Рет қаралды 130,863
आईने बनवली ओल्या काजूच्या गरांची भाजी 😍 | Olya Kajuchi Bhaji Recipe | S For Satish | Ambavali, Kokan #OlyaKajuchiBhaji #KajuchiBhajiRecipe #KokaniKajuchiBhajiRecipe #sforsatish
#everydayexpert
For Agaro Blood Glucose Testing Kit online order -
www.amazon.in/dp/B0CN3FH8Q4?r...
कोकणात गावाला सध्या या मोसमात ओल्या काजूची भाजी सर्रास केली जाते. ओल्या काजूची भाजी करताना त्यात कडव्या पावटे यांचे दाने सुधा असतात. आईच्या हातची काजूची भाजी अतिशय स्वादिष्ट लागते. कोकणातली अतिशय फेमस अशी काजूची भाजी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZbin channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy