माझा मुलगी पसंतीचा कार्यक्रम..🤩 | कांदेपोहे Vlog..😍 | चहापाणी..☕ | Yes महाराजा

  Рет қаралды 129,549

Yes Maharaja

Yes Maharaja

7 ай бұрын

टीशर्ट प्रेमींच दुकान
Tshirt Lovers Shop : WhatsApp : 9570189571
Insta I'd : @tshirt_lovers_shop
उपाशी मित्र मंडळ : @ym.upashimitramandal
Insta I'd: @ym.upashimitramandal
Insta I'd @mayursports_rajapur
Yes महाराजा
Insta I'd: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
Email: team.yesmaharaja@gmail.com
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#कांदेपोहे
#लग्न
#YesMaharaja

Пікірлер: 1 000
@prathameshkhanvilkar8578
@prathameshkhanvilkar8578 7 ай бұрын
मुंबई मध्ये राहणारी पोरगी ती तुझ्यासाठी गावाला राहायला तयार झाली खूप नशिबवान आहेस रोशन दादा 🎉 पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्या 🎉
@AmitYadav-mj9vx
@AmitYadav-mj9vx 7 ай бұрын
सध्या mubaicya मुळीच गावी रहातात गावच्या na mubaicya हवा असतो
@Ranvatathevloger5663
@Ranvatathevloger5663 7 ай бұрын
@@AmitYadav-mj9vxहे लाखात एक बोलला भावा😂
@kisankangane4424
@kisankangane4424 7 ай бұрын
He matr agdi barobar bollas dada
@neeta_86
@neeta_86 7 ай бұрын
मी खूप दिवसांनी तुझे व्हिडिओ बघितले आत्याला बघून थोड शॉक झालं 😢 खूप शांत झाली आहे आत्या अस मला वाटलं...तुला भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉
@faizuwadhkar4766
@faizuwadhkar4766 7 ай бұрын
💯
@sushilgonbare3493
@sushilgonbare3493 7 ай бұрын
मुंबई वरून मुलगी गावी जाते मुली चे आई वडील हे खूप मोठे मनाचे आहेत संस्कार आणी चांगले विचार क्रेडिट for आई बाबा ❤
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 7 ай бұрын
अरे वा मुंबई ची मुलगी गावी आणि खर सांगू गावच जीवन खूप चांगल फक्त उदरनिर्वाह साधन असल तर गावच खूप चांगल खूप खूप शुभेच्छा छान खूप गोड आहे
@snehashinde6604
@snehashinde6604 7 ай бұрын
अगोदरच आत्याने लग्न फिक्स केलेले होते हे लक्षात आले आणि तुमचेही दोघाचे बोलण झाले आहे 🎉🎉🎉🎉
@subhashsakharkar3550
@subhashsakharkar3550 7 ай бұрын
झाली एकदाची चहापाणी, भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि मुंबईची मुलगी गावी राहणार म्हणून अभिनंदन 💐🎂🍫 चव्हाण वाटूळचे का.
@nileshbadase3671
@nileshbadase3671 7 ай бұрын
रोशन दादा तुला आणि वहिनीला नवीन आयुष्याच्या कोटी कोटी 😊शुभेच्छा
@jayeshstudio1739
@jayeshstudio1739 7 ай бұрын
तुला आम्ही ४ वर्षांपासून या चॅनेल द्वारे बघतोय रोशन दादा तुझा या जीवनाच्या टप्प्यावर तुला हार्दिक शुभेच्छा ✨
@neetanikam2336
@neetanikam2336 7 ай бұрын
👍🏻👍🏻
@santoshlahamge3759
@santoshlahamge3759 7 ай бұрын
🎉 अभिनंदन रोषण भाग्यवान आहे आदिती तिला तुझ्यासारखा मनमिळाऊ लाईफ पार्टनर मिळाला 🎉 तुमच्या दोघांचा संसार सुखाचा होओ हिच साईबाबा चरणी प्रार्थना🎉🎉 आम्ही शिर्डीकर ❤❤
@manishmhatre4026
@manishmhatre4026 7 ай бұрын
रोशन अभिनंदन व तुला नवीन आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा🎉🎉
@user-ww7ri9gz9n
@user-ww7ri9gz9n 7 ай бұрын
होय, महाराजा ! अखेर तो आनंदाचा दिवस आज ठरला.अभिनंदन
@abhaydesle8705
@abhaydesle8705 7 ай бұрын
दोघांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 7 ай бұрын
रोशन मुलगी खुप छान आहे.दोघांचेही खुप खुप अभिनंदन आणि भरभरून प्रेम आशिर्वाद शुभेच्छा❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@manoharbhovad
@manoharbhovad 7 ай бұрын
अभिनंदन रोशन आणि अदिती 💐💐पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐 आदितीचे बाबा कुठे दिसले नाहीत व्हिडीओमधे..
@SidhantKBr
@SidhantKBr 7 ай бұрын
Roshan ha video 1 number hota Aaila pan avdhala Heartily congratulations both of you 🎉🥳🥳🥳 Aata next video udyach yeude Tuze video's mhanje fakt videos nastat it just an emotions 🙏🏻👌🏻
@miteshthotam6063
@miteshthotam6063 7 ай бұрын
❤🎉अभिनंदन भावा तुझा पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि शर्वरी ने व्हिडीओ चा END खूपच छान केला 🎉❤
@vishalgurav5803
@vishalgurav5803 7 ай бұрын
खूप आनंदाचा क्षण आहे तुम्हां दोघांचे मनःपूर्वक शुभेच्छा.पुन्हा एकदा अभिनंदन रोशन💐💝🎉🎊
@wilson12111
@wilson12111 7 ай бұрын
💐 हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 💐रोशन भाऊ जोशात, गेले नवरीच्या दारात आणि येऊंदे वरात लवकरात लवकर गावातल्या घरात😊😮
@shridharsoundalkar462
@shridharsoundalkar462 7 ай бұрын
अभिनंदन एस महाराज 🎉
@sudhirgotekar1870
@sudhirgotekar1870 7 ай бұрын
रोहन तुम्हां दोघां (होणाऱ्या )अभयतांचे अभिनंदन आणि वहिनी साहेबांचा चेहरा दाखवल्या बद्दल धन्यवाद 💐💐कारण काही आहेत youtuber ज्यांना सगळ्या गोष्टीत सस्पेन्स ठेवायला आवडतो .....म्हणून तू वेगळा आहेस सगळ्यां पेक्षा 👍👌छान ब्लॉग😊
@smitasalunkhe9154
@smitasalunkhe9154 7 ай бұрын
अभिनंदन रोशन आदिती
@janardanSadhanaSahadevaparadhi
@janardanSadhanaSahadevaparadhi 7 ай бұрын
दोघांचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐
@sachinpadyar9017
@sachinpadyar9017 7 ай бұрын
Mumbait rahnari tujya saglya goshti agree kelya ajun kay hav lucky guys hope 1 lakh madhe 1 mulgi jini accept as kel can't imagine best of luck for future bless u
@satyawanshelke1152
@satyawanshelke1152 7 ай бұрын
Roshan pratham tuze abhinandan 🎉🎉ashi tuzi premal aatya sarvanna labho kharach khup premal ahe aatya roshanchi🎉🎉
@yogeshchache27
@yogeshchache27 7 ай бұрын
अभिनंदन भाई❤❤. तुला शुभेच्छा. तसेच आपल्या गावी राहणाऱ्या तमाम मित्रांना विनंती की तुम्ही पण सरकारी नोकरी साठी प्रयत्न करीत रहा.. किंवा गावी एखादा व्यवसाय करा.. लग्नाचे खुप कठीण होत चालले आहे सध्या.. stable असू तर मुंबई ची मुलगी पण मिळते. हे आपल्या भावाने या ठिकाणी सिद्ध केले आहे.🎉🎉
@vaishalimalve5682
@vaishalimalve5682 7 ай бұрын
खूप खूप अभिनंदन रोशन भाऊ नवीन संसारासाठी लाख लाख शुभेच्छा🎉
@prachitichivilkar-wb3ng
@prachitichivilkar-wb3ng 7 ай бұрын
अभिनंदन रोशन खूप छान मुलगी आहे बघूनच खूप चांगली आणि संस्कारी वाटली तुझे पुढचे करेक्रम् बघायला मजा येईल all the best
@sanjaywaghe8093
@sanjaywaghe8093 7 ай бұрын
मास्तर लय भारी. आता लग्नाचा बार कधी उडवणार 🎉 तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा 💐
@YesMaharaja
@YesMaharaja 7 ай бұрын
Lovkrch
@sharadbandbe201
@sharadbandbe201 7 ай бұрын
💐💐भाऊ तुला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा !💐💐
@vivekh9921
@vivekh9921 7 ай бұрын
Congratulations Roshan once again, Beautiful pair👩‍❤️‍👨💞Be Happy and keep smiling always and forever.
@milindkhade1998
@milindkhade1998 7 ай бұрын
रोशन अभिनंदन नविन आयुष्याच्या सुरवातीला तुला व तुझ्या जोडीदार खुप खुप शुभेच्छा
@shashikantpatil9154
@shashikantpatil9154 7 ай бұрын
❤ अभिनंदन रोशन ❤ दोघांचेही खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤❤❤नांदा सौख्यभरे ❤
@gajosh11
@gajosh11 7 ай бұрын
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !!! तुम्हाला दोघांनाही खूप खूप आशीर्वाद !!! 🙌 💐💐💐
@soorekhashitole27
@soorekhashitole27 7 ай бұрын
Congratulations both of you 🎉 Khup chan jodi👌
@krushnalahane4454
@krushnalahane4454 7 ай бұрын
Congratulations on your new journey together...🙏
@rjcreation30
@rjcreation30 7 ай бұрын
रोशन दादा पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@mayurimahadik2807
@mayurimahadik2807 7 ай бұрын
Congratulations dada 👌👌❤❤🤗🤗 वहीनी खुप सुंदर आहे दादा लगनाला बोलव आमाला पन 😊😊
@kabirkadam4137
@kabirkadam4137 7 ай бұрын
अभिनंदन रोशन 🎉 A3 Aaru Anu & Aadu 😊
@user-mr1qk9nr1n
@user-mr1qk9nr1n 7 ай бұрын
Roshan dada jam khush aahe ❤
@anantkelkar5849
@anantkelkar5849 7 ай бұрын
रोशनजी आपले खुप अभिनंदन .मुंबईची मुलगी गावी येण्यास तयार झाली. त्यातच सर्व काही आले. परत एकदा अभिनंदन.
@KonkanRidersCricket-SALALAH
@KonkanRidersCricket-SALALAH 7 ай бұрын
लाइफ च्या नवीन इनिंग साठी लाख लाख भरून शुभेछा 🎉🎉
@avinashjaitapkar1492
@avinashjaitapkar1492 7 ай бұрын
Congratulations roshan 🎉 Stay happy and healthy ❤
@nikhil_1998
@nikhil_1998 7 ай бұрын
Congratulations 🎉 Brother Stay happy and healthy ❤
@dineshgharat8406
@dineshgharat8406 7 ай бұрын
खूप खूप अभिनंदन व लग्न आयुषच्या शुभेच्छा 💐
@user-gt6oe1pu2n
@user-gt6oe1pu2n 7 ай бұрын
अभिनंदन रोशन 💐🎉 आयुक्ष्याच्या पुढील वाटचाली करता खूप शुभेच्या 💐
@AnkitRahtavade-oj8tg
@AnkitRahtavade-oj8tg 7 ай бұрын
Congratulations both of you 🎉✨
@prajktadike-ls6nh
@prajktadike-ls6nh 7 ай бұрын
Congratulations roshan dada and vahini 🎉😍
@ganeshtawde-cp4hd7tm4m
@ganeshtawde-cp4hd7tm4m 7 ай бұрын
रोशन लग्न ठरल्याबद्दल हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@kapitkadam7975
@kapitkadam7975 7 ай бұрын
दोघांचे हार्दिक अभिनंदन 💐🎉🎊
@surajtumbade2891
@surajtumbade2891 7 ай бұрын
Congratulations ❤❤❤Roshan and aaditi
@user-ep8pt6dq5t
@user-ep8pt6dq5t 7 ай бұрын
Jodi no1 ❤
@omkarbhosale2348
@omkarbhosale2348 7 ай бұрын
तूला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.. देव तुमचं भलं करो.. 💐💐
@laxmikantware7881
@laxmikantware7881 7 ай бұрын
अतिशय आनंद झाला ❤❤💐💐हार्दिक हार्दिक अभिनंदन रोशन 👍🏻👍🏻
@ajaydhanawa3595
@ajaydhanawa3595 7 ай бұрын
Congratulations ❤
@gajudhurve2692
@gajudhurve2692 7 ай бұрын
Congratulations
@pradeepghadigaonkar6606
@pradeepghadigaonkar6606 7 ай бұрын
अभिनंदन भावा पुढील वाटचालीसाठी.. जोडी 1 नंबर आहे.. किसकी नजर ना लगे 🥰🥰
@thegavthikombadivlogs
@thegavthikombadivlogs 7 ай бұрын
अभिनंदन🎉रोशन सुंदर जोडीदार मिळाली. मनमिळाऊ आहे तुझी लाईफ पार्टनर मित्रा🎉❤
@vaibhavivarpe7663
@vaibhavivarpe7663 7 ай бұрын
खूप खूप अभिनंदन रोशन दादू.. खरच खूप छान मुंबईची मुलगी गावी राहायला ready आहे aani Vahini ek dum beautiful aahe🥰🥳 .....🎉🎉 Finally tuja wedding che video yetil... once again congratulations 👏
@sachinjanaskar8376
@sachinjanaskar8376 7 ай бұрын
congratulations both of you ❤❤🎉🎉
@rehanafadnaik951
@rehanafadnaik951 7 ай бұрын
Congratulations❤️❤️❤️👌👌👌
@sanikakupte217
@sanikakupte217 7 ай бұрын
खूपच छान.ब-याच दिवसांनी व्हिडीओ बघितला व ही आनंदाची बातमी ऐकायला मिळाली.खूप खूप अभिनंदन दोघांचे.पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@deepakchavan364
@deepakchavan364 7 ай бұрын
रोशन तुम्हाला पुढील आयुष्याच्या भर भरुन शुभेच्छा
@akashchavan9175
@akashchavan9175 7 ай бұрын
Hya video chi khup vat pahat hoto
@sunnykoli7021
@sunnykoli7021 7 ай бұрын
Congratulations 🎉🎉🎉 Khup Chan ahe jodi
@jyotigurav1830
@jyotigurav1830 7 ай бұрын
दोघांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा अदिती खुप छान आहे
@rajeshkakwal9672
@rajeshkakwal9672 7 ай бұрын
अभिनंदन रोशन आणि आदिती तुला खूप खूप शुभेच्छा तुझा गावी राहण्याचा निर्णय खूपच चांगला आहे हाच मुलगा तुझी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल खूप खूप शुभेच्छा💐💐💐
@vallabhnaik5329
@vallabhnaik5329 7 ай бұрын
Congratulations❤🎉Roshan and Aditi
@rajeshkhade8020
@rajeshkhade8020 7 ай бұрын
Yanda kartavya aahe Bhavacha...
@prasadkudalkar9322
@prasadkudalkar9322 7 ай бұрын
Congratulations Roshan and Aditi 💐😊
@santoshbadade2846
@santoshbadade2846 7 ай бұрын
Congratulations
@sandeepkadam633
@sandeepkadam633 7 ай бұрын
खूप छान रोशन भावा अभिनंदन दोघांचे व पुढील वाट चालीस शुभेच्छा 👌👌👌👌💐💐💐💐
@ketanchaughule29
@ketanchaughule29 7 ай бұрын
Hii Yes Maharaja....अभिनंदन रोशन दादा आणि आदिती वहिनी💐❤️🎉छान झाला कांदेपोहे चा कार्यक्रम.दादा & वहिनी तुमच्या नवीन आयुष्याचे पहिले पान तर सुरू झाले, तसेच पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..🤗😍👍❤️
@sunnykoli7021
@sunnykoli7021 7 ай бұрын
Fakta vahini alya mhanun vlog kami nko karu 😂😂😂
@paragkarmarkar7579
@paragkarmarkar7579 7 ай бұрын
दोंघांचे मनापासून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन 💐💐
@sudeshchande415
@sudeshchande415 7 ай бұрын
दोघांचे हार्दीक अभिनंदन रोशन,💐💐
@dipakpawar1840
@dipakpawar1840 7 ай бұрын
अभिनंदन रोशन आणि तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!...
@amitShiv10
@amitShiv10 7 ай бұрын
अशी आत्या सर्वांना मिळो....
@prasadvelye
@prasadvelye 7 ай бұрын
अभिनंदन रोशन दादा 🎉🎉 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. वहिनींच्या तुझ्या आयष्यात येण्याने तुझे subscriber 200k होहोत हीच गणेशा चरणी प्रर्थना
@user-tx3dw1ci4n
@user-tx3dw1ci4n 7 ай бұрын
दोघांना पुढील वाटचालीसाठी खुप खूप शुभेच्छा.
@vinayakshinde8747
@vinayakshinde8747 7 ай бұрын
KHUP KHUP.. ABHINDAN.. ROSHAN.. ADITEE.. KHUP CHAAN.. GOD BLESS U... LAGNALA NKKI BOLAV.. LOVE FROM PIMPRI CHINCWAD PUNE
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 7 ай бұрын
खूप छान👏✊👍 अभिनंदन🎉🎊🎉🎉🎉🎉 राेशन, चांगली बातमी🎉🎉
@sushmaraktade49
@sushmaraktade49 7 ай бұрын
रोशन चहा पाण्याचा कार्यक्रम खुप छान झाला 🎉❤पुढील जीवनाच्या वाटचालीस खूप शुभेच्छा💐💐
@sdlshobhaenterprises6369
@sdlshobhaenterprises6369 7 ай бұрын
हार्दिक शुभेच्छा रोशन नी yes महाराजा टीम... वाटलं नव्हतं खरंच असं होईल मला वाटलं नेहमी प्रमाणे प्रॅन्क करताय...😊😊😊
@NitinPawar-me9xv
@NitinPawar-me9xv 7 ай бұрын
वहिनी फायनली बघितली दादा आणि खूप सुंदर आहे जोडा बोलाव मग लग्नाला ओके आणि तुला खूप खूप शुभेच्छा तुला आम्हा कातकरी समाज कडून रोशन दादा
@user-pq9ij3th3i
@user-pq9ij3th3i 7 ай бұрын
अभिनंदन रोशन दादा आणि आदिती पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा खूप छान जोडी एक नंबर👌👌❤️😍
@namdevhindlekar2942
@namdevhindlekar2942 7 ай бұрын
किती दिवस वाट पाहत होताव खूप छान छान आहे मुलगी वाजवणार कधी शुभेच्छा
@bhalchandragujar7940
@bhalchandragujar7940 7 ай бұрын
Congratulations to both of you. Best of luck for new innings
@user-iq7lg1ge4x
@user-iq7lg1ge4x 7 ай бұрын
अदिती आणि रोशनला नवीन आयुष्याची खुप खुप शुभेच्छा ❤
@sunildatir
@sunildatir 7 ай бұрын
अभिनंदन रोशन🎉🎉छान कार्यक्रम झाला,,, आत्या व तिच्या फॅमिली चा खूप मोठा रोल आहे,,,😊
@pubglowerpatole836
@pubglowerpatole836 7 ай бұрын
अभिनंदन रोशन दादा ❤ शुभ लग्न सावधान 🎉 मग कधी आहे ....
@kunalkapade9660
@kunalkapade9660 7 ай бұрын
दोघांचेही खूप अभिनंदन..💐💐
@kokanmasti9491
@kokanmasti9491 7 ай бұрын
अभिनंदन भावा खूपच छान आहे आमची वहिनी तुला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉😊😊😊🤗🤗🤗😍😍
@sameerperve911
@sameerperve911 7 ай бұрын
खूप खूप अभिनंदन रोशन दादा आणि वहिनी साहेब 🎉🎉
@TejaGurav
@TejaGurav 7 ай бұрын
अभिनंदन भावा.....💐💐❤
@shekharbuchade5371
@shekharbuchade5371 7 ай бұрын
झाला एकदाचा कार्यक्रम कांदा पोहेचा असं म्हणाला असेल रोशनदा बहुतेक. रोशनदा तुझं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. लग्न कधी आहे ते कळव आठवणीने. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ❤🎉
@priteshkhambekar
@priteshkhambekar 7 ай бұрын
Aaj paryantacha sarvaat sundar blog ❤ Always stay happy 😊
@sachinchavan941
@sachinchavan941 7 ай бұрын
दोघांना हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@gitanjalimalkar4032
@gitanjalimalkar4032 7 ай бұрын
छान मस्त खूप खूप आशीर्वाद तुम्हा दोघांना
@rajkamblekar5256
@rajkamblekar5256 7 ай бұрын
दोघांचे हार्दीक अभिनंदन 🎉🎉🎉
@pradeepnikam2481
@pradeepnikam2481 7 ай бұрын
अभिनंदन रोशन पुढील वाटचालीस शुभेच्छा🎉🎉🎉🎉🎉
@tejaschandlekarstatuskingm5797
@tejaschandlekarstatuskingm5797 7 ай бұрын
Congratulations ❤❤❤ Bhawa lay Bhari watal 😘😘😘
@AmchaNewZealand
@AmchaNewZealand 7 ай бұрын
Congratulations to both of you and all the best for the future
@neelpune2447
@neelpune2447 7 ай бұрын
Khup khup abhinandan Roshan dada jodi khup sundar ahe janu Laxminarayana cha joda.....✨✨🎉🎉🎉🎉
@bag9845
@bag9845 7 ай бұрын
उभयतांचे अभिनंदन व शुभेच्छा 🎉
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 48 МЛН
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 59 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 36 МЛН
Mulgi baghanya cha karekram
4:26
Kiran photo
Рет қаралды 10 М.
Лайфхаки не нужны
0:28
Miracle
Рет қаралды 2 МЛН
KARMA AT SCHOOL 🏫 Stop time
0:32
dednahype
Рет қаралды 51 МЛН
КЕПКА КОМАРОВ
0:16
KINO KAIF
Рет қаралды 15 МЛН
There’s A Starman #superman #shorts #memes
0:26
Walking Streets 워킹스트리트
Рет қаралды 53 МЛН
Полицейские проучили парня 🤯 @itsappie
0:28
Фильм про побег от родителей
0:59
Holy Baam
Рет қаралды 4,6 МЛН