जिथे उपमा द्यायला शब्दच सुचत नाहीयेत अशी कर्णमधुर, सुश्राव्य मंत्रमुग्ध करणारी गाणी. 👌👌👌👍👍🙏🙏
@Ganesh_Khairnar7 ай бұрын
खरच काहीसा विचार केला तर पहीले दिवस खूप चांगले होते. खुप शांतता होती.ईतकी धावपळ नव्हती गाणे ही शांत होती.
@sanjayborate38517 ай бұрын
त्या काळात सर्वच अप्रतिम होते, चित्रपट, कलाकार, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक ,आताची पिढी या सगळ्या गोष्टींना मुकली आहे हे सत्य आहे ,काय सुवर्ण काळ होता तो !
@Siddhartha75757 ай бұрын
दिवसभर काबाडकष्ट करून थकून भागून आलेली आपल्या घरातली मंडळी अशी गाणी ऐकायची आणि आनंदी व्हायची... खरंच आपला तो सुवर्ण काळच होता गेली ती पिढी माणुसकी जपणारी.... 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@govindwankhede57335 ай бұрын
ही गाणी लहानपणा पासूनच परिचयाची आता मी 62 वर्षाचा आहे ही गाणी ऐकल्या नंतर लहानपण तर आठवतेच पण पुन्हा गेलेला भूत काल पुन्हा जगावा असे वाटते सध्या असलेलं जिवन......
@snehaldesai462211 ай бұрын
❤ही गाणी ऐकत ऐकत जन्मलो बालपण तरुणपण आणि आता वार्धक्याकडे झुकलो पण मन अजूनही तिथेच रेंगाळत❤❤
@sachinkadam1597 ай бұрын
HI
@gauravshinde9977 ай бұрын
एक अनमोल ठेवा. कधीही ऐकले तरी एकदम मधुर आठवणींचा ठेवा असणारी अजरामर गीते
@rohitratnakant30886 ай бұрын
लहानपणी खेळताना ही गाणी कुठून तरी नेहमी कानावर्ती पडायची ,लग्न कार्य असो किंव्हा जयंती हीच गाणी दुपारी लागायची .या गाण्यानं मूळ ती दुपारी सोनेरी व्हायची खरंच जून ते सोन ❤
@vijayamestri93274 ай бұрын
गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी तो काळ वेगळाच होता हिच गाणी ऐकून ऊर भरून येते❤
@samadhanbopale4746 ай бұрын
जुनी गाणी ऐकतच राहावे असे वाटते मागील विश्वात गेल्यासारखे वाटते ❤❤
@sagarshewale99754 ай бұрын
संध्याकाळी ५.३०वा. अशी गाणी लागायची.. मी शाळेतून यायची हीच वेळ होती... व ही सुमधूर गाणी कानावर पडायची
@sudhirdahake569011 ай бұрын
अहो मी ७२ वर्षाचा आहे पण ही गाणी मला तारुण्यात घेऊन गेली हे कळलेच नाही ❤
@manoharkulkarni169011 ай бұрын
अशीच सदाबहार सुंदर गाणी ऐकताना जिवनातील सत्तरी केंव्हा पार केली हे माझे मला च कळले नाही ही सर्व आकाशवाणीची क्रिया धन्यवाद😘💕
@sawantvilas527711 ай бұрын
मी 62 वर्षांचा आहे. पण ही गाणी ऐकताना मी बालपणात केंव्हा पोहोचलो कळलं सुध्दा नाही. तो आकाशवाणीचा सुवर्ण काळ किती सुंदर होता जिथे ही गाणी ऐकायला मिळायची. सारेगमच्या निमित्ताने सर्व जुन्या गायकांना ऐकण्याचा आनंद मिळाला. धन्यवाद. 🙏🏻
@bhalkrishnamohite816511 ай бұрын
❤ अतिउत्तम गाण्याचे बोल हे समोरच्या माणसांना समजायला पाहिजे आशा गाण्याने बालपणाची आठवण येते खरोखर अतिशय सुंदर गाणे ज्या कवीने गाणे लिहिली त्या कवींना धन्यवाद
@shobhajadhav375111 ай бұрын
😊😊
@ShivajiBhave-kv8cp11 ай бұрын
@@shobhajadhav3751good😂😮
@nileshsutar938011 ай бұрын
Ho❤
@abhijeetbhandare487411 ай бұрын
P
@mosinmomin49510 ай бұрын
काय दिवस होते ते राव, आम्हाला रेडिओ सुद्धा विकत घ्यायची ऐपत नसायची. पण कोणातरी श्रिमंताच्या घरात ही गाणी रेडिओला ऐकायला यायचीत, आणी आम्ही गरिब पण श्रिमंत होउन जायचो...😢😢😢😢😢
@sawantvilas527710 ай бұрын
त्या दिवसांचं अर्थपूर्ण वर्णन.... माझे वडील 250 रूपयांचा transistor घेऊ शकले नाहीत 😥😥😥
@vilaspatil85097 ай бұрын
खरच गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आपले आई वडील अडाणी होते पण अज्ञान मध्ये आनंदी होते
@kundabb7 ай бұрын
Aamhi 20 haptyane ghetla redio 200 la satat tyavhya bhovti Kan laun basaycho
@swastikarts67357 ай бұрын
Jai shree ram
@mystudio2747 ай бұрын
Very true
@ratanyadkikar709311 ай бұрын
लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. सुवर्ण काळ होता तो. रेडिओ व गाण म्हणजे जीव की प्राण.❤❤. त्याशिवाय दिवसचं जायचा नाही. सोनेरी क्षण होते
@arundesai15423 ай бұрын
अतिशय सुमधुर गाणी आणि तेवढीच अर्थपूर्ण गाणी महेंद्रकपूर हा प्रतिभावान गायक अ महाराष्ट्रीयन असून त्यांने एकापेक्षा एक सुंदर गाणी आपल्या पदरात टाकली आहेत. मुख्य म्हणजे ही गाणी विशिष्ट अशा वेळीच ऐकावी असेच काही नाही ती केव्हाही ऐका अवीट अशा गोडीची आहेत
@shashikantgaydhane894211 ай бұрын
जूनते सोनं अप्रतीम गाने जुन्या आठवणी ताज्या झाल्या
@madhuripotfode643911 ай бұрын
Mast
@sanjaypatare30978 ай бұрын
@@madhuripotfode6439😊😊😊😊q
@sunilshelke504611 ай бұрын
गाणे ऐकताना कधी 70ते 80सालात गेलो कळलेच नाही ❤️अप्रतिम आठवणी 🌹धन्यवाद 👏
@poojachavan91553 ай бұрын
ही गाणी ऐकल्यावर नकळतच मन भूकाळात जाते .मन प्रसन्न तर होतेच पण भावना दाटून येतात.
@pritisagwekar11 ай бұрын
खरंच खूप खूप खूप खूप खूप छान आहे आवडलं मला ऐकायला आठवणी जाग्या झाल्या हो
@dilipgaikwad24475 ай бұрын
ही गाणी हृदयात कालवा कालव करतात जीवनात खूप काही गोष्टी घडतात यांची आठवण येते
@vilasdalavi547211 ай бұрын
अप्रतीम एका पेक्षा एक गाणी त्यांचे बोल,संगीत,गायक... अशी शांत गाणी ऐकताना ७०-८० चा काळ नजरे समोर येतो....
@GaneshPawar-vj9uh8 ай бұрын
अप्रतिम संग्रह जुन्या जमान्याची आठवण
@vilasgurav629210 ай бұрын
लय भारी ,गाणी हायस्कूल ची आठवण येते तरुण पण आठवन येते
@sheelatapare944811 ай бұрын
गाणी ऐकताना मन एकदम आनंदी सदाबहार होते.परत नव्याने जगावेसे वाटते.
@prashantbhambare6758Ай бұрын
मला आठवते माझ्या बाबांनी जेव्हा रेडिओ विकत आणला तेव्हा रेडिओ सार्वजनिक ठिकाणी जर न्यायचाच असेल तर " लायसन्स " लागायचे कल्याण मधे शिव कालीन दुर्गाडी किल्ला आहे . तेथे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बाबांनी आम्हाला नेले होते किर्तन, गंमत जंमत, वनिता मंडळ, बिनाका गणित माला अशा अनेक कार्यक्रमाची रेलचेल असायची साधारण हि गोष्ट १९७६ सालातली खरंच ते दिवस पुन्हा येणे नाही ❤
@kavitakulkarni75216 күн бұрын
खरेच आहे.सुवर्णकाळ होता तो
@amar64429 ай бұрын
अशी जुनी गाणी ऐकून निवांत झाडाच्या सावलीत पडून लहानपणीच्या हिंदोऱ्यावर जावे वाटते❤
@nidhissmartclasses90556 ай бұрын
मी याच जमान्याची आहे पण तरी जुनी गाणी मला फार आवडतात,आईमुळे,मी गाण्याचा प्रयत्न पण करते
@ujjwalasathe13685 ай бұрын
हे गाण ऐकून लहान पणीची आठवण येते😊❤मी 45 वर्षा ची आहे
@ashoknibe902011 ай бұрын
दुर्मीळ झाल हे सगळं आता राहिल्या त्या आठवणी
@Parabparivargroupparab11 ай бұрын
छान गाणी मनातला संपूर्ण थकवा जातो व मन प्रसन्न होते 🌺🙏🏼👌
@suvarnaaher833911 ай бұрын
🙏💐🌸💐🌸gani iktana vyach nahi tr aavdicha vichyar krava. 🙏💐🌸👌
@AnandNavature4 ай бұрын
अविट गोडीची गाणी मन अगदी प्रसन्न झाले,गेले ते दिवस राहिल्या निव्वळ आठवणी ❤❤❤
@swastikarts67357 ай бұрын
खूप छान वाटलं ऐकून,आठवणी ताज्या झाल्या 👌👌
@damodharchaudhari66639 ай бұрын
अप्रतिम गाणी,फारच सुंदर
@AnkushPhuge-z7e2 ай бұрын
ही गाणी ऐकुन आता असं वाटतं की आपण का धावपळ करतोय तेच कळत नाही 😢😢😢
@deepakdesale297911 ай бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या, छान गाणी.
@maheshmorye40784 күн бұрын
माझ्या मोठ्या भाव ने घेतला तेव्हा मला खुप आनद झाल करण मी लोक च्या घर गाणी आयकत होतो😢
@MangalPardeshi-sd5jd6 ай бұрын
Khup chaan June divas attvale
@sukhadasatpute23617 ай бұрын
खुपचं सुंदर आणि अतिशय अप्रतिम अशी जुनी गाणी
@DilipGaurshette10 ай бұрын
मी लहान असताना हि गाणी रेडिओ वरती ऐकायला मिळत ऐसे नंतर् 9 वी 10 वी ला घरी टेपरिकॉर्ट वर ऐकायला मिळत असे तेव्हा आकाशवाणी वरती पण गाणी लगत असे , आता हि गाणी एकताना ते दिवस डोळ्या समोर येतात व मनाला आनंद देतात खूप छान वाटत . हे मात्र नक्की जुने ते सोने असते धन्यवाद सारेगामा .
@harshitgaurkhede55867 ай бұрын
😮
@ravinakambli94745 ай бұрын
कालच माझा 24 वर्षाचा मुलगा त्याची इंग्लिश रॅप गाणी मोठ्या मोठ्या आवाजात ऐकत होता थोड्या वेळाने त्याला विचारलं माझी गणी लावते भावगीते लावली नंतर त्याला हळूच विचारलं कशी वाटली गाणी छान आहेत mumma त्याला आवडली❤❤❤❤
@ShashikantKamble-vw2kx4 ай бұрын
जुनं ते सोनं....
@HitSongs8686 ай бұрын
Soy Argentino y pienso que Mexico tiene la cultura mas potente del mundo entero!!! Saludos al hermano pueblo mexicano. Respeto y admiracion.
@ranevik11 ай бұрын
फारच छान आहेत ही गाणी ❤
@ganeshkharat125411 ай бұрын
Mala Ashli gani khup Awadtat
@sunilsangale10684 ай бұрын
अगदीच अप्रतिम गाणे आहेत. सर जी त्यावेळी रेडिओ सुध्दा लायन्स काढावे लागत असे. असा तो काळ होता.
@kamalkatwe99611 ай бұрын
Khupch Chan aahet juni gani 👌👌❤
@sanjeevkulkarni-lx3mi17 күн бұрын
माझे वय 70 हीं गणी ऐकणे आणि काय लिहावे सुचत नाही. गरीबी होती पैसा न्हवता पण खुप आनंद होता.
@Nishal9443 ай бұрын
आजुन हि गाणी नविन टवटवित वाटतात 🌺
@tejasjadhav28117 ай бұрын
आई शप्पत मनं अगदी भरून आलं... आत्ताच्या गाण्यात जेवढी मजा येत नाही.. तेवढी मजा आणि स्फूर्ती जुनी गाणी ऐकून येतात❤❤❤ जगदंब....जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव...
@vikaspurushottamgavande54347 ай бұрын
Woh khup chan❤❤ old is gold
@vidnyansalunkhe876911 ай бұрын
जुनं ते सोनं
@khanderaoghadge39482 ай бұрын
Khup chhan.
@dilipjagtap73424 ай бұрын
6:33 खूप छान गाणी आहेत भूतकाळ गेलो 🎉🎉🎉
@mahadevdhamanage27058 ай бұрын
माझे वय आज76 वर्षे आहे तरूपणीचया आठवणी जागृत झाल्या. 4:39
@PadmavatiMudvekar11 ай бұрын
Zabardast !!! Kya baat hai ,it reminds me of School days . God Bless You.
@pratapzende734911 ай бұрын
छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@tanajisonkar613910 ай бұрын
मी 36 वर्षाचा आहे ही अर्थपूर्ण गाणी मला आजही आवडतात
@RAJARMWASKAR-xo6ex9 ай бұрын
अशी गाणी ऐकायला फारच आवडतात व लहानपणीच्या काळाची आठवण येते ***जुने तेच सोने***
@madhukarzate14502 ай бұрын
या गाण्याने माझं गाव,सर्व मित्र,साधी माणसं सण रस्ते शेती नदी चित्रपट समोर आला.
@nandkishorkulkarni15211 ай бұрын
मी ७२ चा तरुण हया गान्यामूले ताज़ा तवाना झाला
@dipakk15427 ай бұрын
Man bharun ale to kal athavun.
@ranjanashelar584811 ай бұрын
Khup sunder juni gani.
@realmemobile78717 ай бұрын
Unforgettable songs
@RahondeRakhonde4 ай бұрын
Khupach chan apratim old is gold
@pavand17843 ай бұрын
एकदम अर्थपूर्ण गाणी 😊
@shriniwasshivbhakta30813 ай бұрын
Mind refreshing songs.
@santoshgodambe19064 ай бұрын
जुने ते सोने ❤
@tilakmandaogade86218 ай бұрын
फारच छान एपिसोड बनवला.
@meerapawar6930Ай бұрын
Old is gold nice songs
@poonamdhamale96864 ай бұрын
Very nice to listening music 🎧
@ragininaidu84704 ай бұрын
जूने दिवस येणार का परत
@pandurangkaulage826611 ай бұрын
फारच सुंदर गिते गायक आणि संगीत आहे.
@bajrangpatil611811 ай бұрын
खुप छान
@BalasahebMane-h2z7 ай бұрын
Gele te Divas rahilya Bhakta aathvan
@shankarpatil7774 ай бұрын
जुनं ते सोनं ते दीवस पण सोण्यासारखे
@poonamdhamale96864 ай бұрын
Kitihi yrs che zhalo aapn tri ajramar zhalit songs mast
@RajanShirsat-g6m9 ай бұрын
खूपच सुंदर गाणी आहेत वेळ कधी गेला समजलेच नाही
@minalkulkarni46954 ай бұрын
पुन्हा ते दिवस यावे असे वाटत
@NCLK525 ай бұрын
तारुण्यात घेऊन गेलीं, बालपणात पण नेतील.
@tharv_rajmane.267 ай бұрын
खूप छान गाणी. ऐकून मन कसं प्रसन्न झालं
@rameshjadhav250410 ай бұрын
अशी गाणी ऐकण्यासाठी ज्याच्या घरी रेडिओ आहे त्याच्यात खूप पुढे पुढे करावे लागायचे पण मस्त सुंदर
@sanjaykhedkar3228Ай бұрын
अजरामर गाणी आहेत.
@patilyuvi47149 ай бұрын
जून ते सोन 👏👏
@utkarshgaming41486 ай бұрын
आताच्या गाण्यात ती मजा नाही जी मजा ह्या गाण्यात असायची.
@chaitnyagopale.09789 ай бұрын
खूप सुंदर आठवणीतल गीत धन्यवाद
@satyajitchincholkar46792 ай бұрын
Love this songs❤
@sunitamahajan233 ай бұрын
हि गाणी ऐकतं आम्ही आता 50शी ओलांडून गेलो, पण आज हि गाणी ऐकून मनालाखूप शांत वाटते मेडिटेशन ची गरज वाटत नाही 🙏
@BalasahebMane-h2z7 ай бұрын
Apratim
@vilaslahane4741Ай бұрын
Kuppach chhan gane aahe
@namratadashrathe11 ай бұрын
khoop sundar,apratim gaane....👌🙏
@udayraval28418 ай бұрын
गाणी ऐकली की मन प्रसन्न होते
@nileshmeshram60698 ай бұрын
Old is gold with beautiful lyrics
@harshitgaurkhede55867 ай бұрын
Aata 50shi gatli pan hi gane aata sudha mansala jawan banavtat, hi gane ekun man prasan hote.