
@hemangigadkari4874 Жыл бұрын
​@@AstroguruDrJyotiJoshiआश्लेषा नक्षत्राच्या वैचारिक गोंधळातून कसे बाहेर पडावे , म्हणजे पुढे जाता येईल.
@vikastawke4536
@vikastawke4536 Жыл бұрын
ताई आपण खुपच छान माहिती दिलीत ,आमच्या ज्ञानात भर पडली,क्रूपया विडियो पाठवणे.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद जय ज्योतिष
@snehalgade6793
@snehalgade6793 Жыл бұрын
Thank you so much madam 😊🙏 कुंभ राशीच्या व्यक्तींचे मार्गदर्शन करण्यात यावे अशी विनंती
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@manishashingre7366
@manishashingre7366 Жыл бұрын
Khupach ani khup real ahe
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Thank you
@dlpjadhao1
@dlpjadhao1 2 ай бұрын
ताई,मागे मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता व त्यावेळॆला त्यावर मार्गदर्शनात्मक विडिवो करायची विनंती केली होती त्यावर विडीओ करावा हि विनंती. आपल्या युट्यूबवर मराठी व हिंदी चॅनल्सवर कर्क राशिचे भविष्य सांगितले जाते,परंतू त्यात ईतकी विभ्भिन्नता असते कि मनाचा गोंधळ होतो.नक्की कोणाचे खरे समजावे?आपण चांगले सांगता तर ते भयानक भविष्य वर्तवतात.हे कसे?यावर मार्गदर्शन करावे हि विनंती.
@narendrachaudhari2364
@narendrachaudhari2364 Жыл бұрын
❤ सुरेख विवेचन केलंत धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@manassikasshte5892
@manassikasshte5892 Жыл бұрын
माझी चंद्र रास कर्क व लग्न रास मिथुन आहे. मला कर्क राशीचा व्हिडिओ खूप आवडला. आश्लेषा नक्षत्राची शांती करणे आवश्यक आहे काय माझा विचार बदलत असतो🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
होय
@deepa4982
@deepa4982 Жыл бұрын
Khup chan aahe ma'am thank you ma'am 🙏🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@mayurajoshi4575
@mayurajoshi4575 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@rajshrisane8522
@rajshrisane8522 Жыл бұрын
Madam khup chan mahiti dele
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद जय ज्योतिष
@nainarane2914
@nainarane2914 Жыл бұрын
Thanks Mam
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@murlidhardeshpande5298
@murlidhardeshpande5298 Жыл бұрын
Good Information Thanks 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome Jay jyotish
@anjalikelkar4683
@anjalikelkar4683 Жыл бұрын
माझी रास कर्क असून पुष्य नक्षत्रातील जन्म आहे. सतत परिश्रम करूनच काही पदरी पडते. अशावेळी काय करावे जेणेकरून श्रमांचं मूल्य मनाजोगतं मिळवता येईल याची उत्कंठा आहे. क्रपया याची माहिती देणारा व्हिडिओ कराल का? 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Ok
@sudhirchandoskar2
@sudhirchandoskar2 Жыл бұрын
माझी कर्क पुष्य नक्षत्र मला प्रमोशन मध्ये अडचणीत येतात काय करावे जेणेकरून माझ प्रमोशन लवकर होईल
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Whatspp msg only 9850098688 charges applicable
@vaishalichavan2878
@vaishalichavan2878 Жыл бұрын
माझी रास कर्क च आहे आश्लेषा नक्षत्र जन्म आहे ....यश मला भेटत नाही आहे खूप मेहनत घेते तरी पण ..
@varshalondhe5243
@varshalondhe5243 Жыл бұрын
माझ्या मुलाची पण कर्क रास आहे जॉब लागत नाही उपाय सांगा
@उषापरब
@उषापरब Жыл бұрын
Thank you dear jyoti ji kark rashi cha video Banvlyabaddal
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@manishasohoni4067
@manishasohoni4067 Жыл бұрын
Khupch chaan thanks madam
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@jalamjain2891
@jalamjain2891 Жыл бұрын
Pls make vedio for कुंभ रास
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
होय, लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म कुंभ राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे. धन्यवाद. शुभम भवतु जय ज्योतिष
@bhaktikulkarni2945
@bhaktikulkarni2945 Жыл бұрын
Khup sunder 👌🏻👌🏻
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@shalinitrivedi8847
@shalinitrivedi8847 Жыл бұрын
माझे पुनरवसु नक्षत्र पण सारखे माझ्या बाबतीत गैरसमज फार आसतात विनाकारण
@nileshvanjari1401
@nileshvanjari1401 Жыл бұрын
Same as
@shraddhapuranik3854
@shraddhapuranik3854 Жыл бұрын
Khup chaan video banvle aahe
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@rohininaikwade1032
@rohininaikwade1032 Жыл бұрын
Chan upakram meen rashi baddal sanga वृशब rashi baddal pan sanga
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
मीन राशीचा व्हिडीओ आपल्या चॅनेलवर अपलोड झालेला आहे, लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@archanagawade9551
@archanagawade9551 Жыл бұрын
कर्क राशी चे सुंदर विश्लेषण.खूप धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@archanagawade9551
@archanagawade9551 Жыл бұрын
तुला राशीबद्दलही अशीच माहिती सांगितली तर फार छान वाटेल.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@priyankapatil2225
@priyankapatil2225 Жыл бұрын
Thankyou Mam ❤. Maji pan kark ahe punarvasu nakshtra. Mala video dyal ka please majya rashicha
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
माझा जन्म कर्क राशीतच का झाला kzbin.info/www/bejne/l2LFc6OoZbipbtE
@actualangel5133
@actualangel5133 Жыл бұрын
Please Dhanu rashi ani vrishik rashi baddal rashi baddal sanga
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jqu4Y3V5bcuFm9Esi=iS6joJIUFYS3GL0F
@purnimass
@purnimass Жыл бұрын
Khup Chan sangitla. Simha raas kadhi yeil?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
होय, लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म सिंह राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे. धन्यवाद. शुभम भवतु जय ज्योतिष
@devendrabhagat8614
@devendrabhagat8614 Жыл бұрын
Thank you mam ❤ for this understanding video please continue video on karkh rashi
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@travelgirl2346
@travelgirl2346 Жыл бұрын
Dhanywad
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@sandeephirway6587
@sandeephirway6587 Жыл бұрын
खूब छान माहिती आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@yojendramurkar7996
@yojendramurkar7996 Жыл бұрын
Khup khup chhan 👌👌👌❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@vijayuttekar3549
@vijayuttekar3549 Жыл бұрын
Khop chan👌👌🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद. जय ज्योतिष
@manishamate8231
@manishamate8231 Жыл бұрын
Thanku madam
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@jayashreepatankar3819
@jayashreepatankar3819 Жыл бұрын
छान माहिती दिली
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद जय ज्योतिष
कर्क लग्न में जन्मे लोग
1:17
Vinayak Astrology
Рет қаралды 4,5 М.
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 112 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 110 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,1 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 7 МЛН
NASA’s Search for Aliens | The Voyager Missions | Dhruv Rathee
26:15
pumpkins #shorts
00:39
Mr DegrEE
Рет қаралды 112 МЛН