मुख्य मंत्री, शिंदे साहेब, हेतुपुरस्सर आदिवासींवर अन्याय करून अपमानास्पद वागणूक देत आहेत.
@shivajig.suryawanshi824714 сағат бұрын
रेकॉर्डिंग ऐकावे, आदिवासी समाजातील विषयावर आदिवासीना अधिकार आहे. राजकीय मोठा आहेस. अजुन मोठा हो, निषेध, निषेध त्या पेक्षा दोन शब्दात माफी मागितली पाहिजेल.
@MansingGavit-kw9dy12 сағат бұрын
अधिकार आहे जाब विचारायचा जनतेच्या पुढे कोणी मोठा नाही होऊ शकत चंदू भैय्या तुम्ही पण जनतेच्या पुढे मोठे नाही कोणाला मोठा करायचा जनता ठरवले पद्माकर वळवी साहेबांनी आदिवासी समाजातील जनतेच्या हक्क आहे त्याला सरकार जबाबदार आहे सरकारने लक्ष् नाही दिले तर काय करायचे आदिवासींच्या अस्तित्वाची लढाई आहे जय जोहार
@VilasPusam9 сағат бұрын
जाहीर निषेध....शिंदे सरकार चा.....
@dvalvidvalvi603213 сағат бұрын
याचा सोबत आदिवासी नेता हेच ऐडे आहे दुसराना सपोट करतात
@KishoreGondhelekare7 сағат бұрын
शिंदे सरकार ला वोटिंग करू नये
@vasavesurupsing224714 сағат бұрын
Tumhi फिरून noka v kay kele aahe tumhi आदिवासी साठी sanga Jay जोहार
@kiranthakare941714 сағат бұрын
तुमचा तोंडात कोणी काय टाकल हे तूम्ही काय बोलत आहे.
@sonuthakare696413 сағат бұрын
माफ करा म्हणून व्हिडिओ टाकला याच्यात माफ शब्द ऐकून पहा.
@murlidharchaure31354 сағат бұрын
अहंकारी भाषा आहे...
@bharatdaware60536 сағат бұрын
नालायकाला सरकार सांभाळता येत नाही तर राजीनामा देऊन टाक
@yogeshgavit55932 сағат бұрын
जाहीर निषेध !
@jalamsingvasave221513 сағат бұрын
Aamhi prime minister la pan jab vichro sakto dr.babasaheb ambedkar had given us that right
@dinkarnaik895412 сағат бұрын
निषेध......
@SanjayGuvhade-m2m13 сағат бұрын
Saheb kay bolta
@VasaveJaydipRamesh8 сағат бұрын
वळवी साहेब....
@d.m.thakre192213 сағат бұрын
सत्ता पालट झाली की तु कुठं पल्टशिल त्याच ठावूक तुलाच नाहीं म्हणून जास्त नको विचार करुन बोल
@laxmanpawara82876 сағат бұрын
Shinde sarkar hotav jaahir nished jay aadivasi jay johar
@jalamsingvasave221513 сағат бұрын
Constitution vachun ye toh pahile every person has right to have a information
@sandipvasave47244 сағат бұрын
तुझे वडील आहे मुख्यमंत्री म्हणून बाजू घेत आहे टाकल्या. म्हणून पद्माकर वळवी साहेबांना बोलत आहे.
@SwapnilVadvi0712 сағат бұрын
Aadivasi sathi tu kay keloy te dakhv naa.. Nandurbar mahanagar paliket zopun rahtat naa te noko baghu.. molgi parisarat yeun vadfali,jangthi, gaman, ashe gaav mahit ahet kaa te sang ok,
@ajitvasave47708 сағат бұрын
तू जो बोलला तेच आहे रेकॉर्डिंग बघ भुकू नको काही पण
@SomnathAhire-c7m7 сағат бұрын
Kabar adarsh ne bolav sarvana mahiti ahe na mang GR kadyalach nko hoto na😂😂