माझा जन्म मेष राशीत का झाला। मेष राशीचे रहस्य

  Рет қаралды 56,797

Astroguru Dr Jyoti Joshi

Astroguru Dr Jyoti Joshi

Күн бұрын

#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
‪@AstroguruDrJyotiJoshi‬
Majha janma mesh rashitch ka jhala
Mesh rashiche rahsya
माझा जन्म याच राशीत का झाला? या विषयाचा आपण राशीनुसार सविस्तरपणे व शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करीत आहोत. यावेळेस आपण क्रमाने न जाता ज्या राशीच्या सगळ्यात जास्त कमेंट्स येतील, त्या राशीच्या माहितीचा व्हिडिओ सगळ्यात आधी बनवित आहोत. त्यानुसार आजच्या भागात आपण मेष राशी विषयी माहिती समजून घेणार आहोत. सोबतच तुम्ही आपल्या आयुष्याला अधिक उन्नत व समृद्ध करण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा काय करणं तुमच्यासाठी आवश्यक आहे? हे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहे. हा विषय तुम्हाला आधीच माहिती असल्यामुळे साहजिकच त्याला समजून घेण्याची तुमची उत्सुकता वाढलेली असेल. तुमचा जन्म मेष राशीमध्येच का झाला? तर मागच्या जन्मात केलेले अतिरीक्त परिश्रम, केलेले कार्य आणि त्याचं दृश्य रुप म्हणजे या जन्मात तुमचा मेष राशीत जन्म झाला. मेष रास ही सर्वात लहान रास मानली जाते. म्हणूनच बुद्धिमान असली तरी डोईजड बुद्धी येथे नाही. म्हणजे बुद्धिमान आहे, पण खूप ज्ञानी असल्याचा आव तुम्ही कधीच आणत नाही. यासाठीच हा जन्म तुम्हाला मिळालेला आहे.अशाप्रकारे माझा जन्म मेष राशीतच का झाला? हे समजून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढील भागात आपण पुढील राशीची माहिती समजून घेणार आहोत.तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व शेयर करायला विसरु नका. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहचू शकेल.
#drjyotijoshi #astroguru #astrologer #meshrashi #मेषरास
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मेष ते मीन
varshik rashifal 2023 | वार्षिक राशी भविष्य । rashifal 2023: • varshik rashifal 2023...
drjyotijoshi.c...
संक्रांत सुगड पूजन
• मकर संक्रांतीला सुगड प...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
------------------------------------------
Instagram www.instagram....
फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
युट्यूबवर : / astrogurudrjyotijoshi
ट्विटरवर : / astrojjoshi
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
play.google.co....
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Пікірлер: 321
@jyotikarle4740
@jyotikarle4740 Жыл бұрын
Madam khupach chan upakram आहे. खुप खुप धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@ChhayaSane-ch9qe
@ChhayaSane-ch9qe 25 күн бұрын
तुम्ही केलेले मार्गदर्शन खूप आवडले 🎉
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 24 күн бұрын
धन्यवाद
@vijaykumarjagtap7570
@vijaykumarjagtap7570 Жыл бұрын
खुपच मिळत जुळत आहे हे विश्लेषण मेष राशीच्या माझ्या सारख्या मेष राशी वाल्यासाठी
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@nrityatapaswini
@nrityatapaswini Жыл бұрын
Thank you so much.. khupch msst ani interesting vishay
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@madhuri7643
@madhuri7643 2 ай бұрын
Mesh rashi Ani kumbh yanchat lagna hou shakto ka
@Monika-m7v3p
@Monika-m7v3p Жыл бұрын
Khup chhan mahiti
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@aditideshpande1988
@aditideshpande1988 Жыл бұрын
अगदीं बरोबर
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@kirtipanat3093
@kirtipanat3093 Жыл бұрын
मला बर्याच अंशी सत्य वाटले तुम्ही सांगितलेले भविष्य धन्यवाद ताई⚘🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@vsp5893
@vsp5893 Жыл бұрын
माझी पण मेष राशी आहे.. खुपच संघर्ष आहे माझा...
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
दरमहा दहा आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@anishhadaware1625
@anishhadaware1625 Жыл бұрын
तुम्ही सांगितलेले अगदी बरोबर आहे. मला खोटं बोलणे आणि खोटे वागणे याचा राग येतो. पण मी रागावर नियंत्रण ठेवते. मलातर सासरच्यांनी आपली सून म्हणून कधीच आपलस केले नाही. सण समारंभात सामावून घेतले नाही. फक्त काम करणाऱ्या पुरती सून होते. कधी कसली हौस केली नाही. तरी मी शांतपणे सकळी माझी कर्तव्य पार पडली. कधीही चिडचिड केली नाही. पण मला माणसं काही चांगली मिळत नाही.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.
@ashokarondekar6565
@ashokarondekar6565 Жыл бұрын
🎉❗🕉❗आपण, जे, काही, ह्या मेश राशीषध्दल्, माहिती दिली, ती, अगदी बरोबरच् आहे आणि मी ती फारच् पटते व त्याच् प्रत्त्यतऺन्तर् मी नेहमीच अनुभवत् आहे ❗🕉❗आणि, त्याकरिता, आपले - मनापासून आभार व धन्यवाद ❗🌷❗🙏‼️
@Jeevansonawale8090
@Jeevansonawale8090 Жыл бұрын
बरोबर आहे ताई
@ashwinitekale788
@ashwinitekale788 Жыл бұрын
Same to you tai
@latarathod8438
@latarathod8438 Жыл бұрын
माझ्या बरोबर काहीस असच घडलय.जोडीला निंदा आणि टोमणे हे ही होते. आधी कधी काहीच बोलले नाही, त्याचा त्रास माझ्या मनावर आणि आरोग्यावर झाला.
@shrikantjoshi762
@shrikantjoshi762 Жыл бұрын
माहिती एकदम बरोबर आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@svr463
@svr463 Жыл бұрын
अगदी तंतोतंत मेष राशी विषयी आपण मिहिती दिली.धन्यवाद. भरणी नक्षत्रा विषयी मेष जातकां साठी काही खास माहिती दिली तर उत्तमच आहे.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@mangalashinde1933
@mangalashinde1933 Жыл бұрын
भरणी नक्षत्र विषयी कृपया सांगणे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Ok
@shilpasvoice8601
@shilpasvoice8601 Жыл бұрын
Same
@akshaym74
@akshaym74 Ай бұрын
Khup chan pan rag var control kaise karawe 😢
@bhagylaxmisutar187
@bhagylaxmisutar187 Жыл бұрын
मॅम तुमचं एक एक शब्द माझं आयुष्यच आहे एक गोष्ट मला पटली की वडिलांच्या बद्दलच काहीतरी फेडण्यासाठी आम्ही मेष लोक जनम घेतो खरचं मला जन्म देण्या पलीकडे त्यांनी काही केलं नाही मी त्यांना आयुष्यात एकदा ही भेटले नाही,बोलले नाही,बघितले नाही ते मी 18 वरशाची होई पर्यंत एकच गावात राहत होतो या गोष्टीचं मला खूप आशचर्य वाटत आणि ज्या दिवशी ते गेले मला माहीत नव्हत पण अचानक मी खूप खूप खूप रडले विनाकारण रडले नंतर समजल ते गेले मी तेव्हा पण नाही गेले कारण माझ्यासाठी माझी आईच माझं सर्वस्व होती दुसरी गोष्ट माझा नवरा खरचं खुप सुंदर,मन मेळवू,समजूतदार आहे कर्क राशीचा आहे आम्ही दोघं धार्मिक आध्यात्मिक गोष्टीत खूप आनंदाने सहभागी होतो
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@abhaytare9139
@abhaytare9139 Жыл бұрын
Khupch sundar
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@devikakelkartravels3432
@devikakelkartravels3432 Жыл бұрын
खूप छान. ..अगदी पटले 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@sujatakhade6449
@sujatakhade6449 Жыл бұрын
छान माहिती दिलीत.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@rahulyt8889
@rahulyt8889 Жыл бұрын
Thanks mam 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@leenaadvankar2775
@leenaadvankar2775 Жыл бұрын
Thanks alot❤❤❤❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@sandhyachoughule3968
@sandhyachoughule3968 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत. अगदी पटली.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@urmilaapte9853
@urmilaapte9853 Жыл бұрын
माझ्या सिंह राशीचे एकदम बरोब्बर सांगितलं. माझ्या मुलाची मेष आहे. तो अतिशय शांत स्वभावाचा आहे, चुकूनही उलट उत्तर देत नाही, अतिशय गुणी मुलगा आहे. त्याची झोप अजिबात लवकर पूर्ण होत नाही.बाकीच्या बाबी मात्र आपण सांगितले तशा आहेत.त्याची जोडीदार जर आपल्या वर्णनाप्रमाणे निघाली तर खूपच आनंद आहे !!! धन्यवाद !!शुभम् भवतु !!!,
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@maheshambulkar3665
@maheshambulkar3665 Жыл бұрын
Mam tumhala amche Dole ugdnyasathi devanich patvl ahe Jay shree Krishna Jay shree Ram
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@mandarkulkarni7817
@mandarkulkarni7817 Жыл бұрын
माहितीपूर्ण व्हिडिओ! अतिशय छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. पण अजून माहिती अस्ती तर अजून पण जास्त काही गोष्टी समजल्या असत्या...
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@pradnya1176
@pradnya1176 Жыл бұрын
Thank You 😊 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@deepikaphatak-nv2wk
@deepikaphatak-nv2wk Жыл бұрын
Mahiti Chan Sagitali Mesh Rash maja samdi yekdam Rash barobar aahe Danaywad madam
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
वेलकम
@kalpanabhojane590
@kalpanabhojane590 Жыл бұрын
अगदीं बरो बर
@sachininamdarsir
@sachininamdarsir Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद मॅडम 😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@pramodpunde2515
@pramodpunde2515 Жыл бұрын
बरोबर...thank you
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@charulataparkhe1624
@charulataparkhe1624 Жыл бұрын
हर हर महादेव खूप छान माहिती सांगितली
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@omkarjadhav5833
@omkarjadhav5833 Жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@aditideshpande1988
@aditideshpande1988 Жыл бұрын
माझे वय ६६चालू आहे मला अजूनही काहीतरी करावेसे वाटते पण नेमके काय करावे हेच समजत नाही मार्गदर्शन कराल का?मी तुमची. फॅन आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
@amitjoshi7814
@amitjoshi7814 Жыл бұрын
भविष्य सांगणे सोपे नाही त्यासाठी खूप अभ्यास, अनेक ग्रंथ वाचावे लागतात,त्याग करावा लागतो साधना करावी लागते..तेव्हा हे ज्ञान, विद्या अभ्यास प्राप्त होतो..जय श्रीराम..जय ज्योतिष..मनापासून धन्यवाद..सर्व जन हिताय सर्व जन सुखाय..मनापासून आपणास नमस्कार..
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@rajnandinibharti6529
@rajnandinibharti6529 Жыл бұрын
एकदम बरोबर.... 👆
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@shreeganesh2606
@shreeganesh2606 Жыл бұрын
एक करोड टके बरोबर आहे... ओम नमः शिवाय
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@premabhadwankar326
@premabhadwankar326 Жыл бұрын
Thanks jotitai dhanyavad
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@leelanachane1314
@leelanachane1314 11 ай бұрын
👍🌹
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 ай бұрын
जय ज्योतिष
@nilambaripargaonkar6703
@nilambaripargaonkar6703 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद. पत्रिकेत शेअर मार्केटमध्ये यश मिळेल का? हे कसे कळू शकेल? तुम्हाला कसे कॉन्टॅक्ट करायचे ते कळवणे.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
3 सप्टेंबर पासून दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येईल व ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास तुमची पत्रिका घेण्यात येईल
@archanaborse4400
@archanaborse4400 24 күн бұрын
ताई माझं नाव अर्चना आहे पण हे जन्म नाव नाही.. पण तुम्ही जे सांगतात ते पूर्ण बरोबर आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 16 күн бұрын
जय ज्योतिष
@meeraparanjape3520
@meeraparanjape3520 Жыл бұрын
धन्यवाद ज्योती ताई 🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@rohinikulkarni5326
@rohinikulkarni5326 Жыл бұрын
खूपच छान उपक्रम
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@ChhayaSane-ch9qe
@ChhayaSane-ch9qe 25 күн бұрын
कोणाचही कितीही मनापासून केलं किंवा विचारले तरीही तुमचं नाव येत नाही.. आणि कोणी चांगले म्हणत नाही.. तरीहि ही रास कर्तव्य दक्ष असते.. कोणी निंदा कोणी वंदा..कर्तव्य पार पाडणे हा आमचा धंदा.😅बरोबर ना मॅडम...
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 24 күн бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@amolkadam713
@amolkadam713 Жыл бұрын
Mithun Rashi cha pan video banwa
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/eXbKp6SdZc1mkKc
@amplitude09
@amplitude09 Жыл бұрын
Good information mam... Thank u. Har har Mahadev 🖤
@neetatakle5976
@neetatakle5976 Жыл бұрын
अगदी बरोबर,माझे मेष लग्न आहे.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@wisdom18
@wisdom18 Жыл бұрын
Leo ani cancer baddal pann sanga
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l2LFc6OoZbipbtE kzbin.info/www/bejne/iqfGdI18d5emmNUsi=kvTUGSRC2T-FmL5u
@sangeetaamin3438
@sangeetaamin3438 Жыл бұрын
मँडम खूप छान ऊप कँम चालू केल्या बधल धन्यवाद
@sangeetaamin3438
@sangeetaamin3438 Жыл бұрын
रूश्चिक राची माहिती सा मँडम वाट पाहत आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
होय, लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म वृश्चिक राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे. धन्यवाद. शुभम भवतु जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@shrikrishnakulkarni8190
@shrikrishnakulkarni8190 Жыл бұрын
Good info, tell something about Tula&Dhanu rashi
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@anilsutar535
@anilsutar535 Жыл бұрын
Mazya jivnat dhukh ka
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@premabhadwankar326
@premabhadwankar326 Жыл бұрын
मेष राशीची माहिती छान सांगीतली धन्यवाद ताई
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
वेलकम
@Sunitajoshi711
@Sunitajoshi711 Жыл бұрын
मेष चि मुलगी आनी मकर आई कसे संबंध असतील कृपया संगवे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
दोघांनी थोडे सामंजस्याने घ्यावे उत्तम संबंध राहतील
@aishwaryabhandare6964
@aishwaryabhandare6964 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत मॅडम
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@snehamanglekar6799
@snehamanglekar6799 Жыл бұрын
Mam tumi lagn kundali sangu shakta ka lagn kadhi honar ahe he janun gyaych hot. 😊😊
@lalitkamble8465
@lalitkamble8465 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद मॅडम अलेक्झांडर रत्ना विषयी माहिती द्यावी
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Ok या विषयावर स्वतंत्र व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@drjadhav9193
@drjadhav9193 Жыл бұрын
Madam tumhi kundali vishleshan pn karta ka???
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
होय WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@ashamatisolanke1499
@ashamatisolanke1499 Жыл бұрын
जोशी ज्योती मॅडम मेष राशीचे भविष्य सांगण्याबद्दल धन्यवाद❤️❤️
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Welcome
@khotvaibhav9852
@khotvaibhav9852 Жыл бұрын
असेच कन्या राशीचे पण सांगा🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@alkakolhatkar6996
@alkakolhatkar6996 Жыл бұрын
Dhanyvad akshrashha khare jeevan sangharsh kayamch ahe yashhi milale changlya gharat janma v gurubhakticha varsa ahe
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@tanujalotlikar6599
@tanujalotlikar6599 Жыл бұрын
Khup chan Mahiti..Jai Jyotish..🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@bhartipatil7064
@bhartipatil7064 Жыл бұрын
मॅडम माहिती छान सांगितलीत पण नक्षत्रानुसार माहिती सांगाल काय
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Ok
@vikrampatil232
@vikrampatil232 Жыл бұрын
नक्षत्रानुसार सांगितले तर खूप छान होईल... धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Ok
@neyushmohta2967
@neyushmohta2967 Жыл бұрын
Pranam madam ji 🙏👌
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@sushamajoshi9897
@sushamajoshi9897 Жыл бұрын
What about Vrushik rashi?Is there any video???
@bhartisathaye3974
@bhartisathaye3974 Жыл бұрын
माझा जन्म कन्या राशीत का झाला हें सांगावे
@yashodhanrajveer3374
@yashodhanrajveer3374 Жыл бұрын
madam Ragavar control nahi hot .sagal tadakafadaki.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.
@swatikorulkar9995
@swatikorulkar9995 Жыл бұрын
मेष रास व कुंभ राशीचे जमते का
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
होय
@gayatrip.7247
@gayatrip.7247 Жыл бұрын
Kumbh and Tula rashi... Waiting
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
होय, लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म तुळ, कुंभ राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे. धन्यवाद. शुभम भवतु जय ज्योतिष
@suvarnapatil8548
@suvarnapatil8548 Жыл бұрын
Tula Rashi waiting
@indrajeetpatil4824
@indrajeetpatil4824 Жыл бұрын
उपाय पण सांगा 🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
दरमाहा आम्ही आपल्या चानेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@artikengar6347
@artikengar6347 Жыл бұрын
Ma'am majhya6 yearchya mulichi kundali pahaychi hoti...khup motha sankat ahe ..send me your no ..please maam
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Whatspp msg only 9850098688 charges applicable
@ujwalapalande2695
@ujwalapalande2695 Жыл бұрын
धनु रास सांगा नमस्कार
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@anjalishirodkar6353
@anjalishirodkar6353 Жыл бұрын
कर्क,धनू व मीन राशीच्या बद्दल माहिती सांगावी
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
मीन व कर्क या या राशींचा व्हिडीओ आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे व धनु राशीचा व्हिडीओ लवकरच अपलोड करण्यात येईल
@anandphonde7092
@anandphonde7092 6 ай бұрын
Hi
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 ай бұрын
जय ज्योतिष
@Ashok75123
@Ashok75123 Жыл бұрын
कृपया धनु राशीचे सांगावे आम्ही वाट पाहत आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
होय, लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म धनु राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे. धन्यवाद. शुभम भवतु जय ज्योतिष
@manishaborde2473
@manishaborde2473 Жыл бұрын
Namskar Madam Sinh rashisathi video banava pls
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
होय, लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म सिंह राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे. धन्यवाद. शुभम भवतु जय ज्योतिष
@gggangster4429
@gggangster4429 Жыл бұрын
Jodidar changla asta tr sangarsh karavach lagla nasta
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
दोघांनी सामंजस्याने घेतल्यास नक्कीच संघर्ष कमी होईल
@meghanapatil4421
@meghanapatil4421 Жыл бұрын
तुम्ही या राशींच्या नक्षत्रांन बद्दल सांगीतलच नाही ; माझ भरणी आहे त्या बद्दल सांगाल का?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Ok
@BharatiSankpal-hh9ii
@BharatiSankpal-hh9ii Жыл бұрын
जय जोतीष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@smitagunaki2550
@smitagunaki2550 Жыл бұрын
Pranam madamji
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@kalpanabhojane590
@kalpanabhojane590 Жыл бұрын
🙏👌👍
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@priyakulkarni7211
@priyakulkarni7211 Жыл бұрын
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@bhartisathaye3974
@bhartisathaye3974 Жыл бұрын
माझा जन्म कन्या राशीतच का झाला ते सांगावे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
लवकरकच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@chetanakudtarkar
@chetanakudtarkar Жыл бұрын
मॅडम माझी लग्न रास ऋषभ आहे आणि चंद्र राशी मेष आहे मग कोणत्या राशीं ने पाहायचं
@prachirane-dx3qr
@prachirane-dx3qr Жыл бұрын
Lavkar dakhva mam vat phatoy😊
@shreeyabhatawdekar6960
@shreeyabhatawdekar6960 Жыл бұрын
मॅडम वृश्चिक राशी साठी हा session कधी अपलोड होईल
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@SangitaPatil-po1lp
@SangitaPatil-po1lp Жыл бұрын
Sundar mahiti👌👌,kunbh rashi baddhal video banva mam🙏🙏🙏😊
@aditimulay8234
@aditimulay8234 Жыл бұрын
Pls मॅडम सिह राशीच सांगाल का?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@smitaamrute7611
@smitaamrute7611 Жыл бұрын
Nakshatra nusar pn sanga na please.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
Ok
@sandhyam8820
@sandhyam8820 Жыл бұрын
Madam plz vrischik ani Tula Rashi baddal pan update kara
@vijaykumarjagtap7570
@vijaykumarjagtap7570 Жыл бұрын
सुरवातीच काय सगळच आयुष्य खडतर आ हे माझ्यासाठी देव करो कुणीच मेष राषीत जन्माला न येवो
@amruta.p
@amruta.p Жыл бұрын
Deva var vishwas theva sarv vyvsthith hoil
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@vaishaliavinashswami7978
@vaishaliavinashswami7978 Жыл бұрын
Mazi aani mazya mulachi tul rash aahe tya baddal sanga
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
होय, लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल. माझा जन्म तुळ राशीतच का झाला अशा भरपूर कमेंट आपल्याकडे आलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक राशीचा गट केलेला असून ज्या राशीच्या जास्तीत जास्त कमेंट येतील त्या राशीचा व्हिडीओ आधी अपलोड करणार आहोत. आपली कमेंट आम्ही नावासह सेव्ह केलेली आहे. धन्यवाद. शुभम भवतु जय ज्योतिष
@rohinikulkarni5326
@rohinikulkarni5326 Жыл бұрын
कर्क व मकर राशीचे पण सांगावे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
माझा जन्म कर्क राशीतच का झाला kzbin.info/www/bejne/l2LFc6OoZbipbtE माझा जन्म मकर राशीतच का झाला kzbin.info/www/bejne/oJ3Rp4yJjbt1prs
@madhavkulkarni600
@madhavkulkarni600 Жыл бұрын
Majha janm kumbh rashit ka zala?
@supriyakulkarni5928
@supriyakulkarni5928 Жыл бұрын
माझी कन्या रस आहे माहिती सांगाल का
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@lifeok6045
@lifeok6045 Жыл бұрын
Dhanu rashi baddal sanga please
@archanakedar7078
@archanakedar7078 Жыл бұрын
ताई कितीही लोकांचे भले केले तरी हाती निराशा यते मन सतत उदास रास्ते काम करावे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.
@arunpatil4080
@arunpatil4080 Жыл бұрын
मेष.राश.आहे.त्यामुळे.अगदि. बरोबर.आभाष पुर्ण.दिले. आहे.🎉❤🎉
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@anitaagashe247
@anitaagashe247 Жыл бұрын
,👍🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
जय ज्योतिष
@kanchanpol7130
@kanchanpol7130 Жыл бұрын
माझा जन्म तूळ राशीत का झाला याचा video mam दाखवा
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@bhagyashreeshanbhag5499
@bhagyashreeshanbhag5499 Жыл бұрын
Please do Singh rashi
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
लवकरच व्हिडीओ अपलोड होत आहे.
@ratilalbabel9035
@ratilalbabel9035 Жыл бұрын
अगदी तंतोतंत माहिती 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Жыл бұрын
धन्यवाद
@pratikc50
@pratikc50 Жыл бұрын
Leo zodiac sanga madam
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 32 МЛН
Synyptas 4 | Арамызда бір сатқын бар ! | 4 Bolim
17:24
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 59 МЛН
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 32 МЛН