वाद मिटवण्याचा हा 'जुन्नर पॅटर्न' फारच आवडला.महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात असे प्रयत्न झाले पाहिजेत.
@amolshelke33303 жыл бұрын
याचे सर्व श्रेय त्या पत्रकाराला,की ज्या पत्रकाराने गेली 5 दिवस या दोन भावांना एकत्र आणले🙏👍
@pankajkuchik91263 жыл бұрын
अहो सूरजभाऊनी व्यवस्थित हाताळले प्रकरण
@studywithnature3081 Жыл бұрын
समाज परिवर्तन करण्याची ताकद खऱ्या अर्थाने युवा पिढीत आहे सलाम सुरज भाऊ आणि त्यांच्या टीमला,सलाम लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकाराला* प्रत्येक गावात जर अशा प्रकारचे आदर्श निस्वार्थी गाव पुढारी तयार झाले तर न्यायव्यवस्थेवरचा भार कमी होऊन सक्षम सुदृढ पिढीसाठी वातावरण तयार होईल आदर्श गाव पुढारी असतील तर काय होऊ शकत हे याचे उत्तम उदाहरण आहे परत एकदा सर्वांच्या कार्याला सलाम शुभेच्छा
@ganeshvarhadi8364 ай бұрын
सुरज भाऊ आपले कार्य वंदनीय आहे😊
@amitwayal87883 жыл бұрын
भावांनो एका आईची लेकरे आहेत तुम्ही, एकत्र राहा. आई -वडिलांना या पेक्षा काय हवं असतं 👍🏼👍🏼👍🏼
@sagarnetke87211 ай бұрын
पत्रकार महोदयांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.. वाद मिटल्या बद्दल छान वाटल.. असा पत्रकार प्रत्येक गावात असावा हीच इच्छा.. पत्रकार साहेब तुमचे त्रिवार अभिनंदन तुमच्या सारखे विचार सर्वांचे असतील तर तिथे असे दिवस येणार नाही.
@siddheshghevari18943 жыл бұрын
सुरजभाऊ तुम्ही माझ्या दोन्ही भावांना या वादातून ऐकत्र केल्यामुळे मी तुमचे आभारी आहे.तसेच सर्व ग्रामस्थ व जुन्नर टाईम्स चे आभार.🙏🙏🙏
@sushantwalunj995810 ай бұрын
शेवट गोड झाला आभारी आहे पत्रकार साहेब
@सत्यपरेशानहोसकताहैंपराजितन-म7प3 жыл бұрын
सत्यशिल दादा शेरकर अक्षय बोराडे महाराष्ट्र भर चर्चा असणार वाद सूरज भाऊ यांनी संयमाने सोडवीला होता हे तालूक्याने पाहीले होते, आज हा भावा भावांचा वाद जगजाहिर झाले नंतर सूरजभाऊ सारख्या लोकनेत्याने पुढाकार घेउन सोडवीला, पत्रकार चे पण आभार
@amolgade93273 жыл бұрын
संदिप भाऊ तुमचे मनापासून धन्यवाद यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे दोन्ही भावांना एकत्र आणले अभिनंदन जुन्नर टाईम 🙏🙏🙏🙏💐💐
@vishalshelke24383 жыл бұрын
सुरज भाऊ मानलं तुम्हाला जुन्नर तालुक्यातील इतका मोठा वाद तुम्ही शांत व संयमित मिटवला
@deepakkashidvlogs34203 жыл бұрын
दोन्ही कुटुंबातील विकोपाला गेलेला वाद योग्य पद्धतीने मिटवल्याबद्दल सुरजभाऊ वाजगे तसेच त्यांचे मित्र व जुन्नर तालुक्यातील नावाजलेले लोकप्रिय न्युज चॕनल जुन्नर टाईम्स चे मनपुर्वक अभिनंदन ....
@sureshsaste48393 жыл бұрын
सूरज भाऊ भालेराव कूटुबाचा वरील थराला गेलेला भांडणाचा वाद आम्ही युट्यूब पाहीला होता परंतु आपण हे समाजात वाद मिटविण्याचे काम केले त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो व असे कार्यकर्ते समाजात पाहीजे
@MaheshPokarkarАй бұрын
एकच नंबर पत्रकार असेच पत्रकार पाहिजे जिल्ह्यात
@ramdasshinde84243 жыл бұрын
🙏एकदम आनंदाची बाब आहे। आज हि बातमी पाहून मला अतिशय उर भरून आला यामध्ये मध्यस्थी करणार्या सर्वांचे तसेच विशेषकरून पत्रकात भावाचे मनापासून आभार मानतो या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा नांदा सौख्यभरे। 🙏
@Sanjay-y8v5t11 ай бұрын
अभिनंदन 💐💐💐 पत्रकार साहेब वाद मिटवल्या बद्दल दोन्ही भावांचा🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👍🏻♥️♥️♥️
@vishwassonawane31982 жыл бұрын
संदिप भाऊ खरं तर आभार तुमचे मानले पाहिजे कारण या कौटिबिक भांडणाच्या तळाशी जाऊन सगळ्यांना समजावून सांगून आणि परत एकत्र केले.
@Junnarkar-mh143 жыл бұрын
खरचं चांगलं काम केलं अस जर असेल तर तालुक्यातील सर्व वाद मीटण्यास मदत होईल
@nikhilbangar24043 жыл бұрын
Seriously. .Right. .
@govindraotukaramwagh35433 жыл бұрын
हे सर्व बघत आस्तान्ना फक्त मझ्या डोळ्यांतून पाणी आले लहान असतांना भाऊ कोन्ही कितिही पैसा खर्च केला तरी एक मेकाना साथच देतात आणी तेच भाऊ लग्नं झाले की वैरी बनतात पण हा वाद मिटविनरे जे आहेत त्यांना माझासास्टग प्रणाम 🙏🙏
@monikadumbre84773 жыл бұрын
छान संस्कृती जुन्नर ची धन्यवाद एक आदर्श बहीण
@punjaharinale65833 жыл бұрын
आज खऱ्या अर्थाने जे कुणी मध्यस्ती करणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनपुर्वक अभिनंदन आपला समाज एकमेकांनी वैरत्वाने राहून एकमेकांची वाईट शब्दांनी मतभेत वाढवून मनभेद करण्यापेक्षा समजुतीने व्यवहारीक पद्धतीने मनाचा मोठेपणा दाखवून सुख दुःखा मध्ये एकमेकांना साथ देणे म्हणजे माणसाने माणसाबरोबर माणुसकीने दिनचर्या करावी असे वाटते असाच गोडवा सदोदित असू द्या हीच सर्वांना विंनती आहे धन्यवाद
@premnathshinde56343 жыл бұрын
सुरज भाऊ १ नंबर शेवटी आपली माणसं आपली माती
@ramdashinge74343 жыл бұрын
एकमेकांची डोकी फोडणयापेक्षा आधीच घरातल्या घरात वाद मिटवणे गरजेचे होते परंतु असो सुरज भाऊ आपल्या माध्यमातून सदर कुटुंबाचे वाद यशस्वी रीत्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्यांचे आभार, असो बाबांची शेवटची प्रतिक्रिया आवडली
@ppp-ij2re2 жыл бұрын
प्रथम पत्रकार बंधु व युवा सूरज भाऊ यांचे आभार व अभिनंदन.ज्या गोष्टी साठी वाद होता त्या मिळाल्यामुळे मान्य केले आहे। सुनबाई फार प्रसन्न वाटत नाहीत. वेगळे राहणे याला प्राथमिकता ही ग्रामीण अथवा शहरा मधे प्रथा वाढत आहे. आई वडील कितीही कष्ट करू देत मुलांना आणि येणाऱ्या सुनेला काही घेणे देने नसते आई वडीलांच्या वाटी सुख नसते काही ठिकाणी। पण युवा अवस्थेत हे आमचा संसार म्हणनारे विसरतात की त्यांना ही वेळ त्यांची मुले ही दाखवू शकतात.
@navnathsurvase3098 Жыл бұрын
पत्रकार साहेब धन्यवाद रवी भाऊ सुरेश भाऊ आणि इतर सर्व मंडळी अशीच समाजकार्य करा आणि दोघे भाऊ भांडण करता गोडीने रहा अरे एका आईच्या पोटी जन्म घेतला ठीक आहे ना कोणी चुकत असेल पण समजून घ्या एवढी टोकाची भांडण करू नका आई तर गेली आहे पण बाबांना व्यवस्थित सांभाळा
@waitwatch98283 жыл бұрын
सुरज भाऊ खरचं आपल्या सारखा माणूस होणे अशक्य आहे , खुप छान काम केलंय , लोक फक्त मजा पाहायला असतात ,पण आपण स्वतः पुढाकार घेऊन हे प्रकरण शांत केलं , या दोन्ही भावांनी यापुढे असेच गोडीने राहावं , आणि त्या ताईंनी पण आपल्या सासू बाईंची जागा घेऊन घरातल्या माणसांना जीव लावावा , आणि समाजात आपलं नाव कमवून दाखवाव , आपल्याच माणसांना त्रास देणं योग्य नाही ताई, सर्व मध्यस्थी करणाऱ्यांचे अभार आपण एक कुटुंब वाचवलं 👌👌😊😊🙏🙏
@jayeshbhalerao613 жыл бұрын
सुरज भाऊ रवि भाऊ महेंद्र भाऊ राजेंद्र भाऊ पत्रकार साहेब तुमच्या प्रयत्ना मुळे हा वाद मिटला अभिनंदन
@vishalshelke24383 жыл бұрын
दोन्ही भावांना वडिलांच्या जवळ आणले अजून काय पाहिजे धन्यवाद सुरज भाऊ वाजगे आणि संदीप उतरडे
@harshadmule76283 жыл бұрын
संदीप भाऊ तुमचे मनापासून धन्यवाद यामध्ये तुमचा सिहाचा वाटा आहे दोन्ही भावांना एकत्र आणले अभिनंदन जुन्नर टाईम्स .........
@santoshjadhav72883 жыл бұрын
सुरज भाऊ रविभाऊ धन्यवाद पत्रकार ताई दोन भावाना धन्यावाद💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏
@sujatapansare76483 жыл бұрын
शेवट गोड झाला,यातच आनंद वाटला.छानच पत्रकार अभिनंदन ,proud of junner times
@sanjaydongare46203 жыл бұрын
वाटप झाली भारी काम झाल सूरज भाऊ
@sugrivgaikwad62252 жыл бұрын
पत्रकार बंधू खूप खूप धन्यवाद एक कुटुंब समाज गैरसमज,स्वार्था पोटी म्हणा बर्बादीच्या मार्गाने जाणारे थांबून सुखाच्या मार्गावर आले हे खूप आनंदाची बाब आहे हे सर्व संदीप भाऊ यांच्या संवेदनशील पत्रकारीतेमुळे घडून आले त्यामुळे संदीप भाऊंना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद
@ganeshbhagat32613 жыл бұрын
सुरज भाऊ आणि संदिप भाऊ दोघानाही धन्यवाद अशीच चांगले कार्य आपल्या हातुन घडत राहावे
@kaverivelhal53283 жыл бұрын
अशीच समाज सेवक पतेक गावात हवेधनवाददादा
@sidhughevari31413 жыл бұрын
सुरज भाऊ ,रवींद्र भाऊ,महेंद्र भाऊ,राजू भाऊ,पत्रकार साहेब तुम्ही सर्व एकत्र येऊन यांच भांडण मिटवला त्या बदल तुमचे सर्वांचे मना पासून धन्यवाद🙏❤️
@सत्यपरेशानहोसकताहैंपराजितन-म7प3 жыл бұрын
सूनबाई चे पण सत्य होते याचा अर्थ,आता त्यांनी सासर्याला जिव लावावा ही विनंती धन्यवाद सुनबाई 🙏🙏🙏 सुरजभाऊ एक दिल कितनी बार जितोगे❤️🙏🙏🙏
@yeshvati49223 жыл бұрын
Sunbaai ne sasaryavar khota aarop nahi kela pahijel
@prashikclasess29263 жыл бұрын
सुरज भाऊ चे खुप खुप आभार तुमच एकत्र कुटूंब अन्यलयाबदल. अभिनंदन कस आसते एकीचे बळ ही कवीता आमला चोवथी पाचवी आसतानी होती ती काय आता येवढी आठवत नाही पण ऐकीच बळ हे काय आसते हे फक्त एकत्र कुटुंबालाच महीत....(एक साधा उदार न देतो) ..एकत्र कुटुंबाच्या घराकड बघायची पण कुणाची हिंमत होत नाही.आणि एकाला दुसरा भाऊ आसा आस मला वाटत कारन मला स्वाताला भाऊ नाही हे दुख मलाच महीत की भाऊ आसता तर माझ काम त्या वर सोपवल आसत आगर मागे मोर बघ आस काय पण होत भाऊ असल्या काही पण होत पण नसल्या काय सोपवनार मनुन ज्या ला भाऊ आहे त त्यानी बायकाचे न आईकता भावा भावा च्या विचाराला तडा जाऊ देऊ नका
@rameshnkhollam3 жыл бұрын
Surajbhau...Sandipbhau..ani sarw madhystanche abhar ...khup chhan kam kele
@Aapli_manas2 жыл бұрын
खुप छान असा निर्णय घेतला त्या बद्दल सर्वाचे अभिनंदन!!!
@avinashmagar13442 жыл бұрын
सुरज वाजगे सारखा नेक मानुस प्रत्येक गावात पाहिजे.ग्रेट सुरज दादा.
@jitubhagat4143 жыл бұрын
Great work sandip bhau aani suraj bhau...
@sachinhipparkar70993 жыл бұрын
सुरेशभाऊ एकदम चांगलं काम केलं एक कुटुंब एकत्र केलं
@sharadbarkade57393 жыл бұрын
खूप छान कार्य पत्रकारांचे, अशाच लहान कारणावरून अनेक कुटुंब विभक्त होत आहेत भावांनो काही झालं तरी एकमेकांशी भांडू नका आई वडील ,हे आपल्यासाठी ईश्वर आहेत
@dattahande50183 жыл бұрын
सुरज भाऊ वाजगे मला याच सदर्भात तुमचा प्रायवेट मो न पाहिजे होता
@bhimabagul59113 жыл бұрын
खुप छान झालं वाद मिटवला सगळ्यांनिच म्हातारपणी बापाला खुप टेन्शन असतं मुलांचं पण चला चांगलं झालं आनंदाची बातमी भेटली आणि खुप खुप समाधान वाटलं ऐकून बापाला जिव लावारे आहेत तोपर्यंत येवढीच आमची पण विनंती आहे किती आयुष्य राहिलं त्यांचं आता आणि तुम्ही सगळे आंदनदात रहा
@subhashdhokale81083 жыл бұрын
चॅनेलवाले(अँकर)आपल्या हातून अतिशय उत्तम कार्य घडलेले आहे .व आपण शेवंtपर्यंत चिकाटीने पाठपुरावा करून भालेराव कुटुंबाचा तंटा मिटवला त्याबद्दल आपले आभार 👍💐💐आपल्या भावी पत्रकारितेला शुभेच्छा, सर.तसेच आपल्या विधायक पत्रकारीतेंचे मिडियावाले स्वयंघोषित पत्रकारांनी अनुकरण करावे.हीच इच्छा.
@जयवंतदातखिळे3 жыл бұрын
खुप छान काम केल सुरजभाऊ वाजगे ,संदिपजी उतर्डे
@ravindrakunte773 жыл бұрын
खुप छान पत्रकार व सामाजीक कार्यकर्त्यांनी गावकर्यानी समाजाचे भान राखून केलेले उत्कृष्ट काम प्रत्येक गावपातळीवर हे व्हायला हव🙏👍
@yuvrajchaudhari77732 жыл бұрын
संदीप भाऊ वाद मिटला ...... खरंच तुम्ही खूप ग्रेट. आहात. ..... खूप खूप धन्यवाद तुम्हाला.....
@bhagavantmadake44113 жыл бұрын
पत्रकार साहेब.. पंच मंडळी .. अभिनंदन🎉🎊... छान काम केले...
@anilpawle1286 Жыл бұрын
Ek number
@omsairam8783 жыл бұрын
खुप छान वाटलं अशेचं आनंदी रहा.... जुन्नर टाईम्स तुमचे करावे तेव्हढे कौतुक कमी चं आहे तुम्हाला सलाम....
@mukundborhade36337 күн бұрын
मानलं पाहिजे आपल्याला खरच दादा एकच नंबर देवासारखे आहात
@subhashdhokale81083 жыл бұрын
सूरज भाऊ आपण केलेल्या विधायक कामाचे कौतुक करावे तेवढे आहे...👍👌💐💐आणि हो, सुरजभाऊ तुमच्यात आर आर आबांचे गुणांची झलक दिसते आहे, उत्तरोत्तर आपल्या हातून आशी अनेक विधायक कामे घडण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेछा👍
@dattatraysonawane70023 жыл бұрын
सुंदर सुस्कृतीक निर्णय जुन्नर टाईम्सच आभिनंदण
@rameshshinde89123 жыл бұрын
फार चांगलं समेट घडवून आणले ,सर्वाचे मनापासून आभार.
@prakashrelekar38463 жыл бұрын
यामधे पहिले पत्रकार नंतर तुमचे पुढारी व इतर मंडळींनी जो समेट घडविणे साठी प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्य वाद देतो असेच सुखाने संसार करा --- त्या आईचे आत्मयास शांती लाभली असणार अशी आशा करतो - जय गुरुदेव
@pravinunde88713 жыл бұрын
जुन्नर टाईम्स चे आभार
@nileshbankar32233 жыл бұрын
सुरजभाऊ आपले खुप खुप धन्यवाद .
@Usersngli22223 жыл бұрын
वाद मिटवण्याचा हा 'जुन्नर पॅटर्न' फारच आवडला.जुन्नर times छान ............
@nathuramgolambade99752 жыл бұрын
पत्रकार दादांना खूप खूप धन्यवाद ❤️👍🙏खूप चांगल पाऊल आहे तुमचं , त्यांच्या आईच आशीर्वाद तुम्हाला खूप पुढे जाण्याचं बळ देईल. 🙏
@dkbhor20973 жыл бұрын
लोकनेते सुरजभाऊ .नक्की च तालुका तुमच काम पाहुन तुम्हाला संधी देतील. सच्चा समाजसेवक सुरजभाऊ......
@jalindarargadepatil69313 жыл бұрын
फारच सुंदर संपूर्ण जीवन सुखी राहील याची दक्षता घ्यावी लागेल आणि त्यासाठी त्यांनी आनंदाने रहावे 🙏👍
@NivruttiGhodekar3 ай бұрын
पत्रकार तुमच्या कार्याला सलाम 🙏
@divyangduniya26742 жыл бұрын
Good ,,,vry अशी पत्रकारिता, अस माध्यम वा लय भारी
@gopalkamble3363 жыл бұрын
संदिप भाऊ तुमचे मनापासून आभार.. सलाम तुमच्या कार्याला. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा असेच काम करत रहा. मी गोपाळ कांबळे पंढरपूर.
@ramdasborhade64972 жыл бұрын
धन्यवाद पत्रकार दादा अशीच समाजात पत्रकार असावे
@Garib77772 жыл бұрын
सुरज भाऊ मनमिळाऊ व्यक्तीमत्व आहे भाऊ न मुळे तरुणांना उर्जा मिळते संघटन खुप चांगलं बनवलं आहे सुरज भाऊंनी जुन्नर तालुक्यात
@chandrkantbarde94003 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद पत्रकार बंधु
@vishalshelke24383 жыл бұрын
सुरज भाऊ हे भांडण पुणे जिल्ह्यात गेले होते ,तुम्ही स्वतः जाऊन दोन्ही भावांना एकत्र आणले व वडिलांना बहिणीला पण न्याय दिला याला म्हणतात लोकनेता
@sindhuanarse325711 ай бұрын
अभिनंदन टीमच छान वाटले
@subhashdhokale81083 жыл бұрын
रवींद्र भाऊ छान काम केलंत त्याबद्दल मनस्वी धन्यवाद.👍👌💐💐
@eknathichake13803 жыл бұрын
अतिशय सुंदर काम केले पत्रकार साहेब मनापासून धन्यवाद सर अभिनंदन
@gsp27783 жыл бұрын
Changal zala rao te babana jiv lava
@dilipgawale29483 жыл бұрын
अतिशय चांगले काम केले धन्यवाद असेच पुढील कार्य आपल्या हातून घडत राहो ही ईश्वराला आराधना करतो. 🙏
@sambhajighadage5896 Жыл бұрын
एक नंबर काम केले पत्रकार भाऊ धन्यवाद
@mahendrayadav-ir9fh2 жыл бұрын
पत्रकार साहेब .सुरज साहेब .रवी साहेब यांना माझा नमस्कार दोन भावांना एकत्र आणले.
@dhanrajbansode73842 жыл бұрын
पत्रकार साहेब कोटी कोटी धन्यवाद
@kailasbirari1298 Жыл бұрын
जुन्नर चा हा चँनल खाजगी भांडणात भाग घेऊन व तीन तीन विडीओ करुन छान गोडी करुन न्याय दिला म्हणुन मी नाशिकच्या सटाणा शहरातुन वाणीसर व शिवरांयांच्या जन्म भुमीतल्या शेती पुत्रांची गोड भेट केली अभिनंदन जुन्नर टाईम्स
@raghunathwayal41933 жыл бұрын
धन्यवाद uttarde साहेब 👌
@Raj508713 жыл бұрын
Well-done जुन्नर टाइम्स. Hats off to you.
@bhavnagholap15033 жыл бұрын
एकदम चागल केल भाऊ
@piyush__15313 жыл бұрын
सुरज दादा तुमचे मनापासून आभार
@sagarpagare92002 жыл бұрын
पत्रकार साहेब आपले मनःपूर्वक धन्यवाद खूप चांगले काम केले साहेब
@mahadevzanje7633 Жыл бұрын
आजच्या काळात लोक पेटवायचं बघतात हे एकमेव लोकं आहेत की मिटवतात अभिनंदन सर्ववांचे
@pravinmali96552 жыл бұрын
तुम्ही चांगल्या घरातील लोक आहेत .आनंदाने रहा हीच अपेक्षा..
@ganesh_lights_official_3 жыл бұрын
या एकत्र करण्याचे श्रेय फक्त विघ्नहर टाईम्स च्या पत्रकारांना दिले पाहिजे....
@बाळासाहेबभुईंगळ3 жыл бұрын
एक नंबर केले भाऊ. ऊगच आम्हाला मागच्या विडीओ मध्ये वाईट कमेंट करावा लागल्या. त्या बद्दल मी माफी मागतो.कारण तुम्ही दोगा भावांनी एकत्र येऊन आमचे सगळ्यांचे मने जिंकून टाकली.तुम्हा भावांना माझा मनसे सलाम.आणी ज्यांनी या वादासाठी मदेस्ती करूण हे भांडणं मिटवली आहे.त्यांना पण माझा मनसे सलाम.जय मनसे जय महाराष्ट्र जय शिवराय 🙏🏿
@sunildatir Жыл бұрын
Khup awadla mast ...asech anandi raha...
@ashokraokale49683 жыл бұрын
मी एक येवलेकर, जुन्नर टाईम चा चाहता आहे, फारच छान कामगिरी आहे संदीप भाऊंची. ह्या प्रकरणाचा शेवट गोड झाला.
@machindrakabadi36293 жыл бұрын
एक नंबर भाऊ सुरज भाऊ
@santoshdabhade21063 жыл бұрын
सुरज जी खुप अभिनंदन अनुकरनीय काम 👍
@rjadhav35233 жыл бұрын
Chala changali varta ali khup chan kel aapan Dhanyawad
गाव पुढारी भांडणे लावून देतात नंतर मिटवण्यासाठी पुढाकार घेतात हे बरोबर नाही पण दोघा भावांची भांडणे मिठावल्या बदल धन्यवाद 🙏🙏
@jalendarchavan33303 жыл бұрын
सुरज भाऊ एकच नंबर
@gokulpulawale62693 жыл бұрын
संघ काय येत प्रॉपर्टी,,,नाही इतच सोडून जायच आहे,, भवानो,,,आहे तोवर प्रेमाने रहा रे विनंती,, आहे 🙏🏻
@sandipbharmal94043 жыл бұрын
पत्रकार बंधुंनो तुमच्या या प्रयत्नांना धन्यवाद 🙏🏽🙏🏽 तुम्हाला .
@ravigaikwad98113 жыл бұрын
संदीप तुझे काम म्हणजे गरिबासाठी मसिहा उगाच कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन पैसे वेळ बर बाद त्यापेक्षा घरीच लक्ष घालून आपण प्रकरण मितवले शतशः मनापासून धन्यवाद 🙏🏻❤️💕