🙏माझ प्रभानवल्ली गाव! एक वैभव शाली नाव 🙏 खरोखर आपल गाव वैभवशाली.व एतिहासक आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी राजे यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आपण जन्मलो याचा खरोखरच अभिमान आहे. या गावात अनेक रत्न जन्मास आली. त्या पैकी भजन सम्राट श्री काशिनाथ जाधव ( लालूबुवा) आपल्या गावाचा नाव त्यानी अजरामर केल. त्यानी इतक मोठ केले आहे आम्ही तो वारसा जपण्याचा मी व माझी मुल प्रयत्न करत आहोत. थोर समाज सेवक व जेष्ठ साहित्यिक , गीतकार श्री सुभाष लाड सर यानी या आपल्या गावा वरती सुनंदर अस काव्य केल.आणी माझ भाग्य त्याला चाल लावण्यचा काम त्यानी मला दिल. तसेच माझी मुलगी भैरवी जाधव हिच्या कडून गाऊन घेतल. आमच भाग्य थोर आम्हाला हे करायला मिळाल. प्रथमता लाड सरांचे अभिनंदन व आभार. संपूर्ण दोन्ही गावा मिळुन या गाण्याला उदंड असा प्रतिसाद दिलाय आपले सर्वांचे मनापासून आभार तसेच भैरवी च्या सर्व चाहते वर्गाने ही या गाण्यावर प्रेम केलय.माझ्या सर्व टीमच चे खुप खुप आभार. रा.ला.ना संघ व माझी माय भूमि प्रतीष्टांन ( मुंबई ) यांचे खुप आभार. ७ ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आपल्या गावात होत आहे. हे कौतूकस्पद आहे. आता आपला गाव पर्यटनस्थळ म्हणुन ओळखल जाईल यात शंका नाही...🙏 संगीतकार सुनिल बुवा जाधव
@saniyakamble43262 жыл бұрын
खुप सुंदर 😘😘🙏🙏🙏
@GeetaDudhane Жыл бұрын
Geetadudhane
@GeetaDudhane Жыл бұрын
Kupcanahemazesasar
@shamlimbore94069 ай бұрын
Khoop. Sundar 💓
@sushilamangekar67205 ай бұрын
माझा प्रभानवल्ली गाव वैभवशाली आहे.या गावाला अजुन वैभवशाली बनवु
@prathameshtherade93734260192 жыл бұрын
पावन झालेली भूमी, महाराजांच्या विचारांवर अठरा-पगड जाती गुण्यागोविंदाने एकत्रित पिढ्यान-पिढ्या नांदतअसलेलं सह्यद्रीच्या कुशीत आणि मुचकुंदी नदीच्या मुशीत वसलेलं प्रभानवल्ली-खोरनिको गाव ,❤ निसर्गाच्या सानिध्यात असलेली मानवनिर्मित धरण असंख्य पर्यटकांचे आकर्षण व इतिहासाचा साक्षीदार अश्या या महाराष्ट्रातील गौरवशाही ऐतिहासिक गावाचे गीत ऐकल्यावर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील इतिहास प्रेमी आणि पर्यटक हि या गावाला आवर्जून भेट देतील यात शंकाच नाही 💐💐💐 अश्या ऐतिहासिक वैभवशाली गावाची साक्ष देणारं गीत आमच्या समोर मांडल्या बद्दल आपल्या संपूर्ण टीमचे विशेष आभार व अभिनंदन💐💐💐 ❤❤❤
@munirbebal2 жыл бұрын
प्रभान्वलि या गावशी खुप जुने नाते आहे या गावाची माया मी खूप अनभवली आहे ह्या वीडियो मधुन एक छान् असा सन्देश समाजाला जातु तो सर्वाणी सिवकरा हीच देवा चरणी प्रथना ,,,,,,मस्त विडिओ best of luck for all vedio related members..
@pradeepsawant6073 Жыл бұрын
प्रभांवली चे राजे सावंत यांचा इतिहास माहीत असल्यास प्रबोधन करावे
@ashwinshirke10614 ай бұрын
Mast ch ahe gav Ani gan tasech maz Maher Ghar maz Prabhanvalli
खूप छान..💕 माझं आजोळ आहे तिकडे...इकडे सगळीकडे आम्ही गेलोय ,परत आठवणींना उजाळा मिळाला , खूप छान वाटलं बघून 👌👌
@-..11136 ай бұрын
गायिकेचा आवाज खुप छान आहे 🎉🎉🎉 एकच नंबर
@sumanshetye1534 Жыл бұрын
Aamchya sarkhya mahervashinina aamchya gavach ghar baslya darashan zal khup khup dhanyavad saglyana aathavnine dolyatun pani aal he gan bghatana kharch maherchi aathavn aali ki mi he gan bghate
अप्रतिम गीत रचना👌 छत्रपती शिवाजी महाराज 👐यांच्या पदस्पर्शानी पावन झालेली भूमी, महाराजांच्या विचारांवर अठरा-पगड जाती गुण्यागोविंदाने एकत्रित पिढ्यान-पिढ्या नांदतअसलेलं सह्यद्रीच्या कुशीत आणि मुचकुंदी नदीच्या मुशीत वसलेलं प्रभानवल्ली-खोरनिको गाव ,❤ निसर्गाच्या सानिध्यात असलेली मानवनिर्मित धरण असंख्य पर्यटकांचे आकर्षण व इतिहासाचा साक्षीदार अश्या या महाराष्ट्रातील गौरवशाही ऐतिहासिक गावाचे गीत ऐकल्यावर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील इतिहास प्रेमी आणि पर्यटक हि या गावाला आवर्जून भेट देतील यात शंकाच नाही 💐💐💐 अश्या ऐतिहासिक वैभवशाली गावाची साक्ष देणारं गीत आमच्या समोर मांडल्या बद्दल आपल्या संपूर्ण टीमचे विशेष आभार व अभिनंदन💐💐💐 ❤❤❤
@supriyabhosale4140 Жыл бұрын
Ho maz gav khup chan aahe 👌👌👌👌👌👌👍😍🎉🎉🎉🎉
@ravindraathalye5207 Жыл бұрын
अप्रतिम..
@kunaljadhav33802 жыл бұрын
खूप सुंदर गीत , गायन , संगीत व छायाचित्रण👌 प्रभानवल्ली गावचा इतिहास दाखवल्याबद्दल खूप आभार
@rashmidambe89 ай бұрын
खूप छान गाणं आहे, आणि आवाज पण खूप सुंदर आहे ❤❤❤❤❤❤❤❤
@shaktiturakonkancha53699 ай бұрын
अप्रतिम काव्य ❤️💐💐छान गायिका ❤️🙏💐💐सन्माननीय लाड साहेब यांना शाहीर तुषार मधुकर पंदेरे चा मानाचा मुजरा 💐💐🙏
@milindrane4995 Жыл бұрын
Very nice 👍
@pandurangsadvilkar58183 жыл бұрын
🙏👍🚩तुंमच्ये सर्वाच्ये अभिनंदन प्रभानवल्ली गावाचा इतिहास युट्युब च्या माध्यमातून महाराष्ट्र च्या कान्या कोपऱ्यात पोहचवलात. यशवंत व्हा कीर्तिवंत व्हा. 🙏🙏🙏
@mayavatikadam97252 жыл бұрын
तुम्ही सडवीलकर का साडवीलकर?
@pandurangsadvilkar58182 жыл бұрын
@@mayavatikadam9725 आमचं आडनाव नाव. साडविलकर. आहे
@pandurangsadvilkar58182 жыл бұрын
@@mayavatikadam9725 साडविलकर असे आहे.
@raghunathbane85003 жыл бұрын
Manohar Panchal Khup Chhan Sangit very Good Abhinandan Bhairavichehi Abhinandan 🌹🙏
@vijayparab90569 ай бұрын
खुपचं छान माहिती दिली आपणं ❤❤
@babughadigaonkar36593 жыл бұрын
एक अप्रतिम गीत अनुभवण्याचा योग आला. भैरवीचे गीतगायन, प्रभानवल्ली गावाचे भौगोलिक स्थान, इतिहास, शिवशाहीच्या खुणा, निवेदन, चित्रिकरण आणि सादरीकरण अगदी अप्रतिम झाले आहे. आता प्रभानवल्ली गाव प्रत्यक्ष पाहण्याची ओढ वाढलीय!
@raghunathbane85002 жыл бұрын
Subhash Ladji Aapale Geet Khup Chhan Apratim Jhale Aahe ! Take Care ,God ,bless You 🌹🙏
अभ्यासपूर्ण गिताची सुभाष सर यांची रचना, व निवेदन ही, भैरवी ची उत्तम गायकी, सुनील जाधव व हटकर सर यांचे परिश्रमाने हे गित सुंदर बनले आहे, आपण सर्व लांजा तालुक्यातील अहात याचा आम्हाला अभिमान आहे.
@gitanjalimalkar403210 ай бұрын
खूप छान मस्त सगळेजण खूप छान आवाज आहे तुझा god bless you
खूप छान मस्त गाव आहे तुमचे आम्ही नक्की येऊ पाहायला ❤️😍👍🏻
@sumanshetye1534 Жыл бұрын
Khupch chan
@pralhadchikane12193 жыл бұрын
Abhinandan
@nehasawant357010 ай бұрын
शब्दच कमी पडतायेत इतके सारे गावाविषयी जुळून आले आहे.अशीच शिवकालिन गावांविषयी माहिती प्रस्तुत केलीत तर आम्हांला नवनवीन आपल्या कोकणातील गावांची महती समजेल.तुम्हां सर्वांना खुपखुप शुभेच्छा नि धन्यवाद.
🚩🚩🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला ऐतिहासिक प्रभावळ सुभा म्हणजेच प्रभानवल्ली गावाचा इतिहास आणि संपूर्ण माहिती गाण्यांमधून अतिशय उत्तम प्रकारे मांडले आहे गीतकार श्री. सुभाष लाड सर गायक भार्गवी जाधव त्यांचे अभिनंदन! शृंगार विहिरी चे महत्व आज प्रथमच गाण्यातून समजले. धन्यवाद सर.. आपली शोधक वृत्ती व प्रत्यक्ष कृती आम्हास नेहमी प्रेरणा देते. 🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹
@adityaprabhulkar57743 жыл бұрын
Khup Chan khup abhiman aahe mala me prabhanvalli gaavakari aslyacha...
@vinodlavande17553 жыл бұрын
सुंदर गायण भैरवी अशीच गात रहा पुढील वाटचालीस शुभेच्छा
@raghunathbane85003 жыл бұрын
Shubhas Lad Saheb Lakh Lakh Dhanyawad 🌹🙏
@harishchandradamushte22413 жыл бұрын
लाड साहेब आपले खुप खुप धन्यवाद मला माझ्या गावाचे तसेच देवांचे दर्शन घडवलेत.
@KonkaniManus3 жыл бұрын
खूप सुंदर गावचे वर्णन
@viillage12703 жыл бұрын
खरच खूप छान आहे आपल्या गावातले एक एक ठिकाण सांगितले आहे या गाण्यात धन्यवाद लाड साहेब,भैरवि जाधव आणि सुनील जाधव
@nileshvichare81792 жыл бұрын
गाणं खूप छान आहे आणि आवाज ही गोड आहे
@raghunathbane85002 жыл бұрын
Bhairavi Khup Chhan ! Take Care God Bless You 🌹🙏
@surajkamble47022 жыл бұрын
खूप छान माझ्या मामा च गावं आहे
@nareshchavan98122 жыл бұрын
सुंदर गाणं...
@shashikantpednekar89053 жыл бұрын
Lay bhari 👌👌👌
@sahillolam623 Жыл бұрын
🤗😍🥰
@preranakarande7145 Жыл бұрын
My village❤❤👌👌🙏🙏
@mugdhakulaye50043 жыл бұрын
वाह.... अप्रतिम गीत रचना व भैरवीचे गायन ही.... खूप सुरेल... श्रवणीय..... खूप सुंदर. लाड सरांचे निवेदन अप्रतिम. संगीत साथ, कोरस.... खूपच भावणारं गीत. सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹. धन्यवाद 🙏
@vandanalotankar53909 ай бұрын
Maza आई चे माहेर
@VedantBane-sz2gt6 ай бұрын
😮😮😮😮😮😮😮😮
@sureshgurav57082 жыл бұрын
खुप छान मला अभिमान माझे गाव नमस्कार
@Yogesh_ANYgroup3 жыл бұрын
सुंदर गाणे रचले आणि सुंदर आवाजात गायले आहे अतिसुंदर
@damodarpalande2675 Жыл бұрын
Damodar.Palande. Prabhanwalli.Khairwadi.
@prathameshdait8203 жыл бұрын
Nic 👌👌👌👌👌
@rajeshbrid65693 жыл бұрын
Khup chan pudil watchalis subheccha
@मनदर्पण..एकश्राव्यानुभव3 жыл бұрын
👌👌सुंदर व्हिडीओ . छान झालंय गीत. भैरवीचा आवाजही उत्तम लागलाय
@ranjanabrid90103 жыл бұрын
My lovely native 💖 place. I ❤️❤️❤️🌹🌹🌹😍😍😍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@novoiceff2 жыл бұрын
🔥❤️ Superb
@dipaktikudave58553 жыл бұрын
खूप सुंदर आहे गाणे
@siddheshbreed16703 жыл бұрын
खूप छान लय भारी
@vitthalraokusale91703 жыл бұрын
अप्रतिम गीतरचना, सुमधुर गायन, भारदस्त निवेदन, पार्श्वगायन आणि वाद्यवृंदाची लयदार साथसोबत, नयनरम्य निसर्ग दृश्यांची नयनरम्य लयलूट या सा-यांची योग्य गुंफण असलेले मनोवेधक आणि हृदयस्पर्शी गीत!..... संपूर्ण सहभागी मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!...... 👌👌👏👏🌹🌹
@priyarajadhyaksha25232 жыл бұрын
Nice composition
@vickyvijaypawar41583 жыл бұрын
खूप छान, सर्वांचे अभिनंदन
@anupamabhat47873 жыл бұрын
लय भारी प्रभानवल्ली ,खोर निनको गावचे गाणे खूपच छान लिहिले आणि गायले ही आहे. भै रवी खूप छान गायली आहेस.माझे माहेर आहे खूप अभिमान वाटतो माझ्या गावा चा गाण्या मुळे बालपण आठवले.खूप छान रचना संगीत, निवेदन आणि गायन ही. 👍👍👍
@vandana1909 Жыл бұрын
आमच्या कोकणातील सौंदर्याने नटलेले हे प्रभानवल्ली गाव खूपच अप्रतिम आहे भैरवी ने गायलेले गाणे हिं कर्णमधुर😂 11:15
@pallavimohite58413 жыл бұрын
खूपच सुंदर 👌👌😍
@jayashreebhise11873 жыл бұрын
खूप छान 🌷 गांधी पहायची उत्सुकता निर्माण झाली.
@vijaybaing46983 жыл бұрын
खूप सुंदर,लाड सरांचे निवेदन तसेच भैरवीचा आवाजही सुंदर !