अगदी अगदी अप्रतिमच सर... शेतकऱ्याच विदारक सत्य मांडणारी कविता 👌👌
@dinkarahire93254 ай бұрын
सर्व प्रथम लेखकास सलाम. अप्रतिम व सत्य अस वास्तव या कवितेत आहे. आणि विशेष म्हणजे या कवितेत कमेन्टस किंवा रीप्लाय नाही हे दुर्दैव. ❤❤❤❤❤❤
@balasahebtemgire88278 ай бұрын
१ नंबर छान कविता सर
@chawdi8 ай бұрын
आभार 🙏
@vasantlangote54652 жыл бұрын
भालेराव सर यांचे असलं गावरान भाषेतली ही कविता जोंधळे सर यांचे संगीत महाराष्ट्रतील संगिता चा ठेका आहे व जोंधळे चिरंजीव यांचा कडक आवाज अजून कवितेला बहर येतोय खूप छान
@chawdi2 жыл бұрын
आभार सर!
@कृष्णाभांड-छ9म9 ай бұрын
मस्त आहे
@chawdi9 ай бұрын
धन्यवाद
@thoughtoftheheart72904 ай бұрын
भारी.. दादा
@anilmudliyar33142 жыл бұрын
मा.भालेराव सरांची लेखणी व डाँ.जोधळे सरांच ग्रामीण भागास साजेस अती मन मोहक संगीताने सजलेल्या चालीस डाँ.जोधळे सरांच्या सुपुत्रानी अतीशय छान गायले आहे. सर्वांचे मन:पुर्वक अभिनंदन.