मन हेलावून जाते माझी आर्धांगीणी आणि मी सोबत च विडीओ बघायचो तुमचा वाडा ज्या दिवशी मराडीवर पोहचला गावी आणि त्याच दिवशी माझी मनिषा मला सोडून गेली 😭😭😭😭
@priyankajadhav6903 ай бұрын
😢😢khupach vait zhal dada kalji ghya
@shashikalanavale42723 ай бұрын
Bhavpurn shrdhanjali 🙏
@dhangarijivan3 ай бұрын
🙏🏻😔
@priyankajadhav65763 ай бұрын
💐🙏
@ManoharMasal-c1r3 ай бұрын
काय झालं.
@nandalonkar54183 ай бұрын
गाडी बंगले, मेकप वाले हिरो हिरोईन, च्या सिरियल पेक्षा, तुमचा व्हिडिओ खूप छान वाटतो, आम्ही रोज वाट पाहतो😊😊😊
@anitakulkarni8483 ай бұрын
यांच्या कुटुंबाची एक खासियत आहे...भले कमी शिक्षण झाले असेल सर्वांचे परंतु घरातील स्त्रियांना खूप छान respect देतात...रोजचा स्वयंपाक केल्यानंतर सुद्धा कौतुकाने छान आहे असे म्हटल्यावर अजून घरातील स्त्रियांना हुरूप येतो...त्यामुळे यांच्या घरातील लक्ष्मीच आनंदी असल्याने या कुटुंबाला कधीही काहीही कमी पडणार नाही....खूप कष्ट आहेत पण कायम आनंदी आणि उत्साही कुटुंब आहे.....आजचा videos खूप हृदय स्पर्शी.....खूप खूप शुभेच्छा 🎉
@shailajabangar13743 ай бұрын
✅✅✅💯
@dhangarijivan3 ай бұрын
🙏🏻
@vandanakamble7133 ай бұрын
@@dhangarijivanप्रवास सुखाचा होवो
@sunandagalande59833 ай бұрын
अर्चना आणि किसन दिसले खूप छान वाटलं. किसन पण आता खूप छान बोलतात. खरंच खूप खडतर आणि कष्टमय जीवन आहे आपलं. एवढे पावसात भिजला तरी किती आनंदाने आपण जीवन जगता. 🙏
@NandaBhagat-kh6wd3 ай бұрын
❤ राम-लक्ष्मण आले परत एकत्र खूप भारी जोडी आहे तुमच्या भावांची बाणाई अर्चना पण खूप छान❤ तुमचा प्रवास चांगला सुरू आहे कोकणाला❤❤
@piyusalve58003 ай бұрын
तुमचा प्रवास सुखकर होवो अर्चना किसन खुप दिवसांनी भेटले छान वाटले सागरला एवढं वर्ष तुमच्या बरोबर राहू द्या लहान आहे सहा वर्षं पूर्ण झाल्यावर शाळेत घालावे म्हणजे अभ्यास झेपतो ❤
@balasahebbagat89263 ай бұрын
लय दिवसानी किसन आणि अर्चना दिसले, आणि पहिल्याच दिवशी पावसाने तुम्हाला गाठलं, सुरवातीला च हाल चालू झाले. अजून आठ महिन्यांचा काळ काढायला लागणार, हे जीवनच खडतर असते. संघर्ष हा माणसाला जीवन जगण्यासाठी उर्जा देत असतो, सर्व सामान्य माणसाचे भटकंती आणि कष्ट हे त्यांच्या निशिबी असते.
@Rohini_murkar3 ай бұрын
खुप छान असतात तुमचं व्हिडीओ. तुमचा खडतर प्रवास तुमची मेहनत कधीही तक्रार न करता सुरू असते. बानाई वाहिनीचे रेसिपी दाखवणे खुप मस्त. मी २ वर्ष झाले तुमचे व्हिडीओ बघत आहे. कॉमेंट नव्हती केली कधी. हा पण न विसरता लाईक मात्र करते 👍🙏
@indumatiraskar4553 ай бұрын
बानाई धन्य हे तुमची खुप खडतर जीवन मुलांना सोडून जाण खुप कठीण असतं तुमचा प्रवास सुखकर होवो ❤❤❤
@muk-m5t3 ай бұрын
परतीचा प्रवास कोकणाचा सुखाचा हो आज किसन व आरचणा खुश झाले दादा घर सोडताना खुप दुखी झाले आसाल 🎉🎉🎉❤❤
@vishwamitraparab82383 ай бұрын
खूप वेळ वाट बघत होती व्हिडिओची तुमचा प्रवास सुखाचा होऊ दे
@dhangarijivan3 ай бұрын
🙏🏻
@AjitOak-il7tv3 ай бұрын
जबरदस्त व्हिडीओ. सुंदर संकलन. खूप कष्ट खूप प्रवास ग्रेट आहात तुम्ही सर्व जण. आयुष्य किती आनंदाने जगावं हे तुमच्या कडून शिकावं. निसर्गाशी एकरूप झालेले तुम्ही सलाम तुम्हांला. सागर दिसलाकी बर वाटते. 🙏🙏🙏
हाके भाऊ आम्ही आपल्या वीडियो ची खूप च आतुरतेने वाट पाहत होतो आज तुमच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे, तुमचा पुढील प्रवास सुखाचा होवो.......
@anita_kadam173 ай бұрын
तुमच्या मुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणचा रम्य परिसर पाहायला मिळतो😊😊😊😊😊😊 खूप दिवसांनी किसन आणि अर्चना दिसले छान वाटले 🎉🎉🎉🎉🎉
@vilasbhoir94603 ай бұрын
खुप छान
@pravinmandre72423 ай бұрын
तुमचा कोकण प्रवास सुखरूप आणि निर्विघ्न पार पडू दे हीच प्रार्थना
@vikasauti24583 ай бұрын
किसन अर्चना आले. सिधू दादा अनेक भागाची माहिती देणार, पान, फुले, प्राणी, लोकं, सर्वांगीण बोलत राहणार. शुभेच्छा 🎉🎉❤❤
@snehlatathaware10083 ай бұрын
खुप सुंदर निसर्ग सौंदर्य,झाडाला पिकलेली सीताफळ मस्त😊
@sarikarokade88343 ай бұрын
सगळ्यांचेच किती ती मेहनत . आणि एवढा चालून पण परत हसत आणि आनंदान स्वयंपाक करण . खरंच तुमच्या मेहनतीला तोड नाही . व्हिडिओ खूप भारी असतात. तुमचे जीवन खूप भारी आहे . 😊.
@sunitamarkar27523 ай бұрын
किसन अर्चना तीन चार महिन्यांनी बघायला मिळाले बर वाटले khup खूप खूपच मनमिळाऊ कुटुंब आहे आमदार पण मोठा दिसायला लागलाय आजींना अजून ह्या वयात पण काठाळ शिवायला दिसतंय छान प्रत्येकाने आपापली जबादारी छान कष्टमय परंतु आनंदाने पार पडली सर्वांना आदराने सॅल्यूट 🙏💐❤️😍😍
@gujabakeskar54613 ай бұрын
जय मल्हार दादा हा वनवास कधी संपणार नाही आपला आपलं गाव माती सगळं सोडून जाव लागत माऊली 🙏
@ashokbandale49523 ай бұрын
आपला प्रवास सुखाचा व जीवन आनंदमय राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना🎉
@suvarnakhandagale91453 ай бұрын
सिद्धू भाऊ, banai वहिनी तुमचा प्रवास सुखकर होवो..सर्वांना नमस्कार सांभाळून जा,सांभाळून रहा..
@DNilambari3 ай бұрын
खुप कष्टमय नैसर्गिक जीवन तरिही समधानी तरवडाची फुले .रानमेवा मस्त..तरवडाची फुले खुप असायची आमच्यलहानपणी बारामतीला ...आता पुण्यात तर नाहीच घटाला..आपला प्रवास सुखकर होवो
@neelakeskar62123 ай бұрын
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि बाणाई ताई. तुमच्या सर्व परिवाराला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.काळजी घ्या आणि सतत आनंदी समाधानी रहा.🎉🎉😊😊
पावसाने तारांबळ उडाली पण मेंढ्यांच्या पोटापाण्यासाठी जावं लागतं आपला कोकणापर्यातचा प्रवास सुखाचा होवो हीच अंबाबाईच्या चरणी प्रार्थना ❤❤🎉🎉
@Prakashgarole31323 ай бұрын
जीवन तुमचे आणि आमचे ही कठीणच फक्त दिसायचा फरक, मला तुमचं आणि तुम्हाला आमचं बरं दिसायच...... एवढंच.
@ujjwalv59373 ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ.....तुमच्या कष्टाला सलाम.....प्रवास सुखाचा होवो... 🎉🎉🎉🎉
@chandraprabhabhanat9933 ай бұрын
बानाई रायगड मधे आधुन मधुन पाऊस आजुन सुरु आहे वीजा वगरे चमकत आहेत मला वाटत की तुमी आजुन थोडे दिवस दिवाळी पर्यतं तिकडेच थाबांयला पाहीजे होते तुमच्या ईकडे आजुन गवत आहे चरायला आहे दादा
@vk-vaibhav48163 ай бұрын
दादा वहिनी तुम्हाला पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@yogeshchikane_4323 ай бұрын
सीदू दादा आपणास पुढील वाटचाल सुखाची होय आपणास दसरा शुभेच्छा
बाणाईना सर्वच कामे 👌 येतात. आणि त्यात सतत पदर पण सांभाळायचा आहे 🙏🙏🙏
@sujatakulkarni67563 ай бұрын
खूप दिवसांनी किसन अर्चना भेटली.आनंद झाला.आता तुमचा प्रवास सुरू.तुमच्या प्रवासासाठी शुभेच्छा आनंद रहा.तब्येत सांभाळा
@पुणेकर18403 ай бұрын
पावसाने पण स्वागत केलं बानाई तुमचं, प्रवासाला निघताना.❤❤
@KanchanPatil-yi9dv3 ай бұрын
पुढच्या बिग boss मध्ये नक्की बानाई ताई❤
@SomnathShirsath-l8q3 ай бұрын
❤तुमचा प्रवास सुखाचा होवो हीच प्रार्थना सप्तश्रृंगी देवीच्या चरणी प्रार्थना करतो❤
@smitaraundal3 ай бұрын
दादा आम्ही तुमच्या घरची सर्व प्रकारची समृद्धी पाहिली. घर, घरचा परिसर, शेती आणि महत्त्वाची तुम्ही सारे (प्रेमाची माणसं ) सर्व बघून आम्हाला प्रेरणा मिळते माणसाने नेहमी जमीनीवरच घट्ट रोवून असावं. हि शिकवण तुमच्याकडून सर्वांना दिली जाते. आणि आता तुम्ही शुभ प्रवासाला निघालात. किसन दादा, अर्चना, बाणाई, दादा. आणि तुमच्या प्रवासातून तुम्ही आम्हाला निसर्गाचे दर्शन घडवणार खरं सांगू परदेशवारी पेक्षा पण आम्हाला तुमची वारी आवडते दादा. रोज वारी घडवा. काळजीघ्या. प्रवासाच्या शुभेच्छा.
@komalprajapati74353 ай бұрын
अर्चना किसन ला बघून खूप छान वाटले आता वाड्यावरचे व्हिडिओ बघायला मजा पण गावाची शेती ,सुला ,बिराजी ह्यांना पण miss करू 👌🏻👍
@vijaygamre13253 ай бұрын
प्रवासाचा पहिला दिवस जय हो बाळू मामा च्या नावाने चांग भल बेस्ट ऑफ लक
@girishthakare34843 ай бұрын
🙏🇮🇳नमस्कार👏✊👍 आपला प्रवास सुखाचा होवो जीवन कष्टमय आहे परंतु भाग्यवान आहे निसर्गाचे सान्निध्यात राहुन अगदी मनसोक्त रानमेव्याची चव चाखायला मिळते अभिनंदन सगळ्याचं धन्यवाद🎉🎉
@archanadandekar65833 ай бұрын
जय श्रीराम, दादा बाणाई तुमचे कुटुंब खुपच मैहनती आहे!
@SanjayRaje-u8x3 ай бұрын
कोकणाचा प्रवास सुखाचा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना भाऊ कोकणाकडे प्रवासाचे व्हिडिओ दररोज टाका
@meenadhanvijay15223 ай бұрын
किती दिवसांनी बघितलं तुम्हा सर्वांना अर्चना ताई आणि दादा मला पण जंगलामध्ये फिरायला खूप आवडतं पण तेवढा दूर चालना नाही होत आम्ही जंगलामध्ये पिकनिक नेतो जेवण बनवायला आणि जंगलामध्ये जेवण करायला खूप मज्जा येते
@dnyanobakale78573 ай бұрын
खरंच दादा तुमचा संघर्ष लय मोठा आहे
@Appel123-si7qt3 ай бұрын
आजी चे नजर किती कड़क आहे जुने लोक सोबती ला असले तर आधार असतोना तुमचा video ची वाट बघत होते खरच तुमचे कोंकणा ला निघणे 😢भरून आले पण दादा आपल्याला जीवनात संघर्ष तर आहे च आपला प्रवास सुखाकर होऊं दे आई जगदम्बा मां 🙏
@dattatraygaikwad19563 ай бұрын
प्रवास सुखाचा होवो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो
@KiranGhodake-n7p3 ай бұрын
जीवन खडतर ही आणि सुखी हि तेवढेच आहे 😊😊😊😊
@dnyandevambhore91243 ай бұрын
खूपच छान निसर्ग सौंदर्य घाटातील
@sanjivanigaikwad83163 ай бұрын
तुमचा प्रवास सुखकर होवो❤❤🎉🎉
@sandeshnarkar6413 ай бұрын
आत्ता किसान दादा व्हिडीओ मध्ये 👌बोलत आहेत. 👌👌👌
@dilipdound3 ай бұрын
श्री. सिद्धू हाके कुटुंबियांना दसरा सणाच्या खूप खूप मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तसेच तुम्हा सर्वांचा लोकांचा प्रवास सुखाचा होई परमेश्वर चरणी प्रार्थना.
@anitakolhe78533 ай бұрын
Khub sundar nisargache darshan zale thanku
@shailalande41503 ай бұрын
मनापासून सलाम आणि मानाचा मुजरा तुम्हां सर्वांना हार्दिक अभिनंदन 🎊
@KalpanaSule-r8t2 ай бұрын
दादा आम्हीही धनगरच आहोत आणि धनगरी जीवन म्हणजे एकच नंबर❤
@NikhilGhutukade3 ай бұрын
सुखाचा प्रवास होहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎉🎉
@vaishalikature13963 ай бұрын
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुमचा जीवन प्रवास आम्हाला घर बसल्या पाहायला भेटतो.
@JyotiSavle-v3kАй бұрын
खुप छान आहे दादा तुमचा संसार
@anitasalunke94033 ай бұрын
मनापासून सलाम आणि मनाचा मुजरा तुम्हां सर्वांना 🙏🙏🌹
@sandeshnarkar6413 ай бұрын
किसान दादांना बघून खूप 👌वाटलं 🙏🙏🙏
@atulshingare93663 ай бұрын
किती दिवसांनी किसन आणि अर्चना ताईंना पाहिले.
@nandajadhav77973 ай бұрын
खूप छान विडीओ आहे दादा आरचना
@dnyanobakale78573 ай бұрын
बानाई ताई तुमचे खरंच व्हिडिओ खूप छान असतात तुमचा प्रत्येक व्हिडिओ मी बघतो मी लातूरकर 🙏🙏
@rajanisadare37213 ай бұрын
खूप दिवसांनी पहिलं या ताई दादाला,, आणि 2दिवस वाट पाहत होतो विडिओ ची,, 👍👍👍👌👌👌👌❤️❤️❤️💐💐💐💐
@santoshshelar69313 ай бұрын
आपला प्रवास सुखाचा हो...🎉🎉
@maliniwani2073 ай бұрын
खुप दिवसांनी एकत्र राम लक्ष्मण जोडी पाहीली छान व्हिडिओ🎉🎉
@kunalnangadepatil3793 ай бұрын
दादा रोज व्हिडिओ टाकत जावा पाहायला खूप छान वाटते.... तुमच्या बरोबर आम्ही पण प्रवास करतोय असं वाटते 🙏
@snehabhandari22473 ай бұрын
तुमचा प्रवास सुखकर होवो 🙏🏻🙏🏻
@vilaspawar60513 ай бұрын
हाके दादा तुमचा किती प्रवास खडतर आहे तरी पण तुमच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे आम्हाला कुठे जायचं म्हणलं तर वाईट वाटते बाहेर
@sanjaykagane51903 ай бұрын
साधारण पंधरा दिवसांपूर्वी आमच्याकडे धुळे सुरत रस्त्यावर घाटात ट्रक अनियंत्रित होऊन पन्नास ते साठ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. खूप वाईट झालं.
@GAMER_141183 ай бұрын
रानमेवा मिळण्याची सुरुवात झाली भाग्यवान आहे तुम्ही
@manishapatil98133 ай бұрын
दादा चालून चालून तुम्हाला भुक लागणार म्हणुन देवाने तुमची सीताफळl चि सोय करून ठेवली होती. तुम्ही पण ज्या ज्या वाटेने येता जाता तिथे बिया जमिनीत टाकत या. म्हणजे येणार्या पुढच्या पिढीला पशू पक्षांना खायला मिळेल दादा आंब्याच्या बिया रुजतात जमिनीत लावा. त्याची गोड फळे तुम्हालाच मिळतील. 😊
@jayashreewagh96003 ай бұрын
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना ❤ .. सागरला घेऊन जा सोबत लहान आहे अजून.. तुमचा सगळ्यांचा प्रवास सुखाने होवो 😊 तब्येतीची काळजी घ्यावी दोघांनी
@Varshajejurkar3 ай бұрын
खुप छान आनंद होते हे बघुन
@sangitapagare58743 ай бұрын
Khupch devsani kisan and Archana bhagaela melale..chanch video atta kokan bhagaela melnar..👍😇 kalge ghya dada sarve..
@Bkatkade3 ай бұрын
तुमचा प्रवास सुखाचा होवो.
@kaminikamble56353 ай бұрын
दादा वहिणी तुमचा प्रवास सुखकर होवो आणि दादा तब्येत सांभाळून रहा
@vitthalvajeer80193 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 दादा दसरा होऊन निघायला पाहिजे होते. देव तुमचं रक्षण करो.
@vijayadeshmukh92313 ай бұрын
Banai tr dhany aahe kkhadtr jeevn aahe tumch.
@PRATIBHAMANE-co7mq3 ай бұрын
कीसन दादा खूप खुश आहे❤
@aryanidhifunnyvideo76933 ай бұрын
दादा खुप खुप शुभेच्छा पुढिलवाटचाली साठी तुमचा प्रवास सुखाचा होवो
@sandeshnarkar6413 ай бұрын
सीताफळ रानात! आपण खूप भाग्यवाण 🙏🙏🙏
@anujchikhale52653 ай бұрын
तुमचा प्रवास सुखाचा होवो हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना नमस्कार दादा
@seemasathe22923 ай бұрын
खूप छान पुढच्या प्रवासाला शुभेच्छा 🎉🎉
@vaishaligade-vi9yw3 ай бұрын
कीती छोट्या छोट्या गोष्टी त आनंद शोधताय कीती साधी माणस आहेतकीती साधेपना
मी पण नेहमी तुमचा विडीओ पहाते. आज पहिल्या दा कमेंट करित आहे. आनंदी रहा. तुमचा प्रवास सुखाचा होवो
@gouriramane51653 ай бұрын
किती कष्टमय जीवन आहे tumche dev tumche Rakshn kari
@anuradhadeshpande36063 ай бұрын
Khuapch Chan aahe Video Banayi❤❤❤❤❤
@balasahebvarpe3563 ай бұрын
साडे तीन महिने कशी गेली कळले नाही, भावनिक क्षण झालेत . आता भटकंती सुरु झाली. पाठीवर बिराहाड यालाच म्हणतात ,सिधुभाऊ हुशार आहेत निसर्गाची खुपच चांगली माहीती देतात, व बानाई कष्टात कस हासत राहवत हे दाखवतात. सुखी ठेव यांना. जय मल्हार.