खूप छान व्हिडिओ आणि दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤
@RohisLife2 ай бұрын
Happy dasra to you and your family🩷💓
@shashikantpatil9154Ай бұрын
आपणांस आणि आपल्या परीवारांस नवरात्र आणि दुसर्याच्या हार्दिक शुभेच्छा.🎉
@RohisLifeАй бұрын
Happy dasra to you and your family🩷💓
@sanjaysawal6570Ай бұрын
Sundar video
@ShravaniParab-h2mАй бұрын
खुप छान ❤❤
@sanjayjadhav65272 ай бұрын
खुप छान व्हिडिओ
@himanshutembhurne8606Ай бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ
@ketanchaughule29Ай бұрын
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी आणि सर्व Family❤💐😍 Video ekdam mast👍✨❤️
@RohisLifeАй бұрын
Happy dasra to you and your family🩷💓
@dnyandevdhamnak5344Ай бұрын
छान
@मदनचौधरी-ग7शАй бұрын
खुपच छान व्हिडिओ आहे ❤️❤️तुमी डेली व्हिडिओ बनवत रहा आमचे सर्व फॅमिली तुमच्या व्हिडिओची वाट बगत असतात त्याना तुमचे व्हिडीओ मस्त असतात आमचा तुमाला सपोर्ट आहे
@RohisLifeАй бұрын
खूप खूप धन्यवाद...😊🙏
@anantdarpe88152 ай бұрын
विजया दशमी च्या खूप खूप शुभेच्छा,विडिओ छान आहे,असेच छान छान विडिओ बनवत रहा.
@RohisLife2 ай бұрын
Belated Happy dasra to you and your family🩷💓 धन्यवाद 🙏😊
नवरात्रीच्या भग व्या शुभेच्छा.शुभेच्छुक शिवसैनिक नागेश पुळेकर चिपळूण
@RohisLife2 ай бұрын
Happy dasra to you and your family🩷💓
@mohinikundgol91032 ай бұрын
दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा
@RohisLife2 ай бұрын
Happy dasra to you and your family🩷💓
@rajendrasharma96002 ай бұрын
👍💐🙏🎁Happy Dussehra 🙏🙏❤
@mitalilad4872 ай бұрын
खूप खूप सुंदर छान विडिओ मुंबई
@RohisLife2 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@AvinashMain2 ай бұрын
Chan tai
@pavankatkar52522 ай бұрын
Chan ❤
@DattuPatil-pz7ui2 ай бұрын
Happy dhashra
@RohisLife2 ай бұрын
Happy dasra to you and your family🩷💓
@archanasawant7262 ай бұрын
Happy dasara rohi tula ❤
@RohisLife2 ай бұрын
Happy dasra to you and your family🩷💓
@ranjanadesai63742 ай бұрын
मला तुझे व्हीडीओ खूप आवडतात मिठगवाणे
@RohisLife2 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@saylilingayat36072 ай бұрын
Are majhe maherche gaav pan mithgavane lingayat
@RaviGhadshi2 ай бұрын
नमस्कार वहिनी साहेब दसऱ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा खूप छान नाचता असेच विडीओ पाठवत रा आम्ही डुबय मधुन बघु शकतो गावची आठवण गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी स्वताची काळजी घ्या
@satayvankarmalkar13052 ай бұрын
Khup mast vaty gav bgtana Ani tumcha sarl Sade pana samjun mahiti deta mala vatty ki tumcya sarkhya mulina marati sriyal made sandhi milalich pahije khup khup danyavad
@RohisLife2 ай бұрын
Happy dasra to you and your family🩷💓
@RohisLife2 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@manoharbhovad2 ай бұрын
Hi अदिती तुला व रोशन ला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐 तुझ्या बाबांनी भात शेती छानच केली आहे.. मळे जमिनीत नदी किनारी भात खूपच चांगले होते.. सड्यावरील भात शेती लवकर होते...आम्ही ही पूर्वी अर्जुना नदीकिनारी खूप मोठ्या प्रमाणात भात शेती करीत होतो.. आता बरीच वर्ष करीत नाही.. छानपैकी लगडलेली भाताची केसरं पाहून जुनं दिवस आठवले.. आता राहिल्या त्या फक्त सोनेरी आठवणी..! TC.. धन्यवाद.. राजापूरकर... मुंबई...
@RohisLife2 ай бұрын
धन्यवाद 🙏😊 Happy dasra to you and your family🩷💓
@TusharTelange-y6zАй бұрын
तुमचे अहो कुठे गायब झाले किती मस्त चॅनल होत किती मज्जा येयचे रोशन प्लिज कम बॅक ब्रदर 😢🙏😔
@RohisLifeАй бұрын
आठवड्यातून एकदा येतात ते..
@moonstrucktraveller360Ай бұрын
अग माहेरहून तुला देत नाही का म्हणजे गावठी भाज्या फळे,गावठी कोंबड्या अस काही भेट वस्तू देत नाही का ❤
@dilipbhuvad61972 ай бұрын
Very nice video
@RohisLife2 ай бұрын
Thanks
@BharatPadvi-po2ye2 ай бұрын
Hi tai mi tumhche sagale vlog padhte mala khup aavadva😊😊😊
@RohisLife2 ай бұрын
धन्यवाद 😊🙏
@dasharathkumbhar92612 ай бұрын
सुंदर व्हिडिओ बंवतेस आसेचं बनवत रहा
@RohisLife2 ай бұрын
धन्यवाद 🙏😊
@PoojaBhawari-h5u2 ай бұрын
👌👌👌
@dinkartahakik10012 ай бұрын
❤❤❤❤❤
@devanganatawde64342 ай бұрын
छान व्हिडिओ, तुमच्याकडून तावड्यांची कुलदेवता आडिवरे येथील श्री महाकाली मंदिर जवळ असेल ना?
@RohisLife2 ай бұрын
हो.
@pushpagaikwad842 ай бұрын
Khup chan video. Tu weak disat aahes kalji ghe.
@RohisLife2 ай бұрын
हो.😊
@Rocky00793Ай бұрын
Yes महाराज चैनल वर पण लक्ष द्या 145 k सबस्क्राईब असणारा मोठा चैनल आहे तो पण व्हिडिओ चे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे . त्याच्यावर पण आठवड्यातून एखादी व्हिडिओ येऊ द्या वाट बघतोय ❤
@RohisLifeАй бұрын
हो आता येतील आठवड्यातून एकदा..😊🙏
@pravinwanivadekar21122 ай бұрын
नमस्कार वहिनी साहेब व्हिडिओ मस्त झालाय आम्ही या मंदिरात 9तारीखला श्री नवलादेवी दिंडी भजन सडेवाघोटण देवगड भजन केल जर कुणाकडे व्हिडिओ शुट असेल तर बघ आणि युट्युब ला टाक प्लिज
@RohisLife2 ай бұрын
Ok.. धन्यवाद 🙏😊
@sachinchavan9412 ай бұрын
विजयादशमीच्या शुभेच्छा 🎉🎉खूप छान व्हिडिओ Saudi Arabia
@RohisLife2 ай бұрын
Happy dasra to you and your family🩷💓
@aniketmahamunkar83352 ай бұрын
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
@AvinashMain2 ай бұрын
Happy dhashra tai 14:13 14:16
@RohisLife2 ай бұрын
Happy dasra to you and your family🩷💓
@vilasiniposam73142 ай бұрын
माहेर चा गावं खूप छान आहे
@RohisLife2 ай бұрын
धन्यवाद 🙏😊
@subhashsakharkar35502 ай бұрын
🙏🌹🌺👌👍
@KritiDalvi-rv4unАй бұрын
हे दुर्गा देवीचे मंदीर आहे विलयातले होना
@RohisLifeАй бұрын
हो.
@krishnanarsale7138Ай бұрын
आदिती, तु सासरी खुप छान संस्कार जपत आहेस हे सहज दृष्टीस येते. अलिकडच्या मुली फारशा या संस्कारांना महत्त्व देताना दिसत नाहीत, त्यामुळे तुझा अभिमान वाटतो. तुझ्या कपाळी टिकली कुंकु असतं, जास्तीत जास्त साडीच परिधान करताना दिसतेस. सकाळी आंघोळ करुन तुळशीची पुजा करणे वगैरे अनेक बाबतीत हे पहायला मिळतं. अशीच आपली संस्कृती टिकवण्या प्रयत्न कर. किंबहुना ही काळाची गरज आहे, त्यामुळे सर्वांनीच याचा विचार करायला हवा.
@RohisLifeАй бұрын
खूप खूप धन्यवाद...😊🙏
@nilimajadhav7780Ай бұрын
ताई या गावाचे नाव काय आहे?
@RohisLifeАй бұрын
विलये.
@shivajigaikwad66322 ай бұрын
मी गायकवाड सर आदिती मला ओळखलंस काय ?👌👌
@RohisLife2 ай бұрын
हो.. कुठे आहात सर आता..?? कोणती शाळा..?
@AnkitaJadhav-e2d2 ай бұрын
खूप छान वहिनी तुला साडी खूप छान दिसते पण ब्लाऊज चे हात एकदम जुन्या पदतीले वाटतात बाकी खूप मस्त