विवाह सोहळा.
15:01
Changi Airport Singapore
8:00
2 жыл бұрын
Пікірлер
@-balapatekar1502
@-balapatekar1502 Күн бұрын
Khupach chaan 👌👍🙏 New friends 👍✅
@chandrashekhargangan1629
@chandrashekhargangan1629 Күн бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏
@manishasansare2347
@manishasansare2347 12 күн бұрын
खूप छान
@trishashetye7946
@trishashetye7946 15 күн бұрын
खुप छान.... जुन्या आठवणी जाग्या झाल्या मामांच्या गावच्या
@sanjayredij3361
@sanjayredij3361 17 күн бұрын
छा न व्हिडिओ
@sandeepghadi2162
@sandeepghadi2162 18 күн бұрын
very 🎉
@sanjayredij3361
@sanjayredij3361 19 күн бұрын
Nice video
@gamemaster_6021
@gamemaster_6021 19 күн бұрын
Nice🎉
@siddheshgangan5438
@siddheshgangan5438 19 күн бұрын
Khup sundar 👌
@manishasansare2347
@manishasansare2347 21 күн бұрын
खूपच सुंदर गणपती बाप्पा मोरया
@sanjayredij3361
@sanjayredij3361 22 күн бұрын
Nice video
@ARATIBAMNE
@ARATIBAMNE 22 күн бұрын
खूपच सुंदर. गणपती बाप्पा मोरया
@RupeshKolte-h5q
@RupeshKolte-h5q 22 күн бұрын
खूप छान 🎉
@sanjayredij3361
@sanjayredij3361 22 күн бұрын
Nice video
@samikshagangan6366
@samikshagangan6366 22 күн бұрын
Khupch chan ...Bappa Morya 🙏🙏
@gamemaster_6021
@gamemaster_6021 23 күн бұрын
Next time tumhi may mahina cha Puja cha video banva
@sachingangan7747
@sachingangan7747 23 күн бұрын
लय भारी अशीच परंपरा आपल्या कोकणाची जपा
@sameergangan6479
@sameergangan6479 23 күн бұрын
❤❤❤❤
@akshadajagushte571
@akshadajagushte571 Ай бұрын
Hoy mi pn pahily. Aamhi ya nditun pani bharaycho ghagrine.
@sayliredij4304
@sayliredij4304 Ай бұрын
होय फार सुदंर गाव, निसर्गसंपन्न, शहराच्या धक्का धक्कीच्या जीवनापासून. दूर व प्रदूषण मुक्त हवा अशी खूप कमी गावे अस्तित्वात राहिली आहेत कारण सगळी कडे शहरीकरण वाढत आहे .अर्जुना नदी पलीकडे माझे आजोळ आहे लक्ष्मण शेरे माझे मामा आहेत काका आपण या व्हिडिओ माध्यमातून केल्या माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आम्हीही वरील नदीत उन्हlल्याच्या सुट्टीत पोहायला जायचो ,धन्यवाद काका
@chandrashekhargangan1629
@chandrashekhargangan1629 Ай бұрын
मी देखील बऱ्याच वर्षांनी गावाला आलो आणि मला लहानपणी गावातील मुलांबरोबर मोहिनी कोंडी मध्ये केलेली धमाल, मजा मस्ती यांची आठवण आली आणि नदीत पोहून लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
@surekhaparkar8423
@surekhaparkar8423 Ай бұрын
मी हे सर्व पाहिले आहे, अनुभवले आहे. पलीकडे तळवडे इंजिन वाडी माझे आजोळ. बालपणी मोसम ते तळवडे अनुस्कुरा घाटातून पायी चालत येत होतो. खूप मज्या यायची. आजोळ ची आोड अजूनही आहे. तिथे नेहमी येणे होते. व्हिडिओ पाहून पूर्वीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या, धन्यवाद.😊
@konkanatilnisarg
@konkanatilnisarg Ай бұрын
Mast video ❤
@VilasSali
@VilasSali 2 ай бұрын
फारच सुरेख व्हिडिओ. पहाताना असं वाटतं की कधी करक गावात जाण्याचा योग येतोय. कोकणातील निसर्गरम्य गावाची सैर घडवून आणल्याबद्दल धन्यवाद 😊
@540_com_fyjc_d_jayeshkambl8
@540_com_fyjc_d_jayeshkambl8 2 ай бұрын
फार फार सुंदर माझं गाव माझे ही गावं रायपटण . पाचल येरडव मी फार फिरायचो. पाचल शाळेत सरस्वती विद्या मंदिर पाचल हि माझी शाळा. पाचल बाजार पेठ त पाथरे दादा यांच्या हाँटेलमध्ये उसळ पाव खाणे आणि खवा वडी फार फार आठवण येते. बबन नारकर यांची पानांची गादी हे आम्हच अडा. बुधवार चा बाजार म्हणजे आमची खरी मज्जा .लबदे तेलंग सक्रे पतुच होटेल त्या नंतर विसावा असा आम्हच पाचल ते रायपटण माझं गाव. ह्या गोष्टी ला ४० वर्ष झाली. काही कारणास्तव मला गावी येता येत नाही .पण हे पाहून मी खूप खूप खूप खूप बरे वाटले.आता मी मुंबई.ला आहे. धन्यवाद साहेब ❤❤❤❤❤❤❤.
@chandrashekhargangan1629
@chandrashekhargangan1629 2 ай бұрын
मित्रा मी देखील जवळ जवळ ३०,४० वर्षांनी गावाला गेलो. आणि माझ्या गावाच्या जुन्या आठवणींना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उजाळा देण्याचा एक प्रयत्न केला.
@anilmathure8676
@anilmathure8676 2 ай бұрын
👍🚩🚩🚩🚩
@sanjayredij3361
@sanjayredij3361 2 ай бұрын
Nice video Bhaoji
@rameshkparulekar4898
@rameshkparulekar4898 2 ай бұрын
मी रमेश परुळेकर परेल इथे राहत होतो ओळखतॊस का? खूपच छान
@chandrashekhargangan1629
@chandrashekhargangan1629 2 ай бұрын
रमेश परुळेकर खूप आठवण्याचा प्रयत्न करत आहे पण अजून काही आठवत . नाही माफ कर. पण तू या व्हिडिओ च्या माध्यमातून मला तू ओळखलेस खरचं मी तुझा मनःपूर्वक आभारी आहे. तुझी मला ओळख पटविण्यासाठी एखादी खूण दिलीस तर मी जरूर प्रयत्न करीन
@siddheshgangan5438
@siddheshgangan5438 2 ай бұрын
Khup Chhan
@kokanputra
@kokanputra 2 ай бұрын
Khup varshani karak Gav pahile
@anilchavan2913
@anilchavan2913 3 ай бұрын
काका मी करकेत दहा वर्षे होतो धरणाचे काम चालू होते त्या वेळी. वायकूळाचे दूकान अजुन चालू आहे का MH 09 Kolhapurkar
@chandrashekhargangan1629
@chandrashekhargangan1629 2 ай бұрын
मी देखिल बऱ्याच वर्षांनी गावाला गेलो होतो. माझ्या आठवणी प्रमाणे वायकुलांचे दुकान अगदी मंदिराच्या समोर होते. मी जेव्हा हे चीत्रिकरण केलें त्यावेळेस त्या ठिकाणी वायकुलांचे दुकान नाही दिसले.
@ajitjadhav8969
@ajitjadhav8969 3 ай бұрын
❤❤❤
@sampatingale7279
@sampatingale7279 3 ай бұрын
छान चित्रीकरण व निवेदन. माहिती सयंत पूर्ण भाषेत दिल्याबद्दल धन्यवाद
@chandrashekhargangan1629
@chandrashekhargangan1629 3 ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार
@chandrashekhargangan1629
@chandrashekhargangan1629 3 ай бұрын
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार
@prakashnarkar8503
@prakashnarkar8503 3 ай бұрын
फारच सुरेख वर्णन जवळपास ५० वर्षें झाली खडक कोंडीच दर्शन आपल्या विडीओ मुळे झालं
@chandrashekhargangan1629
@chandrashekhargangan1629 3 ай бұрын
मी देखील बऱ्याच वर्षांनी गेलो लहानपणी शाळेच्या मे महिन्याच्या सुट्टीत गावात आल्यावर गावातील आपल्या नदीत गावातली मुलांबरोबर केलेल्या मजा मस्ती यांच्या आठवणी जाग्या झाल्या
@ashokchavan1659
@ashokchavan1659 3 ай бұрын
Kokan mhanje nisarga saundarya kokan mhanje vaibhav.khup chhan.
@sudhirraut7410
@sudhirraut7410 3 ай бұрын
कोकणचे निसर्गसौंदर्य सुंदर, छान चित्रीकरण 🎉
@NerusMachado
@NerusMachado 3 ай бұрын
Nice video.
@chandrashekhargangan1629
@chandrashekhargangan1629 3 ай бұрын
Thanks!
@amitnarkar1923
@amitnarkar1923 3 ай бұрын
छान
@bhalchandranarkar7643
@bhalchandranarkar7643 3 ай бұрын
Khup chan
@prasadnevagi10
@prasadnevagi10 3 ай бұрын
Khup chan mama
@sonalisaldur8682
@sonalisaldur8682 3 ай бұрын
खूपच सुंदर ❤👌
@manojbhosale1605
@manojbhosale1605 3 ай бұрын
Great 👍
@Chaya-b2y
@Chaya-b2y 3 ай бұрын
खुप छान
@truptinarkar1212
@truptinarkar1212 3 ай бұрын
Khup Chan mast ❤😊
@ChandrakantNarkar-k1q
@ChandrakantNarkar-k1q 3 ай бұрын
अतिशय सुंदर निसर्ग रम्य परिसर
@sandeshgangan
@sandeshgangan 3 ай бұрын
@vinodbhosle5618
@vinodbhosle5618 4 ай бұрын
खरंच एक वेळा खोपी गावाला पावसाळ्यात आवर्जून भेट द्या. निसर्ग रम्य पर्यटन स्थळ रघुवीर घाट पहा आणि तुम्हीच सांगा की खोपी गावाची ओढ का लागते. दऱ्या खोऱ्यात बसलेली गावं शिरगाव,कुंभाड, बीजघर तिसंगी मिर्ले,तांबड गाव येड लावून टाकतील. जेवण नाश्ता पाणी तसेच हॉटेल मध्ये राहण्याची व्यवस्था छान आहे. मुंबई ठाणे,पुणे सारख्या ठिकाणाहून रात्री प्रवास केला तर पीक निक स्पॉट रघुवीर घाट व आजू बाजूचा परिसर पाहून परत संध्याकाळी ट्रेन किंवा एसटीने रात्री परत घरी एक दिवसाची ट्रीप करून येता येते.
@pramodnadkar2506
@pramodnadkar2506 5 ай бұрын
congrat
@sanjayredij3361
@sanjayredij3361 5 ай бұрын
Nice video
@sayleegangan4562
@sayleegangan4562 5 ай бұрын
Congrats 🎉
@snehalwaikar6785
@snehalwaikar6785 Жыл бұрын
खुप सुंदर, अप्रतिम. 👍💕
@sugandhajathan3746
@sugandhajathan3746 Жыл бұрын
Apratim aarati ...spast sabadochhar🙏👍
@chandrashekhargangan1629
@chandrashekhargangan1629 Жыл бұрын
आपल्या अभप्रायाबद्दल धन्यवाद 🙏
@deepagharat4914
@deepagharat4914 Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया 🌹🙏