हा व्हिडीओ हवाच होता आम्हाला. Thank you so much for the same!
@anitabhavsar47552 жыл бұрын
🙏नमस्कार ताई मला हा video हवा होताच आणि आपल्या कडून मिळाला, आम्हाला देवघर बनवून देतात त्याच्याशीच भेट करुन दिल्याबद्दल 👏 मला असेच शास्त्रोक्त पध्दतीने देवघर बनवायचे होते ,की पाॅझिटीव्ह शक्ती संपूर्ण घर आणि परिसरात राहील... उंबरठा बद्दल पण महत्वाची माहिती दिली... खरंच ताई "मनःपूर्वक धन्यवाद" 🌹👍👌
@sayleemore212 жыл бұрын
ओह...माझंच मंदीर आहे हे...Thanks for video megha tai🙏🙏🙏🙏
@meghanjalikoli92 жыл бұрын
Are wa 😊tks😊
@sunitagalakate55102 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो
@pritibagwe59832 жыл бұрын
ताई असे बोलतात देवाच्या कोणत्याही वस्तूची किंमत करू नये, पण माझी संध्या खायचे वांदे आहेत पण मला तुमचे मंदिर खुप आवडले आहे, मी श्री स्वामी समर्थ कडे मी प्रार्थना करते, माझे सर्व संकट संपुन स्वामींनी माझ्या प्रयत्नांना यश मिळु दे आणि माझ्या घरात असे देवघर होऊ दे, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@sadhanadailyblogs13892 жыл бұрын
Hoil nit g tai
@shriswamisamarth15232 жыл бұрын
अहो ताई देव भक्ती चा भुकेला आहे, मनाचे मंदिरात ईश्वराला पूजा, तुमच्या सर्व इच्छा पुर्ण होतील
@vasundharasathe72142 жыл бұрын
प्रीती बागवे ताई तुमचा नं नाही म्हणुन इथे सांगते आहे हे तुमच्या पर्यत पोचाव ही इच्छा रोज सकाळी उठल्यावर गॅसला हळदकुंकु वहा नमस्कार करा मग तो पेटवा तसेच जेवायला बसल्यावर आधी आपली कुलदेवता कुलपुरुष तुम्ही रहाता तिथली वास्तुदेवता तुमच्या घराचा वास्तुपुरुष आणि अन्नपुर्णा देवी ह्यांचे स्मरण करा काही चुकत असेल तर क्षमा मागा आणि मग ते जेवण प्रसाद म्हणुन जेवा जे असेल ते ताज कालच उरलेल जे जस असेल ते स्मरण केल्या शिवाय जेऊ नका करून बघा नवरात्रा पर्यत त्याची प्रचिती येऊ लागेल नक्की माझा स्वतः चा अनुभव आहे
@dadasahebpatil94192 жыл бұрын
अंधभक्त ची अंधश्रद्धा । किडा कीटक सॅप विंचू नयेवो म्हनून उंबरठा बाकी ढकोसला , आणी उंबरठा लावलं तर हळदु च्या लाकडाचे लावा काही कीटक हलादू च्या लाकूड उओलांडत नाही ।
खूप छान मंदिर व विशेष म्हणजे ते प्युअर सागाचे बनवून देतात🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ🌹🌹
@bangbang73722 жыл бұрын
Thanks tai for shairing मी खुप दिवद झाले शोधत आहे मंदिर आणि मी कल्याण लच रहाते त्यामूळे मी नक्की जाईनThankyou once again
@meghanjalikoli92 жыл бұрын
Tks😊
@reshmahigurav9822 жыл бұрын
तुझ्या या व्हिडीओ मुळे माझ्या सारख्या अनेक जणांना मंदिराची माहिती खूप छान मिळाली. मंदिराची माहिती तु खूप छान प्रकारे दिली.हा असा इतका सुंदर व्हिडीओ देवघराच्या माहिती बद्दल येईल असे वाटले नव्हते मला व्हिडीओ खूप आवडला मला तुझ्या कडे आहे तसेच देवघर घेण्याची इच्छा आहे.
@meghanjalikoli92 жыл бұрын
धन्यवाद ताई 😊🙏
@neelima0252 жыл бұрын
Thank you ni yach दिवसाची वाट बागत होती....स्वामींची इच्छा
@shobhashobha69422 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली video chan shree swami samrat
@msv7nov3 ай бұрын
ॐ श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ🙏🙏🙏 ताई तुम्ही सर्व गोष्टी सर्वांबरोबर शेअर करता खुप खुप धन्यवाद
@narayanmalkar63432 жыл бұрын
अशीच माहिती हवी होती त्याबद्दल धन्यवाद ताई
@shambhavidesai01042 жыл бұрын
हा विडीयो खुप खुप महत्वाचा आहे. खुप छान माहिती मिळाली खास करून किंमत कळली ते बर झालं प्रत्येक गोष्ट महत्वाची होती ह्या मध्ये उंबरठा पण खुप छान होता ग.. श्री स्वामी समर्थ ❤️🙏 बरेच दिवसांनी मी कंमेट केली सध्या कामा मुळे विडीयो पुढे मागे बघायचे होत आहे ग. हा विडीयो पण 1मिलीयन च्या वरती वायरल होईल बघ तु ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@swatibidoo78082 жыл бұрын
Khup khup dhanyavad tai 💐😘 shree swami samarth 🙏🌹
@shilpakonde92772 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली 👍👌 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@prajaktarohokale20352 жыл бұрын
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 खूप छान मंदिर आहेत .
@shriswamisamarth15232 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🏻माझे काम सोपे केलेत 😊
@namratahawale93642 жыл бұрын
खूप छान मंदिर आहेत सगळे 👌👌👌.
@vasundharaborgaonkar97702 жыл бұрын
अरे वा विश्वकर्मा
@uttrapatil6242 жыл бұрын
खरच खुपचं छान माहिती दिली ताई 🙏🙏
@vinitaprabhu17302 жыл бұрын
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@kiranchavan86022 жыл бұрын
खुप सुंदर मंदिर ताई 👌🙏🙏 श्री स्वामी समर्थ
@rajendrasalunke66032 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ, अतिशय सुंदर माहिती, फक्त मंदिर स्क्रॅप सागवानी लाकडाचे नसावे, मंदिरा साठी फर्स्ट सागवानी लाकडाचा उपयोग व्हावा.
@ashwinisawant78702 жыл бұрын
🙏खूप छान खरच मला आवडते मी शोधत होती खरच खूप छान
@sunandasandhan81732 жыл бұрын
Tai, खूप उपयुक्त माहिती दिली, Tq
@priyankasurve31072 жыл бұрын
Mandir khup ch sundar ahe 👌
@reshmahigurav9822 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली🙏
@saee40752 жыл бұрын
Kharch khup Chan aahe devara,,mla pn details havi hoti
@shambhuchhatani746710 ай бұрын
Zabardast hai Mandir Ji 🌹👌
@janisharma12892 жыл бұрын
My house is getting ready and even I will do the same temple,it's really beautiful ,
@vishuj052 жыл бұрын
This one is too costly men. Dont go for the same.
@babykalyani22532 жыл бұрын
का बरं.... भय्या च ताई..????
@PunitNGaikwad08182 жыл бұрын
Khup mast devghar...Shree swami samarth...
@vasudhavlogs80172 жыл бұрын
धन्यवाद tai devarya sandarbhat sarv mahiti dili tyabddal. Ani kharch tai आज mi tula coment mde sangnar hote aplya kalyan mdhle javlpascha area mdhla vlog banv ani tu आज devara kutun ghetla te daakhvle. Khup chan 👌👍
@meghanjalikoli92 жыл бұрын
Tks😊🙏
@manishabankar92532 жыл бұрын
हा vedio हवाच होता मला.. त्याशिवाय मंदिराची किम्मत कळाली नसती.. खूपच छान आहे मंदिर. 👍👍👍🙏🙏🙏धन्यवाद ताई. 🙏🙏
@meghanjalikoli92 жыл бұрын
Mi tashihi bryach vela kimat sangitli hoti pan detail mahiti sathi ha video kela.
@alka_salunkhe60552 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@vijaytawadesir2607 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ मेघनाजी जय वाल्मीक मी जळगाव कर तुम्ही मंदीर छान बनवीले आहे माझ्या मिसेसला फार आवडले असेच मंदीर बनविण्याचा हट्ट करते आहे ृकपया मला समोरून मंदीराचा फोटो पाठवा प्लिज
अतिशय सुंदर असे मंदिर आहे. तुमच्या सुंदर मंदिराला बघून आता आम्हालाही तसेच मंदिर बनवून घ्यावे असे वाटत आहे. तुम्ही ज्या shop चा पत्ता दिला तो खूप चांगला माणूस आहे आणि भाव पण चांगला आहे. क्वालिटी उत्तम असतें. आणि साग म्हटलं की उत्कृष्ट च. छान आहे व्हिडिओ .. 👍👍
@meghanjalikoli92 жыл бұрын
Atul dada mala insta var MSG karshil ka
@atulsapkaleopenheartedboy50172 жыл бұрын
@@meghanjalikoli9 हो लगेच करतो 👍
@riahirlekar86902 жыл бұрын
Khup sundar Dev ghar tai thanks for sharing
@rajeshmahapadi11562 жыл бұрын
खूप छान tai श्री स्वामी समर्थ
@anandpevekar50422 жыл бұрын
ताई एक नंबर मंदिर 👌👍
@shilpaghag2102 жыл бұрын
Khupch chan mandir ahe, Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹
@jayashrichavan28712 жыл бұрын
Mandir khup chhan megha 👌👌
@k36322 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
@avanisworld12572 жыл бұрын
Mast mi pan ghenyacha plan karat aahr. Thank u to u
@meghanjalikoli92 жыл бұрын
Thank u 😊🙏
@ashwinimistry77782 жыл бұрын
Thank u tai finally ha video dakhavala tya saathi
@priyalad16152 жыл бұрын
Khup changli mahiti dili tai thanku
@aasavarisagarpatil26452 жыл бұрын
SHREE SWAMI SAMARTH TAI 🙏☺️🌹🌹🌹🌹🌹 KHUP SUNDAR MANDIR
@rekhagodambe13062 жыл бұрын
ताई तू देव्हाऱ्याबद्दल छान माहिती दिली तू देवाऱ्यात केलेली पूजेची मांडणी छान वाटली.तू दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद 🙏🌹
@meghanjalikoli92 жыл бұрын
धन्यवाद ताई 😊🙏
@rangitagawali62022 жыл бұрын
Shree Swami Samarth Khup mast tai
@milindvaidya73492 жыл бұрын
खूप छान...!
@devyanijadhav61662 жыл бұрын
Shree Swami Samarth
@shraddhavelhu14872 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏 kiti chan...
@ramanrane55352 жыл бұрын
दे्वार्याला प्लावूड चालत नाही फक्त सागवान पाहिजे
@uttamchaure9132 жыл бұрын
ताई,आपले देवघर पासुन मी खुपचं भारावलो आहे. अतिशय सुंदर देवघर आहे.आपली देवघरांसंबधी अतिशय सुंदर व छान माहिती दिली आहे.
@tanujalotlikar65992 жыл бұрын
Sunder Mandir. Shree Swami Samarth. 🙏🌹🙏🌹🙏
@momsrecipe93362 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🙏🙏
@sayleemore212 жыл бұрын
Wow...👌👌👌 आता माझा कसा बनवून देतील काय माहीत मी खुप उत्सुक आहे ग मेघा ताई...