माझा लांजा तालुका खूप छान आणि खूप सुंदर आहे. ❤❤ लोककला, नाट्यकला, नृत्यकला, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडाक्षेत्रात लांजा हे नाव जगाच्या इतिहासात कोरले गेले आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.
@vijayarvindhatkar1136 Жыл бұрын
अप्रतिम विडीओ. लांज्याची वास्तव व योग्य मांडणी आपण केली आहात.कोकणातील लवेबल लांजा आपण जगासमोर नेत आहात हे अभिमानास्पद! आपले अभिनंदन! आगामी काळात लांजा ब्रॅन्ड चा डंका असेल हे १००%
@vaibhavbavkar8676 Жыл бұрын
अरे तुम्हाला समजलं का? तुमचं लांजा विकायला काढलंय. हि पर्यटनाची जाहिरात नाही. बिल्डरची जाहिरात आहे.
@niteshgurav60437 ай бұрын
आता लांजा शहराची वाट लावणे बाकी आहे असे विडिओ टाकून प्लीज आमचं शहर सुखी राहूदे
@adityaprabhulkar57747 ай бұрын
Mulshi patern sarkha honar kahi varshani
@mauligaikwad9314 Жыл бұрын
खूप छान आहे लांजा तालुका मी काही दिवस कामा निमित्त राहिलों आहे
आमचा लांजा आहेच सुंदर फक्त महाराष्ट्र लोकाना घर द्या परप्रांतीय लोकांना उभे करू नका
@anantkhamkar54018 ай бұрын
कोकण ते बिहार ट्रेन चालू करण्याची बातमी कालच वाचली कोकण करांनो काळजी घ्या महाराष्ट्राबाहेरील परप्रांतीयांना जमिनी जागा भाड्याने देऊ नका विकू नका ही एक कोकणी लांजा निवासी म्हणून कळकळीची विनंती
कोकणी घर कमीत कमी किंमतीत आहे का आणि माहेर माझे लांजा
@pspol3273 Жыл бұрын
Par prantiyana jagaa viku naka manje zale
@pramodgangarkar80648 ай бұрын
मी लांजेकर ❤❤❤
@swarupamohite98246 ай бұрын
आम्ही लांजेकर❤
@prabhakarparab39377 ай бұрын
येवा कोकण अपलोच आसा. असं करूनच कोकणी माणसांची कोकणाची वाट लावली आहे बिल्डर आणि एजंट लोकांनी परप्रांतीयांना जागा विकून बक्कळ पैसा मिळविला आहे पण कोकण गरीब राहिला आहे. परप्रांतीयांना जागा विकू नका. पर्यटनाला पाहुणे सारखे या . पण मालक बनू नका
@vijayjadhav329 Жыл бұрын
Indavati maz gav
@mayurmane90557 ай бұрын
हाय वे पुर्ण झाल्यावर चारचाकी ने केवळ सहा तासात लांजा ला पोहचू ? जो पर्यंत केंद्रीय रस्ते विकास व भु विकास मंत्री, (जे आपल्या दुर्दैवाने महाराष्ट्रातीलच एक जेष्ठ आहेत,) आहेत,तो पर्यंत केवळ अशक्य आहे हे.
@milindrane49775 ай бұрын
नका विकु आपल्या कोकण भूमीला आज तुम्ही जमीन विकतात नंतर पैशासाठी आपल्या आया व बहिणी ना विकाल.
@rupalimorajkar77138 ай бұрын
माझं माहेर घर अणुसरे दांडा राहतो
@sudhirranadive6803 Жыл бұрын
Tumchya projectmadhe na plot aani bunglow available aahe ka Mi interest aahe
@konkanbhoomidevelopers6550 Жыл бұрын
ho ahe,kindly contact on 7506205555 / 7517205555
@konkanbhoomidevelopers6550 Жыл бұрын
होय आहे
@chetantharwal1001 Жыл бұрын
Lanja city madhe aahe ka NA plot, I’m interested
@konkanbhoomidevelopers6550 Жыл бұрын
LANJA NAGAR PANCHAYAT AREA MADHE AHE..KINDLY CONTACT ON 7506205555 / 7517205555
@konkanbhoomidevelopers6550 Жыл бұрын
5 किमी वरती आहे
@sandeshveer79109 ай бұрын
वीरगाव
@rupalimorajkar77138 ай бұрын
माझं सासर आहे गोवा
@swatimanchekar1435 Жыл бұрын
देवधे....
@deepalikarambeledeepalikar4007 Жыл бұрын
माझं गाव गवाणे आहे खुप छान वाटत गावात गेल्यावर तुम्ही गावची आठवण करुन दिलीत धन्यवाद ❤️❤️❤️