माझे टेरेस किचन गार्डन/मोगरा बहरला/गार्डनमध्ये आली खूप सारे टमाटर/Garden Tour

  Рет қаралды 2,177

Chhaya's Creative Corner

Chhaya's Creative Corner

Күн бұрын

माझे टेरेस किचन गार्डन/मोगरा बहरला/गार्डन मध्ये आली खूप सारे टमाटर/garden tour
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#marathivlog
#villagevlog
#chhayascreativecorner
#kitchengarden
#terisgarden
#kitchentips
marathi vlogs, marathi vlog, marathi vlogger, marathi vlogs in usa, marathi, #marathi vlog, #usa marathi vlog, vlogs in marathi,#marathi vlog in usa, marathi mulgi, marathi mulagi, marathi videos, marathi indian mom vlogs, #marathi vlog in america, #marathi in usa, marathi youtuber, #marathi america, #marathi youtuber, funny marathi videos, comedy marathi videos, marathi vlog usa, #marathi youtuber in usa, marathi family vlog, marathi vlog europe

Пікірлер: 56
@OmDeshmukh-r7k
@OmDeshmukh-r7k 34 минут бұрын
छाया ताई आम्ही दसऱ्याला घट हलवतो मग नैवेद्य दाखवल्यानंतर घट हलवायचा आणि मग देवीचा टाक उचलायचा असतो का ग मला नीट समजून सांग जरा मी कन्फ्युज झाली समजतच नाही काही श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner 14 минут бұрын
रावणाशी युद्ध करण्यापूर्वी त्यात यश मिळावे म्हणून श्रीरामांनीदेखील नवरात्र व्रत केले होते. रावणवध दशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केला. म्हणून काहीजणांकडे नवरात्र दसऱ्याच्या दिवशी उठवण्यात येते. तर काही जणांकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नवमीला सायंकाळनंतर उठवण्यात येते. नवरात्र उठते वेळी प्रथम देवीची पूजा करून घटाला माळ घालून करावी. नंतर माळ वर खुंटीवर ठेवावी. टाक ताम्हनात घेऊन अभिषेक करावा. धुवून पुसून देवघरात स्थापना करावी व पूजा करावी. कन्नड जेवणाचा नैवेद्य दाखवून,कलशातील पाणी घराच्या चारही दिशांना शिंपडून घ्यावे आणि बाकीचे तुळशीत ओतावे. दाराला आंब्याचे तोरण लावावे. दूध साखरेचा नैवेद्य दाखवून नवरात्रीचे उत्थापन करावे. श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏☺️🥰
@kamalkushare4298
@kamalkushare4298 Сағат бұрын
एकदम सुंदर गार्डन खुप भारिवारत✨👌👍
@hemlataslifestyle
@hemlataslifestyle 2 сағат бұрын
खूपच सुंदर झाडे झाली आहेत छाया तुझी. झाडांना बघून अगदी मन प्रसन्न झालं सगळ्यांची मेहनत रंग आली.आणि तो मोगरा नाहीये कुंदा आहे तो.❤
@chayadeshmukh8097
@chayadeshmukh8097 3 сағат бұрын
मोगरा खुपच सुंदर आहे जास्वन्द पण छान आहेत हिरवीगार झाडे 1ch नंबर छाया ताई ❤❤
@mahakalbhakt9011
@mahakalbhakt9011 2 сағат бұрын
Khup chan garden h tai khup sundar 😊❤
@SEEMAPAWAR-cg3qg
@SEEMAPAWAR-cg3qg 3 сағат бұрын
Khup chan garden zale I like ❤ shree Swami Samarth 🌹😊
@sunitavishnu449
@sunitavishnu449 2 сағат бұрын
खूपच छान झालय ग टेरेस गार्डन छाया त्यामागे तुमच्या सर्वांची खूप खूप मेहनत आहे निसर्ग आपल्याला किती आनंद देतो ना आपली सर्व मरगळ दूर होऊन जाते निसर्गाच्या सानिध्यात त्याला थोड जपल ना ते आपल्याला भरभरून आनंद देतात आजचा व्हिडियो एक नंबर मला ना रोजच गार्डन पहायला आवडत माझ्याकडे पण खूप सारी झाडं आहेत तुला एक सांगायचं छाया माझे नगवेलीचे रोप खूप छान वाढले आहे आता दहा बारा पाने आली खूप छान वाटत आहे माझ्या जास्वंदीच्या झाडाला रोज तीस चाळीस फुलं येतात लाल गावरान गुलाबाला दीडशे ते दोनशे फुले असतात पाने कमी फुलेच जास्त असतात खूप भारी वाटत
@VaishaliDhengale-g4u
@VaishaliDhengale-g4u 2 сағат бұрын
Tai garden ek number disat aahe phoolani tyachi Shobha khupach vadhali aahe specially chini gulabhi zade
@bhavnakadam3972
@bhavnakadam3972 2 сағат бұрын
Khup Chan video 👌👌
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Сағат бұрын
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@vedikavanshvlogs
@vedikavanshvlogs Сағат бұрын
Tai ful khup chan ahe vikat anaychi garajch nhi ye dewpooja karayla rojchya rojch chan full yetat....Ani garden khup chan ahe 😊
@meenakshichavan8664
@meenakshichavan8664 3 сағат бұрын
छाया किती छान आले सगळे झाडे सगळे तुमची मेहनत तुझाी व माझी झाडे काही शेम आहे
@ratnamalagedam8910
@ratnamalagedam8910 2 сағат бұрын
खुप छान
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Сағат бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@vinitamungi2376
@vinitamungi2376 2 сағат бұрын
खूपच सुंदर दिसत आहे बाग....तुम्ही आत्ताच गांडूळखत घातले त्यामुळेच एवढी फुले आली आहेत का....तुम्ही सगळेजण प्रेमाने तुमची ही बाळं जपत आहात...त्यामुळेच ती पण छान प्रसन्न दिसत आहेत....❤😊
@kavitamhaske9560
@kavitamhaske9560 2 сағат бұрын
खूप छान गार्डन आहे
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Сағат бұрын
खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@poojapatange33
@poojapatange33 3 сағат бұрын
Gardan khup chan ahe
@AnitaBhise-i9d
@AnitaBhise-i9d 3 сағат бұрын
Mast
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Сағат бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@shital5446
@shital5446 Сағат бұрын
जाई जुई आहे ती ताई मोगरा नाही मोगरा चे झाड इतके मोठे नाही होत गार्डन एक no ❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Сағат бұрын
हो ताई तो कागडा मोगरा आहे ☺️ आणि अलीकडला मोरा आहे तो बेंगलोर कुंदा आहे ☺️ पण आमच्या इकडे दोन्हींना पण मोगराच म्हणतात त्यामुळे मी पण साध्या भाषेमध्ये मोगराच म्हणते☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️ good evening tai ☺️
@RupaliRSalokhe2085
@RupaliRSalokhe2085 Сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🙏ताई खुप खुप मस्त आहे तुमचं गार्डन ताई मला खुप आवडत. मला ही असचं गार्डन करायचे आहे बघू आत्ता कधी योग येतोय ते. खुप छान आहे विडिओ ताई 👌🥰👍♥️
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Сағат бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏☺️ हो ताई नक्की गार्डन करा खूप छान होतं ☺️ आणि निसर्गाच्या सानिध्यात गार्डन मध्ये थोडासा वेळ घालवला की खूप छान वाटतं ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@kanchanmahajan8543
@kanchanmahajan8543 2 сағат бұрын
संपूर्ण गार्डन खुप छान दिसत आहे छाया 👌🏻👌🏻आम्हाला पण लंय भारी वाटतं बघायला गार्डन मस्त 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Сағат бұрын
खूप खूप धन्यवाद ताई ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️ good evening tai ☺️
@kanchanmahajan8543
@kanchanmahajan8543 Сағат бұрын
@@ChhayasCreativeCorner तुम्हाला पण खुप खुप शुभेच्छा 👍🏻
@Yashraj12550
@Yashraj12550 3 сағат бұрын
हो ताई आमच्याकडे पण सौंदड म्हणतात
@asharaut782
@asharaut782 3 сағат бұрын
ताई मोगरयाचा खुप छान वास येत असेल सकाळ सकाळी😊मस्तच
@suns_2110
@suns_2110 Сағат бұрын
चिनी गुलाब खूप छान 👌👌 पिवळी कण्हेर लावा ताई महादेवाला वाहता येईल....
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Сағат бұрын
हो ताई नक्कीच लावन ☺️ धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
@ratansawant6418
@ratansawant6418 2 сағат бұрын
खूपच सुंदर झाड लावलेत सगळे लावलेत मस्त आहे तुम्ही मागे सांगितलं होतं बॅड टाकल्यावर कमळाच्या त्याचं झाड नाही आलं का कमळाचं
@purvagawade346
@purvagawade346 3 сағат бұрын
Good afternoon Tai, khup Chan video, fauji sahebana takkal kelyamule khup mokal mokal watat asel na, ekdam halak halak, tuz garden baghital ki prassann watat, HAPPY VIJAYADASHAMI, in advance to you and family 😊😊🎉🎉
@Jalaja-b2p
@Jalaja-b2p 3 сағат бұрын
❤❤❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Сағат бұрын
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@Yashraj12550
@Yashraj12550 3 сағат бұрын
मोगऱ्याचा कोणता प्रकार आहे हा ताई
@asharaut782
@asharaut782 3 сағат бұрын
ताई मोगरयाचा खुप छान वास येत असेल सकाळ सकाळी😊
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Сағат бұрын
हो ताई सगळ्या पोर्चमध्ये घराच्या आजूबाजूला मोगऱ्याचा सुगंध दरवळतो सकाळ संध्याकाळ खूप खूप फुले येतात आता मोगऱ्यांना खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 good evening tai ☺️
@tejsingpawar8950
@tejsingpawar8950 3 сағат бұрын
Maja kade rial mogra kup Chan wash ueto
@UmeshMohite-e6e
@UmeshMohite-e6e 3 сағат бұрын
Tai tumcha aavaj khup chhan aahe barr vatate
@asharaut782
@asharaut782 3 сағат бұрын
😊❤
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Сағат бұрын
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@poojapatange33
@poojapatange33 3 сағат бұрын
Galadyachya zadach bi aste ka
@varadabhoir8419
@varadabhoir8419 3 сағат бұрын
Mogara nahi kagda ahe 👌👌
@myartcookingandrangoli1594
@myartcookingandrangoli1594 4 минут бұрын
मोगरा नाही ताई तो, कुंदाच झाड आहे
@ManishaMundhe-y6t
@ManishaMundhe-y6t 3 сағат бұрын
ताई ये सुट्टीला माझ्याकडे आराम करायला
@AnitaBhise-i9d
@AnitaBhise-i9d 3 сағат бұрын
Hii
@crazy_x_doreamon7153
@crazy_x_doreamon7153 Сағат бұрын
ताई तुळशी जवळ पारिजातक झाड लाव तुझ्याकडे तेच झाड नाही आहे
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Сағат бұрын
ताई आपल्याकडे पारिजातकाचे झाड खूप मोठं आहे ☺️ 🥰❤️ good evening tai ☺️☺️🥰
@ashadate2472
@ashadate2472 2 сағат бұрын
ताई तुम्ही। केडगाव ला रहाता का
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Сағат бұрын
हो ताई मी केडगाव भूषण नगरला राहते ☺️🥰🙏
@ManishaAngore
@ManishaAngore 3 сағат бұрын
माझ्या कडे माताराणीची ज्योत प्रज्वलित केली आहे त्यामुळे वेळ मीळाला नाही
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Сағат бұрын
ताई व्हिडिओ काय आज नाही उद्या पाहता येतील पण माता राणीची ज्योत आहे आपल्या घरी त्यामुळे देवीची सेवा घरातली काम वेळेवर व्हायला हवीत खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि छान कमेंट पण केली ☺️🥰❤️ ताई विजयादशमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा गुड इविनिंग ताई ☺️☺️🥰
@ManishaAngore
@ManishaAngore 3 сағат бұрын
आज मी पहिले मॅसेज केला आहे पण sorry छाया ताई मी या आधीचे विडीओ बघीतले होते पण मी comment केले नाही पण खुप छान होते All the best 👍👍♥️♥️🥰🥰
@ChhayasCreativeCorner
@ChhayasCreativeCorner Сағат бұрын
सॉरी नका बोलू ताई आपल्या माणसांना सॉरी थोडं बोलतात खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि खूप छान कमेंट पण केले ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰❤️ good evening tai ☺️
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
How To Get Married:   #short
00:22
Jin and Hattie
Рет қаралды 30 МЛН
गाणगापूर मध्ये लोक कशासाठी येतात, पारायण चालू
15:36
आपली माती आपली माणसं
Рет қаралды 9 М.