मी बंजारा समाजातला , पण भीम गीतात आपलंपण वाटतं..! खरंच एकच जात नी धर्म ते म्हणजे मानव धर्म..! भीमगीते एैकण्यात परम नी अंतरआत्म्याची लीनता मीळतं..! वेदना,भाव नी समर्पनाचं खरं जीवन भीमगीतात मीळतं..! जय भीम...जय सेवालाल ...
@santoshchavan59888 ай бұрын
जय सेवालाल 😮
@chandralekhaslave47542 ай бұрын
Only Dr. Babasaheb is greatest intelligent whole world
@chandralekhaslave47542 ай бұрын
Only Dr. Babasaheb is greatest intelligent whole world
@OP_ROHAN_3212 ай бұрын
❤❤❤❤🙏🙏🙏🙏karokhar bhava
@DattuThakare-fq6fx5 күн бұрын
❤
@dattajadhav4572 Жыл бұрын
मी पण मराठा आहे.आणि मला बाबासाहेबांचा आणि त्यांच्या तमाम गीत कलाकारांचा अभिमान वाटतो..अश्या विर शुर देवाची गाणी बनवण्या साठी,आणि गायन करण्यासाठी स्वतःचा अमूल्य वेळ देऊन,एवढ्या गोड आवाजात,आणि संगीतात आम्हाला मंत्र मुग्ध करून टाकतात..त्या देव रुपी मानवाच्या कृपाशीर्वादाने तुम्हाला ही कला दान म्हणून भेटली,हीच सेवा आम्हा श्रोत्यांना भेटावी हीच सदिच्छा....जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभु महाराज,जय भीम
@hemantkhare78384 жыл бұрын
मी प्रथम आणि अंतिम भारतीय आहे ..जात पात माणसाने बनवली .b r आंबेडकर यांनी माणसाला माणसात आणलं....आणि देशाचं संविधान लिहून देशाचं भविष्य बनवलं....आई रमाई हीचा आदर सदैव राहील....
@vishalpandhare18713 жыл бұрын
खरच बाबा साहेब आंबेडकर हे एक देवा पेक्षा कमी नहीं मी एक जातीन धनगर आहे पण आपला धर्म मानवता आणि माणुसकी आहे बाबा साहेब आंबेडकर याचे उपकार कधीही न विसरण्या सारखे आहे जगात सर्वत जास्त गाणे साहेबांच्या नावावर आहेत याचा मला खूप आभिमान आहे.. जय भीम .... 🙏🙏
@prashantnarnware2166 Жыл бұрын
भाऊ देवा पेक्षा सोडा देव बाबा पुढे सगडे फिक्के आहे.... 💙💙💙
@ravikantbarsagade66153 жыл бұрын
भारतीय अर्थतज्ज्ञ, इतिहासकार, कायदेपंडीत, थोर समाजसुधारक आणि अनेकविध विषयाचे अभ्यासक, भारतीय घटनेचे शिल्पकार,युगपुरुष, विश्वरत्न, भारतभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन... सर्व भारतीयांना भीमजयंतीच्या खूप - खूप शुभेच्छा...jay bhim
@roshankatkari86504 жыл бұрын
मी एक आदिवासी ( कातकरी ) समाजाचा मुलगा आहे? आणि मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांचा खूप आदर करतो...?त्यांच्या मुळे आज आपण या भारत भूमी वर सुखी आणि समाधानी आहोत ही त्या फक्त आणि फक्त आपल्या देवाची बाबासाहेबांचीच कृपा .....जय भीम,जय आदिवासी 🙏🙏
@Jack-qz1lq3 жыл бұрын
Adarr karto mhnje upkar karto ka mitra sangun ..tuzhyavr upakar ahet babanche gap aik na gani ka jat sangt basto
@Jack-qz1lq3 жыл бұрын
@@indianarmyak4374 bhava he swatala brahmn samjayala laglet ...yana yancha itihas mahit nahi yanchi avstha kay hoti....teva .
@shambhukhode67793 жыл бұрын
@@indianarmyak4374 भाऊ तुला आदिवासी म्हणजे काय माहित आहे का? आदिवासी म्हणजे देशाचे मुळ मालक आहोत
@shambhukhode67793 жыл бұрын
@@Jack-qz1lq फक्त आणि फक्त आदिवासी च
@asplsmartphone71042 жыл бұрын
Yes bhava.. tujhy fakt ? Ya mule he lok comment karat aahet.. Baba saheb kuna eka jaticha uddhar whava mhanun ladhle nahi, saglyan sathi saman kaydya sathi ladhle, please do not get disapponited by faltu comments.. apan sagle mul Niwasi aahot..
@shrikantdonolikar7220 Жыл бұрын
आदरणीय सुषमादेवी नमस्कार तुम्ही गायलेले हे गीत अप्रतिम सुंदर आवाज अनेक वेळा ऐकावेसे वाटते मन भरत नाही👌👌🙏🙏
@RushikeshJadhav-od8uz Жыл бұрын
Hi
@sandipmengal1232 Жыл бұрын
👌
@_____vkk50432 жыл бұрын
जो शिक्षण घेईल, तो बाबासाहेब यांचा फॅन झाल्या शिवाय राहणार नाही. सप्रेम जय भीम 💓
@ashishsarode5299 Жыл бұрын
❤❤
@sanjaynavare6732 Жыл бұрын
Jay bhim
@sachinmane7439 ай бұрын
Jay bhim 💙💙💙
@madhavbhutekar-patil50862 жыл бұрын
मी मराठा आहे, पण मला बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे खुप आवडते ,या महामानवाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@mpscasp2024 Жыл бұрын
मराठी अस्सल लोकगीते म्हणजे भिमगिते.. भाव भावार्थ संगीत आवाज आशय सगळं अगदी हृदय स्पर्शी जयभीम जय महात्मा फुले
@bhupeshpatil4972 жыл бұрын
मी भुपेश पाटील...ता.उरण, जि. रायगड. आगरी समाज (OBC) आमचे अस्तित्व फक्त बाबसाहेबांमुळे आहे... जय भीम...
@SanjayRaut-tp5ep9 ай бұрын
😢😢😮😊😢🎉😂
@nitinrupnar34452 жыл бұрын
धर्म कोणता ही असो त्यांनी जे काम केलं ते मोलाचं आहे .अतिशय सुंदर गाणं आहे
@somasonawane25514 жыл бұрын
हे गाणं कधी पण ऐकलं की डोळ्यात पाणीच येतं..... महामाया रमाई यांना विनम्र अभिवादन
@dipakpatil1514 Жыл бұрын
सगळेजण आपापली जात सांगत साहेबांचे गाणं फार आवडत , साहेबांबद्दल आदर आहे असे सांगत आहेत , त्यात काही शंकाच नाही .. पण साहेब फक्त दलित बांधवांचे नाहीत , आपले सर्वांचे आहेत.. प्रत्येक भारतीयांचे आहेत.. 🙏🏻🙏🏻
@stellabella937310 ай бұрын
बरोबर❤
@bhimraowaghmare33874 ай бұрын
पण भाऊ आपलेच शाहने आहेत त्यांना बोलायला भाग पडणारे
@avidanger193 ай бұрын
अपान दलित नाही आहोत अजून किती वर्ष दलित बोलून घेणार स्वतःला
@sunnydangale71242 ай бұрын
4:09
@MK.14863 жыл бұрын
मा सुद्धा धनगर समाजात जन्माला आला पण मला अभिमान आहे या जनतेचा राजा म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर 💐जय भिम💐 💐जय शिवराय💐 💐जय मल्हार💐
@sunilsurwasesunil8766 Жыл бұрын
पण??!!!
@PrathameshParshi Жыл бұрын
❤
@Sb.jadhavJadhav Жыл бұрын
Thank you bhaiya
@Sb.jadhavJadhav Жыл бұрын
Thank you
@RANJITDas-o2j Жыл бұрын
UaDy❤❤❤😂😢😮 0:48 😅😊
@pthorat33122 жыл бұрын
जशी माझी विठ्ठल रखुमाई, तशीच माझी भिमाई रमाई 😇🙏 खूप खूप प्रेम माझ्या साहेबांना
@aleshshelke83262 жыл бұрын
Ok
@mc_hxrshal.ly_8621 Жыл бұрын
jay bhim
@poojasarwade4286 Жыл бұрын
@@aleshshelke8326 q
@mc_hxrshal.ly_8621 Жыл бұрын
Jay bhim💙😘😁
@StatusseriesAG Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩
@gormahichandrabhanterwe38273 жыл бұрын
मी सुद्धा धनगर समाजात जन्माला आलो पण मला अभीमान आहे या जनतेचा राजा म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर 💐जय भिम 💐जय शिवराय 💐जय मल्हार 💐
@rahul-gm2rd3 жыл бұрын
Me pn dhangar samajacha ahe.
@ganeshvadekar94193 жыл бұрын
जय सिम जय शिवराय भाऊ
@briarkashton34613 жыл бұрын
you prolly dont give a shit but does anybody know of a method to get back into an instagram account?? I was stupid lost my password. I love any tricks you can offer me.
@pramodrohankar82573 жыл бұрын
Pplllplplp
@prashantjadhav96713 жыл бұрын
Ek numbar aaple dhangar samajala ektra aana aapan Buddhist ani dhangar aapan eko aahot sarvani ektra ya
@RamChoudhari-bf6zq2 ай бұрын
मी मराठा कुणबी आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजना ज्योतीबा बाबासाहेबांना हे या युगात ले सर्वात मोठे देव माणसे मानतो लोककल्याणासाठी आपले सर्व जिवन खर्च केले आशा महामानवाला कोटी कोटी प्रणाम.❤❤❤❤❤
@bajrangsinhchouvhan2300 Жыл бұрын
मी राजपूत समाजाचा आहे परंतु मला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही गीत खूप आवडते जय महाराणा जय भीम जय महाराष्ट्र
@ganeshmundhe99042 жыл бұрын
मी वंजारी समाजाचा आहे माझं नाव गणेश मुंढे आहे पण मी बाबासाहेब आंबेडकर यांना खुप मानतो अशा महान पुरुषाला माझा कोटी कोटी त्रिवार मानाचा मुजरा जय भगवान जय छत्रपती शिवाजी महाराज जय भिम
@chandangaikwad98332 жыл бұрын
Anushka
@smita_nikam03 Жыл бұрын
Sagle manse aahet jati madhe naka vatu
@yogeshhundare1991 Жыл бұрын
Jay Bhim❤❤
@wingwear299 Жыл бұрын
A bhau 😂 ky rav bhim krayla ka tu pn😂
@RavindraChhattise-l7v Жыл бұрын
Jay bhim bhva Jay bhagwan
@Vaibhav_Vetti2 жыл бұрын
मी एक आदीवासी समाजात जन्म घेतला आमच्यावर केलेले बाबासाहेबांचे उपकार कधीच फेडू शकणार नाही..... जय भीम, जय शिवराय, जय सेवा जय बिरसा
@ishwaruikey7462 Жыл бұрын
💛
@latakanase9999 Жыл бұрын
अप्रतिम गान आहे आणि तेवढंच प्रेमाने गायले आहे म्हणून पुन्हा पुन्हा ऐकवेसे वाटते❤
हो खरं आहे जो शिक्षण घेईल डरकाळी फोडल्यशियाय राहणार नाही अन् बाबासाहेबांचा फॅन झाल्याशिवाय रहणार नाहीं
@pankajthakare1970 Жыл бұрын
मि मराठा कुणबी आहे पण मला बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी खूप आवडतात जय भिम
@VishalViru Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jIqWZpZ5astkisU आम्हां कलावंतांकडून माता रमाईंना एक छोटीशी मानवंदना. *कुंकू लाविलं रमानं* (Cover Version) *संगीत :- विशाल-विरू* *गायिका :- पूनम पगारे-साळवे* *मूळ गाणे :- कुंकू लाविलं रमानं* गीत :- कालेनंद संगीत संयोजक :- बापू साठे गायिका : सुषमा देवी गाणे आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. kzbin.info/www/bejne/jIqWZpZ5astkisU
@Sb.jadhavJadhav Жыл бұрын
Thank youb
@Sb.jadhavJadhav Жыл бұрын
Thank you
@riteshgaikwad9880 Жыл бұрын
Bhava tu manus ahes he cha khup ahe ani babasahebani ya deshatlya mansansati cha kele ahe na thanks bhava
@Priyankaranmle1361 Жыл бұрын
Mi pan kunbi मराठा
@manishapagare74003 жыл бұрын
दादा अतिशय सुंदर उत्कृष्ट काव्य रचना केल्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन. हृदय स्पर्शी, कितीही वेळा ऐकलं तरी अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येतच. समाज तुमचा सदैव ऋणी राहीन 🙏🙏
@StorySpark-p2t4 жыл бұрын
झाले गुलाम मोकळे,भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटि कुळे,भीमा तुज्या जन्मामुळे *धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या* हार्दिक शुभेच्छा *🙏🏻🇮🇳जय भीम🇮🇳🙏🏻*
@santoshjaybhaye83874 жыл бұрын
मी एक हिंदु आहे पण मला बाबासाहेबांचा आणि बौध्द धर्माचा आदर आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये धुखाचे दिवस असतात परंतु रमाबाई ने खूप दुःख भोगले गाणाऱ्या ताईच्या अवजमध्ये त्या रमाबाईंच्या दुःखाची प्रतिमा दिसते गाईका ताईस प्रणाम
@yb.editz__4 жыл бұрын
मी पण मराठा आहे पण हे song मला आवडते
@appacompany89264 жыл бұрын
नमो बुध्दाय ❤️🙏
@aargaming7863 жыл бұрын
🙏🙏🙏🙏👍
@shubhamshende70743 жыл бұрын
@@yb.editz__ Jay bhim Jay shivray
@nanaraut3550 Жыл бұрын
खूप छान गीत आहे अंगावर शहारे येतात नक्की च बोध घ्यावाच
@banjara.boy.vicky.Rathod Жыл бұрын
मी बंजारा समाजाचा आहे माझे नाव विकी मनोहर राठोड आहे पण बाबासाहेब आंबेडकर यांना खूप मानतो अशा महान पुरुषांना माझा कोटी कोटी त्रिवार मानाचा मुजरा जय भगवान सेवालाल जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम ❤
@santoshchavan59888 ай бұрын
जय सेवालाल ❤
@R071093 жыл бұрын
अगदी हृदयाला भिडतं हे गाणं.. माय बापास कोटी कोटी वंदन 🙏
@mayurjadhav84252 жыл бұрын
ई
@ratnmalavlogmusic23292 жыл бұрын
Khup chan
@RahulRajput-qg3zf2 жыл бұрын
Kay aavaj aahe bhai
@dipakmali8967 Жыл бұрын
Jay bhim
@SanjayMohod-ve1kd Жыл бұрын
@avinashbhise2214 amew for
@ashukedar9744 жыл бұрын
ह्या गोड आवाजाच्या गायिकेने एकेकाळी गाण्यातून सर्वांचे मन मोहून टाकले होते...आज त्यांच्यावर खूप खडतर दिवस आहेत...आपण सर्वांनी त्यांना मदत केली पाहिजे कारण समाज प्रबोधनात त्यांच्या गाण्यांचा परिपूर्ण सहभाग आहे.... आपण त्यांच्या ह्या वेळेत सहकार्य केलं पाहिजे....जय भीम जय शिवराय🙏🙏🙏🙏
@iam_jaypal8113 жыл бұрын
काय करता येईल सांगा..
@yogeshkamble143 жыл бұрын
जय भीम
@santoshshinde26963 жыл бұрын
Jay bhim 🙏🙏🙏
@darkboy30973 жыл бұрын
Ho agdi barobar.
@konkanmazjeevan Жыл бұрын
जय शिवराय जय भीम हे गाणं मला खूप आवडलं खरच बाबा साहेब यांची आठवण येते आणि स्वर पण मस्त लावलेत अप्रतिम आवाज दिलाय❤️😍
@pallavi85612 жыл бұрын
असे मधुर मैनजुळ वानी ऐका रमाईची कहाणी 💙 रमा उपवाशी राहीली दीन दलितांची माऊली 💙🙏❤️ जय भीम 💙🙏
@amardipsirsat78302 жыл бұрын
वागे घरात नेमान कुंकू लावील रमान...
@rhkolhapur6164 Жыл бұрын
🥺🥺
@BAnaryaJadhav4 жыл бұрын
मी पण मराठा समाजाची आहे, मराठा समाजाच्या आरक्षणा साठी राजीनामा देणारे ते एकमेव नेते, आज स्त्रिया ज्या स्वतंत्र आहेत त्यांचं योगदान आहे, खरे तर बाबासाेबांबद्दल अजुन खुप अभ्यास झाला आहे, बाबासाहेब फक्त एका समाज पुरते मर्यादित नसून सबंध भारतीय जनते साठी होते, म्हणून अभिमानाने बोलते जय भीम
@surajmhkevlogs3 жыл бұрын
🙏
@amarsurwase25683 жыл бұрын
जय भीम ताई
@brandnewattitudereesl19843 жыл бұрын
@@amarsurwase2568 bbye
@nileshtayade50573 жыл бұрын
जय शिवराय जय भिम ताईसाहेब
@saundankaarsamrat4053 жыл бұрын
Jay shivrai, Jay bhim, Wah... proud of you 👌✌️💐
@nitinlokhande63874 жыл бұрын
मी कुठल्या समाज्याचा आहे हे न सांगता मला महामानव बोधिसत्व परंमपूज्य... भारत रत्न डॉ बाबासाहेब अंबेडकर.. याच्या विषई कीती अदर आहे हे सांगन खुप गरजेच आहे... जय भीम जय बुद्ध जय भारत...
@tembhurnepravin19833 жыл бұрын
Jᴀɪ Bʜɪᴍ 🙏🙏
@rajshribambole10942 жыл бұрын
Jay bhim
@rajkhillare71724 жыл бұрын
हे गीत 1000 वर्ष टॉप 10 भीमगीता पैकी एक राहणार... सुंदर सुंदर आणि सुंदर....❤️ जय भीम🙏
@ritikladhikar96603 жыл бұрын
चल झुटा
@bandukhardikar65613 жыл бұрын
Jay bhima🙏🙏🌹🌹
@bapusonawane70462 жыл бұрын
Jay bhim
@newshubhamelectricalcontra2747 Жыл бұрын
Jaybhim
@yusufbhatnashe51322 ай бұрын
हे गीत अमर राहणार
@सहकाररत्नन्युजमहाराष्ट्र5 ай бұрын
खरंच ताई आपल्यासारख्या विचारवंत महिलांनी बाबासाहेबांनी एवढं मोठं प्रेम दाखवलं आणि त्यांचा अभ्यास केला त्याबद्दल तुमचं आभार
@krushnagawai7684 жыл бұрын
मा. सुषमा जी यांनी हे गीत सादर केल ऐकल्या नंतर ह्र्दय स्पर्श करून गेल खूप छान वाटल हे गीत ऐकून Nice 🚩जय राविदास🚩🇪🇺जय भीम🇪🇺
@rajugaming72422 жыл бұрын
जय रविदास,जय भिम,भाऊ
@user-pd9kr7vr9y3 жыл бұрын
अप्रतिम माझ्या मातोश्री चा आवाज... आदरणीय सुषमा देवी ❤️❤️❤️❤️❤️
@narsingkalunke93723 жыл бұрын
खरच भाऊ आवाज खुप छान आहे
@prafulkamble15473 жыл бұрын
अप्रतिम💐
@babasahebkumbhar86512 жыл бұрын
खुप सुंदर हो🙏
@gautamsonawane94912 жыл бұрын
Evergreen song
@Jagtaprahul1504 Жыл бұрын
हा आवाज महाराष्ट्र कधीच विसरणार नाही दादा जय भीम
@sundarlalpardeshi89874 жыл бұрын
मी राजपूत आहे पण मी बाबासाहेब आंबेडकर यांना खूप मानतो आणि त्यांच्या विचार माझ्या मनात खूप आहे जय भीम
@champion27422 жыл бұрын
Correct sir❤️
@sanikaudayjadhav3172 жыл бұрын
तुमच्या सारख्या लोकांचा अभिमान वाटतो.
@akanshatitare44652 жыл бұрын
Jay
@akanshatitare44652 жыл бұрын
Jay bhim sir
@bhagwannannaware81622 жыл бұрын
Jay bihm 💙🙏
@advaitwadhave57242 жыл бұрын
Me and my grandmother used to listen this song everyday in the morning.Last year she left us because of covid ,today on Ramabai's jayanti I came here to listen this song after 10 months.I almost forgot about this song.Today I am feeling that presence of my grandmother near me.I miss you aai.
@shahrukhshaikh-lb4tt Жыл бұрын
Take care bhai❤
@ABCFilms5 жыл бұрын
हे गाणं एवढं भुरळ पाडणारं आहे की आम्ही रोज किमान एकदा तरी ऐकतो. खूप छान भावांनो.. जय शिवराय जम भिम...
@avinashwagh75854 жыл бұрын
हे गाणं ऐकल्यावर मन भरून येते सुषमा देवी यांच्या आवाजाला 17 तोफेची सलामी जय भिम🙏🙏🙏
@murlidharatalakar51493 жыл бұрын
Kadu tai KHARAT yani Gayle bhau
@ranjanadande28113 жыл бұрын
@@murlidharatalakar5149 how are you
@narayansable65082 жыл бұрын
आसा आवाज मनजे जगातला सवात मोठा आवाड आहे जय भिम जय बिरसा
@roshanndhurandhar48022 жыл бұрын
@@narayansable6508 kl
@akashshirshat23522 жыл бұрын
Original Song 👌👌💙💙 Heart' Touch Voice
@pranaysm73954 жыл бұрын
मी आदिवासी आहे ।मला अभिमान आहे साहेबांचा,जय भीम जय सेवा
@surajmhkevlogs3 жыл бұрын
जय जोहार
@sachingodbole49563 жыл бұрын
Sudhgg ttufj
@pruthvirajsavale13093 жыл бұрын
जय भीम
@dogman62532 жыл бұрын
Ata koni adivasi dalit kinva motha chota nahi sarv apan saman ahot .aplya baba mule .jay shivaray jay bhim jay birsa jay jawan jay kisan
@vishnugitkhane82412 жыл бұрын
असलाच पाहिजे कारण आपण बहुजन आज बाबासाहेब यांच्या कृपे मुळे आहोत 🙏
@vivekpatil213314 күн бұрын
मी कट्टर हिंदू आहे, पण आम्ही जेव्हा कुठे बँजो ची ऑर्डर घेतो, तेव्हा मी ती ऑर्डर कोणाकडे आहे हे न बघता, हे गाणं वाजवतो. मला हे गाणं खूप आवडत❤
@KunalPatilSinger5 жыл бұрын
Mi jatine Agree koli ahe Ani 1Singer pn ahe surwat babasahebanchya song pasunch keli Ani kunku lavil raman He maz avdich song khup Sushma devicha fan
@sachinshelar5434 жыл бұрын
आपण सगळे भारतीय आहोत. शिवराय,भिमराय,महात्मा जैतीबा,जिजाऊ,रमाई,साविञी व इतर महापुरूष यांची शिकवण एकच आहे. जाती पातीच्या पलिकडचे हे महादैवत होते.
@ruchitajadhav21515 жыл бұрын
मी मराठा आहे, पण महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खूपच आदर आहे..... त्या रमाई मातेला ला कोटी कोटी प्रणाम कारण त्यांनी खर दुःख सोसलं..... जय शिवराय. जय भीम.
@vithalkamble9295 жыл бұрын
Rupali i like you jay bhim . Jay shivray
@amolkardaikar7805 жыл бұрын
जयभिम-जयशिवराय
@sscstudy35005 жыл бұрын
Ruchita tuzya charanavar maze mastak
@snakeshorts7985 жыл бұрын
@@amolkardaikar780 जय भिम
@lokeshsomase34945 жыл бұрын
Kadk
@sunilgade5852 жыл бұрын
Comment मधी like करणाऱ्यांनो गाण्याला लाईक करा... मी मराठा आहे पण मला अभिमान आहे या महामानवाचा.. ज्या व्यक्तीने यांचा अभ्यास केला ना... त्यांनाच हे कळतात. माज्या गावात जेंव्हा कोणत्याही सना निमित्त बुधवाड्यात जेव्हा हे साँग लावतात ना तेंव्हा येवढं भर भरून मन येतं ना... खरचं.. तेंव्हाच मन जस felling येतात ना... खरचं वेगळं येतात...love song 💙🙏🏻
@pravindole69394 жыл бұрын
मी आज जो श्वास घेतोय तो शिवरायांना मुळे आणि सुखाचे दोन घास खातोय माझ्या भीमराया मुळे
@dadasaheblahane15 жыл бұрын
खूपच अप्रतिम गाणे आहे, माता रमाईच्या स्मृतीस उजाळा देणारे अविस्मरणीय गीत जय भीम
@siddharthgaikwad43075 жыл бұрын
Dadasaheb Lahane ugh or eaIJHHHGDSSAQQYUKLPPOH8 N. PP
@ankushchavan1195 жыл бұрын
खूप छान गाणं आहे
@jagdishwakode27075 жыл бұрын
Jay bhim
@prakashjain33942 жыл бұрын
माझ्या आवडीचे गाणे
@aakshshinde9703 Жыл бұрын
@@ankushchavan119😅
@shayriopedia73175 жыл бұрын
बाबासाहेबांच्या प्रत्येक गाण्यात एक वेगळीच उर्जा आहे... आत्मविश्वास खचल्यावर ही गाणी प्रेरणा देत असतात... खरंच असा महापुरुष पुन्हा होणे नाही 🙏
@ganeshgaikwad49605 жыл бұрын
मी जरी जातीने मराठा असलो तरी सांगिताला जात नाही असा आवाज ऐकल्या नंतर खरं वाटत जन्माला आल्याच सार्थक झालं
@muttumane34185 жыл бұрын
Psm
@namoprakashraut59592 жыл бұрын
Ramaisongverygood
@ganeshdhangar74902 жыл бұрын
बाबासाहेबांच्या प्रत्येक गा न्यात एक वेगळीच ऊर्जा आहे.....
@ambadasrajguru23142 жыл бұрын
Nice
@Nikita_n0059 ай бұрын
कमेन्ट मध्ये प्रत्येक जण गाण्यावर प्रतिक्रिया देण्या आधी आपल्या जातीचा उद्धार करत आहे..मी हा आहे मी तो आहे! ..आहे तर..! So what? पण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एकच सांगितले आहे की मी प्रथमतः आणि अंतिमतः एक भारतीय आहे...🙏🏻
@ashwiniramesh16215 жыл бұрын
माझ अत्यंत आवडत गाणं। जेव्हा मला वाटत की आपल्या आयुष्यात किती त्रास आहेत पण हे गाण मला जाणिव करून देत की तडजोड म्हणजे काय। मी बौद्ध नाही पण मी सगळ्या धर्माचा समान आदर करते, आणि मुलांना पण तीच शिकवण देणार आहे।
@vinaymohite72655 жыл бұрын
Ashwini Dhopare mi jay bhim mastc Maje pan 1 sang
@vithalkamble9295 жыл бұрын
i like you ashvini . Jay bhim ..
@ashwiniramesh16215 жыл бұрын
Jai bhim, namo buddhay
@rahulchauhan29085 жыл бұрын
Jay bhim
@surajkamble56805 жыл бұрын
Jay bhim 🙏🙏💙💙
@ap84mh873 жыл бұрын
मी मराठा समाजाचा आहे पण बाबासाहेबांचा मी तेवढ़ाच आदर करतो जेवढा शिवरायांचा
@Jupiter-i9G Жыл бұрын
सेम नहिए भावा। विचार कर शिक्षण
@rahulahire50894 жыл бұрын
काही कमेंट वाचल्या त्यात असे आहे कि, मी मराठा आहे,धनगार आहे, हिन्दु आहे पण मला बाबासाहेब आंबेडकर यांचे गाने आवडतात. मित्रानो बाबासाहेब आंबेडकर यांना जातिच्या चष्म्यातून बघू नका त्यांना त्यांच कर्तुत्व बघुन त्यांना नमन करा. कारण असा माणूस या धरतीवर पुन्हा होण शक्य नाही. जय भीम ## we are because He was
@sandepsandeep89774 жыл бұрын
Nice
@shitalkhillare864 жыл бұрын
Nice
@appacompany89264 жыл бұрын
जय भीम ❤️🙏
@varshathorat94414 жыл бұрын
Yes 👌👌👏👏👏
@anilzanke19964 жыл бұрын
राईट भाउ जय भिम 🇪🇺 🙏🙏
@bhupendrapawar9692 жыл бұрын
नृत्ये कलाकार, वाद्ये कलाकार व गीत गणारी सुमधुर गायिका यांचे खुप अभिनंदन सर्वच किती मधुर आणि सुंदर
@yogeshkamble89775 жыл бұрын
प्रत्येकाच्या आयुष्यात एका स्त्री चा मोठा वाटा असतो... तसेच बाबासाहेबांच्या आयुष्यात रमाबाई चा फार मोलाचा वाटा आहे.... 🙏🙏🙏🙏
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ह्या देशाचे महामानव आहेत त्यांचे कार्य महान आहे पण अजून देखील त्यांचे कार्य काही समाजाला समजले नाही आहे हीच मोठी शोकांकिता आहे...😢
@kajalkamble41435 жыл бұрын
Khrch brobr ahe ajj sgla desh tyanchya kaydyavr ch chaltoy pn tyana konich payje tevdh important dil naiye ajun...jay bhim..
@shuddhodhannagrale67565 жыл бұрын
Khar ahe🙏🙏👍👍
@balukamble74265 жыл бұрын
बाबा.
@muttumane34185 жыл бұрын
git and I. , P,
@sachinmhatre40054 жыл бұрын
Accept or not ,,,but recently I am seeing that most of the people start hating him bcs of jam bhim people ....
@haribhauchavan646416 күн бұрын
जय भीम,जय सेवालाल,जय मल्हार आपल्याला फक्त माणूस शिकवला तो फक्त बाबासाहेबांनी
@ganeshbhosale5215 жыл бұрын
मि गणेश भोसले. माझ डॉ. बाबासाहेबांनवर जेवढी गाणी आहेत त्यातल सर्वात आवडीचे गाणे आहे. जेव्हा जेव्हा ऐकावस वाटत तेव्हा ऐकतो. आणि दिवसभर तेच ओठांवर अस्त. जय जिजाऊ, जय शिवराय , जय भिमराय.
@appacompany89264 жыл бұрын
जय भीम🙏❤️
@nilamkashim36104 жыл бұрын
Jay bhimray jay shivray 🚩🙏
@pranalimeshram95523 жыл бұрын
June @@appacompany89268þ7 k
@sudhakartaras48794 жыл бұрын
छान सुंदर मी ही मराठा आहे पण बाबासाहेबा चां आदर ठेवतो एवढ्या हाल सोसुन प्रखरपने बाबासाहेबांना साथ दिली त्या मातोश्री रमाबाईनां त्रिवार वंदन त्यांचे देशाच्या योगदाना ला कधीही देश विसरणार नाही
@prashantkamble82543 жыл бұрын
खूप मोठं बलिदान दिलात आपण आईसाहेब,जय शिवराय जय भिम🙏🙏💙
@anushkagaikwad67422 жыл бұрын
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आपण सर्वजण ऋणी आहोत..त्या महामानवास कोटी कोटी प्रणाम..
@ashokjaybhaye37705 жыл бұрын
मी हिंदु आहे पण बौद्ध धम्मा सारखा धर्म नाही..सलाम बाबासाहेबांना व रमाई ला.
@abhilashdhamgaye63515 жыл бұрын
JAY BHIM BRO ❤️
@rahulzalte7195 жыл бұрын
Jay bhim
@carryrushi5 жыл бұрын
jay bhim
@salonijadhav47444 жыл бұрын
Ty
@sachinmhatre40054 жыл бұрын
Lol ,,,, i am 100 % sure that u would not have any knowledge about both the religion ....
@umajogdand70313 жыл бұрын
सर्व जण आपल्या जाती सांगत आहेत comment मध्ये. मी एक माणूस आहे. गान काळजाला भिडल आहे राव.🙏🙏🥰 सर्वांना माझा जय भीम🙏🙏
@shreejadhav87623 жыл бұрын
Bhari
@champion27422 жыл бұрын
Correct brother ❤️
@hiraeth710810 ай бұрын
ह्याच Cmt ला शोधत होतो...मी प्रत्येक गाणं ऐकतो कुठेही जात धर्म mention न करता...मला वाटत गाणे ऐकण्यासाठी कान व्यवस्थित आणि मन निर्मळ असावं लागतं
@ManishaSonawane-q9z9 ай бұрын
Best comment bhau
@ashokhiwale32887 ай бұрын
जय भिम
@niteshbirajdar92145 жыл бұрын
मी एक गुरव आहे पण मला भीमाची गाणे खूप आवडतात बाबासाहेबाना कोटी कोटी प्रणाम ..... जय शिवराय जय भीम
@mpcreations28812 жыл бұрын
खूप सुरेल आवाज आहे ... माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविली रमांन 🙏🙏🙏💜💜
@Aryatechy5 жыл бұрын
कडक गाणं आहे आवाज तर खूपच छान, जय भीम- जय शिवराय
@amoldeore23425 жыл бұрын
मी जातीन मराठा आहे पण डॉ. बाबासाहेबांना खुप आदराने मानतो जय भिम जय शिवराय 🚩⚔️🙏
@vasantkamble16634 жыл бұрын
Bhava
@rameshwarpandeet16114 жыл бұрын
गाण्याला तोड नाही, खूप छान, अप्रतिम
@therevolutionary82505 жыл бұрын
मी एक हिन्दू आहे.. बाबासाहेब खूप भाग्यवान होते ज्याना रमाई माता भेटली.. जीने फक्त त्यांनाच आपला सर्व मानल आणि त्यांच्या कार्याला मदत केला.. जय भीम रामायण वाचता आणि बाबासाहेब यांचे पुस्तक वाचता एक समजल काहीतरी चांगल करायला त्याग महत्वाचा आहे..
@appacompany89264 жыл бұрын
नमो बुध्दाय ❤️🙏
@krishnatidke50729 ай бұрын
खूपच छान गाणं आहे मला पण लय आवडतंय👍👌👌👌
@Suhasofficial-nj3bs5 жыл бұрын
मि जेव्हा हे गीत एकतो तेव्हा मला फार शांत वाटते अणि काम करण्यास नविन ऊर्जा मिलते आपल्या आईचा त्याग पाहून आपला काहीच त्याग नाही हे समझते तय या माउली ला मानाचा माजा जय भिम💐💐🙏🙏🙏🙏
@devanandgaikwad384 жыл бұрын
जो पर्यंत चंद्र सुर्य आहेत तो पर्यंत डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव या जगात सर्व समाजाच्या तोंडी राहणार आहे कारण त्यांनी फक्त दलित समाजासाठी कामं केली नसून अख्या भारत देशासाठी आपले जिवन व्यतीत केले. म्हणून अशा महामानवाला माझा कोटी कोटी प्रणाम. जय शिवराय जय भिमराय
@gajananchavhan794011 ай бұрын
मी भारतीय मानव जाती चा आहे +बाबासाहेब यांचे उपकार संपूर्ण मानव जाती वर आहेत खास करुन भारतीय स्त्रिया वर.... जय भिम.. जय शिवराय
@milindgopnarayan26999 ай бұрын
You are right bhau
@KishorTale11 ай бұрын
या जगात किती विद्वावान होऊईन गेले आणि होतील पण बाबासाहेब यांनची जागा कोण्हीच घेऊ शकत नाही विश्व् वदनीय डॉ बाबासाहेब यांना त्रिवार वदंन 🙏🙏
@sm58064 жыл бұрын
मला माझ्या भारताला जे सर्व युग पुरुष आहेत म्हणजेच बाबा साहेब यांच्या सारखे सर्व माझ्या मान्य स्थानी आहेत आणि जे कोणी विरोध करत असतील त्यांना या देशात राहण्याचा काहीही अधिकार नाही जय शिवराय, जय भीम , आणि सर्वांना मी सांगू इच्छितो की थोर पुरुष हे कोण्या एका जातीचे किवा कोण्या एका धर्माचे नई ते तर इथल्या मातीचे आहेत म्हणून तर आम्हाला गर्व आमच्या मातीचा आहे बाबा साहेब हे खरच खूप माननीय आहेत आणि मला सर्व भीम गीत आणि गीत कारण वर खूप अभिमान आहेत की जे इतक्या सुंदर प्रमाणे सर्व वर्णन करून गीतातून पूर्ण ते दृष समोर अंनातात त्यांना मानाच मुजरा अशेच प्रबोधन करत रहा आणि या समाजाला समजावा माणुसकी चा संदेश द्या जय शिवराय, जयभीम.जय भीम
@gajanankopre15782 жыл бұрын
आमच्या साठी बाबासाहेब आंबेडकर हे दैवी शक्ती आहे..असा माहामानव पुन्हा होणार नाही
@dipookumar7523 Жыл бұрын
भाषा तो समझ में नहीं आता है लेकिन कितना सुकून मिलता है सुनके बया नही कर सकता जय भीम जय संविधान 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏(जय महाराष्ट्र)
@dipookumar7523 Жыл бұрын
जय भीम जय संविधान
@swapnalimore41192 жыл бұрын
Kharc aaj aamhi evdha shikshan ghetoy na te phakt Babasaheb aani ramai mule sgl tyachamule aahe Jay bhim nmo buddhay💙🙏🙏🙏🙏🙏
@bunnybhai32485 жыл бұрын
मी आता महिंद्रा मोटर्स मधे manager च्या पोस्ट वर आहे आणि मला माझ्या डॉ. बाबासाहेब आम्बेडकरांच्या विषयी खुप आदर आहे आणि राहणार
@prakashtayade19725 жыл бұрын
सगळी महामानव बोधिसत्व डाॅ बाबासाहेब आंबेडरकांच्या त्यागामुळे
@jayshrizulzule48025 жыл бұрын
@@prakashtayade1972 s
@jaymanchekar26785 жыл бұрын
👍
@ranjitzende74855 жыл бұрын
जय भीम
@anilwaghmare84144 жыл бұрын
Nice bro..
@મહારાજમહારાજ5 жыл бұрын
आज हा आवाज नाही ऐकायला मिळत हे गीत अमर आहे सुषमा आई हे नाव भीम सैनिकांचा ह्रदया वर सदा राज्य करेल रमाई हया गिता मधुन समजली सर्व भीम सैनिकांना सुषमा आई 🙏🏽🙏🏽🙏🏽 हे नाव परत आना
@haribhaumandlik68924 жыл бұрын
@@VishalJadhav-xt3jo माझे आदरस्थान डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आभिनदन उपसरपच हरीभाऊ मडलिक रायतवाडी
@sejalyadav86984 жыл бұрын
खरं आहे
@appacompany89264 жыл бұрын
नमो बुध्दाय ❤️🙏
@ShitalPatil-ni6un3 жыл бұрын
धर्म कोणताही असो त्यांनी जे काम केले आहे ते मोलाचे आहे हे गाणं खुप सुंदर आहेत
@hemantkamble67473 жыл бұрын
Ho ka
@kambleuttamkambleuttam12453 жыл бұрын
Khub Abhinandan Jay Bheem
@onlyhindi32792 жыл бұрын
@@hemantkamble6747 ho
@avinashugale91072 жыл бұрын
Lay bhaari
@royaldjsong92502 жыл бұрын
Y
@TusharBahurupi-xp5sb3 ай бұрын
जय भीम आशीर्वाद प्रार्थना दुवा तथास्तु वरदान जय श्रीराम😊
@shwetashinde69429 ай бұрын
जो कोणी बाबासाहेबाना वाचतो तो नक्की त्यांचा फॅन होतो.
@nitesh5645 жыл бұрын
मेरा सबसे पसंदीदा गाना है 👌 मन प्रफ़्फुलित हो उठता है मैं जब भी यह गाना सुनता हूँ 😃😄 गजब की कोरीयोग्राफी है 👍 लाजवाब डांस 👌👌 पूरी टीम का धन्यवाद !! जय भीम 🙏🙏
@dipakkalambe52835 жыл бұрын
प्रणाम त्या माता रमाईला, त्यांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांना जीवनभर निस्वार्थ साथ दिली.आणी गीत तर खुपच अप्रतिम व सुंदर आहे. जय भिम,जय शिवराय, जय मल्हार.
@pravindadewar50163 жыл бұрын
मी दहा पंधरा वर्षाचा होतो तेव्हा पासून हे गाण ऐकत आहे. आज 35 वर्षा चा आहे. प्रवासात ऐकायला छान वाटते
@ramchandradhage77405 жыл бұрын
खरोखर ऐकण्यायोग्य मंजूळ आवाज आहे .⚘⚘⚘
@sachiupnkadam39565 жыл бұрын
No Mo I'm
@bhayajadhav25935 жыл бұрын
@@sachiupnkadam3956 sautnn
@sonumore31525 жыл бұрын
माजा भिमाचा नावाच कुंकू लावील
@bharattekam15084 жыл бұрын
Ramchandra Dhage the you message and of
@navnitbhai43934 жыл бұрын
@@bhayajadhav2593 .
@Akash_R_patil5 жыл бұрын
आवाज एवढा मधुर आहे की गीत अजून छान वाटते ऐकायला . जय भीम जय शिव राणा .
@appacompany89264 жыл бұрын
जय भीम🙏❤️
@bharatjadhav143311 ай бұрын
मी हिंदू कुणबी आहे पण माझं सर्वात आवडत गाणं आहे जय शिवराय जय भिम
@laxmanthorat9595 Жыл бұрын
अंगावर काटे आणणार हे गीतय 💛💙
@VishalViru Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/jIqWZpZ5astkisU आम्हां कलावंतांकडून माता रमाईंना एक छोटीशी मानवंदना. *कुंकू लाविलं रमानं* (Cover Version) *संगीत :- विशाल-विरू* *गायिका :- पूनम पगारे-साळवे* *मूळ गाणे :- कुंकू लाविलं रमानं* गीत :- कालेनंद संगीत संयोजक :- बापू साठे गायिका : सुषमा देवी गाणे आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि आमच्या यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. kzbin.info/www/bejne/jIqWZpZ5astkisU
@sweetyunavane91585 жыл бұрын
मला जेव्हाही आयुष्यात हरलय अस वाटतं तेव्हा मी हे गान ऐकून परत नव्याने प्रयत्न करते...🙏🙏
@poojasawaikar25455 жыл бұрын
Good sister
@jagdeeshawachat70085 жыл бұрын
@@poojasawaikar2545 good sister
@Vijay_patil115 жыл бұрын
Good didu
@j.bvanam58365 жыл бұрын
On Wed Dec and a bit
@j.bvanam58365 жыл бұрын
Really sorry but
@roshanwaghmare74814 жыл бұрын
मी आदिवासी आहे डॉ. बाबा साहेब ला सलाम🙏
@nitingarbade91873 жыл бұрын
नऊ कोटीची आई.... त्यागमुर्ती रमाई जयंती निमित्त विनम्र अभिवादन....🙏🙏🙏
@chetanjadhao-if2lp9 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भू लोकावर जन्माला आलेले ईश्वर होते....
@deepalishelar12625 жыл бұрын
Mi maratha mala hey song khup aavdat.., dolyat pani yet song ikun.. Jay shivray ..jay bhim..
@sandeepkadare38605 жыл бұрын
Nahi koni maratha nahi koni mahar apan Sagle bhartiya ahot Bhai pardeshat apli olakh Indian ya ne hote
@deepalishelar12625 жыл бұрын
@@sandeepkadare3860 yes broo.
@nageshtarkhe3664 жыл бұрын
Jay shivray bhau
@rahulgargam80154 жыл бұрын
Rami mule babasaheb ghadle
@baburaokamle8134 жыл бұрын
करण
@sumitmhatre165 жыл бұрын
I m a aagri boy and love this song very much...great voice and lyrics too... The Ambedkar Couple been great couple of 20th century and will forever ...
@hariomgaikwad37314 жыл бұрын
Hi bro
@hariomgaikwad37314 жыл бұрын
Hi bro
@harshalbhanarkar3 жыл бұрын
Of the 20th century
@sumitmhatre163 жыл бұрын
@@harshalbhanarkar by mistake..
@MOHITJADHAV-ot9vu3 жыл бұрын
JAY BHIM NAMO BUDDHAY 🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
@gautamtambe55383 жыл бұрын
रमाई तुला मानाचा जयभीम...... जबरदस्त आवाज...एकदम सुरात गाइले माई... फारच सुंदर👍👌👍
@samadhankhurchane5487 Жыл бұрын
मी आदिवासी (भिल्ल) आहे. पण दिवसातून एक वेळा तरी हे गाण ऐकतोच.का माहीत पण गाण ऐकल्यावर रडू येत. साहेबांनी खूप उपकार केलेत आपल्यावर.