अजून एक गोष्ट सिद्ध झाली की... त्या त्रिशूलधारी पाठ असलेल्या कासवरुपी पुण्यात्म्यालाही लक्ष्मीनारायण आजोबांसारख्या साधू संतांच्या दर्शनाची ओढ होती! विलक्षण आहे हे! 🙏🏻 " माई मारे.." चा प्रेमळ धाकही लक्षात ठेवण्यासारखा. 😊
@atulkhiste9345Ай бұрын
मैया मारे❤ नर्मदे हर बाबाजी ❤
@manasikale5364Ай бұрын
Narmde har🙏🙏
@jignatrivedi688Ай бұрын
Narmade Har 🙏🙏🙏
@nandinidalvi1653Ай бұрын
आजचा अनुभव ही विलक्षण, अनमोल... कासवाच्या दर्शनासाठी केलेली युक्ती एक नं... मैंय्या ची कृपा आपल्यावर आहेच बाबाजी..... अविस्मरणीय असाच अनुभव...माई मारे..... नित्य जीवनात लक्षात ठेवावे असेच तत्वज्ञान फक्त या दोन शब्दांत...आजचा लेखांक खूप काही शिकवणारा... नर्मदे हर 🙏🌹 माझी मैंय्या ...आपणां सर्वांची मैंय्या 🙏🙏
@user-cs2fh8mr5mАй бұрын
Narmade Har 🙏🏻
@anjalivaidya8350Ай бұрын
नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!🙏🙏🙏
@dadaslifeАй бұрын
नर्मदे हर ❤❤❤
@rajendramandlik8643Ай бұрын
नर्मदे हर 🌹🌹🙏🙏
@nandinidalvi1653Ай бұрын
नर्मदे हर 🙏🌹
@user-bd1of9fb8jАй бұрын
ते कासव आपल्याही दर्शनासाठी येऊन गेले
@user-du6di4ox7wАй бұрын
आपले दर्शन घेण्यासाठी पण कासव येऊन गेले होते.
@sangeetadhongade8840Ай бұрын
Narmade Har 🙏 Khup sundar anubhav. Laxminarayan aajoba che dharshan zale he amche pan bhagya 🙏
@user-du6di4ox7wАй бұрын
तुमच्या बरोबर नर्मदा काठाने चालात येयला निघालेले काका कुठे गेले?
@नर्मदाАй бұрын
ते पुढे निघून गेले . माझ्या एक दिवस आधी ते समुद्र पार झाले