माझं कोकण # सप्टेंबर महिन्यातील कोकण रेल्वेतून प्रवास करताना कोकणाच नयनरम्य निसर्ग दर्शन.

  Рет қаралды 141

Chandrashekhar Gangan

Chandrashekhar Gangan

Күн бұрын

ऋतूमानानुसार कोकणातील मनमोहक आणि नयनरम्य निसर्ग आपल्याला पाहायला मिळत. कोकण भूमी ही अनेक नैसर्गिक साधन संपतीने नटलेली आहे. उंच उंच सह्याद्रीच्या पर्वत रांगा, खोल खोल दऱ्या, फेसाळणारा समुद्र, आंबा, फणस,काजू, नारळीच्या बागा. अश्या या नयनरम्य कोकणाची सप्टेंबर महिना संपताना कोकण रेल्वेतून प्रवास करताना बाहेरच नयनरम्य कोकणाच दर्शन घडलं, आणि मोबाईल कॅमेऱ्यात हा निसर्ग बंदिस्त करण्याचा मोह मला आवरता आला नाही.

Пікірлер
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 77 МЛН