सगळ्यत जास्त आवडले ते ताक घुसळता ना दाखवलेले जुनी रवी....
@user-xb2rn7fw4u11 сағат бұрын
गाईच तूप कस लीटर आहे विचार
@user-xb2rn7fw4u11 сағат бұрын
मस्त ग रोही छान गावच्या रूढी परंपरा जपण्याचा प्रयत्न कर
@user-zi2eq1yq9k11 сағат бұрын
Ajcha pan video mastch hota jevan pan khupch mast
@prashantnimbalkar862011 сағат бұрын
टाक कोसळते ला बघून खूप सुंदर वाटलं माझी आजी अस ताक लोणी बनवत होती जुने अटवणी जागा झाला बहिणीच शिकणे विचाराने खुप बरं वाटलं सिस्टर tu शेति कड जातांन सोबत स्वान डॉगी घेवून जात जा जा te सेफ्टी sati मस्त ❤🎉 गाईच्या तुपाचा तुम्ही पॅकिंग करून ऑर्डर प्रमाणे विकत जा sister' एक अत्यंत सुंदर व्हिडिओ 🎉🎉🎉
@pushpagaikwad8412 сағат бұрын
खूप छान विडिओ. ताकासाठी जर्मन किंवा पितळी भांडी वापरू नयेत माती किंवा चिनी मातीच्या भांड्यात करावे.
@devanganatawde643410 сағат бұрын
हो कारण आंबटपणा मुळे chemical reaction होते
@agathadmonte949712 сағат бұрын
आदिती आई किती हुलू बोलतात
@jagannathjadhav395912 сағат бұрын
Khup Chan 👌
@maheshtalpe171312 сағат бұрын
🌼 अगदी छान 🌼
@ashawagh251712 сағат бұрын
खूप छान
@ashawagh251712 сағат бұрын
खूप छान
@ashawagh251712 сағат бұрын
खूप छान
@ashawagh251712 сағат бұрын
खूप छान
@ashawagh251712 сағат бұрын
खूप छान
@sanjayjadhav652712 сағат бұрын
खुप छान व्हिडिओ आरोहि मॅडम आसेच व्हिडिओ जास्तीत जास्त काढत रहा
@vilasiniposam731412 сағат бұрын
विडीओ लयभारी 👌
@ArchitaBetkar13 сағат бұрын
Tupat ukltan khaych pan taka
@ArchitaBetkar13 сағат бұрын
Tai tup milel ka tumcha kade fresh
@varsharaut822013 сағат бұрын
अल्युमिनियम भांडी वापरणे चुकीचे आहे.विषारी पदार्थ तयार होतो
@rajeshmirgule957213 сағат бұрын
मस्त
@chandrakantlale13713 сағат бұрын
शेती बेनताना सांभाळून कारण भाताच्या बुंध्याशी साप किंवा विचुं असतात
@pushpagaikwad8412 сағат бұрын
कधी कधी जळू असतात.
@ambadasparve744013 сағат бұрын
खुप छान 💐🙏💐🚩🚩
@RavindraMane-wz3cl13 сағат бұрын
मस्त 👌👌👌🎉
@namdevhindlekar294213 сағат бұрын
लोणी जरमन भांड वापरायच नाही मातीचे भांडे वापराचे बाकी छान शुभेच्छा, आजीला नमस्कार छान संसार सुखाचा करा खुप शुभेच्छा