आमचा इतिहास प्रेमी मंडळ म्हणून पुण्यात एक ग्रुप आहे २०१२ साली आमच्या मंडळाने शिवछत्रपतींवर एक कार्यक्रम करायचे ठरवले होते तेव्हा राजा शिवछत्रपती मुळे अमोल सर खूप फेमस झाले होते आणि आमच्या कार्यक्रमामध्ये एक छोटीशी भूमिका साकारायची होती शिवरायांची आमचे कार्यकर्ते गेले अमोल सरांकडे तर असं कळलं कि सर कार्यक्रमासाठी १००००० ₹ घेतात पण आमचं कार्यक्रमाचं च बजेट होत ५०००० ₹ हि गोष्ट जेव्हा सरांच्या लक्षात आली सरांनी केवळ १०१ ₹ मानधन घेऊन आमच्या साठी कार्येक्रमात performance केला 🙏🙏🙏 याला म्हणतात मोठं मन 🙏🙏🙏
@vijaypotdar3666 жыл бұрын
डॉ. अमोल कोल्हे यांना शतशः नमन....🙏🙏🙏🙏
@chetanwaghe66716 жыл бұрын
Great amolji
@CallingKonkan6 жыл бұрын
P J waaw
@RajYadav-tc6qn6 жыл бұрын
👌👌👌👌👌
@nutanyadav22296 жыл бұрын
Kharach Amol sir khup great ahet
@nikhilkanase6206 жыл бұрын
दोन दिवसात ८ वेळा ही मुलाखत मी बघीतली, खरंच युवकांसाठी प्रेरणादायी कार्य अमोलजी कोल्हे करत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज फक्त पडद्यावर नाही तर त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष ते साकारत आहेत. धन्यवाद अमोल सर 👍✌
@nivruttigavali97094 жыл бұрын
Last pore mam poem is very nice
@Akshaypatil-vl6be6 жыл бұрын
सर्व सामावून घेऊन अखंडित प्रवाही असणारी नदी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि उंच कड्यावरून बेदरकार पने स्वतःला झोकून देणारा धबधबा म्हणजे छत्रपती शंभाजी महाराज ।। वा वा वा खूप सुंदर।।
@nehapatil77696 жыл бұрын
Sir ata tumhi politics mdhun aapl rajya sudhrva... amhi tumhala support kru aani aapn rajanch swpn ajun purn kru....
@sanket3112896 жыл бұрын
@3:47- अप्रतिम.... सगळं सामावून घेऊन अखंडितपणे प्रवाही असणारी नदी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.... उंच कड्यावरून बेदरकारपणे स्वतःला झोकून देणारा धबधबा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज.....
@kiranzar6 жыл бұрын
बेधडक
@nandinipawar28486 жыл бұрын
Very nice
@mayathorat79326 жыл бұрын
krch Amol sir Ly bhri
@Poonam-nd4gm6 жыл бұрын
kharach khup chan
@vagabondvish5 жыл бұрын
Khup chaan ahey hey varnan ...!!
@narayansawant28846 жыл бұрын
सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजी महाराजांच्या हाताच्या व पायाचा ठसा आहे त्याचे संवर्धन व त्यांचे जतन होणे खूप गरजे आहे नाहीतर काही वर्षानी शिवजी महाराजांची एकमेव अशी जिवंत आठवण नष्ट होईल
@akshaykadam10216 жыл бұрын
narayan sawant bhava kolhapur made sudha maharajanchi hatache thase ahet
@krushnadhanne47946 жыл бұрын
Ha raw bhava Tu barobar bol toy
@vikasmiratkar52416 жыл бұрын
Shivaji Maharaj Ajramar ahet mitra ya Earth var...
@sunilgaikwad96625 жыл бұрын
narayan sawant right correct me pan pahile aahe te thase
@_KaustubhChavan4 жыл бұрын
🚩🚩हो!🚩🚩
@gauravthorat75534 жыл бұрын
डॉ. अमोल कोल्हे सर हे सर्वांशी आदरपूर्वक बोलत आहेत पण हा निवेदक मात्र त्यांना अरे तुरे च्या भाषेत बोलत आहे एका मोठ्या मराठी न्यूज चॅनेलचे आपण निवेदक आहोत व आपल्या समोर कोणता माणूस बसलेला आहे याचे भान ठेवायला हवे होते🙏🙏
@ketanauto6 жыл бұрын
अमोल सर संभाजी महराजांबद्दल जे गेरसमज ते दूर केलेत एक मावळा म्हणून मनाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय
@ramdassaykar97556 жыл бұрын
अप्रतीम..पहिल्यांदा विडियो चालूच राहावा अस वाटत होतं..hit like only dr.amol sir
@vishnuraymale21996 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा ईतिहास व त्यांचे विचार डॉ. अमोल कोल्हे साहेब पोहचवण्याचे उत्तर कार्य करत आहेत . म्हणून त्यांना मानाचा मुजरा व मनापासून धन्यवाद .. ! उत्कृष्ट अभिनेते आदर्श व्यक्तमत्व .. जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@hiteshpargaonkar12556 жыл бұрын
संभाजी महाराजांच नाव घेतल की अमोल सर डोळ्यांसमोर येतात.....! हेच तुमच यश आहे सर..😊🙌👍👍👍
@sagarlande37286 жыл бұрын
अमोल सर मी पण तुमच्यासोबत आहे. रायगड किल्ल्याला पुर्वीसारखी राजधानी करण्यासाठी तुमच्या सोबत आहे. जय शिवराय
@nehapatil77696 жыл бұрын
Brobr
@anuradhanalawade46624 жыл бұрын
Oh0
@smitapatil35494 жыл бұрын
Mi pn tayar ahe...
@supriya-gg4mz5 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज (शंभूराजे )कळले ते तुमच्या मुळे. त्यांच्या व्यक्ती मत्वाचे जे वर्णन तुम्ही केलं आहे. ते अप्रतिम आहे.
@sadashivkatekar14616 жыл бұрын
श्री.अमोल कोल्हे ...यांचे आभार कारण, आज घरातील सर्व लहान, तरुण , वयस्कर त्यांच्या मालिका आवर्जून पाहतात
@जयजिजाऊजयशिवरायजयशंभूराजे-ब2ठ6 жыл бұрын
डॉ अमोल कोल्हे आपणाला प्रथम पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील विलास भोसले या मावळ्याचा मुजरा आपल्या मनातील भावना त्या मला माझ्या मनातले विचार मांडलाय अस वाटू लागले आहे रायगड पूर्ववत झाला तर महाराष्ट्रातील शिवप्रेमीचा आनंद गगनात मावणार नाही आपणास कधीही सहकार्य करण्यास तत्पर आहोत खरा शंभूराजे तुमच्यामुळे समजले मणूवादी लोकांनी शंभूराजे प्रतिमा मलीन केली होती आपन साकारलेले शिवछत्रपती व शंभू राजे अप्रतिम आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मुजरा असो
@sudarshanmandlecha59776 жыл бұрын
👌 चौथी च्या पुस्तकात शिवाजी महाराज यांचा इतिहास आहे , तसे संभाजी महाराज यांचा इतिहास पाठय पुस्तकात समावेश करावा
@kiranpatil83076 жыл бұрын
Sudarshan Mandlecha .....nako dada....sarkar tayat hi shabhu rajenchi badnamich kartil swtachya swarthasathi. tyapekha apale raje ani yuvraj kase hote hey apan aplya pudhachya pidhila sangu.....tyana sangu ki apale raje ani yuvraj kadhi chikale nahi jag akhi bolel fakt ek lakshat the aple raje ani yuvraj kadhi chukale nahi ani chkanar nahi jay jijau jay shivaji jay sambhaji..
@maheshraut80226 жыл бұрын
आता तोहि इतिहास पाठय पुस्तकातुन काढण्यात आला तो परत घ्यायला हवाय
@vishalkamthe88006 жыл бұрын
ho ekdam barobar bolat tumhi
@virajkadam16846 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे संशोधनाचा विषय आहेत। त्यांच्यावर अभ्यास, चिंतन, मनन आणि कर्तृत्व झालंच पाहिजे।
@akashthorat26415 жыл бұрын
👌👌👌
@shubhamdesai84526 жыл бұрын
Amol tu great aahes karan tu jya padhatine tuze shri shivaji Maharaja aani shri sambaji raje yachya baddal vichar khupch aavadale aani tu ashach bhumika karavyat tyasati tula khup subhechha
@prafulladeshmukh14376 жыл бұрын
अमोल जी तुमचे कितीही कौतुक केले तेवढे कमी आहेत...जय शिवाजी..जय शंभूराजे
@swalunj47166 жыл бұрын
सुंदर
@javatech32616 жыл бұрын
मात्रुभाषा संवर्धनाचं उत्तम उदाहरण . गुंतागुंतीच्या कल्पना प्रभावीपणे मांडण्याची हाताेटी. प्रगल्भ कलाकार !
@surajchavanmarathiekikaran6 жыл бұрын
धन्यवाद कोल्हे सर, शंभुराजेंना , आमच्या राज्याला ,आमच्या धन्याला आपल्या महाराष्ट्रात ,घराघरात पोहोचवल्या बद्दल 💐💐💐🎂
@sakshibade44563 жыл бұрын
रायगड पुन्हा उभा रहावा यासाठी मी साहेबांकडे मोठेपणी नक्की जाणार हे मझ स्वप्न आहे आणि फक्त रायगड नव्हे तर स्वराज्यातील सर्व किल्ले असे खूप काही...............🙏
@rahuldhanwade49686 жыл бұрын
स्वतःचं घर विकल सर तुम्ही या मालिकेसाठी तुम्हाला मानाचा मुजरा सर त्रिवार वंदन.
@Nitin.thite866 жыл бұрын
आमची पण इच्छा आहे रायगड पुन्हा उभा राहावा ...
@krushnakantmane60346 жыл бұрын
तुमच्या रूपाने ते खर झालं ....शंभू राजांचा इतिहास माहीत झाला कतृत्व कळलं आणि अमोल सर खरच तुम्हाला पाहिलं की खूप छान वाटत .. माझा मानाचा मुजरा जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभूराजे... जय महाराष्ट्र
@ganeshprasadgund57976 жыл бұрын
Amol sir all the best
@sandeeppatil31056 жыл бұрын
Kupache apratim sir
@hrushikeshsupekar42256 жыл бұрын
आज जर कोण छावा असेल तर ते म्हणजे अमोल कोल्हे अप्रतिम 👌
@हास्यमेवजयते4 жыл бұрын
@@thewolverine7478 tuzya kaun gandichi aag zali rr bhadvya
@manishghurde23794 жыл бұрын
@@हास्यमेवजयते समझुन जाल तो कोण असेल म्हणून, त्याला त्याच्या आई बापाने नाव नाही दिलं आहे
@suniladsule43196 жыл бұрын
रायगड हा इतिहासात होता तसा आपण उभा केलाच पाहिजे जय शिवराय🚩🚩🚩🚩🙏🙏
@vish37786 жыл бұрын
Amol sir salam tumchya karyala, मी ही तुमच्या सोबत झोळी घेऊन फिरायला तयार आहे, त्यासाठी काही सल्ला द्याल का, मलाही तुमच्या सोबत घ्याल का, माझ्या सारखे खूप प्रेमी आहेत तुमचे, ह्या गरीब झोळीत थोडी कार्याची संधी टाकलं का?
@priyankalahane36316 жыл бұрын
upwSa hspDFth
@nitinmagar64315 жыл бұрын
jai jijau jai shivrai
@prajaktanavatre76544 жыл бұрын
very great personality...खरंच रायगड परत अवतरावा ही ईच्छा....संभाजी महाराजांचा इतिहास नव्याने मांडलात खरंच खुपच प्रशंसनिय काम केलंत sir.....tumhala मानाचा मुजरा.....proud to be महाराष्ट्रीयन...best wishesh for your further work sir
@prashantphalke83016 жыл бұрын
रायगड पुन्हा पुरवत होवो ही अख्या महाराष्ट्राची ईछा आहे
@jaychatrapatisambhajimahar9762 жыл бұрын
मला तर संभाजी महाराज हे नाव देखिल माहित नव्हते पण मला अमोल दादा तुमच्यामुळे मला संभाजी महाराज समजले आणि त्यांचा इतिहास देखिल Thank you so much dada
@SagarShinde-ji9jo6 жыл бұрын
श्रीमानयोगी कादंबरीचं वाचन करत असताना वाचकाला तो काळ आणि आपले राजे आठवतात. आणि ती वाचून झाल्यावर वाचकाला आपल्या अस्तित्वाची जाणीव झालेली असते.तसचं छत्रपतींची भुमिका साकारतांना अमोल कोल्हे यांना स्वताःच्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे.......... बघा किती सामर्थ्य आहे या अनुभवामध्ये मग इतिहासात महाराजांच्या सान्निध्यात असतांना किती मोठं सामर्थ्य सामान्य मानसामध्ये असेल!
@ArtistRushikeshgayke6 жыл бұрын
Wa
@milindwaghmare34174 жыл бұрын
Best actor.. expressive.. Very good human being.. Class... Thanks Chatrapati Sambhaji maharaj khara etihas samor anlyabaddal 👌👌👌👌
@anilmulak61166 жыл бұрын
मला वाटते स्वराज्यासाठी ज्या मावळ्यांनी आपले जीवन समर्पित केले, त्यावेळची त्यांची आपल्या राजावरील (शिवरायांवरील) असलेली श्रद्धा , स्वराज्यातील विविध जबाबदार्या अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडण्यासाठी स्वतःचे जीवन अर्पण केले. अशा मावळ्यांचा इतिहासा पण रूपेरी पडद्यावर यावा . त्यांचा इतिहास लोकांना कळावा. आणि हे निश्चितच आजच्या पिढीला खूप खूप प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते. जय शिवराय 🚩
@shobhakantable6 жыл бұрын
फर्जंद आवर्जून बघ मित्रा आणि तसेही इतिहास जाणून घ्यायची आवड असेल तर त्यासाठी चित्रपट येईपर्यंत वाट का बघायची? मराठीत भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत की
@chandrashekharalawani29866 жыл бұрын
डॉक्टरांचे बोलणे ऎकून भारावून जायला होते छत्रपती ईंची (शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांची)भूमिका काळजाला भिडणारी आहे.त्यांचेकडून अश्याच भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व साकारली जावोत हीच सदिच्छा.
@vijaygaikwad84486 жыл бұрын
अमोल कोल्हे सर तुम्हाला कोणी विसरू शकणार नाही कारण दोन्ही छत्रपती आमच्या मनात कोरल्या गेल्यात.
@shaluchalke94026 жыл бұрын
अमोल सर खूप छान भूमिका साकारतात स्वतः छत्रपती। शंभु राजे भासतात जय शिवाजी जय संभाजी महाराज🚩🚩🚩🚩
@kiranchaudhari87856 жыл бұрын
Good Work, Amol Kolhe Sir, After watching the Swarajya Rakshak Sambhaji Serial...I really know more about the Sambhaji Maharaj, His dedication for Swaraj....Thanks for coming up with this wonderful serial
@kailassanap41054 жыл бұрын
डॉ. अमोल कोल्हे सर आपले खरचं खूप-खूप आभार. आज तुमच्या मुले तमाम शिवप्रेमीना आपल्या शंभूराजांच्या इतीहास कळाला.... मालीका मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या मधील जे काही प्रसंग आहेत अगदी जीवाला लागलेच पाहीजेत असे आहे.... Thank you 🙏🙇
@happylifebunny70705 жыл бұрын
किती छान भाषा, संस्कृती, शैली शिवाजी महाराज व्यक्तिमत्व शोभणारे आहे
@mohinikulkarni47673 жыл бұрын
Waa Dr Amol kolhe tumhi khup great aahat me tumchi khup mothi fan aahe tumchya pudhchya saglya kamasathi khup khup shubhecha God bless you
@madhuranipatil98526 жыл бұрын
अमोल कोल्हे तुमच्या मताशी सहमत छत्रपती शिवाजी महाराज यांना समाजातील प्रत्येक व्यक्ती स्वीकारतोच कारण महाराष्ट्राचे दैवत आहेत ते पण छत्रपती संभाजी महाराज बद्दल बरेच गैरसमज आहेत ते दूर करणे गरजेचे ..!! पण ते होत नाही हे दुर्दैव 😪
@Sarikatelekar12 Жыл бұрын
Thanks amol sir आज मुलाखत बघताना इतिहासाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाला🔥🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🏻
@kailaspilawalkar5076 жыл бұрын
Amol Kolhe and Subodh Bhave are great actors, who are down to earth
@vijugamre39376 жыл бұрын
आज पर्यन्त आपन इतिहास फ़क्त शाळेत शिकन्या साठी असा विचार करायचो पण तुमचा असा सिरियल मुळे आम्हाला तो मना पासून जनून घ्यायची इच्छा वाटू लागली.आपल्या महारष्ट्रता साठी ज्यानी इतके बलिदान दीले ते छत्रपति शिवजी महाराज आणि छत्रपति संभाजी राजे याना मानाचा मुज़रा.. डॉ अमोल सर तुम्हाला आणि तुमचा सर्व टीम ला सुधा आजच्या युवा पीड़ी करून मना पासून मानाचा मुज़रा..
@karanware59906 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत , सलाम आहे अमोल सर तुम्हाला .
@vks76666 жыл бұрын
आताच्या नव्या पिढीला छत्रपती समजले पाहिजेत आणि हे काम किंवा खूप मोठी गोष्ट तुम्ही करताय सर ।सलाम तुमच्या या कार्याला
@anilmulak61166 жыл бұрын
नक्कीच शिवरायांनंतर शंभूराजेंचा इतिहास या मालिकेतून प्रसारित झाला.
@gitakharsan6254 Жыл бұрын
खरच संभाजीराजे भोसले हा इतिहास खूप जनाना आता समजायला मदत होत आहे
@abhijeetchede85496 жыл бұрын
आज मूलाखत बघताना इतिहासाकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन मिळाला. धन्यवाद ,अमोल सर.
@jayashrijadhav51605 жыл бұрын
तुम्ही जेव्हा बोलायला लागले कि आम्ही काम राहून जाते..असले महान आहात... शब्द कमी आहेत....प्रत्येक शब्द खरा न खरा आहे..11 ...12 जानेवारी 2019 च भाग....अंगावर शहारे आणणारा आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
@dhirajdeshmukh85656 жыл бұрын
Wow.Wow..Awesome....Thank you so much ABP for take interviews Mr.Amol kolhe.
@pandurangtaur6271 Жыл бұрын
खरंच महाराजांची भूमिका साकरणारी व्यक्ती नेमकी कशी असावी हे या मुलाखतीत कळलं. या मुलाखतील काही वाक्य मी पाच पाच वेळेस ऐकले .अमोल सर तुम्हाला मनाचा मुजरा 🙏🙏🙏
@vijayshreepatil88666 жыл бұрын
His tone and language is so suitable for Shivaji and Sambhaji
@prachishinde84836 жыл бұрын
Vijayshree Patil shivaji raje ani sambhaji rajenche nav krupya ekeri gheu naye .
@jaychatrapatisambhajimahar9762 жыл бұрын
मी देवाला प्रार्थना करेन कि तुमचे जे रायगड पुन्हा एकदा स्थापन करण्याचे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावे 🙏🏻
@gajananshinde96014 жыл бұрын
अमोल सर आता खरच आपल्या राजांचा ईतीहास पूर्ण जगाला तूम्हीच चांगल्या प्रकारे दाखवू शकता
@minddesign41644 жыл бұрын
यातनांचा महामेरू आबासाहेबानचा विचार पेरू एकच ध्यास, एकच विचार रयतेचे स्वराज्य आज संभाजीराजेनचा एपिसोड शेवट झाला न चुकता एकही एपिसोड नाही चुकला मधेच लांबीवले वाटायचे परंतु संभुराजांचं कोहिनूर हिऱ्या प्रमाणे एक एक पैलू दाखविणे म्हणजे थोड्या यातना होणारच त्यांचा एक एक पैलू म्हणजे 100 हिऱ्याप्रमाणे चमकणारा। जन्मदाती आई नसल्याचे दुःख तर जिजाऊ सारखी आजी असल्याचे सुख छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, पण नशिबी नाही आबासाहेबांचे शेवटचे दर्शन। येशू सारखी स्वराज्य निष्ठ सखी पण तिच्याच माहेरात फितुरी घरच्याच राजकारणात स्वतःचा नाहक बळी सार सार काही रयत्तेसाठी हे संभु राजे किती गावे गुण तुझे त्यागनिष्ठ कर्तव्य निष्ठ प्रेमनिष्ट मैत्रीनिष्ठ वचन निष्ठ काळजी निष्ठ करुणानिष्ठ व्यवहार निष्ठ आणि एकनिष्ठ या सम हाच ह्यातील एक तरी निष्ठा मी 100% मिळवली तर आयुष्य सफल झाले असे म्हणींन। एपिसोड संपताना संभुराजे जणू आताच देह देऊन अमर झाले असा भास झाला। Dr अमोल कोल्हेनच आणि त्यांच्या सर्व सहकारांचं खूप खूप कौतुक। खूप काही शिकलो, मनापासून दंडवत। 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 By: संदीप दरपेल
@rohitpujari526 жыл бұрын
सलाम अमोल कोल्हे तुमचा मला अभिमान वाटतो
@kailassuryawanshi80683 жыл бұрын
कोल्हे साहेब तुम्हाला शतःश प्रणाम
@nitindeshmukh76676 жыл бұрын
खरच खूप छान आहेत अमोल कोल्हे यांचे विचार, काळजाला भिडले, पुन्हा पुन्हा बघावं अशी ही मुलाखत आहे
@navanathwashivlelaibaribaj89776 жыл бұрын
खूप ताकदवान अभिनेता अमोलजी कोल्हे
@sandipbane33605 жыл бұрын
Navanath Washivle Lai Bari Bajan
@ashwinigurav67166 жыл бұрын
खरचं सर खूप खूप धन्यवाद 🙏तुम्ही संभाजी महाराजाचा खरा इतिहास समोर आणलात सर आणखी एक विनंती फक्त महाराष्ट्र पुरती मर्यादित न करता पुर्ण भारतात हा इतिहास समोर आला पाहिजे
@samarthgaidhani69686 жыл бұрын
रायगड उभा करण्यात आम्हीही तुमच्या सोबत आहोत...
@yogeshbjadhav47606 жыл бұрын
🚩आपल्या जीवनात शिवाजी महाराज जन्माला आले पुन्हा आनंद वाटतो खूपच छान नव्याचे नऊ दिवस आले पुन्हा स्वराज्य च्या सीमा ह्या सागराला मिळाल्याचं पाहिजे जय महाराष्ट्र जय शिवराय🚩
@sudhenduwaikar39686 жыл бұрын
Tumhi he swapn majya dolyaat perla aahe.dhanyavaad DR. Amol Kolhe🚩🚩🚩🗡🗡🗡🇮🇳🇮🇳🇮🇳
@sonaldeore60806 жыл бұрын
सर तुमचा अभ्यास भरपूर झालाय म्हणुनच तुम्ही संभाजी छान रंगवले...शिवाजी महाराजांना सवॆच ओळखतात.पण संभाजी महाराज ह्या मालिकेने ज्यांना माहित नाही त्यांना ते समजले ....आताच्या पीढिला आपल्या राजाचा इतिहास समजण फारच गरजेचआहे. आम्ही तुमचे आभार मानले पाहिजे.आपल्या राजांचा इतिहास तुम्ही घरा घरात पोहचवला.......जय शिवराय जय संभाजी महाराज
@prakashdevram86516 жыл бұрын
Jay shivray Jay shamburaje Amol sir
@mardmaratha24686 жыл бұрын
Chehra same asna ek goshta ahe..achar vichar ni shivaji maharaj yancha javal janyachya praytnat ekmev Amol Kolhe astil.Susanskrut...Vinamra...Dnyani..ani most important Swata peksha kamabaddal bolnare.Thanks Amol Sir
@jayamahadik76496 жыл бұрын
Kup chan mahiti sagali sir... Thank you so much...
@sakshibade44563 жыл бұрын
वारीच उदाहरण हा साहेबांचा मोठेपणा आहे पण त्यांची बातच वेगळी आहे . ते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा वर्तमानातील संगम आहेत अमोल sir is my idol
@PSMVIDEOBLOG6 жыл бұрын
ट्रॉय आणि गेम ऑफ थ्रोन चे उदाहरण देणाऱ्या संपादकाला समज द्यावा ते राजेंना एकेरी भाषा वापरतात वेळेत सूचना द्यावी.
@shubhadashinde28246 жыл бұрын
Right
@priyankalahane36316 жыл бұрын
PSM upwasscheoadRtha
@virajkadam16846 жыл бұрын
गेम ऑफ थ्रोन्स सारख्या बजेट वर 300 चित्रपट सारख्या चित्रीकर्णाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास चित्रपट मध्ये दाखवायचं धाडस आहे का कुना production house मध्ये?
@umeshjadhav90356 жыл бұрын
Tyala Jan asti tar to tasa bolala nasta...... Bahutek to tyachya bapacha pan ekeri wullekh karat asawa...jay shiwray
@nileshgurav74644 жыл бұрын
@@umeshjadhav9035 ho to chutiya patrakar ekeri nav ghetoy sambhaji maharajancha
@pushkarajshevade69145 жыл бұрын
Such a brilliant actor .....jsa tyane prashnanchi uttara dili tyavarunach tyachya vicharanchi ani vyaktimatvachi level lakshat yete.......mujra Amol sir
@nikhilpalav32846 жыл бұрын
Amol Kolhe Sir... U r just Amazing!🙌 All d Best👍 for your next journey...
@omkarphansekar86356 жыл бұрын
nikhil palav bhi
@amolpatildhole58446 жыл бұрын
शिवाजी महाराज कसे होते,ते आम्हाला आज तुमच्या रुपातुन पहायला मिळाले,,, आणी स्वराज्याची राजधानी रायगड साठी आपण जे प्रयत्न करीत आहात,त्यासाठी एक शिवप्रेमी म्हणून आम्ही तुमच्या सदैव पाठिशी उभे आहोत.....
@maheshmashalkar29866 жыл бұрын
Yanch bolan yekun asa vattay ki kadhi sampayla nahi pajije👍👍👍
@dasharathkanade56375 жыл бұрын
आदरणीय डॉ अमोलजी कोल्हे सर, शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचा जिवंत इतिहास आपण दाखविला आहे. त्याबद्दल कोटी, कोटी प्रणाम.... भविष्यात आपण अशाच महापुरूषांचया मालिका सादर कराव्यात अशी नम्र विनंती आहे. आपला नम्र चाहता, श्री दशरथ कानडे कळवा जिल्हा ठाणे
@maheshpatil36916 жыл бұрын
👑👏 great wrok Sir proud of all maharashtra people Jay shivray Jay shabhuraje 👏👑
@Anishapawar9 Жыл бұрын
धन्यवाद अमोल अमोल कोल्हे सर 🙏🏻🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩❤️
@Pravinkharade7246 жыл бұрын
Sir सर्व शिवप्रेमी मिळून हे आपण करू नक्की एक दिवस तरी रायगड पूर्ववत होईल महाराज्यांसाठी काहीपण
@AdvTehareGS4 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला पडद्यावर दर्शवण्यासाठी अशाच एका प्रामाणिक आणि महाराजांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कलाकाराची आवश्यकता होती,ती उणीव श्री अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून पूर्ण झाली... पुढील वाटचालीसाठी श्री अमोल कोल्हे यांना अनेक शुभेच्छा. ।। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो ।। ।। जय भवानी जय शिवाजी ।।
@maulid.s33336 жыл бұрын
Very talented actor & well done abp maza
@akshaykardile7446 жыл бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व... आशा व्यक्तींची महाराष्ट्रातील इतिहास जतन करण्यासाठी गरज आहे.. आणि समाजाणी त्यांना प्रोत्साहन देणे. ..जय शिवराय. .!
@princekolhe23826 жыл бұрын
I was first time here the voice of kolhe 🚩🚩💪🏻
@subinmore29124 жыл бұрын
खरंच खूप छान आहे संभाजी राजे मालिका पाहताना डोळ्यात पाणी आलं 🙏🙏
@shekharhingane6 жыл бұрын
"कुठल्याही अमुक जातीत, अमुक पंथात किंवा अमुक प्रांतात जन्माला येण्यासाठी मी काय वरून entrance exam देऊन येत नाही ना.. मग ज्या गोष्टीमध्ये माझं contribution शून्य आहे तर त्या गोष्टीचा अहंकार किंवा न्यूनगंड मी का बाळगावा ना.. इतिहास हा प्रेरणा घेण्यासाठी असतो.. इतिहासाकडून काहीतरी घेऊन एकमेकांची डोकी फोडण्यासाठी असेल तर आपणच त्या इतिहासाला कुठतरी गोलबोट लावत असतो.." -अमोल सर 🙏🙏
@RajendraESathe4 жыл бұрын
Krk
@RajendraESathe4 жыл бұрын
Krtn e
@suryawanshiabhishek45542 жыл бұрын
डॉ .अमोल कोल्हे यांच्यामुळेच छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जगा समोर आला. 💪🚩👑
@Donaldasdf6 жыл бұрын
Shivaji maharaj nadi aani sambhaji maharaj dhabdhaba ......great thought of amolji !
@sarangmadgulkar38504 жыл бұрын
इतिहासकारांनी मिर्झा राजे - शिवाजी राजे संघर्षाचा म्हणजे पुरंदरच्या तहाचा चुकीचा इतिहास लिहिला आहे. (search) King Shivaji - the spiritual quest ! (& listen the True Shiv-History) जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे !
@abhijeetingle68436 жыл бұрын
खुप छान दादा! जय श्री शिवराय!!
@vilaschaudhari43126 жыл бұрын
Dr. अमोल सर अर्थात संभाजी राजे खरंच अप्रतिम भूमिका साकारली आहे तुम्ही. तुम्हाला माझा मानाचा मुजरा.
@snehallad11043 жыл бұрын
Swarajrakshak sambhaji serial youtube vr ka nhi dhkvt
@psimandave78226 жыл бұрын
संभाजी महाराजांच्या ख॒या चारित्र्य इतिहास समाजासमोर आणले आहे डॉ अमोल कोल्हे यांच्या बाबत खूप खूप आभार
@sagarghadage11956 жыл бұрын
छ. शिवाजी महाराजांनी शिकवल कस जगाव आणि छ. संभाजी महाराजांनी शिकवल कस मराव
@bharatchougule20196 жыл бұрын
संभाजी महाराजांनी शिकवले की मरे पर्यंत कसे लढावे
@saishshetye54805 жыл бұрын
@@bharatchougule2019 yes
@DayaAnandachi-Siddhi5 жыл бұрын
भाषा...शब्दफेक...संवाद...लाजवाब👌👌
@riteshghavat88386 жыл бұрын
Legend ahet dr.amol khole 😍😅😍
@EarthLifevlog3 жыл бұрын
लाख लाख मनःपूर्वक आभार अमोल सर👍💐💐💐💐
@vishalmule19596 жыл бұрын
स्वराज्य रक्षक ⛳संभाजी⛳ महाराज की जय.... ⛳जय जिजाऊ⛳ जय शिवराय ⛳
@manthanjain66974 жыл бұрын
Nice sir, thanks for great information in Sambhaji Maharaj
Dr. अमोल कोल्हे यांच्या मुळे अख्या जगाला आमचा पराक्रमी इतिहास कळला...🚩🚩🚩🙏🙏🙏 त्यामुळे ते मला जिथे भेटतील तेव्हा त्यांना एक मुजरा नक्कीच करणार माझ्या कडून...🚩🚩🚩🙏🙏🙏 जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे...