No video

कुर्‍हाडी, खोर्‍याने एकमेकांची डोकी फोडून कायमचे अधू बनलेल्या सख्या भावांची कहाणी.

  Рет қаралды 1,129,997

JUNNAR TIMES

JUNNAR TIMES

2 жыл бұрын

Пікірлер: 828
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 Жыл бұрын
बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतात झाट काही पिकत नाही पण बांध कोरायाच्या बाबतीत एक नंबर.
@greygrey9628
@greygrey9628 11 ай бұрын
खरे😂😂
@onlyunpluggedrohitvijaysat8553
@onlyunpluggedrohitvijaysat8553 11 ай бұрын
😂😂😂😂😂
@jagannath4308
@jagannath4308 11 ай бұрын
खरंय 😅😅
@gajanantotre9969
@gajanantotre9969 8 ай бұрын
😂😂😂
@RahulPatil-xb9lh
@RahulPatil-xb9lh 4 ай бұрын
बरोबर आहे
@PS-nm2rs
@PS-nm2rs 2 жыл бұрын
आमची 27 acre jamin ahe. Pan map var मोजायला गेल्यावर 25 acre ch निघते. काकांनी 2 acre jamin बळकावली आहे. पण आमचा बापाने निराश न होता 11 acre jamin vikat घेतली. आता काका cha mualal 3 muli. म्हणजे ही बळकावली जमीन उद्या दुसऱ्याचा घासत जाणार. पण अमी न भांडता देवावर श्रद्धा ठेवून आहे. विशेष म्हणजे वडिलोपार्जत घर पण काका ने हडप केले पण आमचा बाप ने त्याचा चौपट मोठे जागा विकत घेऊन सिमेंट काँक्रे चे घर बांधले. भिकारी तो कायम बिखरीच राहतो जरी सोन्याचा चामाचाने घास खला तरी.
@rajeshgaikwad6434
@rajeshgaikwad6434 2 жыл бұрын
छान
@dhanorilohegaon3472
@dhanorilohegaon3472 2 жыл бұрын
Masti jirwaychi yogya paddhat🤣😆😄
@dineshkamble3475
@dineshkamble3475 2 жыл бұрын
वैराने वैरच वाढत जाते.आयुष्यभर मानसिक त्रास
@PS-nm2rs
@PS-nm2rs Жыл бұрын
@@dineshkamble3475 ekadm barobar bolala sir.
@MP-eq8fx
@MP-eq8fx Жыл бұрын
"भिकारी तो कायम बिखरीच राहतो" अगदी १०० टक्के बरोबर बोललात
@balughule2293
@balughule2293 2 жыл бұрын
ग्रामीण भागातील एक सत्य व्यथा सांगितल्याबद्दल जुन्नर टाईम चे खूप खूप आभारी
@ujwalashinde2297
@ujwalashinde2297 10 ай бұрын
दोघांच्यापण डांगीत लय मस्ती हाय , द्या फासावर लगेच😊😊
@umeshmhetre1135
@umeshmhetre1135 2 жыл бұрын
बांध कोरणे म्हणजे महाभारत आहे,सुशिक्षित लोकही यात सामील आहेत,हा गुण 80 टक्के लोकांमध्ये आहे,
@maheshshinde6824
@maheshshinde6824 3 ай бұрын
महाभारत मधून यांनी जर घेतलं असतं तर माझं बांध तुझं बांध केलं नसतं
@savitatambe7398
@savitatambe7398 2 жыл бұрын
आम्ही पन नगर चे खातै फोङुन 15 वर्ष झाली आजुन भाङनं नाही आम्ही 5 भाऊ 5 एकर शेती आहे घरी खाते फोङुन घेतली गावात माहित पन नाही कधीच भाङनं नाही जावाची नाही भावाची नाही नातु पंतु झाले
@dsvlogs5056
@dsvlogs5056 2 жыл бұрын
सगळेच सारखे नाहीत
@gorakhnathbandagar9716
@gorakhnathbandagar9716 Жыл бұрын
प्रत्येकाच्या बुध्दीत विचारात नितिमत्तेत फरक असतो
@prakashsirsath1012
@prakashsirsath1012 5 ай бұрын
नशीबवान राहतात काही लोक आणि विचारवंत असतात जो बांध वरून भांडण करेल ते नरकात जातील
@kiranawale9557
@kiranawale9557 2 жыл бұрын
.... सख्या भावा बरोबर वैर करू नका... दवाखान्यात पडल्यावर खिशात पैसे घेऊन फक्त भावच येतो...झाट भर जमीन साठी.. स्वार्थी भावना बंद करू. एकत्रपणे जागा..😭😭
@lsakpathan5666
@lsakpathan5666 2 жыл бұрын
अगदी बरोबर 👍
@rajendrakhomane7973
@rajendrakhomane7973 2 жыл бұрын
Bhau nahi yet.
@hemrajmandave6748
@hemrajmandave6748 2 жыл бұрын
भावा आजकाल सख्खे रक्ताचे कोणी उभे नाही राहत पण जोडलेली माणसं हक्काने पाठीशी उभी राहतात
@scienc2825
@scienc2825 2 жыл бұрын
नाही येत😭
@MP-eq8fx
@MP-eq8fx 2 жыл бұрын
अहो मी जॉब सोडून ३ महिने भावासाठी दवाखान्यात राहिलो आणि नंतर त्यानेच मला घराबाहेर काढले.
@Surya-5679
@Surya-5679 2 жыл бұрын
बापानं सगळी शेती विकायला पाहिजे होती. मग समजल असत.
@bgunjal-my9pb
@bgunjal-my9pb Жыл бұрын
बरोबर
@grapegraftingravipatil346
@grapegraftingravipatil346 Жыл бұрын
बापाची जेवढी शेती वारसाहक्काने आलीय, तेवढीच जमीन विकत घ्या तोवर भांडणं करु नका, किडा आपोआपच जिरल
@enginestroke3539
@enginestroke3539 Жыл бұрын
Right
@pratikbachhav6105
@pratikbachhav6105 11 ай бұрын
Right
@user-bb5kq8fp2h
@user-bb5kq8fp2h 11 ай бұрын
Hi junnar times la janar jameen😅
@dhuragigutheguthe8366
@dhuragigutheguthe8366 Жыл бұрын
वादावर तोडगा काढला कायमचा वाद मिटला सामाजिकदृष्ट्या चांगले काम आपल्या तंटा मुक्तीने केले आपले सर्वांचे अभिनंदन आ सेस चांगले काम आपल्या हातुन होवो
@dattawaje9209
@dattawaje9209 2 жыл бұрын
बांध कोरुन शेती वाढत नाय आणि दात कोरून पोट भरत नाय🙏🙏
@rahulchavan4100
@rahulchavan4100 2 жыл бұрын
राग राग नका करत जाऊ माणूस निघून जातो सर्व इथेच राहणार आहे.
@dattuavhad5907
@dattuavhad5907 2 жыл бұрын
नोकरी सोडली की खूप बाळसं येत वो
@vanitajadhav5561
@vanitajadhav5561 2 жыл бұрын
Swatacha jiv vachala ter tya jaminicha upyog nahiter kai
@UNLIMITED_KIRTAN_MARATHI
@UNLIMITED_KIRTAN_MARATHI 2 жыл бұрын
Ho na
@Unknowngamer-ej5ru
@Unknowngamer-ej5ru 2 жыл бұрын
Melya nantr pora Bala basun khatil na pn sir
@galandeg.u.8643
@galandeg.u.8643 2 жыл бұрын
अहंकार , इर्षा , व्देष , हेवा , मत्सर सोडून द्या . नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणूनी .
@ravigaikwad9811
@ravigaikwad9811 2 жыл бұрын
संदीप मित्रा खूपच छान काम पोलिस स्टेशन ला वाद नको तिकडे फक्त पैसे खाणे कार्यक्रम 🙏🏻💐
@fekuchand4277
@fekuchand4277 2 жыл бұрын
ज्या दिवशी भूकंप येईल, त्या दिवशी अख्खी जमीनच खड्ड्यात जाईल, ना माणूस राहील ना जनावर मग न्या वर जमिनी....
@VishnuYadav-om1pm
@VishnuYadav-om1pm 2 жыл бұрын
मेंदुत पाणी झालं आहे... भावपूर्ण श्रद्धांजली...
@rdgaikwad26
@rdgaikwad26 Жыл бұрын
यामुळेच खेड्यातून शहरात गेलेल्या माणसाला परत खेड्यात येऊशी वाटत नाही, लोक लई खोडीचे असतात,
@sumanbankar8386
@sumanbankar8386 2 жыл бұрын
मुंबई पुण्यात राहणाऱ्या लोकांनी गावी रिटायर्ड झाल्यावर शेती करू नये किंवा शेतीचा हिस्सा वाटून मागू नये.अशी कित्येक भावबंधाची इच्छा असते.ते जोपर्यंत बाहेरगावी आहेत तोपर्यंत भरपूर जमीन खायला भेटते.
@hemrajmandave6748
@hemrajmandave6748 2 жыл бұрын
इच्छा नाही अपेक्षा असते गावातल्या काही भावांची
@munnagole3101
@munnagole3101 2 жыл бұрын
गावाचं वोटोळे पण हीच मंडळी करतात
@krttambe443
@krttambe443 2 жыл бұрын
Mumbai pune wale garib astat ani nokri karat astat tya veli khup help kartat gavwalyana. Ani gavi rahayla ale ki apli sheti getli ka tyana wait watay. Evdh sambalun pn tyana waty ki hi sheti bhavane aplyala deyavi. Bappachi pend ahe ka.
@nitasartandvlog3689
@nitasartandvlog3689 Жыл бұрын
Are bapre kiti अवघड आहे,मला माझ्या वडिलांचा नेहमी आदर वाटतो,कारण त्यांनी स्वतःचा हिस्सा दोन्ही भावांना सहखुशिने देऊन,स्वतःच्या कष्टांनी दुसरीकडे जमीन घेतली,
@sd996
@sd996 Ай бұрын
सुरज भाऊ वाजगे आपण छान पध्दतीने वाद मिटवून समज दिली.
@unmeshkaustubh8432
@unmeshkaustubh8432 2 жыл бұрын
तंटा मागेच मिटायला हवा होता .ह्यांच्यात समजूतदार पणा नसल्यामुळे ,त्यांचेच शारीरीक आर्थीक नुकसान झाले .हे जरा वाईट वाटल, पण ग्रामतंटामुक्ती वाद मिटला व पुढील पिढीचा संघर्ष टळला . एक चांगला उपक्रम .धन्यवाद .
@onerule3874
@onerule3874 2 жыл бұрын
किती चरबी आहे या शेतकऱ्यांना। दोघे ही नालायक आहेत।
@subhashraut8313
@subhashraut8313 Жыл бұрын
आशाच वादामुळे 14 एकर शेती जाऊन आम्ही भूमी हिन झालो,आशे वाद करू नका हात जोडून सांगतो भाऊ तंटा मुक्ती साहेबांचं छान काम
@mhaya1
@mhaya1 Жыл бұрын
As kas?
@rajendratamhane9353
@rajendratamhane9353 2 жыл бұрын
कोरलेला बांध पण इथेच राहणार कश्याला वाद घालताय मेल्यावर साडे तीन फूट जागा लागते तीही आपली नसते
@omkrushnaagrocard
@omkrushnaagrocard 2 жыл бұрын
अतीशय सुंदर उपक्रम हाती घेतला त्या बद्दल धन्यवाद भावकीचा वाद मिटविण्यासाठी पुन्हा खुप खुप शुभेच्छा कोन कोनासाठी जिव जळतो भावासाठी शेती वाडी सोडून जाणार सुतक शेवटि भाऊच धरनार. .
@parmeshwargande1888
@parmeshwargande1888 Жыл бұрын
भावकी , भाऊबंदकी खुप वाईट असते आम्हाला भाऊकीने खुप त्रास दिला होता
@samadhankhedkar5555
@samadhankhedkar5555 2 жыл бұрын
आपण जमिनीचे मालक नाही, राखणदार आहोत.
@bandubhombe3220
@bandubhombe3220 2 жыл бұрын
पंढरी दादा असचं माझ्या नालायक काकाने केले आहे त्यांनी बक्षीस बक्षीस पत्र करून घेतले आणि मोठ्या भावाला माहीत पण नव्हते पण असं करण्याला देव कधीच माफ करणार नाही
@tushardangat4785
@tushardangat4785 2 жыл бұрын
योग्य माहिती वेळेत निर्णय दिले तर लोकांच्या कायद्यावर विश्वास राहतो व लोक कायदा हातात घेत नाही
@valuja4012
@valuja4012 2 жыл бұрын
कोर्ट चे निर्णय उशिरा लागतात. कितेक वर्ष जातात. कोर्टाने निर्णय लवकर दिले तर खूप गोष्टी बर्या होतील.
@govindmanepatil4136
@govindmanepatil4136 2 жыл бұрын
पुण्याचं काम भाऊ ....💐💐 God bless you 👍
@distincttvhindi548
@distincttvhindi548 2 жыл бұрын
प्रेमाने जग जिंकता येते प्रेम अंती परमेश्वर.. रागाने फक्त त्रास आणि समधान कधीच नाही मिळत..🙏
@bhavarth.ramayana.123
@bhavarth.ramayana.123 2 жыл бұрын
आमचा शेजारी पण असाच बांधकोरू आहे . बांध कोरण्याची व्यथा सर्वांची सारखीच आहे.
@priteshkharabe3891
@priteshkharabe3891 3 ай бұрын
Amchya pan shejari ahe ky karav rao
@seemaawchar7610
@seemaawchar7610 2 жыл бұрын
असेच गोडीगुलाबीने तंटे सोडवता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद वाद मिटवला तसे मन ही येकत्र कसे येतील त्यावर पण लक्ष द्या सर
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 2 ай бұрын
हे सुरजभाऊ वाजगे चांगला माणूस आहे.
@user-pz1hn6pg3e
@user-pz1hn6pg3e 2 жыл бұрын
भाऊ मानल तुम्हाला मध्यस्थ एक नंबर
@vaibhavk008
@vaibhavk008 2 жыл бұрын
शेवटी दोन्ही भावांनी मिठी मारुन कायमचा वाद संपवावं . एक आई च्या पोटी जन्मलेली भावंड शेवटी एक असतात 😭😭😭
@parashramemade9992
@parashramemade9992 2 жыл бұрын
Right bhau
@user-st9dp9ic7j
@user-st9dp9ic7j 2 жыл бұрын
हे शक्य नाही हे मरते ल पण
@MP-eq8fx
@MP-eq8fx 2 жыл бұрын
माझा भाऊ स्वतः मेला पण मला मरणापेक्षा वाईट जिंदगी देऊन गेला.
@dr.samirtawshikar9232
@dr.samirtawshikar9232 2 жыл бұрын
@@MP-eq8fx mazi pan tich awastha...mi doctor ki sodun dili....bhau pan doctor...
@MP-eq8fx
@MP-eq8fx 2 жыл бұрын
@@dr.samirtawshikar9232 शेवटी आपल नशीब म्हणायचे आणि गप्प बसायचे.
@nitinautade4001
@nitinautade4001 Ай бұрын
हे असले विषय आमच्या जवळच्या मित्रा बाबत झलेलआ आहे २०गुंठा जमिनीच्या बांद वादातून खून झाला!
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 2 жыл бұрын
*आपण या धर्तीवर फक्त पाहुणे आहोत मालक नाही हे मानवाला अद्याप समजत कसे नाही*
@dreaming24by75
@dreaming24by75 2 жыл бұрын
जगातलं सगळ्यात मोठं दुःख आपल्या माणसानं आपल्याच माणसाशी भांडण अहो द्या सोडून दादा नका भांडू भाऊ आपलाच आहे मोठा असो वा छोटा
@omojo6693
@omojo6693 2 жыл бұрын
खरंय ...मुळात गावात ही खुप।वाद असतात ....आपल्या मागच्या पिढ्या ही खूप दिलींदर होत्या ...आता तरी लोक ठीक आहेत ... अन म्हणे आमचे पूर्वज😂
@dilipPatil90114
@dilipPatil90114 2 жыл бұрын
चागंला विचार आहे तुझा तुझा नातु पण असच मननार
@omojo6693
@omojo6693 2 жыл бұрын
@@dilipPatil90114 डायरेक्ट नातु ...लय पूढे गेलास भाऊ तू🤣
@putin781
@putin781 2 жыл бұрын
Guntha bhar jamin vikat ghe mg kalel mg pidhila nav thev
@jumbokc.
@jumbokc. 2 жыл бұрын
Jast shana ahes tu .... Tu ala ahes kuthun ? Purvaj kdun ki future kdun?
@jayappawar8741
@jayappawar8741 2 жыл бұрын
Yas
@sachinkotkar3167
@sachinkotkar3167 2 жыл бұрын
एकदम भारी, मला हा व्हिडिओ खूप आवडला जिवन खूप अनमोल आहे
@dilip....killerh
@dilip....killerh 11 ай бұрын
मित्रांनो शेतीच्या वादामध्ये माझे वडील गेले शेतीमध्ये काही येत नाही फक्त भांडण करू नका रे आयुष्य खूप छान आहे प्रेमाने😢😢😢
@piyu1697
@piyu1697 2 жыл бұрын
एकच जन्म भेटतो, देवाच्या कृपेने भाऊ आहात दोघा चांगली कर्मे करा.सोबत राहून अजून पूढे जा.मेल्या वर काहीच सोबत येत नाही.
@ketankumarshinde9903
@ketankumarshinde9903 2 жыл бұрын
खुप छान सुरजभाऊ 🙏🙏
@user-sr3qu7wz9y
@user-sr3qu7wz9y 2 жыл бұрын
1 नंबर पत्रकार आणि वाजगे साहेब।
@sanjaygatne1424
@sanjaygatne1424 2 жыл бұрын
खरा दोष आई वडिलांचा ते जिवंत असताना हिस्से करत नाही. त्यामुळे ही समस्या.
@lokeshwagh3496
@lokeshwagh3496 2 жыл бұрын
shabd taktat fkt mg te shabad jo to firvto
@fitnessfunda7501
@fitnessfunda7501 3 ай бұрын
पोरांच्या नावी केले तर अशा औलादी आई बापाला पण सांभाळणार नाहीत...
@Rehankhan-ur2ru
@Rehankhan-ur2ru 11 ай бұрын
चांगल झाल माझ्या वडिलानी शेत विकून टाकले
@lakhukharvwat1323
@lakhukharvwat1323 2 жыл бұрын
सख्खे भाऊ पक्के वैरी..ही म्हण ईथे तंतोतत जुळते..पण तंटामुक्त अध्यक्ष महोदय व ग्रामस्थ व मिडीया यांनी दोन्ही भावामध्ये समन्वय घडवुन आणला.आणि २० वर्षाने वाद संपुष्टात आणला.दोन्ही भावामध्ये एकी केली..खरंच बातमी बघुन समाधान वाटले..दोन्ही भावाने २० वर्षापुर्वी केलेल भांडण की दुख दायक आहे हे दोन्ही भावाच्या तोंडावर दिसत आहे.पण अस कोणी करु नका..
@Amazingworld78646
@Amazingworld78646 2 ай бұрын
Sakhha bhau pakka vairi....
@366590
@366590 2 жыл бұрын
नावातच संदीप भाई मन जीत लिया
@dipaktonage8370
@dipaktonage8370 2 жыл бұрын
धन्यवाद भांडण अशी मिटली पाहिजे खुप छान काम केलं
@santoshgunjal3054
@santoshgunjal3054 2 жыл бұрын
सूरज भाऊच काम ग्राऊंड वर जाऊन आहे ,एक नंबर भाऊ भावी आमदार
@vikaspatil6258
@vikaspatil6258 2 жыл бұрын
जो भाऊ स्वतःहून माघार घेईल देव त्याचं नक्कीच कल्याण करेल
@mohanbadgude1175
@mohanbadgude1175 2 жыл бұрын
सरकारने सर्व सरसकट जमिनीची मोजणी करून द्यावी म्हणजे बर्याच काळ आपसात भांडणे होणार नाहीत
@Amoldange-hb9fb
@Amoldange-hb9fb Ай бұрын
Sarkari mojni Jr velet zali tr hya goshti honar nahit pn sarkari kaam kdhich velet hot nahi
@suniltribhuvan7265
@suniltribhuvan7265 3 ай бұрын
Good work 👍
@mngldessai
@mngldessai Жыл бұрын
मोठे भाऊ रागीट आहेत.
@user-ns4qd8pt8x
@user-ns4qd8pt8x Жыл бұрын
एकच नंबर आहे अशी शेतकऱ्यांचे भांडण मितवा
@gulabagarkar2950
@gulabagarkar2950 Жыл бұрын
साहेब तुम्ही हे चांगले काम करत आहेत तुम्हाला आगरकर ठाणे या त्यांच्याकडून मानाचा मुजरा
@sagardhere4657
@sagardhere4657 2 жыл бұрын
सुरज भाऊसारख्या मध्यस्थी समजूतदार माणसांची सध्या ग्रामीण भागात गरज आहे.मी सोलापूर जिल्ह्यातील आहे अशा बांधावरच्या वादात माझे वडील आणि माझे चुलते यांच्यात भांडण झाली त्यात माझे वडील आज एका पायाने अपंग आहेत आणि आमची जिवाभावाची सखी नाती सगळी तुटली.कृपया शेतकरी बांधवांना माझं एवढंच म्हणणं आहे की शेताच्या वादात एवढ्या टोकाचं पाऊल उचलू नका यात समजूतदारीन मार्ग निघू शकतो.
@vaibhavkathale4929
@vaibhavkathale4929 2 жыл бұрын
😎✨ महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा ✨😎
@user-st9dp9ic7j
@user-st9dp9ic7j 2 жыл бұрын
हे बरोबर आहे
@pratikwavare3489
@pratikwavare3489 Жыл бұрын
पत्रकार भाऊ आ वाज फार गोड आहे हो तुमचा
@sainathsanap1856
@sainathsanap1856 Жыл бұрын
खूप छान वाद मिटवला
@user-xn2no2rk4n
@user-xn2no2rk4n 2 жыл бұрын
भाऊ तुमचं धन्यवाद चांगल काम करताये तूम्ही.
@user-xl9hg6ik4o
@user-xl9hg6ik4o 2 жыл бұрын
I sell my land for my mother's medical expenses . . Now residing at 1rk . With mom dad. She's suffering from cancer . I don't want land and property . I just want her to be with me lifetime 🙏
@MP-eq8fx
@MP-eq8fx 2 жыл бұрын
You are a real human being bro. Salute to you.
@Yogani8
@Yogani8 2 жыл бұрын
How Murugavel Saved His Wife's Life from brain cancer with Tree-Based Agriculture And living in nature🙌🙏🔱❤️ kzbin.info/www/bejne/mZPUkodpg6uqmsk
@Garib7777
@Garib7777 2 жыл бұрын
एक नंबर सुरज भाऊ
@pradipkokane1027
@pradipkokane1027 2 жыл бұрын
दलिंदर आहे तुम्ही दोघे पण कधीही बघितले नाही मि भाऊ भाऊच
@jumbokc.
@jumbokc. 2 жыл бұрын
Tu ajun andyat ahes babu.. Duniya ajun bagitli nahis
@VijayLadhane
@VijayLadhane 2 жыл бұрын
याला जमीन नसणं त्या मुळे🤣🤣
@user-rz6vc8wu2l
@user-rz6vc8wu2l 2 жыл бұрын
सख्खे भावू आहेत शेतकरी आहेत नीट रहा रे बाबांनो सुरज वाजगे सारखा कार्यकर्ता तालूक्यात मदतीसाठी धावुन येतो अम्हाला म्हणुन भावतो
@babasahebshinde9445
@babasahebshinde9445 Жыл бұрын
भाव भावांमध्ये वाद करून पुढच्या पिढीला घातक होण्यापेक्षा भावा भावांमध्ये प्रेम ठेवा जमिन धन दौलत हितेच ठेऊन जावं लागतं दादा तुम्ही वडिलधाऱ्यानी भांडण करत बसले तर तुमच्या मुलांचे करियर संकटात सापडेल थोड्याशा जमिन पाही भावभावात वैर निर्माण होईल असे कुठलेही वक्तव्य करू नका 🙏
@shyamgoudapatil1051
@shyamgoudapatil1051 2 жыл бұрын
खूप छान कार्य करत आहात त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा असेच कार्य तुमच्याकडं होत राहो ही सदिच्छा . . . 💐
@vikaswaje2866
@vikaswaje2866 2 жыл бұрын
सुरजभाऊला मानलं पाहिजे मध्यस्थी करुन वाद मिटविण्याचे कौशल्य भारी
@bhaurao123
@bhaurao123 2 жыл бұрын
बरोबर याच प्रकारे मा़झी अडचण आहे. मी मोठा भाऊ आहे आणि बाहेर गावी राहतो . गाव सोडून राहणार्याची गावातील कोणीही बाजु घेत नाही . ही वस्तुस्थिती आहे. मोठ्या भावाला माझी विनंती आहे . सोडून द्या दोन- चार फुट . मी पंधरा फुट सोडलंय . तरीही माझा बांध कोरला जातोय.
@sunilvaidya8747
@sunilvaidya8747 2 жыл бұрын
चांगला प्रयन्त आहे.एक व्हा आणि झालं गेलं ते विसरून जा आणि वाद संपवा
@ashoknavale8094
@ashoknavale8094 2 жыл бұрын
सख्खे भाऊ पक्के वैरी आरे काय कितीही कमावले इथेच सोडून जाणार आहेस सगळं काय संगे घेऊन जाणार आहे
@vitthaljnaiknaik8450
@vitthaljnaiknaik8450 2 жыл бұрын
👌
@maratha759
@maratha759 2 жыл бұрын
हेंचा वाद काय मिटणार नाही कारण या वादाचा फायदा घेणारे खूप असतील यांचे मित्र नातेवाईक शेजारी हा जर वाद मिटला तर .... या भावांचा फायदा होणार हे या दोघांना कळतं नाही , पण हे सक्के भाऊ आहेत यांना आपल्या रक्त पेक्षा दुसऱ्या माणसांच्या बोली वार विश्वास आहे. ... कुजक जग आहे इथे कोणी सुखा ने मिळून मिश्रुळ राहिल्याने बघ्वत नाही
@navanath02021987
@navanath02021987 Жыл бұрын
अतीशय छान‌ काम भाऊ.
@morerajendra3367
@morerajendra3367 2 жыл бұрын
Suraj Bhau nice work
@kiranghiratkar2821
@kiranghiratkar2821 2 жыл бұрын
मोठे आणि खोटे भाऊ
@jaydipshelke4165
@jaydipshelke4165 2 жыл бұрын
Same case in every village. Farmers not fight like this. Very good sir.
@roshanvare3391
@roshanvare3391 Жыл бұрын
🤣
@pankajborse1931
@pankajborse1931 11 ай бұрын
सगळीकडे आहेत अश्या cases तंटामुक्ती भक्कम asli tr नाही होत येवढ्या मोठ्या स्तरावर
@pankajborse1931
@pankajborse1931 11 ай бұрын
@@shubham-oh4ki मग आपणच एक पाउल मागे घेतला tr ky बिघडणार काय होणार एक एक मिमी ne मोजून
@netajikadam995
@netajikadam995 Жыл бұрын
माझे पण वय 63 वर्ष आहे परंतु मी ह्या दोघा भावना हेच सांगू इच्छितो की मझ्या गावात मी नेहमी बघतोय की बांध कोरण्यात पिढ्या न पिढ्या गेल्या पण शेवटी काहीच फायदा झाला नाही आणि येणाऱ्या पिढीला तुम्ही हेच करायला शिकवणार का? तर मी हात जोडतो तुम्हा दोघा भावांना की बाबांनो वाद मिटवा 🙏
@EklavyastudySamarth
@EklavyastudySamarth 2 жыл бұрын
नालाकानो मि बाहेरचा कोण व्यक्ती असता तर जीव मारला असता,पन भावासाठी आखा वावर दान केलं असते!
@MP-eq8fx
@MP-eq8fx 2 жыл бұрын
तुमच्यासारखा भाऊ मिळायला नशीब लागते. नाहीतर आमचे नशीब आहेच. आमचे बंधुराज बाहेरच्यांना कर्णाचे अवतार. स्वतः मेले आणि आम्हाला मात्र मरताना नरकात ढकलून गेले.
@harshboss583
@harshboss583 2 жыл бұрын
तुमच्या विचारला सलाम✌️
@ashokpawar8743
@ashokpawar8743 11 ай бұрын
भाऊ नमस्ते सलाम तुम्हीं महान आहत l
@sadikmakrani9875
@sadikmakrani9875 Жыл бұрын
Good job bhau
@Pradipkumar-dm4sy
@Pradipkumar-dm4sy 2 жыл бұрын
जितकं शेतकऱ्यांना बांदात पिकत नाही. तितके पोलीसस्टेशनला बांदात पिकते. विचार करा.
@bharatmore5571
@bharatmore5571 2 жыл бұрын
Bayka khup jababdar astat yasathi
@vikrantdhikale4636
@vikrantdhikale4636 2 жыл бұрын
येणाऱ्या पुढच्या पिढीनी काय आदर्श घ्यावा यांच्याकडून..पोर पण असच करणार....आणी आपल्या लोकांचं आयुष्य याच्यातच जाणार...मराठी माणसाच्या आयुष्यात यामुळे कधीच प्रगती होणार नाई...आणी त्याचा फायदा बाकीचे लोक घेऊन मोठे होतात...कधी अकली येतील काय माहिती लोकांना...
@shamraojadhav5654
@shamraojadhav5654 2 жыл бұрын
तंटामुक्ती आध्यश सलाम
@namratadabhole1255
@namratadabhole1255 2 жыл бұрын
खूप छान काम करत आहेत धन्यवाद 🙏
@AshwiniSalgude-gg7lp
@AshwiniSalgude-gg7lp 3 ай бұрын
🙏kuph chan vichar aaheyt tumche tumchya sarkhch seam aamch pn aahey ,kupch vait vicharachi lok aaheyt kahi ,var jatana kahich net nsto ek rupaya pn tri lokana samjena ks vagav te ,as bhavachya tondacha ghas. Ghetat pn nantar tyanchi mul pn shbhalt nstat tyana
@proboy8824
@proboy8824 27 күн бұрын
दोघा भावांच्या भांडणात वकील, पोलिस, डॉक्टर यांनी त्यांची घर भरली आणि हे भावाच्याच उरावर उठले, भावाला मुलासारखे का जपत नाही😢
@usp1122
@usp1122 4 ай бұрын
सरकार ने नवीन कायदा केला पाहिजे फक्त बांधा साठी.... गावा गावात हा problem आहे
@Amoldange-hb9fb
@Amoldange-hb9fb Ай бұрын
सरकारी मोजणी मध्ये तारीख जर धकलली नाही तर हे वाद होणार नाही पण सरकारी काम खूप दमाचे असतात त्यामुळं 90 टक्के लोक भांडण करून स्वत्तचा बांध रेटवायच्या माग असतात... बांधाची मोजणी करून देणं खरी सरकारची जबाबदारी असायला पाहिजे म्हणजे जवळपास 99 टक्के भांडणं होणार नाहीत🙏.
@akshaybhabad1646
@akshaybhabad1646 2 жыл бұрын
मोठा भाऊ उशार आहे लहान अडाणी आहे मोठा सरळ सरळ लहान भावाला फसवत आहे
@somnatht.1199
@somnatht.1199 3 ай бұрын
Dya sodun Bhavachya galyat bhet ghya aani devala dhanywad dya
@LimitlessTraveller
@LimitlessTraveller 2 жыл бұрын
khup changla kaam karat aahet tumhi... Junnar Times 🙏
@ravichinchine2500
@ravichinchine2500 10 ай бұрын
😂😂😂😂 , सखा भाऊ पक्का वैरी
@savitatambe7398
@savitatambe7398 2 жыл бұрын
बाधांवरुन मनके मोङले ङोके फोङले वा रे भाऊ
@ajaypachde5097
@ajaypachde5097 2 жыл бұрын
वाद मिटवा,दादा दोघांनी 😞😒😢🙏🙏
@nishantrokade6256
@nishantrokade6256 11 ай бұрын
परमेश्वर सर्व बघत आहे भाऊ एकमेकांना समजून घ्या सर्व इथेच राहणार शेवटी....
@nishigandhashekhare6097
@nishigandhashekhare6097 Жыл бұрын
Ekach aai ...Laja vatudyya
@hanumantburud9356
@hanumantburud9356 19 күн бұрын
सर्वांना सर्वच जागेवर ठेवून जायचे आहे
@dreaming24by75
@dreaming24by75 2 жыл бұрын
जुन्नर टाईम्स ला पुण्य लाभेल
Lehanga 🤣 #comedy #funny
00:31
Micky Makeover
Рет қаралды 26 МЛН
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 35 МЛН
Why Small Businesses Of Common Man Fails ? | Marathi Motivational Speech
16:50
फेमस लंडन रिटन टेलर 😅#कॉमेडी
20:44
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 386 М.